Тёмный

Amit Bhangare UNCUT: Amol Kolhe, Jayant Patil पाहातच राहिले, अमित भांगरेंनी सभा गाजवली 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 12 тыс.
50% 1

Amit Bhangare UNCUT: Amol Kolhe, Jayant Patil पाहातच राहिले, अमित भांगरेंनी सभा गाजवली
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@nasimpatel5436
@nasimpatel5436 8 часов назад
अमित भांगरे सारख्या नेत्याची महाराष्ट्राला नितांत गरज आहे.
@shankargaikwad7059
@shankargaikwad7059 7 часов назад
युवा भावी आमदार अमितजी भांगरे साहेब 🎉🎉🎉🎉🎉महाराष्ट्रचे भविष्य 🎉🎉🎉🎉🎉
@haribhauphatangarepatil8210
@haribhauphatangarepatil8210 8 часов назад
Amit Dada fix amdar
@shivajibhosale5934
@shivajibhosale5934 7 часов назад
पक्ष फोडाफोडीत महाराष्ट्रात पार वाट लावली
@avinashpadawale6173
@avinashpadawale6173 7 часов назад
आदिवासी जिंदाबाद
@riteshvandekar4078
@riteshvandekar4078 6 часов назад
पिचडाना घेवु नका राष्ट्रवादीत 😂😂
@gorobakolhe137
@gorobakolhe137 6 часов назад
तुतारी वाजणार. शरदपवार झिंदाबाद.
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 7 часов назад
खोटे बोला पण रेटून बोला
@YogeshPawar-b9b
@YogeshPawar-b9b 8 минут назад
तुम्ही नगरच्या पाण्याला विरोध केला आहे साहेब तुम्ही काय बोलता
@YogeshPawar-b9b
@YogeshPawar-b9b 8 минут назад
पाणी असून साहेब तुम्ही पाणी सोडले नाही वीज गावाचा आहे तुमच्यामुळे तुम्ही गोड गोड बोलता तुम्ही निवडून आलेच नाही पाहिजे एकंदर गरीब माणूस निवडून आला पाहिजे
@rajendragaikwad8616
@rajendragaikwad8616 5 часов назад
असे नेते संपूर्ण महाराष्ट्रात घडले पाहिजेत, असल्या लोकांच्या पाठीमागे जनतेने उभे राहिले पाहिजे. खूप छान 👍
@VijayJadhav-nq5ey
@VijayJadhav-nq5ey 6 часов назад
भाऊ🎉🎉🎉
Далее
Как он понял?
00:13
Просмотров 84 тыс.