Тёмный

Ambadas Danve : आरक्षणाच्या बैठकीला अनुपस्थित का? आव्हाडांनी एक एक कारण सांगितलं 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 31 тыс.
50% 1

#abpmajhalive #abpमाझा #manojjarange #MumbaiRains #heavyrain #mumbaitrains #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024
Ambadas Danve : आरक्षणाच्या बैठकीला अनुपस्थित का? आव्हाडांनी एक एक कारण सांगितलं
Marathwada & Vidarbha Earthquake Live Updates : 4.2 Magnitude earthquake strikes on Parbhani, Hingoli, Washim and Nanded Locations
Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

9 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 40   
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 16 дней назад
विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे निवडुन येतील
@babasahebhadkepatil2855
@babasahebhadkepatil2855 17 дней назад
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण लागू करावा अशी भूमिका आहे का महा विकास आघाडीची जाहीर करावं
@vijayparab6185
@vijayparab6185 17 дней назад
नमस्कार, काही खोट बोलून सामन्य जनतेची फसवून क करू नका.आपण चचे आले तर सांगतील.
@laxmanubale3874
@laxmanubale3874 17 дней назад
सगळे एकाच माळेचे मणी आहेत 😅
@Syd_17igem
@Syd_17igem 17 дней назад
महाविकास आघाडीने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठीची स्पष्ट भूमीका घ्यावी अन्यथा विधानसभेला भ्रमाचा भोपळा फुटणार आहे..
@sambhajiadate833
@sambhajiadate833 16 дней назад
हेच सत्ताधाऱ्यांना विचारा
@suniltoke8702
@suniltoke8702 17 дней назад
सब चोर
@Vikramgonate
@Vikramgonate 17 дней назад
जनतेला माहीत आहे कोण खर बोलतोय आणि कोण खोटा. फडणवीस आजुन माज नाही गेलेला
@DIPAKGORE-xy1fu
@DIPAKGORE-xy1fu 16 дней назад
एकामाळेचेमणि साताधारी विरोधीदौनही दोघांचे टागेपलटि करेन मराठासमाज
@dattusonavane5748
@dattusonavane5748 16 дней назад
कुठं I घालायला गेला होता
@Sarthak-ok7qu
@Sarthak-ok7qu 16 дней назад
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, ओबीसी चे आरक्षण अबाधित ठेऊन
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 17 дней назад
janata tula dhekhawel pl kami bol r
@user-rx7qy8py5s
@user-rx7qy8py5s 17 дней назад
तुमचे मत मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण द्यावे की नाही ते सांग आगोदर
@Sachin_agre_official
@Sachin_agre_official 17 дней назад
अरे बाळा मला हे सांगा अगोदर ज्यावेळेला सत्ताधारी पक्ष मनोज दरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलनाला गेले भेटीला तिथे त्यांनी काय काय लेखी आश्वासन दिले हे जर त्यांनी विरोधकांना कळलेच नाही तर त्या बैठकीला जाण्याचा अर्थच उरत नाही ना इतकं तुला कळत नसेल तर तुला शून्य अक्कल आहे
@ganeshshinde5233
@ganeshshinde5233 17 дней назад
aata ha dusra naretive ki arshnache marekari he swatha pn sarkar la badnaam karayache pn varun adesh ala ani yani dandi marli
@sagar1817
@sagar1817 17 дней назад
आदेश आला म्हणून नाही गेले का
@Sachin_agre_official
@Sachin_agre_official 17 дней назад
लाडक्या बाळा मला सांग हे ज्या ज्या वेळेला आंदोलनस्थळी मध्यस्थी करायला गेले सत्ताधारी म्हणून त्यावेळेला यांनी तिथं काय काय लेखी आश्वासन दिले वाशीमध्ये ज्यावेळेला आंदोलन आलं होतं त्यावेळेला तिथे लेखी आश्वासन काय होतं हे जर विरोधकांना कळालच नाही तर त्यांच्या बैठकीला दोन ते चर्चा काय करणार आहे सत्ताधार्‍यांवर त्यांची मागणी काय विरोधकांची की तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन काय दिले दोन्ही आंदोलन लोकांना ते आम्हाला कळवा आणि मग बैठक घ्या
@user-mh7xi2tm9j
@user-mh7xi2tm9j 16 дней назад
Agdi barober bolalat
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw 17 дней назад
Bogas sarkar ahe ata paryant cha maharastratla baghitlela
@vaibhavmahadik4495
@vaibhavmahadik4495 16 дней назад
तुमची दांडी शिंदे उदवनार आहे
@LalaKarale
@LalaKarale 17 дней назад
तुम्हाला बैठकीला जायला काय लाज वाटत होते काय
@Sachin_agre_official
@Sachin_agre_official 17 дней назад
बाळा बैठकीत काय भूमिका मांडायची त्या अगोदर विरोधकांना सरकारची भूमिका कळायला पाहिजे ना कारण यांच्या सरकारमध्ये तीन जण तीन वेगळ्या बाजू घेऊ नये छगन भुजबळांची बाजू वेगळी आहे एकनाथ शिंदे यांची बाजू वेगळी आहे देवेंद्र फडणवीस यांची बाजू वेगळी आहे आणि हे ज्या ज्या वेळी आंदोलनस्थळी भेटीला गेले त्यावेळी तिथे काही लेखी आश्वासन यांनी दिले आहे ते जोपर्यंत सभागृहाच्या पटलावर ती मांडत नाही तोपर्यंत विरोधकांनी त्या बैठकीस जाणे याला काही अर्थ उरत नाही
@omkar23549
@omkar23549 17 дней назад
Ka re danav.. Konacha call mhnun gela nhis
@thetiger247
@thetiger247 17 дней назад
tumchyat dam asel tr dyana mag kashala time pass kartay fakt velkadhu karayach
@hemantmore1343
@hemantmore1343 17 дней назад
ह्यांचे पक्ष प्रमुख असेच आहेत. कोणतीही भूमिका घ्यायची नाही. सत्तेत असेल तर आरक्षणावर बोलायचे नाही आणि विरोधात असताना सरकारने आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढावा. आणि जेथे भूमिका घ्यायची वेळ येते तेव्हा गैरहजर राहायचं.
@user-mb2zt7rv7i
@user-mb2zt7rv7i 17 дней назад
Only. Rajkaran
Далее
УРА! Я КУПИЛ МЕЧТУ 😃
00:11
Просмотров 584 тыс.