Thank you @VitthalKangane ❤️❤️
सतत प्रयत्न केले तर यश हमखास मिळतेच हे पुन्हा एकदा सिद्ध करणाऱ्या एका खेडेगावातुन चमकलेल्या अशाच एका यशस्वी रत्नाची ही कहानी!
तसेचं आजच्या युवा पिढीसाठी व विद्यार्थासाठी आकाश युट्युब, इंस्टाग्राम , फेसबुक या माध्यमातुन नेहमी मार्गदर्शन करत राहणार आहे. मी त्याची लिंकसुद्धा खाली देत आहे, कृपया त्याला जॉईन करा म्हणजेचं त्यांचे समोरील मार्गदर्शन पर व्हिडीयो तुम्हाला दिसतील...!
युट्युब-
/ @akashpopalghat
फेसबुक- www.facebook.c...
इंस्टाग्राम- www.instagram....
शक्य असेल तेवढ्या लोकांना/ विद्यार्थांना हा मॅसेज पाठवा जणेकरून महाराष्ट्रातील सामान्य कुटुंबातील असामान्य आकाशचे विचार अनेक विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रेरित करतील!
भारताच्या या रत्नाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!!👑💯🎯🏆🥇
10 сен 2024