Тёмный

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा मृतदेहाचे दफन करण्यासाठी जागाच मिळत नाही- वकील 

Loksatta
Подписаться 1,2 млн
Просмотров 88 тыс.
50% 1

Badlapur Sexual Assault Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी उच्च न्यायालयात आज दुसरी सुनावणी पार पडणार आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. तर आज अक्षय शिंदेचे वकील अमित कातरनवरे यांनी पत्रकारांसमोर काही तक्रारी मांडल्या आहेत. तसेच बदलापूरच्या ज्या शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याची चर्चा आहे त्याच शाळेतील अन्य अधिकारी अजूनही फरार आहेत असं म्हणत त्यांनी हेच सरकारचं अपयश असल्याचं म्हणत टीकाही केली आहे.
#badlapurschoolcase #badlapurschoolcase #encounters #akshayshinde #mumbai #maharashtrapolitics
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 156   
@rahulborse8207
@rahulborse8207 День назад
साहेब तुमचा आम्हाला आदर आहे तुम्ही न्याय कराल जय संविधान
@VishalHire-dg1rd
@VishalHire-dg1rd 14 часов назад
हा माणूस वकील कमी आणि नेता जास्त वाटतो आहे बोलण्यावरून सिद्ध होत आहे
@jaikisan6367
@jaikisan6367 День назад
बदलापूर बलात्कार गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक केली पाहिजे,अक्षय शिंदे यांच्या खुनामुळे फरार आरोपींविरुद्ध कमकुवत केस उभी राहिल, पोलीसांचा निष्काळजीपणा दिसत आहे.,
@akisfision5397
@akisfision5397 День назад
Case ubhich rahanar nahi aat sampla
@Jitya_.
@Jitya_. День назад
वकील साहेबांनी योग्य विश्लेषण केले
@indrajitmeshram6315
@indrajitmeshram6315 День назад
वकील साहेबांना फुल protection द्यावे सरकार
@mahadevavhad8580
@mahadevavhad8580 День назад
खैरलांजी प्रकरणातल्या लोकांना गोळ्या झाडल्या असत्या तर बरं झालं असतं
@YouTubePoster000
@YouTubePoster000 День назад
चार्ज शीट दाखल करून घेत नाही आणि तोपर्यंत एन्काऊंटर याचाच अर्थ सरकारचे आरोपी लपवून ठेवायचे आहे त्यामुळे एन्काऊंटर बिफोर trial झालं आहे...
@Hawk_ox
@Hawk_ox День назад
वकील साहेब शाळा प्रशासनात बलात्कार करणारा आहे सुटला नाही पाहिजे
@adesh651
@adesh651 День назад
तुला अस म्हणायच आहे तो फरार आपटया ने याला बलात्कार करायला सांगितल अबे झाकण झुल्या जर फरार आरोपी आपटे याने जरी सांगितल तरी याची अक्कल झक मारायला गेली होती का? कोलकाता घटनेचे आरोपी आजुन बाहेर आहे
@arvindubale6219
@arvindubale6219 День назад
Vakil saheb kharach khup budhiman ahet Khup jast Pratek shabd. Bandukicya goli sarkhe bolle rao
@suniljagtap8958
@suniljagtap8958 День назад
शिळफाटा येथे मंदिरात झालेल्या घटनेत जे आरोपी आहेत त्यांना पण आशाच गोळ्या घाला
@abhijeetkate645
@abhijeetkate645 День назад
हो नक्कीच...
@akshaymairale6031
@akshaymairale6031 День назад
Nahi he brahman Ani pujari aahet tethe nahi nyay milnar
@aforashish7
@aforashish7 День назад
ज्यांच्या घरी मुली आहेत तेच लोक हल्ला करतील. ते लोक कायदा मानत नाहीत.
@Jitya_.
@Jitya_. День назад
खाऱ्या आरोपीला मारा
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 День назад
हि सर्व b j p ची शाळा आहे सर्व
@jaiprakashlad6619
@jaiprakashlad6619 День назад
वकील साहेब तुम्ही बरोबर आहात. CCTV फुटेज गायब, आपटे गायब CH कडे पाठपुरावा करा.
@punambade5708
@punambade5708 День назад
बरोबर बोलता सर
@tajuddinghazi9485
@tajuddinghazi9485 День назад
Sir, you are telling100%correct
@gajananmayekar6482
@gajananmayekar6482 День назад
वकील बरोबर बोलतोय
@MyJamadar
@MyJamadar День назад
वा..... रे सत्ताधारी ...नेत्यांनो 🤬🤬🤬
@anandpatil1091
@anandpatil1091 День назад
लगे रहो सत्य बाहेर आणा.
@rajendrasawant1688
@rajendrasawant1688 День назад
बरोबर आहे साहेब
@ParmeshwarWaghmare-l3x
@ParmeshwarWaghmare-l3x День назад
Right side
@shashikantdhumal6077
@shashikantdhumal6077 День назад
Aptela Encounter kara.shoolcha Commitele Atak kara. Kay Niyogen Hote, Ya shoolche Adhikarari Lokanche.
@prasenjitpande1047
@prasenjitpande1047 День назад
Ad sir satye true baher aana..🙏
@Maxi_201
@Maxi_201 День назад
आता प्रशासन मोठी चूक करत आहे किंवा नाही काही कळत नाही कारण जिथे बॉडी पुरणार आहेत तिथे संरक्षण देणार आहेत का कारण काय ते समजून जावे
@YouTubePoster000
@YouTubePoster000 День назад
😂😂😂
@dasharathmane7425
@dasharathmane7425 15 часов назад
असे वकील असावे जनतेची सेवा करण्यासाठी
@anandwagh3269
@anandwagh3269 14 часов назад
खरच वकिल साहेब. की शिन्दे हा गुन्हेगार आहे की नाही ? शिवाय जे गुन्हे त्याला माहीत होते ,म्हणून त्याला मारले गेलेय ? खरच नक्की काय, ह्या संशयाची शहा निशा झालीच पाहिजे. शिवाय हा इन्काउन्टर ठरवुन किंवा निवडणुका जिंकण्या साठीच होता.असा संशय वाटतोय.
@digambarnagrik5900
@digambarnagrik5900 16 часов назад
पैसा व सत्ता हाच न्याय तो गुन्हेगार असेल पण गरीब घरचा श्रीमंत व सत्ताधारी गुन्हेगार मोकाट फिरतात
@ravisangale5442
@ravisangale5442 День назад
Khar boltatt vakil
@abhijeetkate645
@abhijeetkate645 День назад
महाविकास आघाडी ला लय पुळका आला नराधम अक्षय शिंदेचा मग जेव्हा निरपराध साधुना जेव्हा पालघर मध्येय मारला तेव्हा काय झोपले होते काय...
@akshaymairale6031
@akshaymairale6031 День назад
Chukich bolat aahe tu karan tethe lokanni Marl na ki sarkar ne mul chorichi afawa varu ,tumhi fakt Ani fakt bhramit kartat lokkaanna
@tusharpatil7872
@tusharpatil7872 День назад
😂😂😂 Great shinde sahet 😂😂😂
@chandrasrasoi3824
@chandrasrasoi3824 День назад
Jo bolte unki beti k sath asa hona chahiye
@prakashagre-i8w
@prakashagre-i8w День назад
Khup chhan vakil saheb
@AkshayKharat-ex7ev
@AkshayKharat-ex7ev 16 часов назад
योग्य स्टेटमेंट वकील साहेब
@PravinSasane-ym6xx
@PravinSasane-ym6xx День назад
वकिलाला पण अटक करा..... अश्या लोकांची केस कोणीच घेऊ नये याचा अर्थ हा पाठीशी घालतो ते ठीक आहे घाल पाठीशी पण ह्या वकिली करणारा पण आत मध्ये टाका म्हणजे ह्याच्या मुलीवर जास्त नाही 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला तर हा वकिली पत्र घेणार का बर झाले मेला तो. कोणाची चोरी आणि बलात्कार करू नये
@radhe8453
@radhe8453 19 часов назад
Asha encounter ne 1 ka nirdoshala marne khup sope jate ase kayda hathah ghevu nave .to doshi asel tar court tyala sazza deail
@vikrantmuthal1170
@vikrantmuthal1170 День назад
खरं तर अशी घटना याच्या घरी घडली पाहिजे या वकीलला प्रसिद्ध मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे 😡 एन्काऊंटर असो की हत्या न्याय मिळाला आम्हाला एन्काऊंटर स्पेशालिस्ट सरकार ❤️
@vinitaayrekar4736
@vinitaayrekar4736 12 часов назад
Kay nyay milala shivaji maharaj pan sabut pahunach fasavar latkavla aasta 🤬 bc vel javalch aaleli aahe tuja gharat pan police ghustil aata tya velela tu nyayalayt n jata police station madhe nyay mag
@kdeshmukh7469
@kdeshmukh7469 День назад
अतिशय विद्वत्ता पूर्वक विश्लेषण वकील साहेब
@vijayburbadkar6823
@vijayburbadkar6823 День назад
Ek no Advocate saheb salute for you I am proud of you
@rajeevmoholkar6456
@rajeevmoholkar6456 День назад
अक्षय शिंदे सारख्या नीच माणसाचं वकील पत्र घेणाऱ्या या वकिलाला काहीच कशी लाज वाटत नाही?
@ashoklokhande6309
@ashoklokhande6309 День назад
अक्षय शिंदे चे वकिलपत्र घेतले म्हणून त्या वकीलांना वाटेल ते बोलले जाते मग कसाब इतके दिवस जिवंत ठेवला तेव्हा कुठे होता
@sumitpatil7272
@sumitpatil7272 День назад
अक्षय शिंदे यांचा सोयरा आहे
@Merabharatmahan1986
@Merabharatmahan1986 День назад
योग्य वकील आहे न्यायासाठी उभा राहिला आहे
@Raj-o2o3k
@Raj-o2o3k День назад
चमको गिरी साठी
@strengersfights
@strengersfights День назад
वकिलीचा धंदा असतो..परत आपल्या बहिणींवर अत्याचार झालं की .अश्याने...आणि 4 बलात्कारी केसेस याला भेटून जातील.... त्यामुळे यांचे समर्थन नको
@jyotsnamahakalkar2883
@jyotsnamahakalkar2883 День назад
Right sir
@tanajihursale7900
@tanajihursale7900 День назад
हा वकील महाविकासआघाडीचा आहे अस वाटत आहे
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l День назад
That means you are from mahayuti cum tarbuj party.
@virendrapatil8518
@virendrapatil8518 День назад
वकील कुणाचाही असो ... त्याने मांडलेले मुद्दे बरोबर आहेत की नाही ... ते महत्वाचं आहे .....!
@Raj-o2o3k
@Raj-o2o3k День назад
अगदी बरोबर
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 День назад
वकील कोणत्याही पक्षाचा असो पण त्या मुलीला पूर्ण न्याय भेटला पाहिजे, अर्धवट नाही
@vijayanavgire2025
@vijayanavgire2025 День назад
Agdi barobar aropi mokat aahe​@@sachinbhangare4517
@jitendratalekar6565
@jitendratalekar6565 День назад
👍nice
@balaknathpatil8306
@balaknathpatil8306 День назад
नराधम अक्षय कर्नाटकातील नागरिक आहे. त्याला महाराष्ट्राच्या मातीत दफन नको😡😡😡😡😡
@MohdakbarAnsari-wo7bc
@MohdakbarAnsari-wo7bc 15 часов назад
Whokil ka bhol na saiye hai🙏🙏
@SanjayPund-m7l
@SanjayPund-m7l День назад
🎉वकिलाच्या घरीच दफन करा तेथेचं त्याच्या परिवाराचे व्यवस्थापन करा
@MohanGiradkar-co3gi
@MohanGiradkar-co3gi 15 часов назад
जे जे लोक त्यांना सपोर्ट करत आहे युवा त्या परिवारांना सपोर्ट करा त्यांचेच एन्काऊंटर व्हायला हवे म्हणजे गुन्हेगाराला कोणी साथ देणार नाही
@mukundjoshi1322
@mukundjoshi1322 8 часов назад
हा सरकारचा दोश नाही मॅनेजमेंट चादोश आहे उगीच सरकारल्या दोश देऊ नका
@devnathmadhavi5881
@devnathmadhavi5881 День назад
101. नाही 202. टक्के हा वकील महाविकास आघाडीच आहे
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 День назад
बदलापूर शाळेचा अध्यक्ष तुषार आपटे bjp चा तुझा नातेवाईक आहे का
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l День назад
You are from tarabuj party.
@vishalmhatre5203
@vishalmhatre5203 День назад
Shil fata jhaleli ghatneche aaropi tyancha pan encounter kara sanga sarkarla pandit ahet mhnun tyana vegla nyay ka
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 День назад
हा पहा फरारी आरोपींचा सपोर्टर....
@RITESHSHIRSATH-vf6gd
@RITESHSHIRSATH-vf6gd День назад
तू काय देव आहे का ? सत्य जगासमोर आणण्यासाठी ते न्यायालयीन बाजू मांडत आहे..जो मेला तो मेला त्याच्या कर्माने पन जे खरे गुन्हेगार आहे ते मोकाट आहे
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 День назад
आंदोलन केलं त्याच घर फोडलं त्याच्या आई वडिलांना मारून घाकलाल तेंव्हा तुम्ही कुठे होता?
@pravinpatil7663
@pravinpatil7663 День назад
उघडा डोळे बघा नीट.... सामान्य माणूस जगणे कठीण आहे
@vinodbhalerao-yz9mo
@vinodbhalerao-yz9mo День назад
Saheb tumhi tya bjp chya ujwal nikam peksha parkhad mat mandnare ahat tumhala pudhil vatchalis shubhecha
@SushantShinde-b7k
@SushantShinde-b7k 14 часов назад
Your right sir 🎉 best of luck please akshay beksur hoga toh usse justice do
@PrasadDhane
@PrasadDhane 14 часов назад
मुळातच केस लढायला नकार दिला होता मग आता कशी केस लढता
@surekhasawant2951
@surekhasawant2951 12 часов назад
Ara avada nalak vakhil kasa! Kasala sawrashan magatow! Tuza mulivar zala asta tar samzala asta
@AlwaysAQueen007
@AlwaysAQueen007 День назад
Narkat pan jaga milnar nahi hyala tumhi tyachi case ladhat basa gela ekdacha faltu
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 День назад
कशाला...😆. त्यांना कोण खाणार आहे😀😀.
@tusharlad7431
@tusharlad7431 День назад
Kortatat tarikh war war tarikh tyacha nikal to matara jalyawar lagla aasta
@dnyanashwargaikwad3413
@dnyanashwargaikwad3413 11 часов назад
या ठिकाणी वकिलाची मुलगी असती तर
@Sonalirao407
@Sonalirao407 День назад
Ashya bhadvyasathi dharti vr ky narkat suddha jaga bhetnar nahi 😡😡😡😡
@Poojamishra-y1e
@Poojamishra-y1e День назад
Sanjay rathod mantri ahe bjp cha...3 porinvr rep zhala..pn ajun sudha baher ahe dada
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 День назад
फरारी आरोपी नाही कुठे जागा भेटू नाही
@nareshrahir
@nareshrahir День назад
प्रसिद्धी साठी आणि पैशासाठी अश्या नराधमांची बाजू घेत आहेत बाकी काही नाही, महाभारतात सुद्धा कर्ण, भीष्म आणि द्रोणाचार्य यांनी चुकीची बाजू घेतली, त्यानंतर त्यांची काय अवस्था झाली ही सगळ्यांना माहीत आहे
@virendrapatil8518
@virendrapatil8518 День назад
उगाच स्वतःचे शब्द ... इतरांच्या तोंडात कोंबु नका ... त्या नराधमाची कुणीही ब्बाजू घेतलेली नाही ... पण .. ! नराधमाला ही आपली बाजू मांडायची कायदा परवानगी देतो ...! त्याची बाजू न्यायालयात स्पष्ट होण्या पूर्वीच त्याला मारणे योग्य नाही ...!
@kirangaonkar4516
@kirangaonkar4516 16 часов назад
😢hya shinde vakilals laj ahe ka..
@atulthorat8003
@atulthorat8003 День назад
दफन का बर अग्निडाग नाही का?
@santoshmasagude1714
@santoshmasagude1714 15 часов назад
तुजावरबलतंकारझालाअसतातर
@haridasbhange4789
@haridasbhange4789 10 часов назад
वकील साहेब 👍👍👍👍👍
@AmardipKamble-td7qj
@AmardipKamble-td7qj 14 часов назад
Vakil sir 👌🙏
@vinayakdhondge4532
@vinayakdhondge4532 День назад
Eknath shinde saheb tumcha manapasun abhinandan.....
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 День назад
बदलापूर आदर्श शाळेचे संचालक तुषार आपटे चे सुद्धा अभिनंदन करा😂😂😂
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l День назад
Real culprits are saved by ruling party so may be congratulations.
@abhijeetkate645
@abhijeetkate645 День назад
​@@vinodgaikwad5247आणि तुमचे अक्षय शिंदे गेला त्याचा शोक करत बसा
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 День назад
@@abhijeetkate645 संचालक bjp चे आहे म्हणून आग लागली वाटत🤣🤣🤣🔥🔥
@abhijeetkate645
@abhijeetkate645 День назад
@@vinodgaikwad5247 मला भाऊ मला आग लागलीच नाही... तुम्ही महाविकास आघाडी कट्टर समर्थक आहात.. तुमच्या कॉमेंट वरूनच कळतंय हो... तुम्हला अक्षय शिंदे मेल्याच दुःख आहे कारण तुम्हला काहीही करून त्या संचालकाला अडकवयच होतं... कारण अक्षय शिंदे ने वेगळीच दिशा दिली होती प्रकरणाला कारण स्वतःला वाचवण्यासाठी नराधम अक्षय शिंदे आता शाळेचा बळी देत होता... एवढं समजायला जनता मूर्ख नक्की नाहीच... सामान्य जनता नक्की शिंदे फडणवीस सरकार च्या निर्णयाला नक्की दाद देणार अरे तुम्ही करा त्या महाविकास आघाडीचे समर्थन 😃🤣🤣🤣 किती आपटा सरकार बदलणार नाही...
@GouravSonune-qy1pj
@GouravSonune-qy1pj 19 часов назад
😮😮😮
@santoshmhase821
@santoshmhase821 День назад
हा स्टंट करत आहे वकील आणि या वकिल म्हणुन त्याला सोडायचं हा कमी अक्कल आहे
@vikrantmuthal1170
@vikrantmuthal1170 День назад
वाह रे वाह संविधान आरोपीची बाजूने उभे आहे 😡 पीडित मुलीच्या घरी जाऊन बघा त्या लहान मुलीला अवस्था झाली आहे 😡
@aforashish7
@aforashish7 День назад
कोर्टात जो पर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तो पर्यंत व्यक्ती गुन्हेगार नसतो. अक्षय गुन्हेगार सिद्ध झालाच नाही.
@Princess_1p
@Princess_1p День назад
​@@aforashish7बरोबर
@pratikkamble9920
@pratikkamble9920 День назад
​@@aforashish7 बरोबर 👍
@varshamenon1693
@varshamenon1693 День назад
​@@aforashish7agadi barobar 💯
@abhijeetkate645
@abhijeetkate645 День назад
​@@aforashish7हो काय मुलीचे स्टेटमेंट होते.. ते शब्द बोलायलाही लाज वाटते... तरी तुमच्या सारखे लोक त्या नराधमांची बाजू घेत आहेत म्हणून तुम्ही या गोष्टी बोलत आहात.. देव करो कोणावरही असली वेळ येऊ नये...
@balkrishnabhalerao3841
@balkrishnabhalerao3841 14 часов назад
संरक्षण मागायला लाज नाही वाटत? त्या वकिलाला काय ? पैसे दिले की भकत सुटतंय. त्याच्या घरी असं घडलं असतं तर ..... ? त्या शिंद्याचं एन्काऊंटर झालं ते योग्यच झालं असं ९९ टक्के पब्लिकचं मत आहे. १ टक्के वाले बोंबलू देत.
@vilaswankhade8882
@vilaswankhade8882 День назад
SLR.ghopantha.pharra.aropi.pkadatnhhi.thopren.thoghivantha.aahee 2:48
@chetanapatil4378
@chetanapatil4378 День назад
उगाचच राजकारण करू नका लाज वाटली पाहिजे लहान मुलांवर बलात्कार होतोय समाज कुठे चाललाय. घ्या पोरींनो एक एक मुलाला घ्या आणि करा किडनॅप
@varshamenon1693
@varshamenon1693 День назад
Lahan mulichi aata jast ch badnaami honar . Akshay Shinde cha gunnha siddh zala ka ❓ jail che jagne kathin aahe pan on the spot marne sope aahe 💯 School , School che farari adhikari , yanchi Kahi hi chukshi nahi kele . Khar sanga Akshay Shinde chya mrutyu ne tya lahan mulina khrokhar nyay milala. ❓❓❓❓❓
@maheshgharat7
@maheshgharat7 День назад
Hech vakil aatangawadi kasab aani ganstar parish.aasatat
@devilairai3008
@devilairai3008 День назад
वकील प्रसिद्धीसाठी हे सर्व करीत आहे.
@virendrapatil8518
@virendrapatil8518 День назад
असं म्हणणे म्हणजे ... वकीलाचे. सत्य तुम्हाला पचत नाही असा अर्थ निघतो ...
@maheshmangade8263
@maheshmangade8263 День назад
Lande he vakilachi baju ghet ahet jamajun ghya😂😂😂😂😂😂
@MyJamadar
@MyJamadar День назад
BJP चे मासे आता कधी गळाला लागतील् ....काय माहिती ....
@tusharpatil7872
@tusharpatil7872 День назад
Jay Modi Ji...Jay BJP
@nileshshingade3576
@nileshshingade3576 День назад
या नराधम क्या कुटुंबास राज्य शासन ने काहीं मदत करु नये नराधम ल कसें वाचविले जाईल या साठी हे लोक कार्य करीत होतें पोलिस अधिकारी बहादारी दाखव नाऱ्याना राज्य शासन ने बक्षीस पदक वरिष्ठ पदा वर बढती देण्यात यावी
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 День назад
तुषार आपटे पण गायब आहे
@abhijeetkate645
@abhijeetkate645 День назад
​@@vinodgaikwad5247तू त्या नराधम अक्षय शिंदेचा गळ्यात फोटो लव आणि नाचत बस
@abhijeetkate645
@abhijeetkate645 День назад
​@@vinodgaikwad5247हलकट
@maheshmangade8263
@maheshmangade8263 День назад
Hya vakilala hana 😂😂😂
@sanjayshegar9231
@sanjayshegar9231 День назад
Mala dhara mi 3 .2 8 varshychya mulivavar balatkar kelet
@MyJamadar
@MyJamadar День назад
💯💯💯✅✅✅✅
@maheshmangade8263
@maheshmangade8263 День назад
He muslim bahinishi lagn karatat. Halakat jamat. Ani atta eka balakaryachi baju ghetat
@maheshmangade8263
@maheshmangade8263 День назад
Ha vakil nicch
@maheshmangade8263
@maheshmangade8263 День назад
Sagale muslim aropichya bajune bolat ahe
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 День назад
म्हणून तू आपटे आणि कोतवाल च्या बाजूने बोलत आहेस का
Далее