Тёмный

Amrutbol- 299 | आपल्या अंतर्मनाला घडवणारे व बिघडवणारे कोण आहे ? -Satguru Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 397 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

Amrutbol- 299 | आपल्या अंतर्मनाला घडवणारे व बिघडवणारे कोण आहे ? -Satguru Wamanrao Pai | मन करा रे प्रसन्न (५२)
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#FindingHappiness
#RealHappiness
#HowToFindHappiness
#BhagwatGeeta
#Happiness
#SatguruWamanraoPai
#bhagwatgita
#Mind
#God
#Religion
#BelieveInGod
#PowerOfMind
#PeaceOfMind
#ControlTheMind
#Pravachan
#MindManagement
#Happiness
#HappyLife
#Happy
#SadguruWamanraoPai
#ReprogramYourMind
#MasterYourMind
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 82   
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 2 года назад
आपल्या अंतर्मनाला घडविणारे व बिघाडविणारे बहिर्मन आहे.🙏
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 3 года назад
Thank you Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 11 месяцев назад
कोटी कोटी वंदन माऊली❤❤
@saujanya5582
@saujanya5582 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏
@jueelibawdekar5107
@jueelibawdekar5107 6 месяцев назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे...हि सर्व बाजूंनी Positive असलेली प्रार्थना म्हटल्याने अंतर्मना कडून तसाच भरभरून Positive प्रतिसाद म्हणजेच प्रसाद मिळतो... खूप खूप कृतज्ञता सद्गुरू माई दादा वहिनींना मनापासून कोटी कोटी वंदन
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@mohanhalloor52
@mohanhalloor52 5 месяцев назад
Thank You Satgurudeva, God Bless🙏🙏🙏🙏🙏 All
@anushrighadge5103
@anushrighadge5103 10 месяцев назад
Vitthal Vitthal
@alkaparanjpe9781
@alkaparanjpe9781 Год назад
मन हे देव आहे तसेच दैत्य आहे.खुप सुंदर प्रबोधन केले आहे 👌
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 3 года назад
जय सदगुरूराया....! जय जिवन विद्या.......!
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 года назад
Vittal vittal thankyou sadguru 💐 dada 💐
@sushmapatil198
@sushmapatil198 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांना सुखात ठेव सर्वांची भरभराट होऊदे सर्वाचे ससांर सुखाचा होऊदे सर्वांची मुलं टाॅपला जाऊदे
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृत्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
@pandurangmaral7090
@pandurangmaral7090 3 года назад
विठ्ठल विठ्ठल बाळासाहेब मरळ आणि सहपरिवार पिंपरी चिंचवड
@dharmeshrahatwal488
@dharmeshrahatwal488 3 года назад
सद्गुरू माउलींना कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी धंदा मिळू दे, सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होऊ दे.
@ProGamer-mi8xz
@ProGamer-mi8xz 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 года назад
विठ्ठल विठ्ठल. सातारा शाखेतील सर्व नामधारकांंन कडुन सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🙏
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 года назад
।।विठ्ठल विठ्ठल ।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक आभार
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 года назад
जय सद्गुरू जय जीवन विदया🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा माऊली माई दादा वहिनी माईनाकृतज्ञा धन्यवाद कोटी कोटी कोटी🙏🙏🌹🌹 वंदन करते🌹🌹 विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@satyanarayansubramaniam9429
@satyanarayansubramaniam9429 3 года назад
३०० कठीण दिवसात दररोज सकाळी सद्गुरूंची दिव्य स्मरणाची मेजवानी आम्हा सर्वांना तुष्ट पुष्ट ठेवणारे आणि ताजा तवाना करणारे सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार। सद्गुरू आपणा सर्वांचे खूप खूप विशेष भले करो।
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
विठ्ठल विठ्ठल! सद्गुरू माऊलींना कोटी कोटी प्रणाम!
@suchitatrimbake2923
@suchitatrimbake2923 3 года назад
Vitthal Vitthal Mauli
@vasudeoparab3094
@vasudeoparab3094 3 года назад
!!!विठ्ठल!!!विठ्ठल!!!जय सदगुरू!!!जय जीवनविद्या!!!
@raghunathkumbhar7080
@raghunathkumbhar7080 3 года назад
विठ्ठल विठ्ठल
@vinayakranadive570
@vinayakranadive570 3 года назад
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@bharatimaral5030
@bharatimaral5030 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सौ भारती मरळ पिंपरी चिंचवड
@liladharkillekar8613
@liladharkillekar8613 3 года назад
सर्वांना धन्यवाद !!🙏🏵️🙏🏵️🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 года назад
Conscious and SUB Conscious mind 63
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@urvashilalan7219
@urvashilalan7219 3 года назад
Vithal Vithal
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 года назад
विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🙏🙏🌷🌷
@shankarsawant848
@shankarsawant848 3 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृत्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏
@snehaavarsekar3841
@snehaavarsekar3841 3 года назад
Deva sarvanche bhale Kar sarvanche Kalyan Kar sarvanche sansar shukhi Kar Nallasopara
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 года назад
आपल्या अंतर्मनाला घडवणारे व बिघडवणारे हे आपलेच मन आहे धन्यवाद देवा
@wasudeonarkhede2196
@wasudeonarkhede2196 3 года назад
बहिरमन व अंतर्मन यांना आपल्या जीवनात खुप महत्वाचे स्थान आहे व ह्या दोन मनामध्ये जेव्हा ६३चा आकडा होतो तेव्हा सर्व काही चांगले घडत असते व ३६चा.आकडा म्हणजे दोन मनामध्ये भावनिक ऐक्य होत नाही तेंव्हा सर्व अनिष्ट घडते तेव्हा भावनिक ऐक्य करायच की नाही करायच हे तु ठरवावावयाचे आहे म्हणून तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 3 года назад
Vitthal vitthal mauli
@rajeshpandit8064
@rajeshpandit8064 3 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@sukhadakhachane1794
@sukhadakhachane1794 3 года назад
अंतर्मन व बहिर्गमन यांना जोडणारा दुवा विचार आहे. या दोन मनाचे ऐक्य नको तिकडे होते पाहिजे तिथे होत नाही ही ज्ञानबाचि मेघ आहे.धन्यवाद माऊली.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृत्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
@liladharkillekar8613
@liladharkillekar8613 3 года назад
देवा सर्वांना सुखात , आनंदात , ऐश्वर्यात ठेव !! 🙏🏵️🙏🏵️🙏🏵️🙏🏵️🙏🏵️🙏
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Thanks Sadguru 🙏 thanks Maai 🙏 thanks Dada 🙏 thanks Jvm Technical Team 🙏 God bless all 🙏🙏
@suhaaskondurkar0001
@suhaaskondurkar0001 3 года назад
सुंदर अप्रतिम
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 3 года назад
Deava hanche bharbharat hovo👋👋👋👋 anetaya top of your life 👆👆👆🌷🌷👋👋👋
@poonamdhamale
@poonamdhamale 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सगळ्या टिमचे अभिनंदन
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 года назад
धन्यवाद देवा 🙏🙏
@amolrevankar8780
@amolrevankar8780 3 года назад
1 number Deva 👌👌💎💎💎
@udjaaletusfly4467
@udjaaletusfly4467 3 года назад
Vithal Vithal mauli
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Satgururaya, MaiMauli Dada , Vahini, Hyana Anantkoti Pranaam v Krutadnyata. Deva Sarvana Sukhant thev 🙏🙏🙏🙏
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 धन्यवाद सदगुरू
@SHEKHAR1972RAHANE
@SHEKHAR1972RAHANE 3 года назад
विठ्ठल विठ्ठल !!
@smitabhosale3412
@smitabhosale3412 3 года назад
Thanks Sadguru
@leenakale3888
@leenakale3888 3 года назад
आपल्या जीवनात मनाचे महत्त्व किती महत्त्वाचे आहे हे सद्गुरू अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शन करत आहे. जय सद्गुरू जय जिवनविद्या🙏🙏🙏🙏
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 3 года назад
आपल्या जीवनात जे अनिष्ट येत त्याला कारण म्हणजे आपलं अनिष्ट चिंतन व चिंता हे होय. धन्यवाद सद्गुरू.
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 3 года назад
Vitthal Vitthal mauli thank you. Satguru mai Dada vahini sarv pai family na krutnyatapurvak vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Khup sundar pravachan. Sarvanchya jeevanala upyukt.
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Vitthal ,Vitthal.Bless All
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 года назад
Thank youuu sooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏🌹🙏
@nileshganapati592
@nileshganapati592 3 года назад
Thank you Deva 🙏🙏🙏
@bhartijadhav5315
@bhartijadhav5315 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा🙏🙏🙏 सद्गुरू-माई,दादा-वहिणी,पै फॅमिली, जीवन विद्या टीम,सर्व नामधारक-श्रोता वर्ग खूप खूप कृतज्ञता🙏🙏🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 года назад
शुभ सकाळ सुदंर विषय " आपल्या अंतर्ममनाला घडवणारे व बिघडवणारे कोन" सांगतायेत सद्गुरू श्री वामनराव पै
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
आदरणीय सद्गुरू, माई, दादा आणि जीवनविद्या टीम यांना वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Kar Deva servancha kalyan kar Deva servancha Rakshan Kar Deva servancha Sansar sukhacha aani bharbharahati chha kar Deva Servana sukhat Anandat Aishwaryat thev 🙏 God bless all 🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Man ha Dev aahe v daitya pan aahe .
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Sarv Trustees, JVM team, ITTeam, Technical tean n All Members . Bless All 🙏🙏🙏🙏
@liladharkillekar7519
@liladharkillekar7519 2 года назад
How We are the architect of our own life. This is first time come to know from this lecture. Thanks All , Thank U "utube".
@subhashpatil6825
@subhashpatil6825 3 года назад
🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Bahirman , Antarman, Divya Man he manache 3 prakar aahet
@balkrishnaagrawal2903
@balkrishnaagrawal2903 3 года назад
Tooch aahes tuzya jivanacha SHILPKAR
@pushpajewrikar3712
@pushpajewrikar3712 3 года назад
Vitthal Vitthal Deva
@rajupawar3212
@rajupawar3212 3 года назад
विठ्ठल विठ्ठल
@seemasalvi1806
@seemasalvi1806 3 года назад
Vitthal Vitthal
@sharadapatil8964
@sharadapatil8964 3 года назад
Vitthal Vitthal Sadguru mauli 🙏🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝🤝🌷🌷🌷🌷
@bhaskarlendve7109
@bhaskarlendve7109 3 года назад
Vithal Vithal
@girishsukale6392
@girishsukale6392 3 года назад
Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻
@suchitakangutkar7573
@suchitakangutkar7573 3 года назад
Thank you Satguru, Mai, Dada, vahini 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 года назад
विठ्ठल विठ्ठल .. सद्गुरू माई दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम .! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
@sandiptowar558
@sandiptowar558 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविदया
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏💐
Далее