Тёмный

Amol Kolhe Full Speech Maharashtra Breaking : स्वाभिमान तुमच्या-आमच्या रक्तात आहे : अमोल कोल्हे 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 277 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 289   
@shubhamtambulkar3661
@shubhamtambulkar3661 Год назад
तत्व आणि निष्ठा तेही शरद पवारांमधे ...त्यांनीच सुरू केलेला खेळ आहे आणि तेच आता चक्रव्यूहात फसले आहेत ...कर्मा hits बॅक 👍
@rahulbhonde5224
@rahulbhonde5224 Год назад
What's up varun ikde aloy sir....hach vichar karat hoto . Jay Hind....🇮🇳
@Kiranjadhav911
@Kiranjadhav911 Год назад
डॉक्टर साहेब, महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.
@sachinandhale1953
@sachinandhale1953 Год назад
सोंगाड्याच्या का निष्ठावान मनसे सेना राष्ट्रवादी
@Kiranjadhav911
@Kiranjadhav911 Год назад
Achhe din la deto ka
@srklanguagetraining1489
@srklanguagetraining1489 Год назад
Amazing Kolhe sir
@bhikajipatil8877
@bhikajipatil8877 Год назад
वा साहेब.....जिंकलत आपण...❤❤
@rahulbhosale4145
@rahulbhosale4145 Год назад
दमदार खासदार
@pravinshelake1117
@pravinshelake1117 Год назад
आज। खरंच छत्रपती संभाजी महाराज यांची मालिका बघायची अभिमान वाटत आहे का तूम्ही खूप छान बोला
@ramkhude9197
@ramkhude9197 Год назад
अमोल कोल्हे जी वाह
@kiranbavachkar2139
@kiranbavachkar2139 Год назад
जनतेला तरी काय माहिती ते गेलेत कि पाठवले धन्य 🙏 बाबांनो तुम्ही सर्व राजकीय,धाकाने गेले ते ईडीच्या
@meghashinde1403
@meghashinde1403 Год назад
❤ great saheb
@PranavProduction
@PranavProduction Год назад
2:26 रविवारी तत्वांना सुट्टी बाकी दिवशी तत्व आणि इतर गोष्टी
@rushikesh7499
@rushikesh7499 Год назад
जनहित कल्याणकारी नेत्तृव डॉ अमोल कोल्हे सर 🔥
@sandipdeoghare7026
@sandipdeoghare7026 Год назад
Kolhe sir 🙏🙏🙏🙏
@sachinhire8338
@sachinhire8338 Год назад
साहेब.... खरा आयुष्यात देखील आपण महाराजा सारखेच आदर्श आहात.... मला आपला सार्थ अभिमान आहे
@sahitig
@sahitig Год назад
युवा नेत्याची पुढची पिढी डॉ अमोल कोल्हे सर 🔥
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 Год назад
अमोल कोल्हे साहेब, तुमच्या निष्ठेला सलाम❤
@akshaypawar6146
@akshaypawar6146 Год назад
आज शरद ला त्याचा बाप छत्रपती आठवले 🙏🚩
@jaimahakal4924
@jaimahakal4924 Год назад
राष्ट्रवादी आणि हिंदु धर्म च्या पुराण कथा पहील्यांदाच बघत आहे काय नाटककार आहेत एक एक नमुने तळवे चाटू 😂😂
@pmg8425
@pmg8425 Год назад
कुठून कुठून फिरून आलेले लोक निष्ठा शिकवतात.अवघड आहे आता.
@rameshdakhore2562
@rameshdakhore2562 Год назад
अमोल कोल्हे साहेब तुमचा शब्द न शब्द खूप महतवाचा आहे . जय शिवराय 🚩🚩 तुमच प्रत्येक भाषण आवर्जून ऐकाव वाटत.
@ajitnale8843
@ajitnale8843 Год назад
सेटवर नाही तुम्ही आज 😂😂😂
@mahendra7192
@mahendra7192 Год назад
Jabdast kolhe❤
@user-uz3tt4gg9x
@user-uz3tt4gg9x Год назад
अहो कोल्हे 2 पक्ष सोडणारे तुम्ही, निष्ठा कोणाला शिकवत आहे...
@anindian1225
@anindian1225 Год назад
तुझ्या सारख्या अंधभक्ताला😅
@vishwamobimurud
@vishwamobimurud Год назад
नासक्या राजकारणात , छत्रपतिंच नाव घेऊ नको , कोल्हया
@yogeshmane8665
@yogeshmane8665 Год назад
गप रे लस्माऱ्या
@I_Love_My_India_45_
@I_Love_My_India_45_ Год назад
जेंव्हा BJP वाले मोदी ला छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा देतात त्यावेळी तु तुझी आई कुठं घातली होती रे शेमण्या आलाय आता मोठा शिवभक्त बनू बघतोय.. खरं तर मी आता ह्या speech मध्ये बोललो त्याच्या ही against च आहे पण BJP च्या गु चाट्यांनी पण असच Unbiased राहत जा.. अंधभक्ती सोडा..
@tachnicalbapu4991
@tachnicalbapu4991 Год назад
Amol kolhe inspire me always from his speech
@vikramkonde
@vikramkonde Год назад
Maharajanch naav gheu naka tumhi yaa lokanna raag yet asel-karan yanni kadhi ghetal nahi 🚩🚩👏👏👍
@pravingadekar6089
@pravingadekar6089 Год назад
हे काय पटल नाही डॉ. जो माणूस कधी छत्रपतींचं नाव आपल्या तोंडून घेत नाही त्याच्याशी कसलाय आलाय निष्ठावंतपणा … जे त्यानी पेरलं तेच आज उगवत आहे
@SwapnilPatilOG
@SwapnilPatilOG Год назад
What a speech 👏👏❤, inspiring!!
@GitaRaut-i9i
@GitaRaut-i9i Год назад
औट
@suryakantchaudhari7812
@suryakantchaudhari7812 Год назад
स्वाभिमान आणि निति कशी असते ही समजवा आताचा राजकारणी लोकांना. आम्हाला तुमचा अभिमान आहे कोल्हे सर.....
@qwertyuiop-yf2dj
@qwertyuiop-yf2dj Год назад
m O ऐऐ😊 ओं्😊
@priyankashinde9871
@priyankashinde9871 Год назад
अमोल कोल्हे साहेब आम्हाला तुमच्या बद्दल खूप आदर आहे. राजकारणात तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे सर🚩
@govardhanpawar9423
@govardhanpawar9423 Год назад
"When the sun has set, no candle can replace it."
@shreyasgaikwad9136
@shreyasgaikwad9136 Год назад
❤❤
@paurnimabagal1861
@paurnimabagal1861 Год назад
Khup chan, hearttouchig speech 👍
@user-uz3tt4gg9x
@user-uz3tt4gg9x Год назад
दोन्ही कडची भजी खानारा अमूल...👌👌
@udaykelaskar2373
@udaykelaskar2373 Год назад
वसंत दादा पाटीलांच्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हा नैतिकता कुठे गेली हे विचारा त्यांना.जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो त्यांच्यासाठी तिसरा खड्डा खणतो असतो .हा नियतीचा नियम आहे.
@bhalchandratandel1743
@bhalchandratandel1743 Год назад
Kolhesaheb Jay शिवाजी महाराज.जय संभुरजे महाराज.
@machindrashinde6909
@machindrashinde6909 Год назад
अमोल साहेब 💪⏰
@sarthakwag7694
@sarthakwag7694 Год назад
अरे.हि.सिरील.नाही.हे.लष्यात.ठेव.तु.सुद्धा.अजित.दादाकडे.जाशिल.हि.निष्टा.वगेरे.विसरुन.जाशिल
@rahulbhonde5224
@rahulbhonde5224 Год назад
Jasa adarniy pavar sahebancha itihas ahe, tasach karya kartyancha rahil . Adarshakadun kartutvakade.... Jay Hind....🇮🇳 🙏🏽....
@charanbattewar9572
@charanbattewar9572 Год назад
आदरणीय कोल्हे साहेब....तुम्ही ग्रेट आहात❤
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 Год назад
जबरदस्त अमोल कोल्हे साहेब जय महाराष्ट्र
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 Год назад
I really doubt the people who stayed in rajabhavan even after knowing Ajit Pawar s swearing in….. is it that those who returned chose this option only after no ministership, people s reaction. …& …additional for amol kolhe, his plays/ shows It’s rally strange that they didn’t leave immediately.. specially after 2019 midnight government of Ajit Pawar & fadanvis… real NCP should be wary of such …they should promote the grassroot level honest,dedicated to people, uncorrupted & uncorruptable party workers ahead for responsibilities.. Jai Maharashtra, Jai Bharat, Jai bharatiyas
@YTAMRHE
@YTAMRHE Год назад
वा वा छान विकास कामाबद्दल बोला काही इथं असं वाटतं आहे की सीरियल शुटींग चालू आहे
@aniruddharanade9040
@aniruddharanade9040 Год назад
हा बहुरूपी लईच नवी नवी सोंग घेतो , नाथुराम ची भूमिका लगेच करतो ,
@dhanashrijadhav-py6vj
@dhanashrijadhav-py6vj 5 месяцев назад
अमोल सर तुम्ही चालत राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत
@aanitakurne7896
@aanitakurne7896 Год назад
Amazing ❤
@balaindian1061
@balaindian1061 Год назад
शरद पवार उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्र कि शान है
@Pokethuder
@Pokethuder Год назад
Ek number
@surupsingkokani1800
@surupsingkokani1800 Год назад
खूप छान वक्तव्य❤
@balkrishnasonawane2016
@balkrishnasonawane2016 Год назад
सर शरद पवारांनी इतके वर्ष सत्ता चालवून छत्रपतींसाठी काय केले ते सांगा आधी...जय शिवराय
@user-kt5js3dw4m
@user-kt5js3dw4m 8 месяцев назад
कोल्हे दादा ❤❤बरोबर
@m.tipale
@m.tipale Год назад
शिवशंभू च्या तत्वांप्रमाणे वागलात साहेब.. 🔥.. सलाम तुमच्या निष्ठेला कोल्हे साहेब.. 🔥🙏🚩
@user-sx9pu2vw4n
@user-sx9pu2vw4n Год назад
शिवसेने च्या काळात पिंपरी चिंचवड च्या संपर्क प्रमुख होता तेव्हा कायकाय केले हे तिथल्या शिवसेनेच्या त्याकाळातील शिवसेना कार्यकर्त्यांना विचारा हे सर्व शिवशाहीर अभ्यासाचा बोलबाला ऋतीत वेगळेच
@sarthakwag7694
@sarthakwag7694 Год назад
अमोल.साहेब.तुम्हि.कितीही.बोला.पवार.साहेब.कधी.बाजी.पलटुन.जातील.हे.तुम्हालाही.कळणार.नाही.त्याळे.जास्त.बोलु.नका
@amitube1990
@amitube1990 Год назад
😝
@suryakantkagade7997
@suryakantkagade7997 Год назад
महाराष्ट्र तुमच्याबरोबर च आहे
@Gaurav.Dashputre
@Gaurav.Dashputre Год назад
हे सिरियल, पिक्चर मध्ये काम करणाऱ्याला काय महत्त्व द्यायचं 😂, चांगला अभिनेता आहेत फक्त अमोल कोल्हे 😂
@saurabhkadam1205
@saurabhkadam1205 Год назад
Fix पुन्हा एकदा पवार साहेब एक हाती सत्ता मिळवणार ❤
@Sangam_Chewale
@Sangam_Chewale Год назад
Tv च्या बाहेर च बोल
@vijaykale-th7vq
@vijaykale-th7vq Год назад
❤️‍🔥❤️‍🔥
@jayramp144
@jayramp144 Год назад
अमोल कोल्हे ‌साहेब‌ सलाम तुम्हाला
@dattatraypatil3306
@dattatraypatil3306 Год назад
राजकारण सोडा अभिनय करा पवारांनी किती घोळ केलाय हे बघा
@somnath.k99
@somnath.k99 Год назад
Very nice
@mahadevkale9416
@mahadevkale9416 Год назад
Only saheb👍👍👍👍👍.
@positivevibes779
@positivevibes779 Год назад
अमोल्या तू सिरीयल भूमिकेत नाही रे लक्ष्यात धर जरा😂😂😂😂
@Dattadhanaa
@Dattadhanaa Год назад
You are right sir 🔥
@bhimsenkamble2052
@bhimsenkamble2052 Год назад
निष्ठेचा चिखल करुन सदैव पायाखाली तुडवल्या जातो... हेही सत्य.
@Omkar24940
@Omkar24940 Год назад
Amol sir you are great 🔥
@rameshwarkatare631
@rameshwarkatare631 Год назад
कोल्हे साहेब खूप छान बोलले
@ShubhamJadhav-99
@ShubhamJadhav-99 Год назад
🔥🔥❤️❤️🔥🔥
@bhanudasPansare-yp1vs
@bhanudasPansare-yp1vs Год назад
वय झालं आहे हे साहेब यांना कळतं नाही का नुसते बोलायचे तरुणांना संधी दिली पाहिजे हे बोलायचे आणि आपन मात्र सोडवायचे नाही हे तर चुकते आहे
@bhanudasPansare-yp1vs
@bhanudasPansare-yp1vs Год назад
मी जुन्नर तालुक्यातील आहे हा लबाड कोल्हा आजुन आम्हाला भेटला नाही हा फक्त बोलतो वागणं बरं नाही
@venudharidas9905
@venudharidas9905 Год назад
😂😂😂😢😢 शिवराय आमच्या हृदयात आहे कोणी अभिनय करून शिवराय बनण्याचा प्रयत्न करू नका शिवाजी महाराजांचा इतिहास त्याचा आहे तुमचं राजकारण आहे 😂😂😂😂😂
@Sarikatelekar12
@Sarikatelekar12 Год назад
अमोल कोल्हे सर🚩तुमच्या निष्ठेला सलाम✌️🙏
@shivrajshinde5169
@shivrajshinde5169 Год назад
Amol sir rajkarnachya phaydya sathi Chhatrapati Shivaji Maharaj yanch nav gheu naka.
@sunilgharale5156
@sunilgharale5156 10 месяцев назад
Nice
@maheshdongre4281
@maheshdongre4281 Год назад
आमूळ दादा 👌
@kiranwadne1137
@kiranwadne1137 Год назад
भावनिक बोल बच्चन करून, पावसात भिजून जातपात करून हिंदूचा विरोध करून वाकड्या ने आजपर्यंत घराणेशाही संभाळली ते आता संपत आहे 😂🤣🤣
@satishyedge9008
@satishyedge9008 Год назад
Good
@pawandeshmukh964
@pawandeshmukh964 Год назад
कोल्हे साहेब पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यासपीठावरून ऐकू येत आहे शिवाजी महाराजांचे नाव
@dhirajraut5431
@dhirajraut5431 Год назад
❤ gentlemen
@gajanankharade9273
@gajanankharade9273 Год назад
खरचचं खासदार साहेब शोभले.सावता महाराजा़चं नाव घेतलं.
@dattujagtap-eb6kc
@dattujagtap-eb6kc Год назад
Amazing kole sir
@avinashkadam6123
@avinashkadam6123 Год назад
आरे तू फितूर आहेस आज इकडे तर उद्या तिकडे
@hanumantpawar6860
@hanumantpawar6860 Год назад
धन्य वाद कोहले साहेब खूप छान भाषण काय विचार आहे
@eternalindia1812
@eternalindia1812 Год назад
घराणेशाहीला देश कंटाळला. सर्वसामान्य गुणवंतांना चरित्रवानांना आता सत्ता द्यावी। लोकशाहीत सेवक मालक होऊ पाहतायं. राजकीय पक्षांची संस्थानं झालीत.
@MrUTUB2212
@MrUTUB2212 Год назад
विधानभवनात जेवायला गेला होतात का?
@bhagyeshdabre3315
@bhagyeshdabre3315 Год назад
Nice acting same like serial... Nice dialogue writing Overall nice act. !!
@nitingavali3536
@nitingavali3536 Год назад
Pagal aahes tu
@swetkamal8192
@swetkamal8192 Год назад
Jai Maharashtra
@AtishKeEdits12
@AtishKeEdits12 Год назад
Jay bhim jay shivray
@sudarshankarad6987
@sudarshankarad6987 Год назад
Jabrdast activity
@shirishkher4899
@shirishkher4899 Год назад
1 no.
@ameyadonno
@ameyadonno Год назад
speech❤🎉🎉🎉
@philiptatyababalid3915
@philiptatyababalid3915 Год назад
Jay maharastra , amol nat mstak hoto
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp Год назад
जय शिवराय अमोल कोल्हे साहेब आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रचार प्रमुख हे पद शोभते. आमच्या दैवतांवर आपल्या निष्ठा आहेत. आपणास त्रिवार मानाचा मुजरा. जय राष्ट्रवादी काँग्रेस
@ashoktekale7351
@ashoktekale7351 Год назад
100%👌👌🙏🙏
@m.nilesh10
@m.nilesh10 Год назад
येणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट)अमोल कोल्हे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार करायला पाहिजे. भाजपच्या गलिच्छ राजकारणाला रोखायचा असेल तर हाच एक पर्याय आहे .काय वाटते मित्रांनो कमेंट करुन सांगा.
@shekharkale9081
@shekharkale9081 Год назад
साहेब तुमाला आम्ही राजे च्या जागी पाहतो 🙏आमाला वाटत कि राजे च बोलतात आज आपल्या स्वराज्यवर संकट आले आहे आपल्या ला या संकटातून बाहेर पडायचं आहे. तुम्ही आमाला तुमच्या सोसिईल मीडिया च्या आधारे मार्गदर्शन करा यांना आपण 2024 ला नक्कीच त्यान्ची जागा दाखवू. धन्यवाद 🙏
@rushipatil1874
@rushipatil1874 Год назад
खरच मन जिंकलं राव अमोल कोल्हे साहेब
@Live-ry3sh
@Live-ry3sh Год назад
ज्यांचा इतिहास सांगताय ते योग्य आहे पण यांनी कधी त्यांचा नावं तरी घेतला का ?
@s.jmusiclover5118
@s.jmusiclover5118 Год назад
वादळ
@sandykamthe8136
@sandykamthe8136 Год назад
Great 👍
@maulisatav7088
@maulisatav7088 Год назад
Dr amol kolhe sir nice speech
@akshu1594
@akshu1594 Год назад
जनता ह्या बडबड यंत्राना किंमत देते, म्हणुन जनताच नेहमी भरडली जाते. राजकारणात, नैतिकतेला काहिही स्थान नाही.
@tusharkamble5658
@tusharkamble5658 Год назад
Далее
iPhone 16 - презентация Apple 2024
01:00
Просмотров 55 тыс.
Самый БОЛЬШОЙ iPhone в МИРЕ!
00:52
Просмотров 783 тыс.