Тёмный
No video :(

Amol Mitkari यांना Rohit Pawar यांनी का सुनावलं? Ambadas Danve | Vidhansabha Speech 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 694 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 189   
@sureshavhad5744
@sureshavhad5744 Год назад
रोहित दादा मनातील गोष्ट सांगतो की घरात वाघ पाळा पण साप नको 🙏🙏🙏🙏
@prashantthakur7141
@prashantthakur7141 3 месяца назад
Topi chal udya pasun ani namaz pad😂😂
@sudhirchivilkar5579
@sudhirchivilkar5579 Год назад
खरंच राग आहे . मनामध्ये 😢😢😢
@manojpawara4380
@manojpawara4380 Год назад
रोहित सर आगे बोडो होम तुम्हारे साथ है
@abhijitp.1803
@abhijitp.1803 5 месяцев назад
bodo tuzya aaicha lodo
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Год назад
मिटकरींची लवकर मतदार जनता मिट मिट बद करनार. जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐
@BalasahebKamble-zb1ln
@BalasahebKamble-zb1ln Год назад
मीटकरी साहेब रोहीत पवारांचा संदेश ध्यानात ठेवा.
@shan44100
@shan44100 Год назад
मिटकरी लय वाईट हाल झाले राव..... कोणी विचारणा.........
@chandrakantpawar6022
@chandrakantpawar6022 Год назад
होती ती पण इज्जत मिटकरी ने घालवली
@MM-so7py
@MM-so7py Год назад
झकास उत्तर 🎉रोहित दादा....असेच अंतर ठेवा.....जनता सर्व बगत आहे ❤❤
@dnyaneshwarsuplekar880
@dnyaneshwarsuplekar880 Год назад
रोहितजी मातीमोल मातीखाऊ विटकरी सरड्याला चांगलाच शाब्दिक ठोसा लगावला...🤛🤛🤛😜
@mangeshpatil4483
@mangeshpatil4483 Год назад
मिटकरी च्या मम् या शब्दाचा उत्तर जनतेला नक्कीच समजलंय...
@ramjadhav7046
@ramjadhav7046 Год назад
आदीत्य आणी रोहीत महाराष्ट्राच भवीष्य🚩❤️
@ashishhagawane5289
@ashishhagawane5289 5 месяцев назад
😂 😂 😂
@mahendrac.mormare6035
@mahendrac.mormare6035 Год назад
मिटकरी तर पेशवा ब्राह्मणांचा चाटुकार निघाला . शेम शेम 🏴🏴🏴🏴
@manish-lf9kf
@manish-lf9kf Год назад
बरं झालं जागा दाखवली त्याला
@OnlyEnjoy123-
@OnlyEnjoy123- Год назад
शरद पवार चीं मुलगी पेशवे ब्राह्मण उद्धव ठाकरेच्या आत्या चा मुलगा पेशवा ब्राह्मण सदानंद सुळे चीं बायको आहे.. त्या शरद पवार ने ब्राह्मणच्या घरात मुलगी दिली,ते आपलं नाती करतात आणि तू भुरट्या लायकी विसरून बोलतो
@sahildeshpande1935
@sahildeshpande1935 Год назад
Jhatya jaat kadlich ka parat 😂... Sudhra re sudhra.. Rohit dada trr kadhich dusryachi jaat kadhat nhit👍.... Tu nighalasach jatiyavadi dukkar👍
@prashantthakur7141
@prashantthakur7141 3 месяца назад
Masjid madhe jaun namaz pad lavdya
@shaileshjadhav5608
@shaileshjadhav5608 Год назад
आमचे रोखठोक रोहित दादा पवार ❤❤❤🎉
@prabhakarshinde7476
@prabhakarshinde7476 Год назад
Mr. Rohit Pawar is going to become MOST POPULAR MLA from his party very shortly 👏👏👏
@vishwajeetchavan8529
@vishwajeetchavan8529 Год назад
रोहित दादा या मिटकरीच्या किड्याने विचारांशी डिस्टन्स नाही तर डायरेक्ट फारकत घेतली आहे.. त्याने फक्त आता शिव,शाहू,फुले,आंबेडकरांचे नाव घ्यावे.. लोक त्याला चपलाखाली तुडवतील...
@dnyaneshwarbade9747
@dnyaneshwarbade9747 Год назад
वा वा आमदार पवार साहेब😂
@ramesshchikane390
@ramesshchikane390 Год назад
भावी मुख्यानंञी
@rahuljadhav2165
@rahuljadhav2165 Год назад
आरे हा मितकरी फक्त जिकडे खोबरे तिकडे उदो उदो करणारा श्वान आहे
@umeshigave401
@umeshigave401 6 месяцев назад
रोहित दादा👌
@shrinivas.ghorpade987
@shrinivas.ghorpade987 Год назад
भविष्यात एक वेळ अशी येणार आहे किती वेळेस अजित दादा सुद्धा रोहित पवारांच्या वळचणीला जाऊन उभं राहावं लागणार
@ajinkyabhosale8353
@ajinkyabhosale8353 Год назад
Rohit dada ❤❤
@sameermomin990
@sameermomin990 5 месяцев назад
बरोबर रोहित दादा
@mahendrakamadi4537
@mahendrakamadi4537 Год назад
अजून किती मिटकरीबाजारू विचार वंत. इजत काढणार साहेब. रोहित पवार साहेब ग्रेट
@dattarambavdane759
@dattarambavdane759 Год назад
रोहित दादा स्वाभिमानी आहे मिटकरी सत्तेसाठी लाचार आहे
@ulhasghadi7736
@ulhasghadi7736 Год назад
अरे त्याला पण घ्या😂
@usert2525
@usert2525 Год назад
Jacket🧥 and msg लय भारी
@anilgaikar3830
@anilgaikar3830 5 месяцев назад
जय महाराष्ट्र रोहित पवार साहेब 🚩👌👍💪✌️💐
@ganeshshinde9641
@ganeshshinde9641 Год назад
Rohit pawar saheb jindabad
@gattuseth7169
@gattuseth7169 Год назад
एकच मारा सॉलिड मारा🎉
@techindia2902
@techindia2902 Год назад
Rohit dadani uatarali mitkari chi....😂😂😂shevati rakt aahe pawar sahebanch ....💪💪💪🚩🚩🚩
@gbssport9964
@gbssport9964 Год назад
Rohit च बरोबर आहे पण त्यांचा झेंडा चुकला हिरवा आहे
@gbssport9964
@gbssport9964 Год назад
बरोबर पण ते मुस्लिम आहेत हिरवा लाव
@sureshavhad5744
@sureshavhad5744 Год назад
❤❤❤❤
@yogirajjadhav5963
@yogirajjadhav5963 Год назад
ह्या मिटकरी ला कोणी भाव पण देत नाही. जबरद्तीने जवळ जाऊन बोलायचा, फ्रेम मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. किती ती चापलुसी 😂
@milindbhalerao8752
@milindbhalerao8752 Год назад
EKACH DADA ROHIT DADA
@Shubh_Sai007
@Shubh_Sai007 Год назад
Kdkkk dada😂😂😂
@deepikachoure1568
@deepikachoure1568 5 месяцев назад
Smart response 😊
@satishtawade842
@satishtawade842 Год назад
मटनकरी
@santoshremshe1383
@santoshremshe1383 Год назад
नवयुग दोनच नेते आदित्य ठाकरे आणि रोहित पवार
@ketanpawar9746
@ketanpawar9746 2 месяца назад
एक नंबर रोहित दादा साहेब....अशा फिरुस्त्या ना असच बोललो पाहिजे।
@saurbhpapat6073
@saurbhpapat6073 Год назад
😂❤ या मदे दोन्ही गोष्टी आहे
@suhasshelar6538
@suhasshelar6538 Год назад
मिटकरी बाजारूचं आहे
@ashwinideshmukh6427
@ashwinideshmukh6427 Год назад
Only Rohit Dada
@arunjagtap1792
@arunjagtap1792 Год назад
एकच दादा रोहित दादा 1नंबर जय राष्ट्रवादी काँग्रेस 💜👍🙏
@prakashmohite7481
@prakashmohite7481 Год назад
Very smart youth leader have guts. All youth leader are the future of coming india. Old ivy tree leaves fall down and new leaves bear.
@AbasoPawar-vz1gj
@AbasoPawar-vz1gj Год назад
विचारांत आंतर नाही खुप त्रास करून घेत आहेत
@madhuriborse5863
@madhuriborse5863 Год назад
प्रगल्भ व्यक्तिमत्व, नेतृत्व, कर्तृत्व ह्यांचा संगम, नवी दिशा नवी आशा
@sachinmohite2659
@sachinmohite2659 Год назад
कडक वाजवली मीटकरी ला .
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 6 месяцев назад
अमोल मिटकर काय बोलतात ते त्यांना कळते काय?
@nileshwaje3849
@nileshwaje3849 Год назад
मिटकरी चे असे झाले आहे का इकडं जाऊ का तिकडं, असे माणसे जिकडे फायदा तिकडे पळतात
@sushant1776
@sushant1776 5 месяцев назад
रोहीत दादा ग्रेट माणुस ❤❤❤
@user-lr4qh2nb1z
@user-lr4qh2nb1z 6 месяцев назад
संभाजी ब्रिगेड मध्ये असताना काय बोलत होता व्याख्यान द्यायचा एक एक रुपया गोळा करायचा खूप गरीब होता माणूस पण आता लाखा लाखाचे चेक वाटतोय
@vaibhavdawane5199
@vaibhavdawane5199 9 месяцев назад
No 1 आमदार
@samirpatil1391
@samirpatil1391 5 месяцев назад
Saheba cha uttar adhikari
@ashishkadam3217
@ashishkadam3217 6 месяцев назад
बरोबर बोलले रोहीत
@satyasatya3154
@satyasatya3154 Год назад
मिटकरीला मीठ जास्त झालंय
@ashokingule5079
@ashokingule5079 Год назад
मिठकरी फार लाचारी पत्करू नका.
@vinodpatil497
@vinodpatil497 3 месяца назад
मिटकरीला फोटोत जायचं होतं😅😅
@ramdasbhokare74
@ramdasbhokare74 Год назад
कोणी लक्ष देत नाही तरी मटणकरी बळेच मला घ्या मला घ्या करत आहेत.
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x Год назад
पाणी लव्यच काम करत आहे इथ पण
@HU8494
@HU8494 5 месяцев назад
अमोल मिटकरी पाहिजे होते
@kavishwarsambare6088
@kavishwarsambare6088 Год назад
अरे बस करा नेते मोठे करू नका
@pranitnikam007
@pranitnikam007 Год назад
YZ Mitkari😂
@sandipshilimkar1059
@sandipshilimkar1059 5 месяцев назад
ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका. हे सर्वच सारखे आहेत.आपले धंदे उद्योग सांभाळा. ह्यांच्या नादी लागलो तर तरुणांची बरबादी केली ह्या लोकांनी.
@prajwaldethe8935
@prajwaldethe8935 5 месяцев назад
Rohit dada pawar
@hbp.machindranamdeomahamun5931
@hbp.machindranamdeomahamun5931 6 месяцев назад
दुसरे पवार साहेब होणार.
@PujaChavansp
@PujaChavansp Год назад
Hii
@akashwarade6805
@akashwarade6805 5 месяцев назад
Mitkarichya vicharnmadhe distancing aahe😅😅
@nivaspawar4152
@nivaspawar4152 5 месяцев назад
Cm rohit dada
@amarvankalas7917
@amarvankalas7917 3 месяца назад
आवकात दाखवली मेटकरी ला त्याची
@gajanandaware6009
@gajanandaware6009 5 месяцев назад
काय बातमी आहे का लोकांना मूर्ख बनवू नका ते सगळे एक आहेत आम्ही मूर्ख नाही
@ashokkamble697
@ashokkamble697 5 месяцев назад
अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला आमदार, आगाऊ बोलण्याशिवाय ज्याचं स्वतःचं कुठलही कर्तुत्व नाही. विधानसभेत युती हरल्यास यांना कुणीही विचारणार नाही.
@dscchaudhari484
@dscchaudhari484 4 месяца назад
संजय राऊत आणि रोहित पवार पद्धत हातवारे भाषा आरोप भावनिक साद यात काय फरक वाटतोय.
@sonalikarnik6206
@sonalikarnik6206 Год назад
Rohitji pawar n3ct CM Aditya thackery next DYCM
@prashantpendbhaje1050
@prashantpendbhaje1050 5 месяцев назад
हा सगळा जनतेच्या पैशाचा जोरावर डायलॉग बाजी दोघांची पण 😢😢
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly Год назад
Rohit, we want you, not ajit dada.
@RAm55605
@RAm55605 Год назад
खूप मोठी ब्रेकिंग न्यूज 🤣🤣🤣🤣🤣
@mangeshkamble1951
@mangeshkamble1951 Год назад
बाजारु वैश्या मिटकरी
@user-ux2gm8mg7v
@user-ux2gm8mg7v Месяц назад
मिटकरी ना होती तेवढी इज्जत घालवली बाबा
@ashishhagawane5289
@ashishhagawane5289 5 месяцев назад
काय दिवस आले पवार वर 😅
@daivikdeshmukh4028
@daivikdeshmukh4028 Год назад
बाजारू मिटकरी
@spkumar9
@spkumar9 Год назад
काय मजा आहे या लोकांची
@user-me7ld4py5s
@user-me7ld4py5s Год назад
हे जरा शरद पवार साहेबांना सांगायचे
@bhimraorakh1758
@bhimraorakh1758 Год назад
फक्त फडणवीस ❤
@yogeshjawanjal316
@yogeshjawanjal316 Год назад
घराणेशाही च्या भरवश्यावर झालेला आमादार रोहित पवार, ही आहे लोकशाही😅😂
@aashabishaikh8039
@aashabishaikh8039 Год назад
Rohitsaheb khare nete Aahet❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sachinkasote4779
@sachinkasote4779 5 месяцев назад
Mitkri chi lyki ahe ka
@dineshshinde1429
@dineshshinde1429 Год назад
येडवझ मिटकरी😂
@user-tk9of1tx6i
@user-tk9of1tx6i Год назад
Ha kdi jaynt patlanchi, kdi Rohit pawaranchi wat pahto
@paragbokil1469
@paragbokil1469 Год назад
😂👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻
@Ganeshshette
@Ganeshshette 5 месяцев назад
..
@ankushg2696
@ankushg2696 Год назад
रोहित पवार स्टंटबाजी करतो फक्त आणि मिटकरी बाजारू
@ashokkadam6272
@ashokkadam6272 Год назад
मिठकरी साहेब यांच्या बाबत खूप गैरसमज आहेत. अतिशय हुशार आणि अभ्यासू वृत्तीचे आहेत. परंतू चक्रयुहात फसलेत. परत नक्कीच येणार.
@sunilthakare6615
@sunilthakare6615 Год назад
खरचं वेड लागले बातमी देणाऱ्यांना..अहो कसली बातमी दाखवितात...
@jayantbagul6092
@jayantbagul6092 5 месяцев назад
Lachar matan kari
@user-lr4qh2nb1z
@user-lr4qh2nb1z 6 месяцев назад
अमोल मिटकरी तुकड्यावर जगणारा माणूस..
@shriramnabar3308
@shriramnabar3308 Год назад
Bhavi gruhmantri...
@anadraoraut4856
@anadraoraut4856 Год назад
अंबादास दानवे साहेब आपले होते ते पदही गेले
@MauM-xx7mg
@MauM-xx7mg 5 месяцев назад
P
@indianpolitybyrampawar2258
@indianpolitybyrampawar2258 Год назад
अरे मिटकरी साहेब अजून किती दिवस अपमानित होऊन जगणार ..... असे अपमान किती दिवस सहन करावा लागणार ..... काही दिवसांपूर्वी याच चैनल च्या मुलाखती मध्ये तुमची पार इज्जत उतरवली होती ती महाराष्ट्रातील समस्त जनतेनी पाहिली होती.... आज परत हे .....! आम्ही जो स्पष्ट आणि निर्भीड वक्ता म्हणून ज्या मिटकरीला ओळखत होतो तो आता पडद्याआड गेला आहे.... म्हणजे सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे सिद्ध झाले....!
@medic3126
@medic3126 Год назад
Rohit pawar....bestach😂
@JalindarKamble-ny2zs
@JalindarKamble-ny2zs Месяц назад
😂😂😂
Далее
Cristiano Ronaldo Surpassed Me! #shorts
00:17
Просмотров 13 млн
لدي بط عالق في أذني😰🐤👂
00:17
Просмотров 4,6 млн