आम्ही पण खूप पकडतो वाम हा मासा आणि मला हा मासा खूप आवडतो खायला 😋😋 आमच्याकडे या माशाला कोकणात काडवी बोलतात.पण तुम्ही जी पद्धत दाखवली ही मी first time बघितली खूप छान आहे .Great 👍👌
आम्ही तर ह्या पेक्षा पण कोयना डॅम मद्धे खतरनाक मासेमारी करतो.. पण पेंटींग 👌👌👌असे कलाकार लाखों रुपयाच्या शाळेत पण घडत नाहीत.. असे कलाकार आपल्या गावाकडच्या मातीत घडतात 🙏🙏
आत्ता पर्यंतचा सगळ्यात खतरनाक, वाढीव, जब्राट, विषय खोल, दिल को छूने वाला व्हिडीओ होता हा सर... एक नंबर व्हिडिओ आहे हा तुमचा, खूप म्हणजे खूप आवडला मला... ही कॅनल मधली टेकनिक खरंच खूप छान आहे...😍😍😍❤️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Amazing efforts & really extraordinary video, Very informative & Full of energy, excitement, entertaining & enjoyed till the end, Hats off to Your dedication & efforts Yuvak this is really an extraordinary video, Those pencil sketches are really impossible to define, May God bless him always, & You too, Thank you very much for this video.
Good job Brothers; * Fishing * Pencil Portraying * Script Writing * Shooting * Editing Next time try adding; * Cleaning * Cooking * Eating together (as a family) KEEP BEING THE WAY YOU ARE. LOVE YOUR NATURAL TOUCH.