Тёмный

Amol Kolhe Phaltan Speech : बाकी काही नाही आधी हाती तुतारी घ्या! कोल्हेंचं फलटणमध्ये भाषण 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 7 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #sanjeevnaiknimbalkar #deepakchavhan #sharadpawar #NCP
फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. दरम्यान, आमदार रामराजे नाईक निंबाळकर सध्या तरी शांत राहणार असले तरी महायुतीचा प्रचार ते करणार नाहीत. उमेदवारी जाहीर केल्यानंतर दीपक चव्हाण यांनी तुतारी फुंकल्याने सातारमध्ये अजित पवार गटाला तगडा झटका बसला आहे. आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आदींच्या उपस्थितीत तुतारी फुंकली. Amol Kolhe Phaltan Speech : बाकी काही नाही आधी हाती तुतारी घ्या! कोल्हेंचं फलटणमध्ये भाषण

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 7   
@prabhakarphalke9025
@prabhakarphalke9025 2 часа назад
Only pawar saheb
@dattashendge4297
@dattashendge4297 2 часа назад
Avo mala sanga kharech Hela sambaji mahranjachi bhumika koni dili
@raajkoliraaj6411
@raajkoliraaj6411 Час назад
bolbachan saheb amol kolhe landge
@Finix609
@Finix609 2 часа назад
मागच्या खोलीतुन पुढच्या खोलीत आले इतकच कुठंही गेले नव्हते फक्त दादांकडुन काही मंत्रीपद पदरात पडतंय का बघत होते
@jadhavs.b9815
@jadhavs.b9815 Час назад
मराठा आरक्षणावर बोला की?
@navnathpasalkar2395
@navnathpasalkar2395 2 часа назад
काय चुकीचे बोलतायत अमोलदादा 👌
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
Only pawar saheb
Далее
Day 2 | IEM Rio 2024 | Playoffs | КРNВОЙ ЭФИР
6:11:51