Тёмный

Amravati Loksabha Election : NITESH KARALE SIR मास्तर उतरले काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात  

Gavran 90
Подписаться 78 тыс.
Просмотров 357 тыс.
50% 1

@phoenixacademywardhanitesh6253 @niteshkaralewardha7662 @gavran90 @UnacademyLiveMPSC
#niteshkarale
#नितेश_कराळे
#niteshcomedian
#nitesh_karale
#फिनिक्स
#niteshkarale #niteshkaralesir #niteshkaralemastar #niteshkaralesir😍 #niteshkaralefc
#amravaticitynews #amravati #amravatinews #amravati_loksabha #modi #congress #yashomati_thakur #bablu_deshmukh #bachhu_kadu #navneet_rana #navneetkaur #नवनीत_राणा #election #bachhu_kadu #modi #bjp #prahar #kevalram_kale #bjp #devendrafadnavis #balwantwankhade #daryapur

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 521   
@krushnalithakare17
@krushnalithakare17 6 месяцев назад
2024 काँग्रेस जिंदाबाद अब मोदी सरकार नाही भारत सरकार INDIA
@mangeshvaidya937
@mangeshvaidya937 6 месяцев назад
परिवर्तन वादी कराळे सर, जिंदाबाद. अभ्यास पूर्ण भाषण.
@yogeshchoudhari2030
@yogeshchoudhari2030 6 месяцев назад
कराडे गुरुजींनी वास्तविकता लक्षात घेऊन उत्कृष्ट असे भाषण सर्वांनी आवर्जून पाहावे. जमिनीवर राहून केलेले भाषण तळागाळातल्या लोकांना समजेल असे वक्तव्य. धन्यवाद सर
@RehanKhan-tz2jd
@RehanKhan-tz2jd 6 месяцев назад
Sahi baat h
@prrrr.....s
@prrrr.....s 6 месяцев назад
पवारांनी हिऱ्याला संधी दिली,भविष्यात अशा लोकांची गरज आहे। भाजपच्या बोगस धोरणांची चिरफाड करणं गरजेचं होतं
@PDMisal
@PDMisal 6 месяцев назад
बंटी बबलीला राजकारणातून कायमस्वरूपी हाकला
@supesir1967
@supesir1967 6 месяцев назад
उच्च दर्जेदार शिक्षण घेतलेले लोक नेहमीच कॉंग्रेसविचारांबरोबर राहिलेत.❤❤❤ आणि अनपढ़, धर्मांध, अंधभक्त अनपढ़ांबरोबर झूठे जुमलेवाल्यांबरोबर!😢😢
@khalidshaikh7148
@khalidshaikh7148 6 месяцев назад
💯 Right.
@vijaysuryawanshi3564
@vijaysuryawanshi3564 6 месяцев назад
100%
@RehanKhan-tz2jd
@RehanKhan-tz2jd 6 месяцев назад
Very true
@ananddahiwalkar6228
@ananddahiwalkar6228 5 месяцев назад
Correct
@pradnyawantshakya9331
@pradnyawantshakya9331 5 месяцев назад
MVA ने आंबेडकरी आणि मुस्लिम मतदारांचा वापर कंडोम सारखा केला. आणि आणि आंबेडकरी नेत्यांचा वापर राजकीय रखेल सारखं करीत आहेत. महाराष्ट्र राज्यातील हजारो सरकारी शाळा भाजपा-शिवसेनेने बंद केल्या.आज तीच शिवसेना MVA मध्ये आहे.सरकारी शाळा बंद झाल्या तर आंबेडकरी समाजातील गरीब कुटुंबातील मुलांना MVA चे शिक्षण सम्राट त्यांच्या शाळा-महाविद्यालय मध्ये प्रवेश देतील काय.... MVA ही भंपक नेत्यांची टोळी आहे. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारी फायली ED जवळ असल्यामुळे ते भाजपा आणि मोदींविरोधात बोलू शकत नाहीत म्हणून सन्माननीय नितीश कराळे सरांसारख्या लोकांना पुढे करीत आहेत. परंतु आद.कराळे सर खासदार होऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांचे भाषण केवळ MVA चे राजकीय मरण पुढे ढकलण्यापुरते असेल.कारण MVA साठी आद.कराळे सर Use and throw वस्तूच आहे.
@mahadeogund232
@mahadeogund232 6 месяцев назад
कराळे सर विधानसभा सभेत 100टक्के जाणार आहे
@manojrathi912
@manojrathi912 6 месяцев назад
Yaa karalya le sanga jaast utut nako karu
@onkarpuri7185
@onkarpuri7185 6 месяцев назад
@@manojrathi912 mag kay Tuzya sarkhe Pakode vikayala sangu ka?🤣🤣🤣🤣
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 месяцев назад
कांग्रेसचे घोषणापत्र हे सर्वांना सोबत घेऊन अर्थव्यवस्था मजबूत करणारे आहे.
@ashish13989
@ashish13989 6 месяцев назад
Kas?
@i_am_jm2203
@i_am_jm2203 6 месяцев назад
​@@ashish13989 Tu ahe vatat andhabhakt
@ashish13989
@ashish13989 6 месяцев назад
@@i_am_jm2203 tu majdur aahes vatate 😂. Prashn vicharala tar aivadhi ka jalali?
@amolgite9947
@amolgite9947 6 месяцев назад
​@@ashish13989tuzya modi sahebana, sang ki MSP lagu kr😊 Agniveer band kr😊 PM care fund kiti te release kr😊 Privatisation band kr😊 Ani non BJP govt che state ahe tithe tyanchya GST de mhnava😊 Cylinder, Petrol rate kuthe gelet😊Farmer fertilizer rate kuthe gelet😊 Wahhh re andhabhakta varun vi4 to KAS??? 🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 Ghe he ans tuze bhakta 🔥🔥🔥
@ashish13989
@ashish13989 6 месяцев назад
@@amolgite9947 tujhya Gandi la sang ki 50 varsh zak marat hota kaay?
@Fashion_world1182
@Fashion_world1182 6 месяцев назад
Sir ... thank you tumhi deshasathi लढत आहेत ...आणि योगा योग पण कसा आहे ... की देश स्वतंत्र करायला पण काँग्रेस च होत ... आणि आता परत देश संकटात आहे तरी काँग्रेस लढत आहे ... आणि त्यांच्या बरोबर खरे देशभक्त आहेत ... आम्हाला गर्व आहे
@RehanKhan-tz2jd
@RehanKhan-tz2jd 6 месяцев назад
Correct🎉
@narayangajewad3027
@narayangajewad3027 6 месяцев назад
🎉🎉🎉 स्पष्ट वक्ता श्री नितीश कराले सर यांच्या निर्भीड भुमिकेला त्रिवार नमस्कार 🎉 हातचे काही ही राखुन न ठेलता बोलने जनतेला भावते। काॅंग्रेस ( एनसीपी शरदचंद्रजी पवार गट) पक्षाचे कार्यकर्ता यांना त्यांच्या भुमिकेला जाहिर समर्थन 🎉🎉🎉
@Renaissance861
@Renaissance861 6 месяцев назад
Fantastic 👍🏼👍🏼👍🏼👍🏼 भक्तांची जळाली
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb 6 месяцев назад
हा निवडून येतो,, का पहा 🤣
@kailasgajbe7196
@kailasgajbe7196 6 месяцев назад
एक नंबर कराळेसर
@sudhirshivarkar1554
@sudhirshivarkar1554 6 месяцев назад
बहुत बारीक निरीक्षण करुण अभ्यास पूर्ण भाषण 🎉❤❤❤
@RehanKhan-tz2jd
@RehanKhan-tz2jd 6 месяцев назад
True
@dattatrayyadav4108
@dattatrayyadav4108 6 месяцев назад
पवार सोा ना दुसरे आर आर मिळाले, अशा अनेक हुशार मानसां ची महाराष्ट्र राज्य ला गरज आहे.
@Ekta4762
@Ekta4762 6 месяцев назад
कराळे सरांसारखी भाषणे संपूर्ण महाराष्ट्रात होऊ शकली तर महाराष्ट्रात भाजपचा एकही उमेदवार निवडणूक जिंकू शकणार नाही . भाजपा भगाओ देश बचाओ l
@राहुल-छ5ब
@राहुल-छ5ब 6 месяцев назад
जोकर फक्त हसवायचं काम करतो 🤡
@deshbakt6964
@deshbakt6964 6 месяцев назад
Maharshtra ne bjp cha supda saaf karun fadtus 🍉 ha Maharashtra virodhy ahe khotarde lok ahe save india only INDIA aghadi UBT MVA 🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍👍🌹🌹🌹 lucky Chan's ahe pariwartan ghadwa 🙏🙏
@eknathtayade9019
@eknathtayade9019 6 месяцев назад
​@@राहुल-छ5बमोदी सारखा खोटारडा तर त नाही .
@maheshjatkar2890
@maheshjatkar2890 6 месяцев назад
फक्त मनोरंजन......😂😂😂
@ahefazurrahimkhan2928
@ahefazurrahimkhan2928 6 месяцев назад
❤ ​@@deshbakt6964
@rajshende7115
@rajshende7115 6 месяцев назад
गोंदिया भंडार्याला या हो कराये गुरूजी खुप मजा येणार नक्की या
@ashokbhagat1690
@ashokbhagat1690 6 месяцев назад
भारताची एक नवी आशा... नवी दिशा... कराळे सर शिक्षणाचा मान सन्मान करणारे एक प्रामाणिक सर..भविष्याची जाणीव असणारे खरे देशभक्त. मानाचा मुजरा सर आपल्या विद्वत्तेला ..न्यायाला स्वाभिमानाला..निर्भिड व्कव्यक्तिमत्वाला..💐🙏🏻🙏🙏
@sahebraojadhal3272
@sahebraojadhal3272 6 месяцев назад
जे वाटते ते व्यक्त करायला हिंमत लागते
@yogeshkshirsagar3983
@yogeshkshirsagar3983 6 месяцев назад
जर अख्खा देशात मध्ये असे शिकलेले माणसं निवडून आले तर,देश लवकरच सुधारणार
@yogeshtiwari8065
@yogeshtiwari8065 6 месяцев назад
Tamasha ghanta tya bapacha Chidra.
@Ram_shree123
@Ram_shree123 6 месяцев назад
तुया घरी किती शिकले आहे शाळेत पाठव
@yogeshkshirsagar3983
@yogeshkshirsagar3983 6 месяцев назад
@@Ram_shree123 मी शिकलो आहे तुझ्या घरच्यांना शिकवायला येऊ का
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb 6 месяцев назад
🤣🤣🤣
@Ram_shree123
@Ram_shree123 6 месяцев назад
@@yogeshkshirsagar3983mpsc फेल कराळ्या ची शिकवण लाव तुया घरच्याला
@sudhirsudhir7506
@sudhirsudhir7506 6 месяцев назад
विदर्भातील हिरा आहे कराळे सर भविष्यात महाराष्ट्र गाजवेल
@latabhosale2574
@latabhosale2574 6 месяцев назад
खरच खूप खूप अभ्यास पूर्ण प्रवक्ता आहात सर तूम्ही भयानक आहे हे गोदी सरकार . खूप भयानक . परमेश्वरा पुन्हा नको रे बाबा हे BJP सरकार . जनतेने या इलेक्षणला खूप सावधपणे मतदान करावे .
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb 6 месяцев назад
Bjp काँग्रेस नको
@ANKESHPawar-ur1mx
@ANKESHPawar-ur1mx 6 месяцев назад
ख़र आहे बिजेपी ला निवडणूक मध्ये हरवलं पाहिजे ❤❤
@RehanKhan-tz2jd
@RehanKhan-tz2jd 6 месяцев назад
True bjp jaisi ghplebah jhooti bhrashtachari Adani Ambani k karje maaf krnewali oarty nhi chahiye
@nilkanthgawande3683
@nilkanthgawande3683 6 месяцев назад
वास्तविकता विषद केली. सामान्य माणसाने मतदानातून आपली ताकद दाखवावी.
@ganeshrathod9278
@ganeshrathod9278 6 месяцев назад
ओन्ली काँग्रेस पक्ष
@sudhirdhote-bv1gh
@sudhirdhote-bv1gh 6 месяцев назад
एक नंबर सर भाषण
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 6 месяцев назад
कराळे सर एकदम कडक❤
@arvinasurje7156
@arvinasurje7156 6 месяцев назад
कऱ्हाले सर तुम्ही विधानसभेत पाहिजे
@AnnuShaikh-ki7ms
@AnnuShaikh-ki7ms 6 месяцев назад
Amdarki pakki ahe sarchi ❤ sharad pawar gat
@RavindraKatware
@RavindraKatware 6 месяцев назад
पुर्ण महाराष्ट्रात कराळे सराच्या सभा लावा
@RehanKhan-tz2jd
@RehanKhan-tz2jd 6 месяцев назад
True
@nitintasare3207
@nitintasare3207 6 месяцев назад
Nice Karale Sir Lage Raho Aapla Vijay Nicchit Aahe
@MohammadAliJogilkar-vm9tc
@MohammadAliJogilkar-vm9tc 6 месяцев назад
अभिनंदन अभ्यासपूर्ण भाषण
@amolbandgar4306
@amolbandgar4306 6 месяцев назад
Karale sir zindabad perfect speech
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 6 месяцев назад
Jabardast...
@meghaghatole-eo8lw
@meghaghatole-eo8lw 6 месяцев назад
सर तुमच्या भाषणाचा खूपच प्रभाव पडते असेच लढा काँग्रेस cha विजय नक्की होईल ❤
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 месяцев назад
अब की बार भाजपा 400 पार नहीं, सत्ता से तडीपार।
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb 6 месяцев назад
400 पार
@triveshwasnik88
@triveshwasnik88 6 месяцев назад
Yahaa to bade bade BJP k neta haarnewale hai chutiya o kaise aayega 400 paar😂😂😂😂😂
@Gaming.k..........395
@Gaming.k..........395 6 месяцев назад
🍌​@@Rajput-zi1gb
@pradnyaghayal3469
@pradnyaghayal3469 6 месяцев назад
​@@Rajput-zi1gbbjp troll army @ 2rs😂😂😂
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 6 месяцев назад
अभ्यास पूर्ण गोडीसरकारची धुलाई ❤❤❤
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 месяцев назад
जनता महागाई आणि बेरोजगारी विरोधात मतदान केंद्रासमोर लाईनमध्ये उभे राहून मतदान करणार आहे.
@govindpolepole1762
@govindpolepole1762 6 месяцев назад
सर,तुमच्या सारखे राजकारणात पाहिजे ❤
@ashoksanapvlog_sahyadrisafar
@ashoksanapvlog_sahyadrisafar 6 месяцев назад
अशा शिक्षित लोकांनी का राजकारणात येऊ नये....❤❤
@sujatasomkuwar4811
@sujatasomkuwar4811 6 месяцев назад
Yekdam sahi sir
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 месяцев назад
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे 2,00,000 रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले.
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb 6 месяцев назад
काय मापं केल,,
@patilparkshit121
@patilparkshit121 6 месяцев назад
हो, माझ्या गावात 8 करोड माफ झाले माझे स्वतःचे 2 लाख झाले
@revanchaudhari1491
@revanchaudhari1491 6 месяцев назад
तुला नाही झाल का माफ ​@@Rajput-zi1gb
@JabardastClips
@JabardastClips 6 месяцев назад
@@patilparkshit121 amache 150000 maaf zale
@moreshwarwakhore4021
@moreshwarwakhore4021 6 месяцев назад
कराळे सर झिंदाबाद हे खरे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटत नाही त्याकरिता जास्तीत जास्त कराळे सर यांची आवश्यकता आहे bjp he भांडवलशाही सरकार आहे जनतेला लुटा v सरकार चालवा
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb 6 месяцев назад
घराणेशाही शाही नको
@pramodurkude1370
@pramodurkude1370 6 месяцев назад
शेती व्यवसायावर तसेच शेतकऱ्याची व्यथा अतिशय उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण मांडणी करणारे चिकित्सक मार्गदर्शन....
@RutikKote-n8e
@RutikKote-n8e 6 месяцев назад
प्रत्येक जिल्ह्यातला youtuber जर मैदानात उतरलं तर BJP येणारच नाही या election la
@shaileshsonone1394
@shaileshsonone1394 6 месяцев назад
कराळे सर अप्रतिम
@sudhirpawar1066
@sudhirpawar1066 6 месяцев назад
Right 👍
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 6 месяцев назад
बळवंतराव बसवंतराव वानखडे .नंबर वन !
@sahebraoingale7359
@sahebraoingale7359 6 месяцев назад
कराळे सरांना, धन्यवाद,भाजपची चांगली बिन पाण्याने केली मोदी भारत सरकार च्या जागी मोदी सरकार लिहिते,स्वताले लय हुशार समजते,भारत सरकार जसं याले आंदनात भेटलं काय,भारत काढुन मोदी लिहीते,एवढी हिटलर शाही चालू आहे,शेकुन घ्यायचीच असेल तरच भाजपले मतदान करा, जय भारत जय महाराष्ट्र जय इंडिया गठबंधन ❤❤❤❤❤❤❤
@RehanKhan-tz2jd
@RehanKhan-tz2jd 6 месяцев назад
Bilkul sahi kaha
@prakashshegaonkar7238
@prakashshegaonkar7238 6 месяцев назад
पुढील काळात आमचे आमदार होणारच आहे गुरुजी नमस्कार
@mangeshkukade6120
@mangeshkukade6120 6 месяцев назад
जबरदस्त
@saurabhkamble8287
@saurabhkamble8287 6 месяцев назад
Khatarnak manus ahe ❤
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 месяцев назад
देशातील जुल्मी सरकारला पर्याय फक्त INDIA गठबंधनच आहे. या निवडणुकीत चूक केल्यास पुढील 5 वर्षे संधी नाही.
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb 6 месяцев назад
Bjp येणार
@arvindpayghan2647
@arvindpayghan2647 6 месяцев назад
​@@Rajput-zi1gbनाही येणार बीजेपी 😊
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb 6 месяцев назад
@@arvindpayghan2647 फक्त आल्यावर evm च्या नावावर रडू नका
@RehanKhan-tz2jd
@RehanKhan-tz2jd 6 месяцев назад
Bjp jaisi jhooti bhrshtachri Punjivadi party ko stta se bahr ka rasta dikhana bahut zruri h
@anitavalvi4587
@anitavalvi4587 5 месяцев назад
💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@amittirpude5276
@amittirpude5276 6 месяцев назад
हे सगळं सभागृहातील मत्री,सदस्य यांना समजून प्रत्येक्षात उतरवणे गरजेचं आहे sir .. नाही तर नेते लोकांचं ह्या पक्षातून त्या पक्षात जाणे यांच्यातच जीवन जात आहे
@dhansingkorpad5985
@dhansingkorpad5985 6 месяцев назад
कराळे सर तुम्हाला १०० टक्के पवारसाहेब विधानसभेचे तिकीट देणार. आणि आतापासूनच प्रचाराला सुरुवात करून खुट्टा पक्का करा.
@mohankadu2358
@mohankadu2358 6 месяцев назад
गुरुजी मातोश्री वर गेले होते तिकीट मागायला पण नाराज होऊन आले होते
@vishaldhamale3776
@vishaldhamale3776 6 месяцев назад
पुण्यात सभा घ्या
@Sunil_Pawar278
@Sunil_Pawar278 6 месяцев назад
Karale Master Great
@ramkishorkapgate3440
@ramkishorkapgate3440 6 месяцев назад
Ak number sar
@rupeshkalbhor5724
@rupeshkalbhor5724 6 месяцев назад
#कारळे सर एकदा पुणे एन पिंपरी चिंचवड ला या plz 👍💪🏻
@d.h.bhosale6676
@d.h.bhosale6676 6 месяцев назад
अशाप्रकारची भाषणं सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत..... थोडी आवाजाची क्वालिटी चांगली असती तर बरं झालं असतं
@vijaydakhore3122
@vijaydakhore3122 6 месяцев назад
अभ्यासपूर्ण भाषण
@kartikjalgire2665
@kartikjalgire2665 6 месяцев назад
ED, la na bhinare व्यक्तिमत्व, धन्यवाद
@bhushankunghadkar7471
@bhushankunghadkar7471 6 месяцев назад
विदर्भातील हिरा आहे.
@Think_about_it2
@Think_about_it2 6 месяцев назад
मुद्देसूद भाषण....असा नेता आम्हाला पूर्ण महाराष्ट्राला मिळो....🎉🎉हे मास्तर राजकारणात क्रांती घडवतील आणि शेतकऱ्यांचा सन्मान परत मिळवून देतील....🎉
@vivekbhagat5260
@vivekbhagat5260 6 месяцев назад
कराळे सर झिंदाबाद झिंदाबाद
@RavsahebShejawal-bk3nr
@RavsahebShejawal-bk3nr 6 месяцев назад
Satya Meva Jayate Karale sir 100%. Original Vichar Dhanyawad Sir.😊😊
@balugohad909
@balugohad909 6 месяцев назад
विशेष म्हणजे मोदि साहेबाच्या बाजुने एक पन कमेंट नाही
@nakulmaharshi2634
@nakulmaharshi2634 6 месяцев назад
अरे सर तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे की मतदान वर भहिरस्कर टाका
@asaramkure997
@asaramkure997 6 месяцев назад
गुरूजी...लोकांसमोर भाषन करताय आपण.इकडे लक्ष द्या म्हणताय त्यांना.ते काय विद्यार्थी आहेत का आपले.
@rambhauerkhede7043
@rambhauerkhede7043 6 месяцев назад
कांग्रेस चे घोषनापत्र हे सर्व सामान्य जनतेचा विचार करून बनविलेले आहे. जनतेनी कांग्रेसला वोटींग करावे.
@smitapatil3549
@smitapatil3549 6 месяцев назад
विद्वान अभ्यासू व्यक्तिमत्व कराळे सर
@vaibhavwankhede388
@vaibhavwankhede388 6 месяцев назад
Karale sir wardha abhyasu vyaktimatv only MVA
@samarthgardenservices3564
@samarthgardenservices3564 6 месяцев назад
मास्तर तुम्ही तिकडे जोर लावा.. आम्ही पुणेकर पुण्यात जोर लावतो
@SanghapalIngle-g6g
@SanghapalIngle-g6g 6 месяцев назад
Master पण हेच ncp निवडून आली की bjp ले पाठिंबा देते त्याचं काय?ncp ले वोटिंग केलं तरी bjp च च सरकार स्थापन होते, ncp चे पाठिंबा घेऊन याचं काय करणार?
@RehanKhan-tz2jd
@RehanKhan-tz2jd 6 месяцев назад
Sahi kaha bilkul Pakshantar name ho desk liye kanun bnna chahiye bahut zruri h
@bharatshinde7772
@bharatshinde7772 6 месяцев назад
nice. carkat. karand. sr. 2024.only.congress.party.jandabad.jandabad.❤👍👌✋🇮🇳
@deepakborade8624
@deepakborade8624 6 месяцев назад
Sir tumcha ya kadak avajala kadak ram ram
@chandrakantpawara7006
@chandrakantpawara7006 6 месяцев назад
1 no.. मास्टर😂
@harishchandradabhade
@harishchandradabhade 6 месяцев назад
ग्रेट सर
@mia19622
@mia19622 6 месяцев назад
मले 5 एकर मध्ये सोयाबीन 50 क्विंटल झालं , मले वाटलं 6000 तरी व्हईल म्हणून मी इकाच ठेवलं, कटालून 4400 न इकल. 80000 गांडवला. 6000 चा काय सन्मान हाय लोकहो.
@sadhanapatil578
@sadhanapatil578 6 месяцев назад
I am proud you sir god bless you success your future aim your speech very very inspire jai hind tomorrow p.m I.n.d.i.a aliance
@yuvrajgawade5842
@yuvrajgawade5842 6 месяцев назад
पवार साहेबाने खरा माणूस घेतले
@brahamanandanmod1583
@brahamanandanmod1583 6 месяцев назад
Jai M V A aghadhi
@rajendrapandit2211
@rajendrapandit2211 6 месяцев назад
सर निवडून आल्यावर जनगणना करण्यावर आग्रही भूमिका घ्येनार का. ते सांगा. Evm हटाव संविधान बचाव देश बचाव जय भीम जय संविधान जय भारत जय हिंद
@kirandande427
@kirandande427 6 месяцев назад
जय लोकशाही जय संविधान
@mktresorttanishq6589
@mktresorttanishq6589 6 месяцев назад
मातोश्री वर जात होते. घेतले नाही. तिकीट तर दूरच! शिवसेनेची चूक आहे.
@P9761-u8w
@P9761-u8w 6 месяцев назад
खतरनाक विश्लेषण
@Akash77488
@Akash77488 6 месяцев назад
Ek number karale sir...khari paristithi dakvli
@MuhamadChidrae-ds9qg
@MuhamadChidrae-ds9qg 6 месяцев назад
Congress jindabad
@VDarwha
@VDarwha 6 месяцев назад
नुसतं चांगली वक्तृत्वशैली असली ,,, चांगली भाषणे देता आली ,,,,, व्यक्ती कितीही हुशार असली,,,,, म्हणजे ती व्यक्ती विकास करू शकते असं बिलकुल नसते.... राजकारणात नियत साफ असणारीच व्यक्ती काम करू शकते,,, मग तो शिकलेला असो किंवा कमी शिकलेला.. नाहीतर शिकलेली लोक सुद्धा systematic रित्या अमाप भ्रष्टाचार करणारे नेते जनतेने पाहिलेले आहे.... हे महाशय पलटीबाज आहेत,, 3 दिवसाआधी अमर काळे च्या उमेदवारीला कडाडून विरोध करणारे कराळे गुरुजी,,अमर भाऊंना उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर 3ऱ्याच दिवशी त्यांच्या स्टेज वर दिसले.... अन कोणत्या तोंडाने हे गोष्टी करतात 😅😅😅
@pradnyaghayal3469
@pradnyaghayal3469 6 месяцев назад
Modi bjp kampu peksha kadhi changle aahet
@dipzade507
@dipzade507 6 месяцев назад
Jai ho Congress Jai ho Congress Jai ho Congress Jai ho Congress Jai ho Congress Jai ho Congress Jai ho Congress Jai ho Congress Jai
@minakshigajbhiye8357
@minakshigajbhiye8357 6 месяцев назад
Judega Bharat jitega India 🎉
@haribhaudahake1956
@haribhaudahake1956 6 месяцев назад
अभ्यास पूर्ण भाषन.
@haribhaudahake1956
@haribhaudahake1956 6 месяцев назад
अभ्यास पूर्ण भाषण धन्यवाद सर.
@maheshjatkar2890
@maheshjatkar2890 6 месяцев назад
😂😂😂
@maheshjatkar2890
@maheshjatkar2890 6 месяцев назад
आत्ताही bjp न कराळे सर ले तिकीट देल्ली.. त लाळ गाळतील...... 😀😀😀
@santoshmunjewar3867
@santoshmunjewar3867 6 месяцев назад
Thanks jaybhim
@shobhakadam6706
@shobhakadam6706 6 месяцев назад
कराळे सर धन्यवाद खूप छान सामाजिक कार्य, संविधान जपणूक करण्या साठी.
@amolgajbhiye7058
@amolgajbhiye7058 6 месяцев назад
U r alwys right
@shaileshdhokane7185
@shaileshdhokane7185 6 месяцев назад
कराळे सर, संसदेत तुमच्यासारखेच माणसं पहिजे तेव्हाच लोकशाही टिकून राहील 👍....🎉
@bharteemore4910
@bharteemore4910 6 месяцев назад
🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim.💯💯💯💯👍👍👍👍🙋🙋🙋
@AnandUkey-l8f
@AnandUkey-l8f 6 месяцев назад
Aaplyala Congress pakshale Jitavlech Pahije, Congress party Zindabad
@PopatraoChavan-li5xc
@PopatraoChavan-li5xc 6 месяцев назад
कराळे सर सतय (खरे)बोलतात आता बी.जी.पी.400-पार नही.तडीपार होणारच.
@rushikeshmane3388
@rushikeshmane3388 6 месяцев назад
विधानसभा गाजवणार🎉
@sudhakarpawarsirmandwa92
@sudhakarpawarsirmandwa92 6 месяцев назад
अगदी बरोबर आहे सर
Далее