Тёмный

Amrutbol- 372 | मन आणि मेंदू यात फरक काय ? - Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

Amrutbol- 372 | मन आणि मेंदू यात फरक काय ? - सद्गुरू श्री वामनराव पै | The Nature of Mind & Simple Way to Transform it- Satguru Shri Wamanrao Pai | सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे (३९)
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#wisdom
#FindingHappiness
#RealHappiness
#HowToFindHappiness
#Nature
#Happiness
#HappyLife
#SatguruWamanraoPai
#Mind
#PowerOfMind
#PeaceOfMind
#ControlTheMind
#Pravachan
#Life
#Goals
#MindManagement
#SadguruWamanraoPai
#ReprogramYourMind
#MasterYourMind
Subscribe our channel at ru-vid.com...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/

Опубликовано:

 

14 апр 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 95   
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
मातृतुल्य माईंना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 धन्यवाद सदगुरू संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 3 года назад
Vitthal Vitthal sadguru mai 👋🌹🙏🌹👋🌹🙏🌹👋🌹🙏🌹
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 3 года назад
जय सदगुरूराया......! जय जिवन विद्या मिशन.....! सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल.....!
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!
@vinayakranadive570
@vinayakranadive570 3 года назад
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@sushmapatil198
@sushmapatil198 3 года назад
माई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 3 года назад
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 года назад
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏❤️🙏. Happy Birthday Mai 🎉❤️🎉🍫🎂
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 3 года назад
Thank you SATGURU.. 🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Adarniya Matrutullya Sau.Sharadamai s 95 vya Vaddivsachya Anantkoti Shubecchya ani Prannam . Deva Sarvanche bhale kar.Sarvanchi bharbharaat hovude.Bless All 🙏🙏🎂🎉🎂🎉💕💕
@sureshjagtap8072
@sureshjagtap8072 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांना सद्गुरु व माईन यांना कोटी कोटी वंदन तुला दादा व मिलन ताई यांच्या चरणी नतमस्तक, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 года назад
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।। आधी मन घेई हाती । तोचि गणराज गणपती ।। असं हे मन स्थिर करण्यासाठी "येईल तैसा बोल । रामकृष्ण हरी। तू नाम घे. जिभ "टाळ्याला" लाव म्हणजे जीभ सुटणार नाही. जीभ सुटली कि विचार यायला सुरूवात होते. सद्गुरूंचं अप्रतीम मार्गदर्शन ऐका आजच्या प्रबोधनात. धन्यवाद माउली
@subhashpatil6825
@subhashpatil6825 3 года назад
🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
शुभ सकाळ माऊली 🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏🏻🌞🙏🏻🌞🙏🏻🌞🙏🏻🌞🙏🏻🌞🙏🏻
@latamunankar3741
@latamunankar3741 3 года назад
Khup khup dhantawad sadguru mauli, pralhad dada aani technical team 🙏🙏🙏🙏 deva sarvanch bhale kar, sarvancha sansar sukhacha kar 🙏🙏🙏🙏🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 3 года назад
Vitthal vitthal Sadguru mauli thanks a lot🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
@sandiptowar558
@sandiptowar558 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविदया
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
जीवनविद्येच्या ज्ञानमार्गातून शांतिस्वरूप सुखी जीवनाचा राजमार्ग अनुभवा १००%.
@rahulingle3947
@rahulingle3947 3 года назад
आपल्या संर्वाच्या लाडक्या माईला वाढदिवसाच्या अंनत कोटी कोटी शुभेच्छा . देवा माईला उदंड आयुष्य लाभू दे . देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझें गोड नाम मुखात अखंड राहू दे .प्रकाश इंगळे हरणखेड.
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 3 года назад
Vitthal Vitthal mauli thank you. Satguru, Mai, Dada, vahini sarv pai family na krutnyatapurvak vandan sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar.
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 года назад
।।विठ्ठल विठ्ठल।। आपल्या सर्वांच्या लाडक्या माईंना वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Seva vidyarthi yana tyachha manasarkha yash milu de 🙏 serv mule Top la jaoo de 🙏 God bless all 🙏
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 3 года назад
Vithal Vitthal Mauli Happy birthday Mai Thanku
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
ह्या "विज्ञान युगात आपल्या मुलांशी सर्वांगाने सुज्ञपणाने वागण्यासाठी पालकांना जीवनविद्या ज्ञान वरदान आहे १००%.
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 года назад
Vitthal vitthal mauli shirur shakha
@dipali1palav262
@dipali1palav262 Год назад
मन स्थिर होत तेव्हा स्वानंद मिळतो
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 3 года назад
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏 🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏 🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👋👋👋👋👋🌄
@vishakhanarkar8226
@vishakhanarkar8226 3 года назад
Thanks a lot Sadguru Dada all organizer. Sadguru sarvanch bhalch karnar.
@vasudeoparab3094
@vasudeoparab3094 3 года назад
!!!विठ्ठल विठ्ठल!!!जय सदगुरू जय जीवनविद्या!!!
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Vitthal, VItthal Mauli. Bless All
@namitajadhav1254
@namitajadhav1254 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🙏शाखा सातारा .
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
@ashesxoxo4582
@ashesxoxo4582 11 месяцев назад
अनमोल दिव्य ईश्वरीय ज्ञानाचा महासागर - सद्गुरू
@poojaghadigaonkar6600
@poojaghadigaonkar6600 Год назад
सद्गुरू चरणी कोटी कोटी प्रणाम माई चरणी कोटी कोटी प्रणाम दादा वहिनीला शतशा प्रणाम
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Deva servancha Bhale Kar kalyan kar Rakshan Kar servancha Sansar sukhacha aani bharbharahati chha kar Deva Servana sukhat Anandat Aishwaryat theva 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏
@CAbhagyashritapkir9850
@CAbhagyashritapkir9850 Год назад
*आपल्या हृदयात ईश्वर आहे, आपण त्या परमेश्वराचीच लेकरे आहोत, मात्र त्याचा आपल्याला विसर पडलेला आहे. खरे सद्गुरू आपल्याला आपल्याच स्वरूपाची ओळख करून देतात, फक्त त्यासाठी ज्ञान घ्यायला हवे! थोडक्यात, आपण सर्व देवाची लेकरं आहोत हे लक्षात ठेऊन सतत त्याचं स्मरण करणं आणि कृतज्ञ राहणं याने आयुष्य सुखमय होईल!!* # *जीवनविद्या गुह्य सांगते* .
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 года назад
जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏🙏🙏💐
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांना, श्रवणीय सद्गुरु माई ना कोटी कोटी वंदन दादा वाहिनी ना प्रणाम🙏 माई ना वाढिवसानिमित्त कृतज्ञतपूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹🌹🎉🎉❤️❤️
@nitinlande3706
@nitinlande3706 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 3 года назад
नामस्मरण,
@prasannakudtarkar6017
@prasannakudtarkar6017 3 года назад
🌹🌹Vitthal Vitthal 🌹🌹
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 3 года назад
कृपया लाईक करा, शेयर करा, सबस्क्राइब करा आणि बेल🚪🔔 आयकॉन वर क्लिक करा, आभारी आहे, श्री सद्गुरू, माई ,दादा, मिलनताई, पै कुटुंबीय, नामधारक,सर्व दर्शक आणि टेक्नीकल टिमना कृतज्ञतापूर्वक वंदन. विठ्ठल विठ्ठल.
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@kisantajane264
@kisantajane264 2 года назад
🙏जय श्री.सद्गुरु चरणी कोटी कोटी विनम्र अभिवादन 🙏
@shankarbangi9763
@shankarbangi9763 3 года назад
मनाला स्वाधीन करायचं असेल तर *नामस्मरण* किंवा विश्र्वप्रार्थना!Our Satguru is Great!🙏🙏🙏🙏
@mayapatil666
@mayapatil666 3 года назад
अनमोल दिव्य ज्ञान
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
मन स्थिर करण्यासाठी नामस्मरण, ईश्वरस्मरण करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. अतिशय महत्त्वाचे असे प्रबोधन सद्गुरूंनी यात केले आहे.🙏
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@ushasonawane9004
@ushasonawane9004 Год назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरूंनी किती सुंदर छान उदाहरण देत समजावून सांगितले कृतज्ञता मनापासून
@rajeshkubal7945
@rajeshkubal7945 3 года назад
Vitthal Vitthal🙏💐
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 3 года назад
Maie tumala vadhadevsachaya khu khup shubhacha 💐💐💐💐🙋
@savitathakur7513
@savitathakur7513 3 года назад
Vitthal Vitthal sarvanche bhale ho
@prasadpatil9020
@prasadpatil9020 3 года назад
Thank you so much Satguru 🙏🙏
@shankarsawant848
@shankarsawant848 3 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻🙏🏻 शाखा सातारा.
@amolrevankar8780
@amolrevankar8780 3 года назад
Man kara re prasann sarv siddhiche karan 👌👌👌💎💎 thank you Satguru
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 года назад
आज विश्वजननी सौ माईंना शिरसाष्टांग नमस्कार. Happy Birthday Mai !!
@SAHILTheBestSUPERHERO
@SAHILTheBestSUPERHERO 3 года назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली. 🙏🙏🙏.
@girishsukale6392
@girishsukale6392 3 года назад
Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻
@yogeshtemkar2528
@yogeshtemkar2528 3 года назад
आपल्या सर्वांच्या लाडक्या माई माउली ला वाढ दिवसाच्या अनंत अनंत कोटी शुभेच्छा💐🌹🎂🎂🎂😊😊🌹💐 तुमची अशीच कृपादृष्टी आम्हा सर्व नामधारकानवर सतत सतत राहूदे हीच प्रार्थना👏👏🍁
@shivajikadam8448
@shivajikadam8448 3 года назад
माईना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 3 года назад
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@liladharkillekar8613
@liladharkillekar8613 3 года назад
विठ्ठल विठ्ठल !! सर्वांना धन्यवाद !! 🙏🙏 आता हेचि मागणे सदगुरु देवा , आम्हा सर्वांना जन्मोजन्मी तुमच्याच सहवासात ठेवा !! 🙏🌹🙏🌹🙏
@nikhilkadam6138
@nikhilkadam6138 3 года назад
Man kara re prasanna 😍🥰
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
आदरणीय मातृतुल्य माईंना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. माईंना सुख शांती आयु आरोग्य आनंद ऐश्वर्य प्राप्त होऊन त्यांचे जीवन सुखाचे होवो अशी सद्गुरु चरणी मनापासून प्रार्थना. शतायुषी व्हा माई 🙏🙏❤🙏🙏🌹🙏🙏🌹
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Thanks 🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "मन आणि मेंदू यात फरक काय? सांगतायेत सद्गुरू श्री वामनराव पै.
@shankarbangi9763
@shankarbangi9763 3 года назад
माई माऊली यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 года назад
जीभ ताब्यात घेतली की मन आपोआप ताब्यात येते आणि मन स्थिर होते आणि तेव्हांच स्वानंदाची प्रतीती यायला लागते. धन्यवाद देवा.
@kishoredeoghare8979
@kishoredeoghare8979 3 года назад
मन म्हणजे मेंदू नव्हे. मेंदू हे मनाचं वाहन आहे. मेंदूच्या through मन ॲक्शन करत असतं ज्याप्रमाणे वीज वायर मधून वाहत असते त्याप्रमाणे👌
@dhanshreepachangane6734
@dhanshreepachangane6734 3 года назад
आज माईचा वाढदिवस. आम्हा सर्व नमधरकांची माई माऊली आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🙏🙏🙏 आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 года назад
Namsmaran
@durvaparab2801
@durvaparab2801 3 года назад
Khup Chan
@jaywantsawant4768
@jaywantsawant4768 Год назад
Good once speech
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Thanks Sadguru 🙏 thanks Maai 🙏 thanks Dada 🙏 thanks Jvm Technical Team 🙏 God bless all 🙏🙏
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
मानसिक सुख मन शांत झाल्या शिवाय होत नाही ते मिळवण्या करता काय करायचे हे सांगितले 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏.. मातृतुल्य शारदा माईंना ९५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .. आणि कोटी कोटी प्रणाम .! 💐💐🙏 🙏🙏 🙏 🙏
@ravindrapophale3739
@ravindrapophale3739 Год назад
🙏
@sahadevnamaye3421
@sahadevnamaye3421 3 года назад
Chembur branch Mumbai vithal vithal
@seemajadhav4241
@seemajadhav4241 3 года назад
जयसद्गुरू
@CAbhagyashritapkir9850
@CAbhagyashritapkir9850 Год назад
Where God lives actually we get to know bcoz of sadguru 😊
@harid68
@harid68 3 года назад
काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागवती. 🙏 🙏 🙏
@shivajikadam8448
@shivajikadam8448 3 года назад
Vitthal vitthal
@shirishshahapure5385
@shirishshahapure5385 3 года назад
जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.. सद्गुरु, माई, दादा आणि वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.🙏💐🙏💐🙏💐🙏💐
@anitaperane6387
@anitaperane6387 10 месяцев назад
सद्गुरू कोटी प्रणाम
@vasudeoparab3094
@vasudeoparab3094 3 года назад
!!!विठ्ठल विठ्ठल!!!जय सदगुरू जय जीवनविद्या!!!
@namitajadhav1254
@namitajadhav1254 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🙏शाखा सातारा .
Далее
Strong cat !! 😱😱
00:19
Просмотров 2,6 млн
Украшаю чехлы 🎀
00:51
Просмотров 228 тыс.
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 92 тыс.
Must visit place jeevanvidya dnyanpith karjat.. 🥳
3:59
Strong cat !! 😱😱
00:19
Просмотров 2,6 млн