Тёмный

Ajit Pawar News : अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार? | Marathi News 

Saam TV
Подписаться 4,7 млн
Просмотров 166 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 190   
@karanrathod5608
@karanrathod5608 6 часов назад
खुप चांगली गोष्ट आहे त्याला बाहेरच ठेवा
@SP-kn4di
@SP-kn4di 6 часов назад
30000 कोटी रुपयांची प्रॉपर्टी केली ते महाराष्ट्र सदन वाले भुजबळ साहेब काय निर्णय घेणार...अजून 70000 कोटी चे टार्गेट अपूर्ण आहे... फक्त 11 पिढ्यांची सोय करून ठेवली आहे बाकी पुडच्या लोकांची सोय नको का पाहायला...तुम्ही भरा टॅक्स आम्ही करतोय सोय
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 3 часа назад
अजित पवार,शरद पवार, एकनाथ शिंदे हे काय ऑटो चालवून कोट्याधीश झाले का..... हरामखोरांनो फक्त भुजबळ साहेबांचंच गोड वाटते तुम्हाला.... जातीयवादी पिलावळांनो......
@adityakakade1402
@adityakakade1402 3 часа назад
Hindutavacha prachar pasar chalu aahe bola bharat mata ki vande Mataram
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 6 часов назад
मोतीलाल शर्मा. नाही पडत बाहेर. अपमानित सहन करुण घेयची सवय करुण घेतली आहे आता.
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 6 часов назад
नुसती नाटक आहेत निवडून होण्या पर्यन्त परत एकत्रच येणार आहेत
@ShrimantGaikwad-n3j
@ShrimantGaikwad-n3j 5 часов назад
अजित दादाला बाजूला सारून उमेदवार उभे करायला लावायचे व मविःचे उमेदवार पडायचे अशी कूटनीती टरबुज याची असून ती यशस्वी होणार नाही. जनता जागरूक आहे.तुझा खेळ संपला.
@G_one-life
@G_one-life Час назад
बरोबर...plan B आहे
@shrikantshirsath522
@shrikantshirsath522 36 минут назад
​@@G_one-life💯👍
@pramodnakti7346
@pramodnakti7346 5 часов назад
बाहेर पडणार नाही.. जिथे सत्ता तिथेच अजित पवार पक्ष यांचा पत्ता
@sunilsonar8045
@sunilsonar8045 6 часов назад
राज्यातील कुठे रस्ते खराब आहेत त्याच्या बातम्या कधी देणार आहेत
@tayyabpathan5141
@tayyabpathan5141 5 часов назад
यांची अवस्था अशी झाली ना घर का ना घाट का.
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 2 часа назад
160भा ज पा +80सेना शिंदे +40अजीत दादा +8सहयोगी पक्ष
@MukundDeshmukh-l1d
@MukundDeshmukh-l1d 6 часов назад
वापरा आणि फेका😂
@anilthane2610
@anilthane2610 5 часов назад
बाहेर पडले तर फायदाच होईल दादा,
@HiwarajNeware
@HiwarajNeware 5 часов назад
चांगलं होईल
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 5 часов назад
पवार साहेब यांचा बाप आहे, ते काहीतरी यातून उपाय काढतील
@niteshharan
@niteshharan 4 часа назад
शिवसेनेला 120 जागा द्याव्यात
@umeshthote4771
@umeshthote4771 5 часов назад
म्हणजे दुसऱ्या पक्षाच्या सत्तेत घुसायला दादा मोकळा ....
@hakimchhatriwala9507
@hakimchhatriwala9507 2 часа назад
Good 👍
@prabhakarjoshi6605
@prabhakarjoshi6605 4 минуты назад
खूप मस्त बातमी , कोणत्याही राष्ट्वादी उमेदवार निवडून आले नाही तर फार चांगले
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 6 часов назад
महसर राखणाराला काय फरक पडणार नक्की पडणार
@digambargunware3815
@digambargunware3815 2 часа назад
कोण नाय येत आत बाहेर पडणार फक्त पक्ष फुटु नयेत म्हणुन यांची नाटकयत
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 6 часов назад
👌👌
@santoshregude7618
@santoshregude7618 6 часов назад
एन्ट्री देणे आणि बाहेर चां रस्ता दाखवणे एव्हढे सोपे आहे होय... अबकी बार 200 पार...
@jethalal3201
@jethalal3201 5 часов назад
खरखट
@ra-mp7qg
@ra-mp7qg 6 часов назад
Sinchan ghotala baher padel😂😂😂
@bhimraopatinge8076
@bhimraopatinge8076 5 часов назад
अजित पवार महायुतीतुन बाहेर पडुन महाविकास आघाडी त जाणार
@vishwaskadam1603
@vishwaskadam1603 3 часа назад
मिडीयाला एक विनंती आहे की,या फालतू राजकारण्यांच्या बातम्या देण्यापेक्षा महाराष्ट्रात रोजगार किती उपलब्ध झाले.शेतकऱ्यांना शेतीला भाव मिळतो का ते दाखवा.राज्य सरकार महाराष्ट्रातील जनतेसाठी काय करत आहे.हे जरा सांगा. हे राजकारणी मेले ना तरी महाराष्ट्रातील जनतेला फरक पडणार नाही.
@rupeshdeshmukh7620
@rupeshdeshmukh7620 4 часа назад
चप्पलने मारलं तरी हा गट बाहेर जाणार नाही
@Shivbhakt1801
@Shivbhakt1801 2 часа назад
😂😂खरय
@SwapnilPatil-h2l
@SwapnilPatil-h2l 5 часов назад
फडणवीस यांचा नवीन डाव
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 3 часа назад
तुम्हाला लई मोठा खुटा ठोकला वाटते.... सकाळ संध्याकाळ फडणवीस साहेबांची आठवण येते 😂😂
@SwapnilPatil-h2l
@SwapnilPatil-h2l 3 часа назад
@@kishorbhusari6774 फक्त महाविकास आघाडी ला निवडुन आणायचे आहे हे लक्षात ठेव
@madantapkir8454
@madantapkir8454 Час назад
❤अरे अरे काय दिवस आलेत😂😂 कर्माची फळ दुसर काय❤
@Balaji_patil_78k
@Balaji_patil_78k 6 часов назад
Kon ajit pawar 😂😂😂
@bnawale5229
@bnawale5229 4 часа назад
बाहेर नाही पडणार तर शरद पावराचे उमेदवार पाडण्या साठी यांना बाहेर पडण्यासाठी सांगितले तर नाही. तुम्ही शरद पवार पक्षाचे उमेदवार पाडा, 70 हजार कोटी माफ. मग काय हे लागले कामाला, नाही तर इडी, तुरून.
@FitnessTeens-z6h
@FitnessTeens-z6h 3 часа назад
BJP sheput ghalun RAAJKARAN kartai...WAAT LAGNAR AHE....JANTA WAAT PAHAT AHE ....ELECTION CHI....
@rameshgavit3218
@rameshgavit3218 2 часа назад
लोकसभेसाठी ४ जागांवर समाधान मानावे लागले तरी बाहेर पडले न्हवते आता काय पडणार
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 2 часа назад
कमी जागा स्वीकारतील परंतु बाहेर पडून नुकसान करून घेणार नाहीत कारण एकट्या च्या जीवावर आमदार निवडून आणणे खूप कठीण सहयोगी पक्ष ची साथ लागणार जर लढायची वेळ आली तर जास्तीत जास्त 10जागा अजीत दादा गट च्या निवडून येतील अशी शक्यता
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 4 часа назад
जो काका ला नडला तो जनतेने पाड़ला
@sattarsanadi4637
@sattarsanadi4637 2 часа назад
करा जवळकी bjp ची
@harishshenoy5951
@harishshenoy5951 4 часа назад
लवकर जा🎉
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm 5 часов назад
या मागे काहीतरी गौडबंगल असणार?
@rahullambe3164
@rahullambe3164 4 часа назад
एक नंबर होईल
@abagwe9887
@abagwe9887 Час назад
Good News for Mahayuti...
@Rajesh-b9c2z
@Rajesh-b9c2z 2 часа назад
भाजपला मनसे पाहिजे
@dnyaneshwarkatkar8587
@dnyaneshwarkatkar8587 Час назад
B Team, अजित दादा गट, बच्चू कडू, प्रकाश अंबडेकर साहेब व इतर असे जनतेला वाटते...
@popatdhavale6782
@popatdhavale6782 5 часов назад
बर होइल
@pandharinathkale3953
@pandharinathkale3953 49 минут назад
ही युतीची रणनीती आहे दादांना वेगळे लढून मविया चे उमेदवार पडायचे नंतर युती मध्ये शामिल व्हायचे अशी रणनीती आहे
@pravinpawar6360
@pravinpawar6360 5 часов назад
खात पित घर असताना ते घर सोडून लालच्या आशेने रस्त्यावर लवकरच येणार
@manoharshinde8962
@manoharshinde8962 4 часа назад
त्यांना मुळीच बाहेर पडू देऊ नये. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा.
@gajananmali7479
@gajananmali7479 14 минут назад
सूत्रानुसार म्हणतात तर हे सुत्र कुठे असते ते तरी सांगा.
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z Час назад
कोण र ताई ते आजित पवार आम्ही नाय वळखत तेला आमचं एकच विचार शरदराव पवार साहेब
@parmeshwarholbole8415
@parmeshwarholbole8415 2 часа назад
महायुतीतून बाहेर पडणार आणि निवडणूक झाली की मंत्री पद मिळण्यासाठी पुन्हा महायुतीत जाणार
@sunilsalokhe5664
@sunilsalokhe5664 5 часов назад
हा कसला दादा हा तर पळपुटा
@nanasahebmore6011
@nanasahebmore6011 Час назад
बाहेर पडलेल अजित पवार च्या फायदेशीर ठरेल
@allabakshamulla9282
@allabakshamulla9282 53 минуты назад
आज sp साहेबाकडे असता तर केव्हढी क्रेज़ वाढली असती ??????
@shashikantmhatre6286
@shashikantmhatre6286 2 часа назад
छगन भुजबळ मनुसृती अभ्यास क्रमात सामील केली त्यावर भयंकर नाराज आहेत
@bnawale5229
@bnawale5229 4 часа назад
आज ग्रामीण रस्ते इतके खड्डे मय तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही. काय असं राज्य चालवलं जातं, फक्त इव्हेंट पेपर मीडिया वरती इव्हेंट मात्र ग्राउंड रिपोर्ट इतका खराब की हे सरकार जाने हेच सामाण्याच्या हिताचे.
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 2 часа назад
बातमी दिली म्हणजे काही होणार नाही....
@RajaramPatil-jv7wp
@RajaramPatil-jv7wp 33 минуты назад
लवकर पडा
@shashikantkore1491
@shashikantkore1491 4 часа назад
ते सूत्र पेड न्यूज नेटवर्क मध्ये सध्या काम करीत आहे
@SanjayJagdale-r2c
@SanjayJagdale-r2c 6 часов назад
𝙴𝚔 𝚊𝚊𝚑𝚎𝚝 👍😁
@rd4217
@rd4217 2 часа назад
तसा काहीही होणार नाही.. अजित दादा मागचं संपला आहे..
@balajikavar3489
@balajikavar3489 3 часа назад
अजित दादा बाहेर काढून चालणार नाही शिंदे साहेब मी बाहेर काढायला लागतील तरच भाजपच्या सीटा जास्तीत जास्त येतील
@deshm_ukh376
@deshm_ukh376 4 часа назад
पडणार नाहीत मुद्दाम बाहेर काढणार ही तरसंघाची रणनिती
@vikasshewale6122
@vikasshewale6122 6 часов назад
He sarv bjp chi chal ahe
@ashishrathod2248
@ashishrathod2248 6 часов назад
160paiki BJP 6 yetil ❤😂 ja rage tayr ahet❤😂😂😂😂
@bandupatil3832
@bandupatil3832 5 часов назад
अरे सत्तेत नसताना दादा विकास कसा करणार ......!!!!! सत्तेची ऊब विकासाला पाहिजेच तेव्हा दादांनी सत्तेसकट बाहेर पडावं किंवा पडूच नये ????
@vikasshewale6122
@vikasshewale6122 6 часов назад
Third front madhe jatil ani after elections he will joined mahayuti
@nitinkhamkar5701
@nitinkhamkar5701 3 часа назад
पुन्हा ED तयार आहे.
@prakashawate9563
@prakashawate9563 5 часов назад
भाजपा च्या सांगण्यावरूनच बाहेर पडतील , नाहीतर नाही
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 5 часов назад
महायुती साफ होईल
@RajaramPatil-jv7wp
@RajaramPatil-jv7wp 32 минуты назад
आता फकत महाविकास आघाडी विजय होणार
@manoharsawant7751
@manoharsawant7751 5 минут назад
70000 कोटी ब्लॅक चे व्हाइट
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar 5 часов назад
जायचे तर जा बाबा तुझी इच्छा
@prahladchauhan5285
@prahladchauhan5285 4 часа назад
हे तर होणार कारण भाजपा मित्र पक्षांचा कंडोम सारखा वापर करतो
@amolchaudhari9504
@amolchaudhari9504 54 минуты назад
yek Gharwali yek baharwali Wa kay politics ahe wa😁
@arunmandwe3137
@arunmandwe3137 3 часа назад
वेगळे होऊन 0 वर याल त्याचे काय?
@ghugegorak6282
@ghugegorak6282 Час назад
या वर्षी थांबून घ्या
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 4 часа назад
160+90+70= 320 दुसरा महाराष्ट्र आणायचा का.
@uddhavrajeshinde-patil
@uddhavrajeshinde-patil 6 часов назад
अजित पवार ला बाहेर काढले तरच महायुती टिकेल
@vishwaskalekar3219
@vishwaskalekar3219 5 часов назад
भाजप च्या हिंदुत्ववादी प्रतिमेस तडा जातोय इतकेच नव्हे तर अजित पवार गटाबरोबर युती करून भाजपची विश्वासार्हता कमी होत आहे व भाजप हा हास्यास्पद पक्ष ठरतोय !! हे मोदी , शाह , फडणवीस प्रभृती मंडळींना का समजत नाही हेच महान आश्चर्य आहे .
@riyazshaikh2920
@riyazshaikh2920 4 часа назад
मुस्लिम अजित पवार ला वोट करणार नाही
@surajwakure9317
@surajwakure9317 4 часа назад
70000 हजार कोटींचा घोटाळा करणारे बाहेर नाही पडणार नाही तर झेल जावे लागेल
@parameshwarshirgure9031
@parameshwarshirgure9031 5 часов назад
Dada Nawin Paksh Thapan karun dakawa
@surajudhan2500
@surajudhan2500 4 часа назад
हेच होणार होतं 😃😃😃😃पवार पवार आहे 👍😃😃😃😃कुठं लढत नही काही नाही परत घरी पवार साहेबांकडे 😮😮😮😮
@maheshshewate7382
@maheshshewate7382 Час назад
नाही बाहेर पडणार पडले तर येडी मागे वसत्तर हजार कोटीची फाईल ओपन करणार इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे
@bandugaware2013
@bandugaware2013 4 часа назад
नविन पक्ष काढा
@vinodshinde7927
@vinodshinde7927 5 часов назад
अजित पवार शरद पवार एकत्र याला पाहिजे
@123zgs
@123zgs 5 часов назад
गद्दार, भ्रष्ट गटाला शरद पवार साहेबांनी परत घेतले तर जनता पवार साहेबांना सुद्धा मतदान करणार नाही, जनतेकडे Ubt & congress ऑपशन आहेत
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 18 секунд назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 ना घर ना घा ट का होणार आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 2 часа назад
नाही..
@vivekkanavje2897
@vivekkanavje2897 5 часов назад
अजिबात नाही दादाचा दरारा तुम्हाला माहीत नाही.. अपमान सहन करून लाचारीची सवय झाली आहे त्यांना. कितीपण द्या सीट लाचारी सोडत नसतो दादा. एकच वादा अजित दादा.
@riyazshaikh2920
@riyazshaikh2920 4 часа назад
फक्त मुस्लिम वोट divide करायचे प्लॅनिंग टरबूज ची
@NutanTrimbake
@NutanTrimbake 3 часа назад
अजितदादा यांनी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षात सामील व्हाव मग मोदींवर दबाव कोणाचा राहील आणि महाराष्ट्रचा विकास पण होईल
@rajkumarkamble9983
@rajkumarkamble9983 5 часов назад
Ghe shekun aata
@JagdishSonwane-dw9ed
@JagdishSonwane-dw9ed Час назад
फडवणीस साहेब शिंदे गट वा अजित पवार यांचे बरोबर खच्चीकारण करणारच हे 100 टक्के सगळ्यांना माहित आहे.
@JagdishSonwane-dw9ed
@JagdishSonwane-dw9ed Час назад
फडवणीस यांना सत्तेतून हाकलेच पाहिजे. तरच महाराष्ट्र त शान्त्तता नणंदेला. काढा बाहेर फडवणीसला कायमचे. सगळ्या पक्षा ना नडतो आहे. असे मनसे बाहेर काढाच कायमचे.
@Sanjay-u3k
@Sanjay-u3k 4 часа назад
मग अजित पवार काय मी जागेवर निवडणूक लढवणार आहे का
@deepakpatne6598
@deepakpatne6598 4 часа назад
लटकला आता. 70000 करोड 😂😂😂😂
@शरदरोहणकर
@शरदरोहणकर 5 часов назад
एकी मधेच फायदा आहे. युती तुटले तर बच्चु कडुच मुख्यमंत्री होणार....
@gautamgaikwad375
@gautamgaikwad375 3 часа назад
अजित पवारांना मोदीचा विकास चांगलाच दिसला वाटतं
@satyamsalunke9695
@satyamsalunke9695 6 часов назад
100 हजार कोटी झाल्याशिवाय बाहेर पडणार नाही😂😂
@NitishKedar
@NitishKedar 4 часа назад
Pada baher mahayutitun changla aahey pawar sathi
@AJ8471
@AJ8471 5 часов назад
Baher padnar ,,te fakat Muslim ani SC chi voting divert karnyasathi.... Ajit Pawar nibbaher padun voteing divert karaych hi Planing zali ahe Mahayutichi...
@shaileshrode6910
@shaileshrode6910 6 часов назад
भाजप ची पण तीच अवस्था आहे 😅😅😅
@omkar23549
@omkar23549 4 часа назад
Uttam😂😂
@jaynarayandhanrajsarojsaro1006
@jaynarayandhanrajsarojsaro1006 18 минут назад
आगे कुआं पीछे खाई 😂
Далее
HA-HA-HA 👊  #countryball
00:15
Просмотров 2,6 млн
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Просмотров 3,4 млн
HA-HA-HA 👊  #countryball
00:15
Просмотров 2,6 млн