Тёмный

Amit Shah Marathwada :शहांच्या टार्गेटनुसार BJP ला मराठवाड्यात 46 पैकी 30 चा आकडा गाठणं शक्य आहे ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 11 тыс.
50% 1

#BolBhidu #AmitShah #manojjarangepatil
मराठा आंदोलनाची चिंता राज्याच्या नेत्यांवर सोडा आणि तूम्ही फक्त 30 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील याकडे लक्ष्य द्या…हे विधान आहे अमित शहांच. केंद्रिय मंत्री अमित शहांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. नागपूरमधून विदर्भाचं टार्गेट, संभाजीनगर मधून मराठवाड्याचं टार्गेट, नाशिक मधून उत्तर महाराष्ट्रचं टार्गेट आणि कोल्हापूरमधून पश्चिम महाराष्ट्राचं टार्गेट अमित शहा सेट करू लागलेत. कार्यकर्त्यांसोबतच्या संवादातून अमित शहांनी मराठवाड्यासाठी सांगितलेला आकडा आहे कमीत कमी 30 जागांचा. गतवेळी शिवसेना भाजप एकत्रित लढली होती तेव्हा भाजपने 16 आणि शिवसेनेने 12 जागांवर विजय मिळवला होता.
थोडक्यात मागच्या वर्षी मराठवाड्यातील 46 जागांपैकी युतीने 28 जागा पदरात पाडून घेतल्या होत्या, यावेळी लोकसभेतील पराभव, जरांगे पाटलांच आंदोलन, पक्षफुटीचं नरेटिव अशा अनेक अडचणी असताना अमित शहांनी 30 चं टार्गेट सेट केलय, पण हे टार्गेट 400 पार सारखं अगदीच अशक्य कोटीतलं असणार आहे का? इतका विरोध असूनही भाजपला मराठवाड्यातून 46 पैकी 30 चा आकडा गाठणं शक्य ठरेल का? समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 221   
@akshay1191
@akshay1191 3 часа назад
Only मनोज जरांगे पाटील ❤
@maheshzute9876
@maheshzute9876 3 часа назад
तुम्ही कीती गणित करा मनोज जरागें पाटील तुमचा बाप आहे ❤
@abcretion4910
@abcretion4910 2 часа назад
Sharudin cha kutra 😅😂😂😂
@arnavpatil4096
@arnavpatil4096 Час назад
90😂 चा बाप
@maheshzute9876
@maheshzute9876 55 минут назад
@@arnavpatil4096 तुमची माय लयच निजायली मराठ्यांन खाली सारखी
@manojshinde7898
@manojshinde7898 Минуту назад
​@@arnavpatil4096 थोड थांब तुमचा कंड जिरतो लोकसभे सारखा
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 3 часа назад
हा टकलू 45 पैकी 50 सुद्धा म्हणू शकतो याचं काय.
@Atul67674
@Atul67674 3 часа назад
आम्ही विदर्भ मधून bjp चा सुपडा साफ करू 🎉
@abcretion4910
@abcretion4910 2 часа назад
Tumchi aukat nahi ahe BJP saf Karachi 💯✅🚩🚩🚩
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 минут назад
​@@abcretion4910ते कामं हे नाही, अमित शहा च करतील. 🥲
@ravikantgaikwad2585
@ravikantgaikwad2585 3 часа назад
भाजपला झिरो मिळणार आहे मराठवाड्यात केळं
@sambhajimane2038
@sambhajimane2038 3 часа назад
Only जरंगे
@vitthalkale8005
@vitthalkale8005 3 часа назад
Only jarhage patil ❤
@royalshetkreyt6054
@royalshetkreyt6054 3 часа назад
मराठवाड्यात भाजपचा सुफडा साफ हेच मराठा समाजाचे मिशन आहे
@errahulmali7486
@errahulmali7486 3 часа назад
46 पैकी कमीत-कमी 30 जागा हरणार महायुती 😂😂 🤣🤣
@jaysingudhe4341
@jaysingudhe4341 3 часа назад
जरांगे पाटील वनली
@AB7_NEWS
@AB7_NEWS 3 часа назад
३० जागा 🤣🤣🤣 शेट्ट घ्या म्हणाव जरागे पाटील म्हणतील तेच होणार❤️ सुपडा साफ 🚩
@abcretion4910
@abcretion4910 2 часа назад
Sharudin cha kutra 😅😂😂😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 44 минуты назад
सुपडा साफ झाला की जरंगे पण 2 दिवसात गायब होतील. परत सिल्वर ओक च्या पिंजऱ्यात बंद.
@Dhanwe1011
@Dhanwe1011 35 минут назад
जरांगे नी मराठा समाजाचे वाटोळं करून टाकल आहे
@shriniwaschavhan3531
@shriniwaschavhan3531 3 часа назад
मराठवाड्यात BJP चा सुफडासाफ होणार 😂. ओन्ली जरांगे पाटील 🚩
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 3 часа назад
लोकसभेपेक्षा मोठं यश मिळणार आहे विधानसभा निवडणुकीत तालीबानी कांदा प्रेमी भाजप मोदीला 😅😅😅
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 43 минуты назад
काही नशेखोर सुधारण्या पलीकडे गेलेले असतात. तुमचं तसं झालंय.
@AniketR777
@AniketR777 3 часа назад
असे अनेक आले अन गेले पण आतपर्यंत मराठयांनी हाती घेतलेल्या एका पण मोहिमेला थांबू शकले नाही. तेव्हा नाही जमलं तर आता काय जमणार...
@ketankhandale9772
@ketankhandale9772 3 часа назад
या अमित शहा नी आता किती पण आपटली ना ,यावेळेस विधानसभेला सुपडासाफ होणार हे नक्की
@amanpinjari6768
@amanpinjari6768 3 часа назад
30 kaay 3 pan yet nhi Marathwada kas patil sangtil tas 😂😂
@prasad7391
@prasad7391 3 часа назад
Patil nhi pawar sangtil tasa😂😂
@VishalKarmare
@VishalKarmare 3 часа назад
तूझ्या आईला गुजराती सांगल तस ​@@prasad7391
@tejasmohite8500
@tejasmohite8500 2 часа назад
​@@prasad7391 पाटील असो किव्वा पवार महायुतीचा supda साफ़ होणार हे निश्चित 😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 5 минут назад
​@@VishalKarmare स्वतः राहुल गांधीकडून डां मारून घेऊन आल्यानंतर मोसमी महाराष्ट्रभक्त :-
@radhathite5945
@radhathite5945 3 часа назад
बाई महायुती मराठवाड्यात भुईसपाट
@cvh593
@cvh593 3 часа назад
मराठवाडय़ात लोकसभा निवडणुकीत bjp 0 आता विधानसभा निवडणुकीत bjp 0
@krishnapatil5598
@krishnapatil5598 3 часа назад
jarange patil❤
@AryanMane-lc6ux
@AryanMane-lc6ux 3 часа назад
Fakt 0000😂
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 3 часа назад
लोकसभेला जस मिशीन 45 जस झालं तसेच होणार 💯
@atmarampaul2520
@atmarampaul2520 3 часа назад
भाजपा शिंदे यांच्या पक्षाला महाराष्ट्रात दोघांना मिळून ८५ ते ९० च्या वर भाजपा शिंदे कंपनी ला मिळणार नाही त
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 3 часа назад
मराठवाड्यात 03 जागा निवडून येणार आकडा उलटा सांगितला
@akshaysawant2727
@akshaysawant2727 3 часа назад
Power of मनोज जरांगे पाटील ❤️
@akshaysawant2727
@akshaysawant2727 3 часа назад
शहा सुफडा साफ करू आम्ही bjp चा.....एक मराठा लाख मराठा ❤️
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 42 минуты назад
शरद पवरांनी बोटं दाखवतील त्याच्यावर भुंकाल.
@tejasmohite8500
@tejasmohite8500 2 часа назад
राजकिय विश्लेषण करण बंद करा आता फक्त रिजल्ट बघाय यंदा supda साफ़ होणार महायुतीचा😂
@satishjamdade5669
@satishjamdade5669 3 часа назад
शेट्ट घ्या बोगँबो साहेब !😂😂
@tejasmohite8500
@tejasmohite8500 2 часа назад
😂😂
@Govinddudhate123
@Govinddudhate123 2 часа назад
Supda saff honar 😂
@pawarpatil8697
@pawarpatil8697 2 часа назад
शेट्ट पण नाही मिळणार आता. एक दोन चुकून आल्या तर आल्या.
@ashokpanhalkar9266
@ashokpanhalkar9266 2 часа назад
Marathwada only jarange patil
@DurwankShitole
@DurwankShitole 3 часа назад
केळ घे केळ
@akhilbhalerao6530
@akhilbhalerao6530 2 часа назад
उत्तरेतून कितीही स्वाऱ्या येऊद्यात, मराठे समर्थ आहेत त्या परतून लावायला .
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 49 минут назад
😑😑😑
@GajananShelke-wn1ec
@GajananShelke-wn1ec 2 часа назад
तीन जागा पण भेटणार नाहीत
@balaranmal4487
@balaranmal4487 3 часа назад
कायम एकनिष्ठ मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तसं.🧡
@bluearrow6479
@bluearrow6479 2 часа назад
या इलेक्शन नंतर जरांगे पाटील काहीच बोलणार नाही कारण महविकास आघाडी च सरकार येणार आणि जरांगे च मिशन पूर्ण.
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 2 часа назад
करामती काकांचा प्यादा आहे, गावठी मिथुन
@gansbachate
@gansbachate 3 часа назад
😂😂😂😂😂 mat mghyla ya mnav aata
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 3 часа назад
बिना दाढीचा अफजल्या अकलेचा कांदा 😂😂
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 3 часа назад
पडणार तर महायुतीच....🖊️
@gopalkalne7001
@gopalkalne7001 2 часа назад
नीघ टकल्या
@satishkawale5545
@satishkawale5545 Час назад
😂😂
@ramshinde25
@ramshinde25 2 часа назад
पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी पोलिस स्टेशन ला गेलो होतो , तिथे सगळे डॉक्युमेंट्स असूनही 500₹ खुलेआम मागितले जातात, आणि नाही दिल्यास काम अडवले जाते, थोडी माहिती काढल्यावर कळले की हे सगळीकडे असेच चालते😢 , मीडिया याच्यावर का बोलत नाही
@prasadbhosle866
@prasadbhosle866 Час назад
सरकारची प्रशासनावर वचक राहिली नाही विधानसभेच्या निवडणुका आल्यात द्या दणका सरकारला
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 21 минуту назад
​​@@prasadbhosle866 आधी तुम्हाला वेरिफिकेशन ला गेल्यावर 500 रुपय समोरून पोलीस च देतं होते वाटतं. वेरिफिकेशन ला आल्याचा प्रसाद म्हणून. द्या दणका तुम्ही.
@Gmgm189
@Gmgm189 2 часа назад
तुम्हाला 3 म्हणायचं होत का लोकसभेत 0 झाला
@akhilbhalerao6530
@akhilbhalerao6530 2 часа назад
महाराष्ट्रात प्रचारासाठी गुजराती माणसाची गरज का पडते, महाराष्ट्रात मराठी नेते नाहीत का BJP कडे प्रचारासाठी.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 39 минут назад
मवीआ ला प्रचारासाठी *दिल्ली* मधल्या राहुल गांधी ची का गरज पडते? 🤔
@unknown77718
@unknown77718 2 часа назад
30 jaga vatt baga mhanav😂
@samadhansomwanshi7666
@samadhansomwanshi7666 3 часа назад
शिंदे नाही भट्ट पण नाही
@shivajiyetal2870
@shivajiyetal2870 3 часа назад
Kai kharay hya taklych
@sushant518
@sushant518 2 часа назад
भाजप -२००+ वंचित- deposit झप्त + 😂😂
@syedumar2488
@syedumar2488 Час назад
😂
@helloindia-jr9rs
@helloindia-jr9rs Час назад
ऑल महाराष्ट्र मघुन 20ते 35 जागा निवडून येईल भाजप विरोधी पक्ष भुमिकेत
@ramesh9511
@ramesh9511 3 часа назад
Jari saglya pakshyanni ranniti keleli asel … nivadnukichi tayari challeli asel tr tyanni jata jata BOL BHIDU cha ha video baghava….
@VIDROHIGURU2919
@VIDROHIGURU2919 Час назад
त्या तडीपार ला सांगा की गुजरातच्या विकासाचे प्रश्न सोडव म्हणावं
@Yapayzaka_trend
@Yapayzaka_trend 3 часа назад
मराठा समाज कोणाशी पाठीशी आहे कृपया कळवा... महाविकास आघाडी ❤️ महायुती कमेंट ❤️
@Shindesarkar108
@Shindesarkar108 3 часа назад
Only manoj jarange patil
@rohansatpute8964
@rohansatpute8964 3 часа назад
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी 🎉❤
@gopalkalne7001
@gopalkalne7001 3 часа назад
जरांगे पाटील म्हणतील तस
@marotishejule4570
@marotishejule4570 23 минуты назад
अबकी बार BJP महाराष्ट्रातून हद्दपार 💯🚩
@amolparab9810
@amolparab9810 Час назад
Bjp cha ya veli supada saf karacha aahe ek maratha lac marathi
@rahultawarepatil2550
@rahultawarepatil2550 3 часа назад
Very good information 🎉
@ashokpanhalkar9266
@ashokpanhalkar9266 2 часа назад
30 jaga😅😅 maratha samor
@dattagaikwad5897
@dattagaikwad5897 3 часа назад
Fakta jarange Patil
@Dhanwe1011
@Dhanwe1011 32 минуты назад
जरांगे नी आपल्या मराठा समाजाचे वाटोळं करून टाकल आहे
@dattagaikwad5897
@dattagaikwad5897 29 минут назад
@@Dhanwe1011 kashe ekda sangta ka
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 14 минут назад
​​@@Dhanwe1011सगळ्या नाही, जास्तकरून विदर्भ-मराठवाडा भागातल्या.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 10 минут назад
​@@dattagaikwad5897कुणबी नोंदी बरखास्त करा अशी मागणी हाके करत आहे. Ews मध्ये नययालयाने स्टे आणलेला आहे. 10% दिलेलं आरक्षण जरंगे मान्य करत नाही. बाकी सगळं बाजूला सारून फक्त "बामणावर वाचपा काढायचा" हे मनात ठसवत आहे.
@ajinath2151
@ajinath2151 Час назад
तीस नाही तीन जागा आल्या तरी भाजप आणि महायुती खुश होईल आणि अमित टक्कल चोळीत बसेल, एक मराठा लाख मराठा जय शिवराय 🚩🚩🚩
@omkarvarhade.4950
@omkarvarhade.4950 3 часа назад
3+
@dipakdavkare9
@dipakdavkare9 6 минут назад
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🎉🎉
@harryd984
@harryd984 59 минут назад
Video बघण्या आधी च सांगतो. घंटा चालणार नाही 💪🚩
@vaibhavkale6123
@vaibhavkale6123 3 часа назад
Uddhav balasaheb thakare ani raj saheb thakare 2 ek waha ani bjp la ani NCP dkhwa ki kon ahe thakrey mhnun Aplya nhe avdnr party mhnje NCP ani nhe avdnr neta mhnje sharad pawar From krt Shiv seinik
@ajinath2151
@ajinath2151 Час назад
आता कस पाटील म्हणतील तस, ओन्ली जरंगे पाटील 🚩🚩
@bajranggaikwad6719
@bajranggaikwad6719 Час назад
मराठवाड्यात फक्त जरंगे पाटिल जय शिवराय ❤❤❤
@rameshkale9787
@rameshkale9787 Час назад
भाजपाला मराठवाड्यात खूप मोठं 😂😂😂😮 केळ भेटेल
@DipakJadhav-pm3rt
@DipakJadhav-pm3rt 2 часа назад
Are शाह just wait and watch🚩🚩
@vinayaksatkar5779
@vinayaksatkar5779 2 часа назад
Maratha Shivay marathvada kasa ky milel tadiar
@akashdongare4731
@akashdongare4731 25 минут назад
Marathvada bjp000 jaga yetil
@arjunmehatre2992
@arjunmehatre2992 10 минут назад
15-20 jaga milnar🎉🎉
@KuteSopan
@KuteSopan 31 минуту назад
आता कसं पाटील म्हणतील तसं
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Час назад
मनोज जरांगे पाटील 🔥🔥बीजेपी सूपड़ा साफ होईल 😄✅
@SanketPandule-ty2gn
@SanketPandule-ty2gn 2 часа назад
पाटील बोलते सबको कोलते🚩💯🔥❤️
@ashokdhage3470
@ashokdhage3470 3 часа назад
Only patil
@jagannathwagh3109
@jagannathwagh3109 Час назад
अर तो चिन्मय कुठंय राव
@deepaksurve6229
@deepaksurve6229 3 часа назад
02 फक्त
@anilbhosle7193
@anilbhosle7193 3 часа назад
सुफडासाफ
@discostation4539
@discostation4539 3 часа назад
only hindutva matters. Fakt Mahayuti vishay cut
@vijaypeharkar8503
@vijaypeharkar8503 3 часа назад
ना जात ना पात फक्त हिंदु म्हणुन महायुती
@parthsuryawanshi2039
@parthsuryawanshi2039 Час назад
आम्ही हिंदू असून आरक्षण देल नाही😢
@satishrekhi
@satishrekhi 13 минут назад
जरांगे पाटील २८८जागा लढविणार आहेत पैकी १८० जागा निवडून येणार जरांगे पाटील मुख्यमंत्री होणार व मराठा लेकरांना आरक्षन ओबीसी कोट्यातून मिळवून देतीलच 🎉🎉❤❤❤
@madhavrankhamb4124
@madhavrankhamb4124 Час назад
मराठवाड्यात काय संपुर्ण महाराष्ट्रात जरागे पाटील याच तुफान विधानसभा निवडणुकीत चालणार
@rajendragadekar8392
@rajendragadekar8392 52 минуты назад
भाजप मराठवाड्यात ५-८ च्या पुढे जाणार नाही... जे येतील ते पण वैयक्तिक ताकतीवर येतील...
@iindia18
@iindia18 14 минут назад
संपूर्ण महाराष्ट्रातून ७०-७५ original भाजपा नेते निवडून आले तरी खूप झालं... ईडी आणि सीबीआय चौकशी सुरू करू या भीतीने थरथरत भाजपा मध्ये आलेले सोडले तर मुश्किल होऊन जाते... 😂😂😂
@surajgholase-jadhav2922
@surajgholase-jadhav2922 58 минут назад
2014 ला सोयाबीन ला 6000 भाव द्या म्हणणारा आणाजी पंत कुठे शेपूट घालून बसला आहे आता... त्याला बी पाडा आता..
@azarmahemudpatel8310
@azarmahemudpatel8310 30 минут назад
तडीपार गृहमंत्री विदर्भात 45+ मग आमच्या मराठवाड्यात 30+ आणि मुंबई कोकण 40+ उत्तर महाराष्ट्र 30+ म्हण व पश्चिम महाराष्ट्र 30+ म्हण म्हणजे गडी बहुतेक बहुमतात सत्तेवर बसण्याचं विचार करत असेल परंतु या अब्दाली माहिती नाही हा महाराष्ट्र आहे ना कि गुजरात हबाडा लोकसभा निवडणुकीत बघीतले आहे उरलेली मस्ती विधानसभा मध्ये जिरवु भाजपाची
@vaibhavjadhav5775
@vaibhavjadhav5775 2 часа назад
बीजेपी वाल्यांनो तुम्ही बी धरायला भेटणार नाही बे😂😂😂 केळ घ्या केळ
@arunbhawar8436
@arunbhawar8436 2 часа назад
भाजप कार्यकर्ते यांना दिलासा आणि उत्साह देण्यासाठी अमित शहा यांनी वक्तव्य केले असावे.
@akashbankar5509
@akashbankar5509 2 часа назад
बोल भिडू ग्राउंड वर जाऊन रिपोर्ट घेत जा नंतर विश्लेषण मांडत जा उगाच मागचे आकडे बघून अस होईल अन् तस होईल नका सांगत बसू मागच्या अकड्या नुसार काय झालं ते तुम्ही लोकसभेत बघितलेच असेल
@shankarbhoir6465
@shankarbhoir6465 2 часа назад
तुम्ही भाजपवाल्याच्या बाजूने बोलणार अजून काय ?
@mukeshlakkas8131
@mukeshlakkas8131 Час назад
अमीत शहा जी एसटी लावायला विसरलेले जी एसटी लावुन येतील
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw Час назад
MADHAV cha correct karyakram honar yaveles
@KuteSopan
@KuteSopan 31 минуту назад
तुम्ही कितीही चर्चा करा तुमचा सपडा सुप करणार आहोत आम्ही
@aaanajagdale9401
@aaanajagdale9401 25 минут назад
साहेब आपण सांगत आहात तेच घडेल याला आधार काय आहे हे कृपया सांगा
@chhayapawar7175
@chhayapawar7175 5 минут назад
Tyashala may Maharastra gujrat vatla.kay
@Pawan_1987
@Pawan_1987 2 часа назад
15 bjp 6 sena Ncp 3
@Harsh_patil_2419
@Harsh_patil_2419 5 минут назад
MVA la marathvadyat 36 milel
@mohsinhashmi4516
@mohsinhashmi4516 2 часа назад
One Digit number
@krishnaghatul393
@krishnaghatul393 2 часа назад
OBC only one OBC
@saipanshaikh7717
@saipanshaikh7717 2 часа назад
Bjp 00000honar😂
@nageshkale8379
@nageshkale8379 Минуту назад
Marathavada tum BJP cha supdasaff........
@Jadhav-AS
@Jadhav-AS Час назад
Bjp 50 chya khali in all maharstra
@shankarbakal2218
@shankarbakal2218 17 минут назад
90 king😊
@vishnunaik1369
@vishnunaik1369 Час назад
Bjp finished
@User007-n5l
@User007-n5l 2 часа назад
Only mva yenar maharashtra madhe
Далее