खुप दिवसापासुन अलंकार हा टॉपिक असा सविस्तरपणे समजून पहायचा होता परंतु RU-vid वर कुठेच पाहायला भेटला नाही, धन्यवाद मॅडम! 1 तासात अलंकार टॉपिक उत्तम प्रकारे समजून सांगितल्याबद्दल... 🙏🏻
मला ना असं वाटायचं की अलंकार हा topic खूपच hard ahe आणि मला तो कधीच समजणार नाही but mam तुम्ही हा topic खूपच सोप्या भाषेत आणि प्रत्येक प्रकार वर trick सांगितल्या त्यामुळे मला हा topic आता पूर्णपणे समाजाला आहे thank you so much mam