Тёмный

amhi gelo sateri la Ani bhavach lagn tharl🎉  

rohya kolhapur vlogs
Подписаться 226
Просмотров 605
50% 1

amhi gelo sateri la Ani bhavach lagn tharl🎉
amhi gelo sateri la. bhavach tharl lagn
mulgi kon bga ride with bullet vlog with rohit
vlogging vlogger vlog with bullet sateri devi temple mahadev jay shambho narayan
#viral #subscribetomychannel #marathi
#mahadev #shiva #mahakal #harharmahadev #bholenath #india #shiv #hindu #kedarnath #mahakaal #omnamashivaya #lordshiva #hinduism #bhole #love #om #bholebaba #har #mahakaleshwar #shivshakti #mahadeva #krishna #shivshankar #jaimahakal #vlogger
#sateridevitemple #sateri
Instagram page:-
vlog with rohit - www.instagram....
sateri devi temple -
कोल्हापुरातील सातेरी येथील महादेवाचा डोंगर सर्वांच्या परिचयाचा आहे परंतु त्याच डोंगरांमध्ये श्री सातेरी देवीचे मंदिर आहे हे अजून सहसा माहिती नाही, सातेरी देवीच्या नावावरूनच या डोंगराला सातेरी चा डोंगर म्हणतात. देवीचे मंदिर महादेवाच्या मंदिराच्या जाताना उजव्या बाजूला लागते. आजूबाजूला मोठी झाडे आहेत. झाडांच्या खाली आपनास विरगळी पहायला मिळतील. मंदिरामध्ये साधारन एक फुटी देवीचा तांदळा आहे व शेजारी इतर देवतांचे तांदळे आहेत. देवीला नवसाचे पाळने बांधलेले आपल्याला दिसतात त्याचप्रमाने देवीला कोल्हापुरी चप्पला ही वाहतात. महादेवाला जाताना या देवीला नक्की जावे. कोल्हापुरातून मंदिरासाठी जाण्यासाठी बालिंगा फाटा कसबा बीड धोंडेवाडी- शेपेकरवाडी हा मार्ग आहे. कोल्हापूर पासुन हे अंतर 40 - 45 किलोमीटर आहे. निसर्ग व मंदिराची अनुभूती घेण्यासाठी कोल्हापूर पासून काहीच अंतरावर असल्यामुळे हे मंदिर अवश्य पहावे.

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
Далее
ПОНТОРЕЗКА САША BELAIR / ОБЗОР
27:43
КОГДА НЕВЕСТУ ВЫБИРАЕТ МАМА
00:56
PUBG MOBILE | Metro Royale: Fun Moments #4
00:16
Просмотров 498 тыс.
Finding a CAR in Finland ft. my 1st Finnish Friend
14:24
Sexual Advertising Decoded | Dr Mayurika Das
16:47
Просмотров 38 тыс.