आम्ही अमेरिकेत राहतो, आम्ही दररोज स्वामींचे गाणे ऐकतो आणि आम्हाला नेहमी वाटते की स्वामी आमच्यासोबत आहेत. आम्ही आमच्या मुलीलाही स्वामींचे मंतर शिकवत आहोत आणि तिला ते ऐकायला सांगत आहोत. जेव्हा आम्ही आजारी असतो किंवा दुःखात असतो तेव्हा हे स्वामींचे गाणे आपल्याला बळ शक्ती आणि धैर्य देते... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..🙏🙏🙏🙏 स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत..🙏🙏🙏🙏
स्वामी मी पूर्णपणे तुम्हाला शरण आलो आहे, तुमची साथ आणि तुमचा आशिर्वाद नेहमी आमच्या सोबत असूदेत, माझे जीवन सर्वस्वी तुमच्यावर सोडले आहे, आता जसं तुम्ही घडवाल ते सर्व मान्य आहे, तुमच्या चरणी एकच प्रार्थना स्वामी - सर्वाना सुखात आनंदात ठेव, सर्वांचं चांगल होऊदेत 🙏🙏🙏🙏
Jai Shree swami samartha Jai Shree swami samartha Jai Shree swami samartha Jai shree swami samartha Jai shree swami samartha Jai shree swami samartha Jai shree swami samartha Jai shree swami samartha Jai Shree swami samartha Jai Shree swami samartha Jai Shree swami samartha Jai gurudev Datta Jai Datta gurudev Jai Datta gurudev Jai gurudev Datta Jai Datta gurudev Jai Datta gurudev Jai gurudev Datta Jai gurudev Datta Jai shree gurudev datta jai gurudev datta