Тёмный

Amrutbol-356 | नामस्मरण आणि ईश्वरस्मरण यातील फरक काय?-Satguru Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै 

Jeevanvidya
Подписаться 396 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

Amrutbol-356 | नामस्मरण आणि ईश्वरस्मरण यातील फरक काय?-Satguru Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै | सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे (२३)
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#wisdom
#FindingHappiness
#RealHappiness
#HowToFindHappiness
#Nature
#Happiness
#HappyLife
#SatguruWamanraoPai
#Mind
#PowerOfMind
#PeaceOfMind
#ControlTheMind
#Pravachan
#Life
#Goals
#MindManagement
#SadguruWamanraoPai
#ReprogramYourMind
#MasterYourMind
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 102   
@kundamantri2070
@kundamantri2070 Год назад
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबियांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@vasudeoparab3094
@vasudeoparab3094 3 года назад
!!!विठ्ठल विठ्ठल!!!जय सदगुरू जय जीवनविद्या!!!
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 3 года назад
जय सदगुरूराया........! जय जिवन विद्या मिशन....! सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल......!
@BhagyashriGharat-q5e
@BhagyashriGharat-q5e 3 месяца назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@shankarsawant848
@shankarsawant848 3 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 3 года назад
Vitthal Vitthal Sadguru bless all
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 года назад
ईश्वरस्मरण मध्ये ईश्वर आणि नाम दोन्ही आहे. धन्यवाद देवा
@ganpatpawaskar4047
@ganpatpawaskar4047 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सतगुरू माई, दादा वहिनी यांना कोटी कोटी प्रणाम तसेच टेक्निकल टीम यांना प्रणाम
@saujanya5582
@saujanya5582 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻🙏🏻 शाखा सातारा.
@amolrevankar8780
@amolrevankar8780 3 года назад
Jai Satguru Jai jeevanvidya👌👌👌💎💎💎
@rukhminikhupchankulthe1262
@rukhminikhupchankulthe1262 3 года назад
Koti Koti pranam
@snehagirkar3065
@snehagirkar3065 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली.👏👏
@ramdaskendre3838
@ramdaskendre3838 3 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊😊 विठ्ठल विठ्ठल माऊली
@ProGamer-mi8xz
@ProGamer-mi8xz 3 года назад
विठल विठ्ठल माऊली
@justgetit5931
@justgetit5931 3 года назад
Thank you so much deva, mai , dada, milan vahini n entire pai family, Thank you so much technical team Sadguru bless you all.
@suvarnatotre2019
@suvarnatotre2019 3 года назад
Vitthal Vitthal Mauli
@avinashnashikkar6071
@avinashnashikkar6071 3 года назад
जय सद्गुरू, जय जीवनविद्या!
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@prathameshkedari6425
@prathameshkedari6425 3 года назад
Thank you sadguru
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 года назад
Thank you mauli shirur
@sagarvinchu9668
@sagarvinchu9668 2 года назад
Jay janardhan 🙏 ♥
@dipakrajmane4714
@dipakrajmane4714 10 месяцев назад
जय सदगुरू ,जय सदगुरू
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 11 месяцев назад
जिभेला वळण देऊन ,नामस्मरण करण्यास शिकविणारे अलौकिक प्रबोधन❤❤
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 11 месяцев назад
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय " नामस्मरण आणि ईश्वरस्मरण यातील फरक काय? सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@udjaaletusfly4467
@udjaaletusfly4467 3 года назад
Vithal Vithal mauli
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@sameershinde306
@sameershinde306 3 года назад
Vitthal vitthal 🌹🙏
@sugandhashelar6332
@sugandhashelar6332 3 года назад
Sadguru " mai ' Dada Vahini yana krutanayta purvak koti koti pranam 👃👃👃👃
@nitinlande3706
@nitinlande3706 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 3 года назад
नामस्मरण
@prashantsutar9693
@prashantsutar9693 3 года назад
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 года назад
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@madhuriyamsanwar3421
@madhuriyamsanwar3421 3 года назад
धन्यवाद
@arunapawar7851
@arunapawar7851 Год назад
नामस्मरण हा साधनेचा पहिला भाग ईश्वर ना माने आपल्या जिभेला वळण लागते मनातले अनिष्ट विचार कमी होतात आपल्याला सुख समाधान लागते असो सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 3 года назад
नामस्मरण हा साधनेचा पहिला धडा आहे. नामस्मरणाने टार्गेट ठेव, मोजून कर पगार घेतांना किवा देताना मोजून देतो.मोजून देवाला नाम दे...छान मार्गदर्शन..धन्यवाद माऊली..औरंगाबाद
@rahulingle3947
@rahulingle3947 3 года назад
विठ्ठल विठ्ठल ,जय सदगुरू माऊली , प्रकाश इंगळे हरणखेड.
@ranjanaanilbandal2629
@ranjanaanilbandal2629 3 года назад
Mast dada
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏
@dattatrayjagdale6013
@dattatrayjagdale6013 Год назад
Dattatray
@namitajadhav1254
@namitajadhav1254 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🙏शाखा सातारा .
@pokemonepisodeshindi7115
@pokemonepisodeshindi7115 2 года назад
पुमया ये ईश्वरराम पाप तेविस्मरण 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 года назад
जीभेला वळणं लावण्यासाठी मोजून नामस्मरण करणे. सतत लक्ष ठेवून विश्वप्रार्थना म्हणत राहिले पाहिजे. जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन. विठ्ठल विठ्ठल.
@seemasalvi1806
@seemasalvi1806 3 года назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल सद्गुरू ब्लेस यू ऑल कृतज्ञतापूर्वक धन्यवाद टेकनिकल टीम!!!
@kavitajamdade1517
@kavitajamdade1517 3 года назад
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.. सद्गुरु, माई, दादा आणि वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.🙏💐🙏💐🙏💐🙏💐
@kavitajamdade1517
@kavitajamdade1517 3 года назад
Vitthal vitthal deva
@bhaskarlendve7109
@bhaskarlendve7109 3 года назад
Vithal Vithal
@dattatrayjagdale6013
@dattatrayjagdale6013 Год назад
Santos
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Thanks Sadguru 🙏 thanks Maai 🙏 thanks Dada 🙏 thanks Jvm Technical Team 🙏 God bless all 🙏🙏
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹
@SS-0807
@SS-0807 3 года назад
विश्वप्रार्थना - '' हे ईश्वरा… सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे '' - सद्गुरू श्री वामनराव पै
@suvarnagardi3172
@suvarnagardi3172 3 года назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Thankuu Soooo much Satgururaya MaiMauli Dada Vahini ani Sarv Pai Kutmbiya. Ani sarv Trustees, Sarv JVM Team Sarv Technical Team na Manaspoorvak Dhanyavaad. Deva sarvanchi bharbharaat hovude 🙏🙏🌹🌹
@liladharkillekar8613
@liladharkillekar8613 3 года назад
🙏सर्वांची खूप खूप कृतज्ञता !! 🙏 सद्गुरू सर्वाचं भलं करा , सर्वांना आरोग्यसंपन्न बनव !! 🙏🌹🙏🌹🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 года назад
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏❤️❤️
@leenakale3888
@leenakale3888 3 года назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🌺 देवा सर्वांचं कल्याण कर🌺 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे बुद्धी दे🌺 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌺🌺 धन्यवाद दादा व सर्व जिवनविद्या टिम💐💐💐
@harishchandratamhanekar7426
@harishchandratamhanekar7426 3 года назад
थोर समाजसुधारक, तत्वज्ञ, सदगुरू श्री पै माऊली आणि मातृतुल्य सौ माई यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम. आदरणीय दादा, वहिनी आणि पै कुटुंबीय सर्वांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार. विश्वस्त आणि आयटी मिडिया टीम सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार.
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 3 года назад
विठ्ठल विठ्ठल, कृपया लाईक करा, शेयर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा, धन्यवाद,श्री सद्गुरू, माई, दादा ,मिलनताई ,सर्व दर्शक आणि टेक्नीकल टिमना कृतज्ञतापूर्वक वंदन.
@jairajsasane1324
@jairajsasane1324 Год назад
Vithal vithal vithal..
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
आदरणीय सद्गुरू,माई,दादा आणि जीवनविद्या टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@arunapawar7851
@arunapawar7851 Год назад
नामस्मरण मोजून करावे कारण आपण किती किती वेळा ईश्वराचे नाम घेतले हे आपल्याला कळते ज्या वेळेला एक हजार वेळा तरी नामस्मरण करू तेव्हा आपल्या जिभेला वळण लागेल आणि म्हणून आपण मोजीन नामस्मरण करावे असे सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@rutvikpokharkar9062
@rutvikpokharkar9062 3 года назад
Vitthal vitthal 🙏🙏 thank you mauli 🙏🙏 God bless all 🙏🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
वेळ, पैसा, शक्ती खर्च न करता मन:शांती मिळविण्यासाठी नामस्मरणाचा उपाय सांगत आहेत सद्गुरू.🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 3 года назад
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏 🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏 🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏
@aptevineeta1301
@aptevineeta1301 3 года назад
मनाला शांती देणारी सोपी प्रार्थना
@yogitabhor9888
@yogitabhor9888 5 дней назад
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@dattatrayjagdale6013
@dattatrayjagdale6013 Год назад
3
@AmarRamane
@AmarRamane 3 года назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team Satguru bless all of you lots lots
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
VItthal, Vitthal Mauli. Bless All
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 3 года назад
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@prasadpatil9020
@prasadpatil9020 3 года назад
Thank you so much Satguru 🙏🙏
@santoshsawant5887
@santoshsawant5887 3 года назад
Vitthal vitthal
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Kar Deva servancha kalyan kar Deva servancha Rakshan Kar Deva servancha Sansar sukhacha aani bharbharahati chha kar 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
@wasudeonarkhede2196
@wasudeonarkhede2196 3 года назад
नामस्मरणाचे फायदे खुप आहेत म्हणून रिकाम्या वेळेत नामस्मरण हे प्रत्येकाचने केलेच पाहिजे
@dattatrayjagdale6013
@dattatrayjagdale6013 Год назад
The
@bharatikarade9198
@bharatikarade9198 3 года назад
Vittal Vittal
@vishalsvete
@vishalsvete 8 месяцев назад
पगार मोजून घेतोस ना? पैसे कोणालाही मोजून देतोस ना? मग देवाकडे मागतो तर त्याला नाम द्यायला नको? घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार.... Wow माऊली 🎉❤🎉 एकदम कडक !!!!!!
@dattatrayjagdale6013
@dattatrayjagdale6013 Год назад
0in and I dattatray 3to to thenext
@dattatrayjagdale6013
@dattatrayjagdale6013 Год назад
Mn b66th I
@dattatrayjagdale6013
@dattatrayjagdale6013 Год назад
Santos Laguna
@dattatrayjagdale6013
@dattatrayjagdale6013 Год назад
343rd and
@dattatrayjagdale6013
@dattatrayjagdale6013 Год назад
Santos and it's 374degrees 33 I
@dattatrayjagdale6013
@dattatrayjagdale6013 Год назад
Santos and the early other
@sandiptowar558
@sandiptowar558 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविदया
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 3 года назад
Vitthal Vitthal Mauli Thanku
@samruddhitapkir8865
@samruddhitapkir8865 3 года назад
⛳🔱श्री स्वामी समर्थ🔱⛳
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 года назад
धन्यवाद देवा 🙏🙏
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 3 года назад
Vitthal vitthal
@manishatamboli3656
@manishatamboli3656 3 года назад
Thank you Sadguru 🙏🙏
@ashwininaik5161
@ashwininaik5161 3 года назад
🙏🙏 विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏
@shivajikadam8448
@shivajikadam8448 Год назад
Vitthal vitthal
@shivajikadam8448
@shivajikadam8448 Год назад
Vitthal vitthal
Далее