Тёмный
No video :(

Akshata Kunal Mhatre News : उत्तर भारतातल्या भोंदू पुजाऱ्यांनी अक्षता म्हात्रेची हत्या का केली ? 

Vishaych Bhari
Подписаться 740 тыс.
Просмотров 375 тыс.
50% 1

Akshata Kunal Mhatre News : उत्तर भारतातल्या भोंदू पुजाऱ्यांनी अक्षता म्हात्रेची हत्या का केली ?
Akshata Mhatre Murder Case : उत्तर भारतातल्या भोंदू पुजाऱ्यांनी अक्षता म्हात्रेची हत्या का केली ?
मंडळी एक अशी घटना जी ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे इतक्या गंभीर स्वरूपाची घटना असून सुद्धा त्या घटनेची कोणत्याही मेन्स्ट्रीम मीडियाने दखल घेतलेली नाही. बेलापूर इथल्या 30 वर्षीय अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेवर कल्याण शिळफाटा येथील घोळ गणपती मंदिरातील 1 पुजारी आणि 2 साधूनी मिळून सामूहिक बलात्कार केलाय. तिला आधी चहातून गुंगीचं औषध देऊन. बर इतकंच नाही तर अत्याचार करून झाल्यावर त्यांनी तिची निर्घृण हत्या सुद्धा केली. घरात भांडण होतं म्हणून ती बिचारी रागाच्या भरात घर सोडते काय आणि देवाच्या दारात स्वतःला देवाचे दास म्हणवणारे नराधम तिच्यावर अतिप्रसंग करून तिची निर्घृण हत्या करतात काय. अन इतका सगळा भयानक प्रकार घडून सुद्धा कोणतीही मेन्स्ट्रीम मीडिया किंवा सरकारला त्या घटनेची दखल घेऊ वाटत नाही हे त्याहून मोठं दुर्दैव. सध्या त्या हत्याकांडाची खूप चर्चा असून त्या रात्री अक्षता म्हात्रे सोबत नेमक कायं घडलं ? अक्षता म्हात्रे त्या मंदिरात नेमक्या का गेल्या होत्या ? एकूणच हे सगळं प्रकरण नेमक आहे तरी काय ? सगळं सविस्तर या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#akshatamhatre
#akshatamhatremurdercase
#akshatamhatreshilfata
#akshatamhatrenews
#akshatakunalmhatre
#akshatamhatrejustice
#akshatakunalmhatrelatestnews
#akshatamhatrenewstoday
#akshatakunalmhatrejustice

Опубликовано:

 

21 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 863   
@abc-iy8ch
@abc-iy8ch Месяц назад
मला हेच समजत nhi महाराष्ट्र मध्ये ह्या up बिहार च्या पूजऱ्यांना थारा का दिला जातोय
@prabhakarrassal4718
@prabhakarrassal4718 Месяц назад
कोण तरी मंहत मंदीर प्रशासन पूजारीना वेळेवर पगार देत नाही.युपी बिहारी,घर नसल्यामुळें त्यांना पूजारी म्हणून ठेवतात
@vidyasingh7338
@vidyasingh7338 Месяц назад
Ka sgle pujari tsech aahe ka
@sunitahajare5386
@sunitahajare5386 Месяц назад
Haklun lava htana
@vinodnavrat5253
@vinodnavrat5253 Месяц назад
​@@vidyasingh7338तीनही पुजाऱ्यांना फाशी झाली पाहिजे
@Bond-vv8sb
@Bond-vv8sb Месяц назад
महाराष्ट्रातल्या सर्व पुजार्यांची जिम्मेदारी घेतो का तू, नको तिथे प्रांतवाद कशाला
@prakashshingole4415
@prakashshingole4415 Месяц назад
भैया हटाव आंदोलन करा , प्रत्येक गोष्टीचा फायदा घेतात, आणि आता ज्यांनी अत्याचार केलाय अक्षता म्हात्रे ह्यांच्यावर त्यांना फाशीची शिक्षा झालाय पाहिजे.
@beinghuman4427
@beinghuman4427 Месяц назад
ते ब्राह्मण आहेत ब्राह्मण संस्कारी असतात. त्यांनी केलेली चुकी माफ आहे नाही होत फाशी
@bhimraogajbhiye7271
@bhimraogajbhiye7271 Месяц назад
Bihar UP che lok office ani bankat Maharashtra madhe posting dili jate, hyatil kaam kari nasun khurchya garam kartat. Marathi la posting dur khelyat tar bihar ani UP walyana shaharat karat higher authorities hyanchyach.
@sacing3512
@sacing3512 Месяц назад
मनसे ला सोपवा आणि विडिओ yt वर टाका
@purushottambhusare832
@purushottambhusare832 Месяц назад
महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगार , हे परप्रांतीय लोकच आहेत
@bhimraogajbhiye7271
@bhimraogajbhiye7271 Месяц назад
Bihar UP che lok office ani bankat Maharashtra madhe posting dili jate, hyatil kaam kari nasun khurchya garam kartat. Marathi la posting dur khelyat tar bihar ani UP walyana shaharat karat higher authorities hyanchyach.
@jemscharania3376
@jemscharania3376 25 дней назад
yes UP vale seawoods karave gao madhe pan aahet..bekaar ahe
@explorenaturewithdinesh5165
@explorenaturewithdinesh5165 Месяц назад
मुळात महाराष्ट्र मध्ये UP वाले मंदिर का सांभाळत आहेत...
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb Месяц назад
मुंबादेवी,महालक्ष्मी मंदिरात या पंड्यांचीच दादागीरी आहे.न्यायालयाने सुद्धा त्यांचा हक्क अबाधित ठेवला आहे.
@varshakate6684
@varshakate6684 Месяц назад
Haklun dil pahij yanna
@india_u
@india_u 24 дня назад
Yogi pahij na tumhala mhnun te lok mandir sambhalat ahet
@shivrajzagade3381
@shivrajzagade3381 Месяц назад
प्रबोधनकार ठाकरे यांचे """धर्माची देवळे आणि देवळातला धर्म """हे पुस्तक वाचावे ,,,,,
@KJ-LOVE
@KJ-LOVE Месяц назад
गंभीर आहे फासी हवी सर्वाना 😔
@ashwinpatil381
@ashwinpatil381 Месяц назад
दादा ही बातमी प्रसारित केल्या बदल धन्यवाद हया घटने ची घाबिर्ता खूप मोठी आहे पण राज्याचे गृह मंत्री अंबानी मुळ्याचे लग्नात ट्रॅफिक हटवण्यात बिझी आहेत आणि हा मंदिर मुख्यमंत्री च्या ठाणे शहर पासून जास्त लांब नाहीये
@VijayM-qy8nw
@VijayM-qy8nw Месяц назад
Mandiracya khali ch 200 meter vr ek police chauki aahe na.. traffic chi asli mhanun kai zaal.
@dilippawar7805
@dilippawar7805 Месяц назад
हिंदुत्ववादी संघटना सध्या काय करत आहेत ??????? ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@AK-dk7dq
@AK-dk7dq Месяц назад
शेट उपटायला गेल्या आहेत😅
@adsatishsatpute1239
@adsatishsatpute1239 Месяц назад
कसली हिंदुत्व वाडी संघटना,ब्राह्मण हिंदू नाहीत पण हिंदुत्व वादी संघटनेचे प्रमुख आहेत..मूल भारतीय महामूर्ख आहेत त्याच उदाहरण..
@Us17179
@Us17179 Месяц назад
Right
@Us17179
@Us17179 Месяц назад
Barobar tyana fakt dharmachya navakhali christi lokana Marta yety.ata nahi Lakshmi denar
@smileman3161
@smileman3161 Месяц назад
केवळ मत हवी आहेत त्यांना
@user-xs8ul9vo2u
@user-xs8ul9vo2u Месяц назад
त्या पुजाऱ्यांना नपुंसक करावं ही जनतेनी मागणी करावी...
@babapatil2030
@babapatil2030 Месяц назад
नाही फाशी
@user-xs8ul9vo2u
@user-xs8ul9vo2u Месяц назад
@@babapatil2030 फाशी दिली तर लवकर मरणार,नपुंसक केले तर दररोज आठवण येईल...
@sssss4534
@sssss4534 Месяц назад
का फाशी का नको ब्राह्मण आहेत म्हणून😢
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 Месяц назад
@@babapatil2030 दगडाने ठेचुन मारले पाहिजे
@sojarmisal9468
@sojarmisal9468 Месяц назад
फाशी दिल्याने एकदाच मरतात. पण त्यांना नपुसंक केले ना मग काय आग असते ना te कळेल अख्या महाराष्ट्र ला आणि दुसरे लोक कमीत कमी भीतीने तरी असे करणार नाहीत
@ashokwakh5438
@ashokwakh5438 Месяц назад
जितके परप्रांतीय वाढतील तितके महाराष्ट्र राज्य असुरक्षित होईल.
@pragatijadhav3634
@pragatijadhav3634 Месяц назад
हो हे खरे आहे
@smileman3161
@smileman3161 Месяц назад
सर्वाना समजते पण मराठी माणूस प्रतशात कृती करत नाही
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 Месяц назад
नक्कीच
@bhimraogajbhiye7271
@bhimraogajbhiye7271 Месяц назад
Bihar UP che lok office ani bankat Maharashtra madhe posting dili jate, hyatil kaam kari nasun khurchya garam kartat. Marathi la posting dur khelyat tar bihar ani UP walyana shaharat karat higher authorities hyanchyach.
@bhimraogajbhiye7271
@bhimraogajbhiye7271 Месяц назад
Bihar UP che lok office ani bankat Maharashtra madhe posting dili jate, hyatil kaam kari nasun khurchya garam kartat. Marathi la posting dur khelyat tar bihar ani UP walyana shaharat karat higher authorities hyanchyach.
@Sam_creation77
@Sam_creation77 Месяц назад
परप्रांतीयांना स्थानिक लोक आसरा देतात. परप्रांतीय लोकांना स्थानिक स्वयंघोषित शेट आसरा देतात व अशा घटना घडतात.....
@Sanjay-or5cb
@Sanjay-or5cb Месяц назад
Barobar
@sachinsagare829
@sachinsagare829 Месяц назад
Barobar
@prashantmhapuskar
@prashantmhapuskar Месяц назад
aplech marathi manse yanna asara detat ani tech parprantiya aplya marathi mai-lekinkade vait najarenni baghatat. dole kadhun taka tyanche. khup kathor shiksa zhali pahije. ata he tathakathith hindutva wadi kuthe ahet ? ki gelet ambanichya ghari lagnala ?
@mohangabhale5555
@mohangabhale5555 Месяц назад
@@prashantmhapuskar आपल्याच लोकांना खाज आहे. बाहेरील लोकांशिवाय त्यानं जमत नाही मग घ्या..
@varshaparab1289
@varshaparab1289 Месяц назад
त्या भद्व्यांचे फोटो का नही दाखवत सारखे सारखे तीचे दाखवत आहत
@bhushanthorat3544
@bhushanthorat3544 Месяц назад
Brobr
@user-sv5ix5ye3w
@user-sv5ix5ye3w Месяц назад
Ho na tichya sasarche pan nahi dakhavat
@yuktagotad
@yuktagotad Месяц назад
Hona .tyani eka baichi ijjat lutli na .mg tyanche chere dakhun saglikdun tyanchi ijjat geli payji Ani fasichi shiksha dili payji.ashya mansnana sarkarne fasi ch dyachi.ka evda motha gunna karun tyani jivanta thevava.
@shrutiborgaonkar3686
@shrutiborgaonkar3686 Месяц назад
That's right... Ticha photo ka viral vhava ???? Gunhegar ka lapavle jatat???
@humanbeing4076
@humanbeing4076 Месяц назад
शेवटचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे भाजप चे हिंदुत्ववादी अंधभक्तांसाठी ! जर मुस्लीम मौलाना असता तर ह्यांची प्रतिक्रिया फार आक्रमक दिसली असते !😔
@proudhindi3073
@proudhindi3073 Месяц назад
Te pujari navatech. Amhi tikde shejari rahto
@Vidyakamble-281
@Vidyakamble-281 Месяц назад
Right कुठे गेले हिंदुवादी
@sachingaikwad929
@sachingaikwad929 Месяц назад
Mg kabuli dili na video bgha jara nit
@vasantjoshi9290
@vasantjoshi9290 Месяц назад
पालघर साधूची हत्या तर पोलीसांसमोर झाली, आजपर्यंत काहीच झाले नाही..
@planckhouse4418
@planckhouse4418 Месяц назад
​@@proudhindi3073kity parprantiy ahet
@deepaks-G
@deepaks-G Месяц назад
कूठे आहे शिव सेना आनी मनसे? बीजेपी पन काहि दिसेना.
@realindian278
@realindian278 Месяц назад
सगळे हिंदुत्व वादी आणि स्वतःला शिवभक्त आणि गोरक्षक म्हणवून घेणारे गप्प बसलेत... ती पण एक आपलीच भगिनी होती ना ? का तिच्यासाठी कुणीच बोलत नाहीत... सर्व दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे...😢
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 Месяц назад
काही म्हणायच्या आत सगळे आरोपी जेलमध्ये आहेत। सजा देणारी यंत्रणा कमकुवत आहे।
@rajeshgaikwad882
@rajeshgaikwad882 Месяц назад
1 july pasun navin kayde lagu jhalele ahet
@sayrashak1284
@sayrashak1284 Месяц назад
फक्त फाशी फाशी आणी फाशी हिच शिक्षा दिली पाहिजे हेतिघे तया लायकीचे आहे
@user-jl3tm4fw9l
@user-jl3tm4fw9l Месяц назад
Mag ithe bhashan denyapeksha media samor jana.dusrya cast var comments kashala karto
@prathameshwankhade8988
@prathameshwankhade8988 Месяц назад
​@@historyofdakkhan917 bramin aropina fansi dya or janta chya hawaale Kara. Manuwad murdabad
@prabhakarmhatre6531
@prabhakarmhatre6531 Месяц назад
खुप निंदनीय घटना आहे. आरोपीना वेळीच शिक्षा होणे गरजेचं आहे. जेणेकरून या पुढे अशा घटना घडणार नाहीत.
@AGHAMADITYAKAILAS
@AGHAMADITYAKAILAS Месяц назад
आरोपी मिश्रा, पांडे होते म्हणून प्रकरण मीडियाने उचलून धरलं नाही
@bhushanthorat3544
@bhushanthorat3544 Месяц назад
Brobr
@sate6805
@sate6805 Месяц назад
बरोबर
@Kirtani
@Kirtani Месяц назад
ते मिश्रा असो का कोणी त्यांना ठेचून मारायला पाहिजे मादरचो, मी पण पुजारी आहे पण, अश्या घटने मुळे लोक आमच्याकडे संशयाच्या नजरेने पाहनार,
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 Месяц назад
दुसर्याही समाजातील बलात्कारी असतात सर्वच प्रकरणे उघड केली जात नाही। मिडियावरही येत नाही। एका पिक्चरमध्ये आरोपी ब्राह्मण महिला आग्रवाल दाखवली। ज्या घटनेवर बनली वास्तवात आरोपी मुस्लिम व महिला दलित होती।
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 Месяц назад
आरोपी पकडले त्यांना लवकर शिक्षा होत नाही। यांच्यासाठी फास्ट निर्णय होत नाही।
@vijaykale198
@vijaykale198 Месяц назад
फारच दुःखदायक घटना या आरोपींना शासन झालेच पाहिजे मंदिरात असे घडते फारच निंदनीय आहे युपी बिहारच्या पुजाऱ्यांना महाराष्ट्रात येऊ द्यायला नाही पाहिजे महाराष्ट्र शासनाने यावर लवकर कारवाई करावी
@bhimraogajbhiye7271
@bhimraogajbhiye7271 Месяц назад
Bihar UP che lok office ani bankat Maharashtra madhe posting dili jate, hyatil kaam kari nasun khurchya garam kartat. Marathi la posting dur khelyat tar bihar ani UP walyana shaharat karat higher authorities hyanchyach.
@RS-wp5di
@RS-wp5di Месяц назад
केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे -महात्मा जोतिबा फुले
@vishalpawar7236
@vishalpawar7236 Месяц назад
सहमत 👍
@mangeshvarli3333
@mangeshvarli3333 Месяц назад
Aaaaaaaaaa ❤❤❤❤❤​@@vishalpawar7236
@bharatiburhade265
@bharatiburhade265 Месяц назад
अगदी बरोबर 💯
@snehascreation9370
@snehascreation9370 27 дней назад
True Everybody is having right to worship in temple
@akshaysurwademelodies1998
@akshaysurwademelodies1998 Месяц назад
हेच कृत्य जर मुस्लिम नी केले असते तर पूर्ण भारत रस्त्यावर उतरला असता. चुकीचं बोललो असलो तर माफी असावी.
@rajeshgaikwad882
@rajeshgaikwad882 Месяц назад
100% ....aropichi jat baghitli jate..
@upendradeshpande5322
@upendradeshpande5322 Месяц назад
खरे आहे मित्रा ह्या आय ghalya सरकारची gand मारली पाहिजे
@KailashBhodake
@KailashBhodake Месяц назад
Tu..Sodun..Sagale..Utarale..Asate.
@Unfiltered_Entertainment
@Unfiltered_Entertainment Месяц назад
💯
@paripandey108
@paripandey108 Месяц назад
Tari pan mulle aramst rahtat aani tyanch8 kom tyana gunhegar manat nahi...pan ithe hindu muslim karnya peksha aropi la jagaych hakk nahi as vichar kara.aani jast muslim lokana var Prem yet asel tar tyanche karname pan jagabharat ashech pan tyanche lok tyana gunhegar asun pan gunhegar manat nahi aani ho kiti jai bhim wale pan gunhegar aahet news research Kara aadi msg bolat Java...aani dada ek lakshyat ghya aai bahin konachi pan aso ticha Maan Jiva peksha mulyawan asto..pan jya nirlajj mansani jevha konachya pan aai bahichi aabru lutli msg tyana jagaych hakk nahi aahe.jai jijau jai shivray 🙏🚩
@pmo5216
@pmo5216 Месяц назад
Up Bihar che 99%lलोकं गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. हे लक्षात ठेवावे.
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k Месяц назад
Khar ahe Ani वेळोवेळी त्याचे उदाहरण पण दिसत पण आहेत
@monikamahajan9133
@monikamahajan9133 Месяц назад
Khar ahe he MIDC madhe dekhil up bihar vale lok guneghari pravaruttiche ahe
@iammumbailocal433
@iammumbailocal433 Месяц назад
Agree
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k Месяц назад
@@monikamahajan9133 खर आहे
@varshaparab1289
@varshaparab1289 Месяц назад
बमन भय्ये काढा आणि मराठी नेमा आधी सगली कड़े भय्ये भरले आहेत
@ummatiallhumdulillah8302
@ummatiallhumdulillah8302 Месяц назад
Pujaryach kay....?
@karunadongre318
@karunadongre318 Месяц назад
पण बमन नकोच.... महाराज movie सांगते गुण त्यांचे
@mohangabhale5555
@mohangabhale5555 Месяц назад
खूप मराठी लोकांनीच त्यांना भाड्याने ठेवले आहे. पैशासाठी
@varshaparab1289
@varshaparab1289 Месяц назад
@@ummatiallhumdulillah8302 tech sagli kade pujari bhayye hot chahlale aahet
@varshaparab1289
@varshaparab1289 Месяц назад
@@karunadongre318 dongre maharaj movie ch sangu naka 🤣 propogenda hindu virodhi aahe. Fact baghat jaa amir khan kadun hindu dharm raksha apeksha karu naka
@vijaymadhavi1352
@vijaymadhavi1352 Месяц назад
महाराष्ट्रात असलेल्या सर्व मंदिरात मराठी पुजारी नेमणूक करून , परप्रांतीय लोकांना ठेवू नये ,
@subhashjadhav510
@subhashjadhav510 Месяц назад
तिन्ही आरोपी पुजारी vपी बिहारचे आहेत. आपल्या महाराष्ट्रातले पुजारी असते मराठी तर अशी घटना घडली नसती
@vinodgaikwad5360
@vinodgaikwad5360 Месяц назад
पाय कुठे तुमचे 🙏🙏🙏🙏
@vidyasingh7338
@vidyasingh7338 Месяц назад
Kay purf aahe as kay ghadle nst
@vidyasingh7338
@vidyasingh7338 Месяц назад
Tumhi lok kay pn boltat
@vidyasingh7338
@vidyasingh7338 Месяц назад
Maharashtra mdhe jevde pn ghatna jhali aahe te kay bhaya lokani kel ashe
@SssJjss-vf4qq
@SssJjss-vf4qq Месяц назад
बरोबर ✅✅✅✅✅
@shivrajzagade3381
@shivrajzagade3381 Месяц назад
सनातनी आणि हिंदुत्व वादी का गप्प आहेत , देवळात सुद्धा महिला सुरक्षित आहेत काय?
@MohanBendar-pd3bl
@MohanBendar-pd3bl Месяц назад
हेच ते हिंदू राष्ट्र ज्याची कल्पना हिंदू लोक करत आहेत
@mohangabhale5555
@mohangabhale5555 Месяц назад
तुला काय माहिती का ? कि उगाच करायची म्हणून करतो कमेंट्स
@MohanBendar-pd3bl
@MohanBendar-pd3bl Месяц назад
@@mohangabhale5555 भावा आरोपी इतर धर्माचे असते तर सर्वच मिडिया वाल्यांनी ही न्यूज दाखवली असती आणि त्याच्या मध्ये ब्राह्मण समाजाचे नसते तरी दाखवली असती म्हणजे हिंदू धर्म फक्त ब्राह्मण समाजा साठी बनलेला आहे, हिंदू राष्ट्र म्हणजे एक समाजाच वर्चस्व तो म्हणजे ब्राह्मण समाज
@dipak6075
@dipak6075 Месяц назад
Agdi brobr aahe bhau hec dusryani kel ast tr aata prynt main media Chanel ne diwasbhar dakhwun lokana aankhi bhdkwle aste .....​@@MohanBendar-pd3bl
@ankushgangode1146
@ankushgangode1146 Месяц назад
कोणी देवाचा पुजारी नाहीये . फुकट खायची सवय झाली आहे.
@vishalsonkamble9224
@vishalsonkamble9224 Месяц назад
सर्व भैये महाराष्ट्राच्या बाहेर काढा .... अन्यथा महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार व्हायला वेळ लागणार नाही .....
@SantoshKadam-qn9lz
@SantoshKadam-qn9lz Месяц назад
Khar ahe
@sangitachatlawar6708
@sangitachatlawar6708 Месяц назад
महिलांनी अन्याय सहन न करता अशा नवर्याला सोडून दिले असते तर चांगले झाले असते . महिलांना विनंती अन्याय सहन करु नये. महिला एकट्या असल्या तरी यशस्वी होवू शकतात.
@MayaPurule
@MayaPurule Месяц назад
राज साहेब ठाकरे ने जे मध्ये केला होता ते खूप चांगला होता भैया लोकांना पळवून लावला महाराष्ट्र मध्ये अश्या लोकांना जागा नका देऊ
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k Месяц назад
तेव्हा आपल्या मराठी माणसांनी support nahi kela
@meghapawar5885
@meghapawar5885 Месяц назад
आम्ही स्वता काशी यूपी मधे अनूभवलं का हे लोकं आपल्या महाराष्टिय लोकं बघूण अजिबात चांगली वागणुक देत नही😢 आणि ईकडे येऊण रहातात पूर्णे रेल्वे त्यांचं लोकांनी भरलेली सर्वे मूंबई ला रहाणारे😮 आजपरेत माननीय राजसाहेब भाषण ऐकलैलं होतं का‌‌ हे यूपी बिहारी वाले हाकलून लावा आता वाटत का त्याच वाक्य खरंच व्हांव😢😢😢
@beinghuman4427
@beinghuman4427 Месяц назад
मांडवली होईल ८०% भय्ये bjp ला vote kartat
@pramilakamble772
@pramilakamble772 Месяц назад
राज ठाकरे बरोबरच किती भैय्या आहेत
@paripandey108
@paripandey108 Месяц назад
Kalyan chya tisgaon maddhe eka jai bhim valyane aai samor tichya lahan muli la marun takla mag te nahi ka disab kiti muslim Bramhan che nav gheun first aahet te pan up Bihar che kiti jai bhim vale maharaj banun first aahet mag te pan bagha...je koi kahi aai bahini barobar nirllajpana kartos tyanchya jiach ghyava karan as paap karnarane jagaych hakk nahi.
@Milindmatre
@Milindmatre Месяц назад
या बिहारी लोकांना अंकुश लावा कुठे ही कसे राहतात
@shubhamtiwari3929
@shubhamtiwari3929 Месяц назад
अशी जर घटना होत असेल तर तो कोणीही असो गरीब असो या श्रीमंत कोणत्याही धर्माचा असो अशा लोकांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे .... भावपूर्ण श्रद्धांजली....ताई 🙏
@prathameshwankhade8988
@prathameshwankhade8988 Месяц назад
Manuwadi haramkhor tiwari tumcha bhau hoye to.
@siddharthrajguru1581
@siddharthrajguru1581 Месяц назад
बांध अजून मंदिर बांधा विचार चांगले ठेवा मंदिरात गेल्यावर चांगले होत असे काही नाही
@titeekshaaswale9980
@titeekshaaswale9980 Месяц назад
कोणाचे काही नुकसान झाले नाही पण ते ३वर्षाचे पोर आईविना पोरके झाले.
@maheshaughade2872
@maheshaughade2872 Месяц назад
आव देव देवळात नाही.हा फक्त पुजारी चा धंदा आहे .जय भिम
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 Месяц назад
बरोबर आहे। बौद्ध मठ पाडा तोही तोच प्रकार आहे
@user-wz6tj3gu5l
@user-wz6tj3gu5l Месяц назад
Mg kuthe ahe nila harpic bhimta
@DjAkshay-sc6iy
@DjAkshay-sc6iy Месяц назад
आंडभक्ता विहारात पुजारी नसता​@@historyofdakkhan917
@DjAkshay-sc6iy
@DjAkshay-sc6iy Месяц назад
​@@user-wz6tj3gu5lपिवळी संडास
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Месяц назад
Brahman samaj ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot jay bhim
@sangitakathuria6190
@sangitakathuria6190 Месяц назад
परिवार वाले आणि राजकारणी दोघेपण याच्या मध्ये शामिल आहेत.
@KashinathBajnawale
@KashinathBajnawale Месяц назад
Fhasic hoyla pahije
@vrushalisarvankar590
@vrushalisarvankar590 Месяц назад
सगळे हिंदू नेते, संत.. अंबानीच्या पार्टीमध्ये... इथे कुठे त्यांना वेळ बघायला.
@prashantgaikwad1833
@prashantgaikwad1833 Месяц назад
महाराष्ट्रात मराठी ओबीसी scst पुजारी नेमले पाहिजेत. स्टेट govt लक्ष देईल काय.
@rajendrasonavale5613
@rajendrasonavale5613 Месяц назад
बिकाऊ मीडिया ही बातमी दाखवणार नाही कारण आरोपी शर्मा पांडे मिश्रा आहेत ना
@dattatraypalande8380
@dattatraypalande8380 Месяц назад
देव कुठं झोपले, जागो
@vaibhavsadavarte00
@vaibhavsadavarte00 Месяц назад
मंदिरा मढ़े होनारा हा कितवा रेप असल
@VijayM-qy8nw
@VijayM-qy8nw Месяц назад
20 varshapurvi mhatardi ( diwa ) gavatil muli pregnant hot hotya.. tyala jababdar railway track chya javlil mandiratil pujari. Pn gosht dabun takli. Ek ch mulgi nahi tr baryach muli ya paristhiti la samorya gela hotya. To pujari hi rajasthan cha ch. Tithe sarras ganja,afeem cha dhanda chalto..
@beinghuman4427
@beinghuman4427 Месяц назад
मोजता पण नाही येणार इतके आहेत
@rajeshbirhade6792
@rajeshbirhade6792 Месяц назад
गुन्हेगार पुजारी आहेत म्हणुन कार्यवाही होत नाही आहे
@rajeshwaghambare3938
@rajeshwaghambare3938 Месяц назад
आगरी कोली समाज व इतर समाजाने सुधा कैंडल मार्च कधुन प्रशासनवार दबाव आन्याला पाहिजे , हया केस मध्य अस काहि होताना दिसत नाही
@amolkamble8940
@amolkamble8940 Месяц назад
नराधमांना सजा होईल असे वाटत नाही कारण आरोपी हे पांडे शर्मा. मिश्रा असे आहेत तेंव्हा हे प्रकरण दाबून टाकतील..
@pritib574
@pritib574 Месяц назад
आज काल गर्दीच्या ठिकाणी भैयेच दिसत असतात सगळं बिहार खाली केलंय की काय यांनी.आपलेच मराठी धंदेवाल्यानी भैयाना धंदे दिलेत अक्षतला न्याय ध्या.
@humblepawn873
@humblepawn873 Месяц назад
त्या लोकांना त्या मंदिरात राहण्याची परवानगी कोणी दिली हे तपासा, ह्यांना बाहेरचे ब्राह्मण चालतात पण दुसऱ्या जातीच मराठी माणूस मंदिरात पूजारी म्हणून चालत नाही.... सगळ्या मंदिरात मराठी लोकच पाहिजेत मग तो कुठल्या का जातीचा असेना
@beinghuman4427
@beinghuman4427 Месяц назад
ब्राह्मण सोडून सर्व शूद्र आहेत मग ते शूद्रांना कसे पुजारी बनवणार
@RP-uo2vl
@RP-uo2vl 29 дней назад
Ani sobat sobat tuchya nvraya la pn shiksha milayla havi ... Ka vad ghalava bayko sobat .. bhandan zal nast tr ti baher gelich nasti ...
@hareshjadhav8188
@hareshjadhav8188 Месяц назад
मंदिर हे ब्रह्मणांच उत्पनाच सोर्स आहे आणि तीथे ब्राह्मण च असनार कारण ब्राह्मण धर्म आहे भारता त आता तुम्ही यूपी बिहार वर जाऊ नका त्या ताई ला न्याय कसा मिलेल याचा विचार सर्व महाराष्ट्रतील लोकानी केला पहिजे लोकल मिडिया च धन्यवाद
@Vidyakamble-281
@Vidyakamble-281 Месяц назад
बरोबर दादा
@sandeshkarpe7617
@sandeshkarpe7617 Месяц назад
आचरटा सारखे बरळु नये.
@RS-wp5di
@RS-wp5di Месяц назад
.केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे
@toystar1232
@toystar1232 Месяц назад
सखोल चौकशी करावी खरै गृनेगार शोधा वे
@demya3464
@demya3464 Месяц назад
एका जातीला का बोलता. तुम्हाला पण जात आहे आणि ती पण वाईट आहे
@prakashshingole4415
@prakashshingole4415 Месяц назад
महराष्टात आता अजिबात भय्ये पुजारी नको
@amol-mhaske.2784
@amol-mhaske.2784 Месяц назад
प्रथमेश दादा एक व्हिडीओ ऑनलाईन गमे अपवर व्हिडीओ बनवा ना
@malushid7283
@malushid7283 Месяц назад
परप्रांतियांना वेळीच हकले नाही तर भविष्यात अश्या घटना घडतील
@dhirajvasave948
@dhirajvasave948 Месяц назад
मतांचा राजकारण, स्थानिक पुढारी यांना साथ देतात संपूर्ण महाराष्ट्र भर
@humanbeing4076
@humanbeing4076 Месяц назад
And they criticize Atheist for not believing in God 🥺😢
@vandemataram7
@vandemataram7 Месяц назад
Dev kuth aahe?
@user-wz6tj3gu5l
@user-wz6tj3gu5l Месяц назад
Dev kuthe ahet mhanje tu devala dosh dets ka bhimtya madarchod nila harpic
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 Месяц назад
कोणत्याही धर्माचा देव अश्या वेळेला नसतो। आरोपी सगळे पकडले फासावर जातील।
@rupeshkamble281
@rupeshkamble281 Месяц назад
​@@historyofdakkhan917saglech Dharm he maanv nirmit aani aap-aaplya faaydya sathi banvle gele aahet.
@rupeshkamble281
@rupeshkamble281 Месяц назад
Dagda mdhe aani Mandiranmdhe sodun dev sagli kde aahe. Maansanmdhe aahe, nisarga mdhe aahe. Buddhancha maarg hech hya jivnache antim satya aahe.
@aditi8291
@aditi8291 Месяц назад
​@@rupeshkamble281देव समजून घ्यायची तुमची लायकी आधी पण नव्हती आणि आत्ता पण नाहीये, उगाच गेल्या काळातील लोक तुम्हाला चपलेची वागणूक द्यायचे नाही तुम्ही आहात च तसले
@nandakumarsurve812
@nandakumarsurve812 Месяц назад
देव न्याय देईल काय...... न्याय देईल फक्त आणि फक्त.... भारताचे भारताचे संविधान 🙏🏼कुणाच्याही भावना दुखविण्याचा हेतू नाही 🙏🏼🙏🏼
@vinayashinde1332
@vinayashinde1332 Месяц назад
गुन्हेगारांचे फोटो का दाखवत नाही लोकांच्या ताब्यात द्या जिवंत ठेवा पण त्यांना लुळे पांगळे करा त्यांना मदत करतील त्यांनाही तिच शिक्षा करा पुन्हा अशा घटना होणार नाहीत
@beinghuman4427
@beinghuman4427 Месяц назад
त्या मंदिराची सर्व आगरी कोळी बांधवांनी तोडफोड करा. त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधा तेव्हाच अक्षदा ताई च्या आत्म्याला शांती मिळेल.जय आगरी कोळी🙏
@meenamore2462
@meenamore2462 22 дня назад
खर आहे तिथे हॉस्पिटल बांधा तिथं जर देव असता तर असं झालं नसतं
@kerappakare3004
@kerappakare3004 Месяц назад
अश्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे परत अशा घटना होऊ नयेत म्हणून.
@pritib574
@pritib574 Месяц назад
पुजाऱ्याने असे करावे यासारखी लज्जास्पद गोष्ट नाही त्यांना फाशी ध्या राजकीय पार्टीने राजकारण करू नये.
@sandipshedge2927
@sandipshedge2927 Месяц назад
त्यांची आता काय पुजा करायची आहे ❓कठोर शिक्षा झाली पाहिजे.
@vaishalinimase2436
@vaishalinimase2436 Месяц назад
महाराष्ट्रात भैय्या पूजारी ठेऊ नयेत. तसेच डोंगरात टेकड्यावर या उत्तरभारतियांनी मंदिराच्या नावाखाली जेथे जेथे आक्रमण केले आहे ते ताडडीने तोडण्याची सरकारने कारवाई करावी. व संबंधित गावावाल्यानी तशी तक्रार फॉरेस्ट विभागाकडे करावी.
@jagrutigavande1020
@jagrutigavande1020 Месяц назад
धर्म न बघता शिक्षा झाली पाहिजे
@nandkishorshinde682
@nandkishorshinde682 Месяц назад
परप्रांतीय माजले आहे
@user-pb8qi2fr8f
@user-pb8qi2fr8f Месяц назад
हें सर्व ब्राह्मण आहेत अयोध्या हें up मध्येच आहे का नाही तिथे ही असे घडेल मंदिर नाही कॉलेज शाळा बांधल्या पाहिजे 🙏
@rajeshmore9093
@rajeshmore9093 28 дней назад
आपण खुपच सहन करतोय,येणार काळ हा खुपच खडतर आहे,परप्रांतीय सर्वत्र व्यवसायने पसरले आहेत,स्थानिक लोकांचे व्यवसाय पण ह्यांनी हड़पले,मोठा पैसा कामवून आपल्याच लोकांची जमीनी खरेदी केल्या आहेत.सध्या चे राजकारण परप्रांतीय लोकांना पोषक आहे,राज साहेब शांत आहेत
@arunnejkar2082
@arunnejkar2082 Месяц назад
अक्षता ताईला भावपूर्ण आदरांजली..💐🙏😢 प्रत्येक बहिणीला विनंती आहे की घरी भांडण झाल्यावर घर सोडला तर मंदिरात येवढं जाऊ नका.. जाण्याच्या आधी अक्षता ताईला आठवा 💐🙏😢
@namdevshiralkar3831
@namdevshiralkar3831 Месяц назад
सर्व गुन्हेगारांना मरेपर्यंत कारावास झाला पाहिजे आणि ताबडतोब न्याय मिळाला पाहिजे
@KalpanaWagh-d8z
@KalpanaWagh-d8z Месяц назад
त्यानंतर पुढे काय झालं पुढे कारवाई काय होत आहे त्याचा व्हिडिओ नेमका कशामुळे झाला आणि पोलिसांनी काय माहिती दिली 6 जून पासून 15 जून पर्यंत चा व्हिडिओ
@nandakumarsurve812
@nandakumarsurve812 Месяц назад
आज पुन्हा सिद्ध झाले.,... देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही...,. सांग कुठं ठेऊ माथा कळेनाच काही.,..... आज संत गाडगे महाराज यांची आठवण येते.... मंदिरात देव नाही तर फक्त पुजाऱ्याच पोट असतं
@demya3464
@demya3464 Месяц назад
तुला पोट नाही आहे का ?
@pawanurade900
@pawanurade900 Месяц назад
ट्रिपल इंजिन सरकार मधे पोलिस यन्त्रनेचा कोणालाच धाक राहिला नाही म्हणून अस होते
@user-ry2iw7ko6w
@user-ry2iw7ko6w Месяц назад
मुंबई मध्ये सर्व मंदिरात UP चे महाराज आहेत
@jaivbhuta
@jaivbhuta Месяц назад
Prayers RIP 🕉 Shanti...May God gives strength to bereaved family 🙏🏽🙏🏻🙏🏽
@parithorat7031
@parithorat7031 Месяц назад
Are tuza aavaj mdhech vadto Mdhech kmi hoto Clear bolt ja jra ekach volume mdhe😓
@sarkar22135
@sarkar22135 Месяц назад
शासन..काळा पैसा खाण्या मध्ये busy आहेत 🫥🫥🫥😶‍🌫️😶‍🌫️😶‍🌫️
@rohangaikwad6781
@rohangaikwad6781 Месяц назад
जर का असे घटना पुन्हा घडू नये असे वाटत असेल तर आरोपींना फासी हेच सजा योग्य आहे. आणि पर प्रांतीय लोकांना जास्त महत्त्व सूट देऊ नका.
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 Месяц назад
भैय्या भगाव. फक्त मनसेनेच म्हणाव.... बाकीचे पक्ष का आवाज उठवत नाहीत.... म्हणून मनसेच हवी अशांना न्याय साठी......अशी मंदीरेच बंद करा....सरकार झोपलेय
@kailaspawar1835
@kailaspawar1835 Месяц назад
Maharstrat परप्रांतियांना थारा देऊ नका .
@reetachavan4037
@reetachavan4037 Месяц назад
महाराष्ट्रात मराठी पुजारी नाहीत का... की इथेही हे परप्रांतीय घुसले.... एवढच बाकी राहिलं होत..... महाराष्ट्राची खंताची बाब आहे
@akashsasane2982
@akashsasane2982 Месяц назад
Thank you
@ShradhaKalgutkar
@ShradhaKalgutkar Месяц назад
अशा गुनहेगाराना कडक शिक्षा झालीच पाहीजे ,
@ramnevrekar6642
@ramnevrekar6642 Месяц назад
गृहखात हे फक्त खायला बसलाय त्यांना लोकांचं काहीच पडलेलं नाही..
@pulsar2331
@pulsar2331 Месяц назад
मीडिया मधून बातमीच नाही
@shravan843
@shravan843 Месяц назад
एकच न्याय फाशी एकनाथ शिंदे साहेब जरा लक्ष द्यावे ताईला न्याय द्या
@rupalikambli7552
@rupalikambli7552 Месяц назад
परप्रांतीय महाराष्ट्रात घुसवले ते कमी होते म्हणून आता बांगलादेशींना पण घुसवत आहेत , महाराष्ट्रीयन जनतेने वेळीच सावध व्हावे , सरकार कुणाचे आहे या भानगडीत न पडता आपणच एकमेकांना मदत केली पाहिजे , जातीवादाचा फायदा शत्रू नेहमीच घेतात,म्हणून संघटित व्हावे
@narendraraut1620
@narendraraut1620 Месяц назад
ह्या नरधामानां कठोर शिक्षा झाली पाहिजे.
@eknathgedam7743
@eknathgedam7743 Месяц назад
पुजारी हटाव देश बचाव..
@rupeshkamble281
@rupeshkamble281 Месяц назад
Aata Kuthe gele te #JusticeforSSR wale Marathi bhaiyye.. Laaja vaatu dya thode tri.
@niharbansode6556
@niharbansode6556 Месяц назад
Bhau video chya shevti atishy barobar bollas ❤
@nayabghule5786
@nayabghule5786 29 дней назад
राज्यात सर्वत्र भोंगळ कारभार चालू आहे.सर्व जवाबदारी गृहमंत्र्यांची.पीडितेला न्याय मिळवून द्यावा.
@yashwantnakashe6735
@yashwantnakashe6735 Месяц назад
मला वाटतं सतत आम्ही हिंदू आम्ही हिंदू असा आलाप करणाऱ्यांची वाचा बसली वाटतं
@ramdasrajpure5030
@ramdasrajpure5030 Месяц назад
महाराष्ट्र त जेवढी मराठी मंदिर आहेत या मंदिरामध्ये सी सी कॅमेरा बसवला पाहिजेत आणि पुजारी हा मराठीच पाहिजेत भैया किवा युपी वालयना थारा देऊ नयेत कडक कारवाई झालीच पाहिजेत मी ऐक जेष्ठ नागरिक म्हणून सांगत आहेत सातारकर नमस्कार
@user-rj6pf6bc2j
@user-rj6pf6bc2j Месяц назад
या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे
@user-on3bh6rd2j
@user-on3bh6rd2j Месяц назад
या तिघाही आरोपिन्ची लिन्गे आम जनतेसमोर गन्जलेल्या करवतीने कापावित.हीच योग्य शिक्शा.
@dipalidhure8628
@dipalidhure8628 Месяц назад
अबला दुःखी कष्टी स्त्री ला नाय मिळालाच पाहिजे...☝️ आणि तिच्या सासरच्यांना पण तातडीने एकदम कडक कारवाई झालीच पाहिजे ही शासनाकडे नंम्र विनंती आहे..🙏😡
@rajeshkambari9132
@rajeshkambari9132 Месяц назад
बरोबर आहे
@AndroidGyanAtharva
@AndroidGyanAtharva 17 дней назад
Bhagwan asli ma nahi hai ye duniya ma Agar hota toh Akshata mhatre Aaj jinda hoti wo mandir ma hi toh hua tha woh bhi bhagwan ka samne Agar bhagwan hota toh Akshata mhatre ko bacha sakta tha who agree with me 😢😢
@meenamore2462
@meenamore2462 22 дня назад
खरंच देव कुठे आहे 🤔देवाचे ध्यान पूजा करण्यासाठी गेलेली ना बिचारी😔 देवानं तिचं रक्षण करायला पाहिजे होतं देवाच्या दारातच एवढं वाईट आक्रीत घडलं ना😢
@TheHouseOfDecor4373
@TheHouseOfDecor4373 Месяц назад
Ani mulat Ambani marriage news ne jor dharlay ...baki kay ghenar dena news walyana
@swapanalishigvan4047
@swapanalishigvan4047 Месяц назад
पहिल्या तर Up बिहार चे पुजारी ठेवायचे हिज मोठी चुक केली आहे तर आपल्या महाराष्ट्रात Up बिहार ईतर कोणतेही लोक नाही पाहिजे
@noway4474
@noway4474 Месяц назад
हा प्रकार मंदिरात घडलं म्हणून एवढं वाढवतात .कल्याण ला रोज.खूप घटना होतात त्या का नाही उचलून धरत
@noway4474
@noway4474 Месяц назад
टार्गेट मंदिर😂😂
@archanajoshi1574
@archanajoshi1574 Месяц назад
बाळे गणपती मंदिरात पण यूपी मंडळी दिसतात
@MangalaSelvaKumarselvaraj
@MangalaSelvaKumarselvaraj 25 дней назад
अक्षता ताईला न्याय भेटलाच पाहिजे
Далее
💀СЛОМАЛ Айфон за 5 СЕКУНД😱
00:26