मा. परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब यांना एक नम्र विनंती आहे की आपण जातीने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व ३०० पेक्षा अधिक गड आणि किल्ले यांना जोडणारी हाय-टेक सहा पदरी काॅऺक्रीट रोड श्रृंखला तयार करून द्यावी. शिव सानिध्यात असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास होईल, जवळीलच नव्हे तर दुरवरचे शिवभक्त विनादिक्कत व जलद गतीने शिव गड किल्ल्यांवर पोहोचेल आणि शिव इतिहास पुन्हा पुनर्वजीवीत होईल असा सोनेरी दिवस उजडेल. लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞
Comment number 61 एकच ईच्छा आम्हाला तर नाही मिळाली👀🧡🧡 पण पुढील पिढीसाठी जुने जे जे ईमारती जळून माती मोल झालीय,पड़क्या अवस्थेत बांधकामं उरलेलं आहे ते "दुरुस्तीकाम" करुन 350 वर्षा आधी जे पहावयास मिळालय ते पाहव्यास मिळावे 🧡🧡🧡🧡🧡🇮🇳❤ , अशी माझी अपेक्षा आहे ❤🇮🇳
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! ... आणि सत्य-इतिहास ऐका ! जय शिवराय !
दादा तुमचं कौतुक आहे हे की तुम्ही ही सेवा देत आहात असे ब-याच किल्यांवर गाइड पहातो पण ज्या इंग्रजांनी या वास्तू उध्वस्त केल्या त्यांच्या बद्दल इथल्या जनतेत राग उत्पन्न होईल अशी माहिती पण आपल्या कडून अपेक्षित आहे.
Thank you very much ... Please share your and other best guides mobile numbers. So that those who want to visit Raigadh can call you / them and seek the benefits of your guidance
Shivaji Maharaj was one of the Great Emperors and Kings India has ever Got....But while showing the History don't disrespect the Islam.....May be there would be some Muslim rulers who represented Islam in Wrong way....But there were Most of Rulers who Glorify the India and Islam....So please Islam ko TodMadod k na dikhae .......I have full respect for All the Religion......I am proudly Muslim-Indian
If Islam was spread one the Gun point or threatened or Forcefully....India's Majority would be Muslim...But Islam never taught to Force Any body to accept it......It's all about your faith .....if you studied islam, And then u r Accepting it without any Pressure, Force...then Islam allows it.....