Тёмный

All in one 'प्रार्थना' - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-809 | Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 396 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

विश्व कल्याणासाठी म्हणजेच विश्वातील प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी सदगुरू श्री वामनराव पै यांनी विश्वप्रार्थना निर्माण केली. विश्वप्रार्थना ही एक अशी प्रार्थना आहे ज्यामध्ये सकारात्मक विचार, व्यापक विचार आहेतच शिवाय ती म्हटल्याने तुम्हाला जगातील सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी प्राप्त होतात. स्वतःसाठी आणि इतरांच्या भल्याचा सहकारात्मक चांगला विचार असलेली ही प्रार्थना म्हणूनच सर्वांनी नियमित म्हणायला हवी. जाणून घ्या या प्रार्थनेच महत्त्व आणि महती..
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#prayer #universalprayer #morningprayer #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivethinking #destiny #sadguruwamanraopai #positivethoughts #positivity #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 293   
@nitinparadkar9718
@nitinparadkar9718 2 года назад
प्रार्थनेमध्ये नामस्मरण, देवाचे नाव,पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. प्रार्थना केल्याने समाजसेवा, देवाची सेवा, संतांची सेवा, आणि सद्गुरूंची सेवा होते. ही प्रार्थना म्हणजे ऑल-इन-वन आहे. सतत प्रार्थना म्हटल्याने तुम्ही शांत मुक्त आणि भक्त होता. एकमेकांनी एकमेकांचे दोष न पाहता गुण पहायचे तरच तुम्ही राजहंस व्हाल. आपल्या भल्यासाठी आपल्याला चांगले वागलेच पाहिजे कारण तुम्ही जे द्याल ते rebound होउन परत येईल. सुखी व्हायचे असेल तर दुसऱ्याला सुखच द्यावे लागेल. प्रामाणिक माणसेच योग्य निर्णय घेऊ शकतात. लबाड माणसे नाही. सुशिक्षित माणूस सुसंस्कारी असेलच असे नाही.अशिक्षित माणूस सुसंस्कारित असू शकतो म्हणून संस्कारांना खूप महत्त्व आहे. खूप छान. 🙏🙏🙏🙏
@ganeshparab6496
@ganeshparab6496 2 года назад
जय सदगुरु विठल विठल
@varshachougule3290
@varshachougule3290 2 года назад
Great प्रवचन... thank you सद्गुरु 🙏🏻🙏🏻
@anitapanat746
@anitapanat746 2 года назад
सद्गुरूनाथ महाराज की जय ! 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 2 года назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 सद्गुरू खुप खुप खुप सुंदर छान मार्गदर्शन🙏🙏 थाॅकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल🙏🙏 सद्गुरू🙏🙏
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 2 года назад
फारच सुरेख मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 2 года назад
जिथे ब्रम्ह आहे तिथे भ्रम आहे Thank you satguru 🙏🌹
@Siddhesh_9
@Siddhesh_9 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरू पै माऊली. 🙏🙏🙏
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 2 года назад
माई माऊली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन🙏🙏 करते विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏
@latachavan8551
@latachavan8551 2 года назад
Nice guidance thank u mauli 🙏🙏
@shamalnayak8189
@shamalnayak8189 2 года назад
तुमी सुख दिल की दुख दिल, त्ये multiple n magnified हो उन् पर् त् येणार, तर् काय द्या यचे त्ये तुमी ठ र वा wow khupach sunder margadarshan thank you so much satguru🙏🙏🌹🌹
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 Год назад
विश्व संत नामयोगी ज्ञानयोगी परब्रह्मस्वरूप युगपुरुष भारतरत्न ब्रह्मस्वरुप चैतन्यस्वरूप सद्गुरु श्री पै माउलींच्या महाराज चरणी आनंत आनंत कोटी कृतज्ञता आणि आभार🙏🙏🙏
@tanajivetal9942
@tanajivetal9942 2 года назад
आणि सुखी झालो तुम्ही सुखी व्हावे ही सद्गुरूंची इच्छा
@snehasakpal9238
@snehasakpal9238 2 года назад
Super margdarshan . Thank you Mauli.
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 2 года назад
विठ्ठल विठ्ठल All in one is Vishwaprarthana Thank you so much Satguru
@savitathakur3748
@savitathakur3748 2 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli
@marutichougule3912
@marutichougule3912 2 года назад
संस्कार महत्त्वाचेच आहेत. Mauli Thanks Jivanvidhya the Great 👍 👌 🙏🙏👏👏👏
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 2 года назад
खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद सद्गुरू माऊली
@hemantrege2661
@hemantrege2661 2 года назад
As you think so you become विठ्ठल विठ्ठल माउली God bless all
@milindadkar3622
@milindadkar3622 2 года назад
विश्वप्रार्थनाचे महत्त्व सदगुरनी खूप सुंदर सांगितले. 🙏जय सदगुरु। जय जीवनविदया।🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 2 года назад
विश्वप्रार्थनेच महत्व किती व कसे आहे याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@gunjanchavan1238
@gunjanchavan1238 2 года назад
वाह......अतिशय साध्या सोप्या पद्धतीने..अती .,अती अतिशय महत्त्वपूर्ण .समाज प्रबोधन..... खुप खुप .खूप .कृत ज्ञ. ता.....जय सदगुरू माऊली. THANKS सदगुरू माऊली.... विट्ठल विठ्ठल. जयहिंद जय भारत.....
@arjunlad9630
@arjunlad9630 2 года назад
हे जग सुखीच व्हावेच व हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे पुढे जावे .
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "प्रार्थना" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै
@nilimapadwal5863
@nilimapadwal5863 2 года назад
Thank u Satguru 🙏🌹🌹🌹🙏
@ratnabolke5375
@ratnabolke5375 2 года назад
सुख द्या सुख घ्या सहस्त्रपटिने.
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
तुमही कोणाला सुख दिले किंवा दुःख दिले तर तेच सुख किंवा दुःख हे निसर्ग नियमा प्रमाणे ररिटन सहसरपटटी परत येणार
@kirandalvi979
@kirandalvi979 2 года назад
सद्गुरू सांगतात सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे विश्वप्रार्थना All in one Thank you Mauli 🙏🙏
@pallavishivalkar1424
@pallavishivalkar1424 2 года назад
विश्वप्रार्थनेत तुम्हाला सर्व काही देण्याची शक्ती आहे, पुण्य, मनःशांती, समाधान, आनंद, समाजसेवा, राष्ट्रसेवा, विश्वसेवा, नातेसंबंध, नोकरी धंद्यात प्रगती इ.
@sandiptowar558
@sandiptowar558 2 года назад
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@arjunlad9630
@arjunlad9630 2 года назад
सर्वानाच मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत धन्यवाद विठ्ठल विठ्ठल.
@suhaspawar3968
@suhaspawar3968 2 года назад
All in one, विश्वप्रार्थना
@dipali1palav262
@dipali1palav262 2 года назад
देव व्हायचे की दैत्य व्हायचे हे तुम्ही ठरवायचं म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, सांगत आहेत सद्गुरू वामनराव पै
@sapnasalvi3564
@sapnasalvi3564 2 года назад
Apratim margadarshan 🙏🙏🙏
@ashkhatave3194
@ashkhatave3194 2 года назад
कावळे होण्यापेक्षा राजहंस व्हा - सदगुरू श्री वामनराव पै
@nandinishinde9889
@nandinishinde9889 2 года назад
जीवनात संस्कार अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. जय सदगुरू जय जीवन विद्या
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 года назад
Thank you Sadguru Mauli DADA JVM Tim Apratim Dnyan # Jeevanvidy Satguru Sri Wamanrao Pai # DADA Pralhad Pai #
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
माऊली सांगतात आमची विश्व प्रार्थना all in one आहे.तुम्हाला सुखी करण्याचे सामर्थ्य विश्व प्रार्थनेत आहे.सद्गुरू सांगतात तुम्ही सतत तुम्हाला रिकामा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही विश्व प्रार्थना म्हणा आणि तुमच्या जीवनात काय चमत्कार होतात ते पहा अनुभवा.थँक्यू माऊली.थँक्यू माऊली.थँक्यू माऊली.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sumandhavale2681
@sumandhavale2681 2 года назад
विठ्ठल विठ्ठल प्रणाम सद्गुरू माऊली देवा सर्वांच भलं कर. विश्वप्रार्थनेमध्ये खूप मोठे सामर्थ्य असते. त्यामध्ये सायन्स आहे. विश्वप्रार्थना कल्पतरू वृक्ष आहे. 🙏🙏🌷🌷
@sunitasave9201
@sunitasave9201 2 года назад
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की विश्वप्रार्थना ही All in One आहे कारण आपल्या जीवनात सुख, शांती, समाधान, आनंद मिळवून देण्याचं सामर्थ्य ह्या विश्वप्रार्थनेत आहे.
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 года назад
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी वंदन देवा
@ashkhatave3194
@ashkhatave3194 2 года назад
Vishvprarthna- is All in one ...satguru shree Vamanrav Pai
@AmarRamane
@AmarRamane 2 года назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@nandabangar380
@nandabangar380 2 года назад
Really Vishwprarthana is All in one 🙏 Thank You Satguru 🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Thank you
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
विश्वप्रार्थनेमध्ये चांगल्या विचारांनी भारलेली आहे, शास्त्र शुद्ध व सायंटिफिक आहे. विश्वप्रार्थना हा परीस आहे. ही प्रार्थना सतत म्हटल्याने आपले विचार चांगले होऊन जीवनात सुख मिळते हे सर्व प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावरच कळेल🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹
@asmitakokane1107
@asmitakokane1107 2 года назад
Chitanya Shakti म्हणजे देव नाही.दैत्य पण नाही.ती देव आहे की deity he तुमच्यावर अवलंबून आहे कारण तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.thank you satguru Shri wamanrao pai 🙏🏽🙏🏽
@balikapatil3739
@balikapatil3739 2 года назад
सुख द्या सुख घ्या निसर्गाचा नियम हा . 👍तुम्ही जे इतरांना सुख किंवा दुःख द्याल ते बुमर्यांग होऊन सहस्र पटीने तुमच्या कडे येईल...... Excellent margadarshn thank you so much dear सद्गुरू माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात सुख द्या ते सहस्र पटीने तुमच्या कडे परत येईल शुभ विचार सतत करा ऐक कोय जमिनीत पेरली तर सहस्र पटीने आबे येतात संस्कार महत्वाचे जप सद्गुरू जय जीवनविद्या
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवुदे सुख शांती समाधान आनंद उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई
@madhuriyamsanwar3421
@madhuriyamsanwar3421 2 года назад
Thank you satguru
@shitalbandre2692
@shitalbandre2692 2 года назад
विश्वप्रार्थना सुदर्शन चक्र आहे 🙏🙏 thank you Satguru 🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@kavitasawant7083
@kavitasawant7083 2 года назад
विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद माऊली
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 2 года назад
#Super positive jeevan Vidya philosophy#🙇खूप छान वस्तुस्थिती सदगुरु सांगत आहेत व चांगल वागलं पाहिजे हे सांगत आहेत सुख द्या सुख घ्या♥️ निर्णय लोकांच्या कल्याणाचा असला पाहिजे🌹🌹🌹 अनंत कोटी कृतज्ञता माय माऊली वंदन वंदन🙏🙏🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 года назад
All in one - VISHWA PRARTHANA
@surekhadalvi5160
@surekhadalvi5160 2 года назад
सर्व उपायवर एकच उपाय विश्वपदार्थना
@ashwinibandal6032
@ashwinibandal6032 2 года назад
Prathane che important sadguru ni chan sangitle ahe 👏👏
@Spiritual-connection555
@Spiritual-connection555 2 года назад
हे ईश्वरा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवू देत..सर्वाची मुळे टॉप ला जावू दे...सर्वगुणसंपन्न होवू दे राष्ट्राची उत्तम नागरिक होवू देत
@arunapawar7851
@arunapawar7851 2 года назад
आपल्या जीवन विद्येची विश्वप्रार्थना ही आपल्या व विश्वाच्या कल्याणासाठी आहे याची सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत 🙏🏻🙏🏻🌹🌹 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏 very very nice 👌👌🙏🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 года назад
थँक्यू सद्गुरु सुंदर मार्गदर्शन
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 2 года назад
सर्वाना कृतज्ञतापूर्वक वंदन करते🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏
@विनायकपिंगट-ष2थ
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै माऊलींचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🌹🌸🌺
@snehashetye5645
@snehashetye5645 2 года назад
जीवनाचे गुह्य तुम्ही काय धरता ते महत्त्वाचे आहे. तुमची वृत्ती खेकड्याची आहे कि दुसर्याला आनंद देण्याची आहे यावर तुमचे जीवन अवलंबून आहे. नतमस्तक सत्गुरू माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 года назад
हे ईश्वरा !! सर्वांना चांगली बुद्धी दे !! हलली टू इन वन, थ्री इन वन चा जमाना आहे पण सद्गुरूंनी निर्माण केलेली विश्वप्रार्थना ही ऑल इन वन कशी आहे हे आज ऐका सद्गुरूमुखातून. धन्यवाद माऊली !!
@sushamachavan5485
@sushamachavan5485 2 года назад
चैतन्यशक्ती ही शक्ति आहे. देव व्हायचे की दैत्य हे तुम्ही ठरवायचे. सद्गगुरू श्री वामनराव पै. धन्यवाद माऊली. 🙏🙏
@rajivpatil7255
@rajivpatil7255 2 года назад
प्रार्थना म्हणजे शक्ति
@parijakhot4272
@parijakhot4272 2 года назад
विश्वप्रार्थना हा एक सुंदर विचार आहे.
@mugdhasachintikone1937
@mugdhasachintikone1937 2 года назад
सुखालागी करिशी तळमळ मग तु प्रार्थना म्हण वेळोवेळ !
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
All in one म्हणजे विश्व प्रार्थना.ती बोलायला पै चा पण खर्च नाही. कशीही,कितीही ,कसेही विश्व प्रार्थना म्हणू शकता. आपली संस्था नाम संप्रदाय मंडळ चांगले चालण्यासाठी दुसऱ्या बद्दल गुण बघायला शिकायचे आहे. राजहंस व्हा,डोम कावळे होऊ नका. आपण जे देतो ते परत येते .म्हणून काय द्यायचे ते आपण ठरवायचे आहे.म्हणून सुखी होण्यासाठी दुसऱ्याला सुखच दिले पाहिजे.आपल्या ठिकाणी जी चैतन्य शक्ती आहे ती कशी नांदवायची हे आपण ठरवायचे आहे.स्वार्थी माणसे निर्णय घेताना दुसऱ्याला फसवतात तेव्हा स्वतः लाच फसवतात.खर तर सर्वांच्या कल्याणाचा विचार घेतला पाहिजे. निर्णय घेताना सर्वांच्या हिताचाच असला पाहिजे. दुसऱ्यांचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा सर्वजण आपला विचार करतील.हे विचारांचे शास्त्र सांगणारी फक्त जीवनविद्या आहे.ही आत्मसात करून आपले आणि इतरांचे जीवन सुखी करूयात. जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@shraddhakudvalkar5939
@shraddhakudvalkar5939 2 года назад
Kalyankari vishwaprartha, jai sadguru jai jivanvidya 🙏🙏🙏
@arunmejari8126
@arunmejari8126 2 года назад
प्रार्थना हे सुखाची खाण आहे thank sudguru :
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 2 года назад
🙏🏻🌹
@rajeshkubal7945
@rajeshkubal7945 2 года назад
Vitthal Vitthal🙏💐
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@shitalpatade4485
@shitalpatade4485 2 года назад
देवा सर्वांची भरभराट कर
@sanjaysadarao8361
@sanjaysadarao8361 2 года назад
हे ईश्वरा सर्वाना सुखी ठेव
@vandanapagar6223
@vandanapagar6223 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरू
@sandippatil1856
@sandippatil1856 2 года назад
Thank you sadguru mauli for Universal prayer
@rna5910
@rna5910 2 года назад
खरोखरच आता पर्यंत आम्ही देवा कडे काय मागावं हे समजतच नव्हतं! अनंत अनंत प्रणाम सद्गुरु नाथा.🙏🙏🙏🙏🙏
@shrutivarkhade3088
@shrutivarkhade3088 2 года назад
सर्वाना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@sunetrapachupate2416
@sunetrapachupate2416 2 года назад
All in one vishwaprarthana Thank you satguru
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
जीवन जिने ही कला आहे
@vaishaliparab8339
@vaishaliparab8339 2 года назад
फारच सुंदर धन्यवाद सद्गुरु
@sushmapatil3171
@sushmapatil3171 2 года назад
जय सद्गगूरू विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@suchitakangutkar7573
@suchitakangutkar7573 2 года назад
चैतन्यशक्ती ही देव कि दैत्य कसे ते सांगत आहेत परमपुज्य सद्गुरू पै माऊली. जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
@jtparab
@jtparab 2 года назад
#wisdom#thoughtful#satguru #wamanraopai #pralhadpai
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 года назад
Vitthal Vitthal Mauli Thanku Dada n Vahini
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@dipaligovekar191
@dipaligovekar191 2 года назад
Lagn jamvtana jaat, dharm pahanyapeksha gharane, anuvanshikta, kutumbatil mansancha swabhav ya goshti katakshane pahayla havyat, khup sundar margdarshan, Thank you so much..
@anupdhuri3752
@anupdhuri3752 2 года назад
Chan margdarshan 🙏🙏💐
@siddhikamale5910
@siddhikamale5910 2 года назад
Positive thinking करा जे होईल ते चांगले होईल
@archanapawar2416
@archanapawar2416 2 года назад
Satguru great great guidance 👌👌🌹
@9326564663
@9326564663 2 года назад
All problems one solution विश्व प्रार्थना Thank you Jeevanvidya
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 года назад
चैतन्य शक्ती तुम्ही कशी नांदवायची ते तुमच्यावर आहे. जीवनात योग्य निर्णय घेता आले पाहिजे. निर्णय घेण्यास चुकतात ते यशस्वी होऊ शकत नाही खूप खूप धन्यवाद थॅंक्यू सदगुरू🙌🙌 Great jeevan vidya great sadguru🙌 great knowledge🙌
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 года назад
पै मॉर्निंग ऑल इन वन विस्व प्राथना सुंदर मार्गदर्शन बेल्स ऑल विठ्ठल विठ्ठल सद्गुरू वामनराव पै अँड प्रल्हाद दादा थँक्स
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 года назад
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची नोकरी व्यवसायात भरभराट होऊ दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
@chandrakantlokhande343
@chandrakantlokhande343 2 года назад
Very nice nolag 🙏🏻
Далее
He Ishwara Sarvana
2:02
Просмотров 737 тыс.