Тёмный

Amrutbol-379 | या ठिकाणी लक्ष द्या आणि निरोगी व्हा - Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू वामनराव पै 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 24 тыс.
50% 1

Amrutbol- 379 | या ठिकाणी लक्ष द्या आणि निरोगी व्हा - सद्गुरू श्री वामनराव पै | Techniques for better health | सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे (४६)
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#wisdom
#health
#vaccine
#BetterHealth
#healthtips
#FindingHappiness
#RealHappiness
#HowToFindHappiness
#Nature
#breathing
#Happiness
#HappyLife
#SatguruWamanraoPai
#Mind
#PowerOfMind
#PeaceOfMind
#ControlTheMind
#Pravachan
#Life
#Goals
#MindManagement
#SadguruWamanraoPai
#ReprogramYourMind
#MasterYourMind
Subscribe our channel at ru-vid.com...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/

Опубликовано:

 

22 апр 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 90   
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 20 дней назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@alkaparanjpe9781
@alkaparanjpe9781 Год назад
संसार सुखाचा करणे म्हणजेच परमार्थ.
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माउली
@latawagh6002
@latawagh6002 3 года назад
आदरणीय सद्गुरू . कृतज्ञता पूर्वक वंदन.
@saujanya5582
@saujanya5582 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏
@laxmansalok1305
@laxmansalok1305 3 года назад
कोटी कोटी प्रणाम वंदन विश्वकल्यानासाठी करोना मुक्तीसाठी आरोग्य साठी
@vinayakranadive570
@vinayakranadive570 3 года назад
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांच भलं कर
@rameshshelar6364
@rameshshelar6364 3 года назад
अभ्यास वर्ग उतरे मिळाली सद्गुरु देवा
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 3 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@kavitajamdade1517
@kavitajamdade1517 3 года назад
Koti koti pranam Mauli
@dayalad5259
@dayalad5259 3 года назад
जय सद्गुरु 🙏
@priyankawalhekar3738
@priyankawalhekar3738 3 года назад
जय सद्गुरु 🙏🙏👌👌👌
@rameshshelar6364
@rameshshelar6364 3 года назад
तू माय
@priyasawant9047
@priyasawant9047 Год назад
Thank you mauli.... Grateful 😊🙏
@kavitajamdade1517
@kavitajamdade1517 3 года назад
Vitthal vitthal deva
@chandrashekharsingare5058
@chandrashekharsingare5058 2 года назад
Vitthal Vitthal 🙏🙏
@panduranggosavi5072
@panduranggosavi5072 Год назад
Very nice 👍👍👍👍
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
नाम, नामी अभेद आणि नामस्मरण ते साक्षात्कार इत्यादी अनाकलनीय विषय सद्गुरूंनी यात सोपे करुन सांगितले आहे.🙏
@ganeshparab6496
@ganeshparab6496 3 года назад
गणेश परब गोरेगाव शाखा विठ्ठल विठ्ठल
@anantnimkar958
@anantnimkar958 3 года назад
आरशात पाहून चेहरा बघताच येईल परंतु स्वतःला जाणता येत नाही. हा आहे देवाचा चमत्कार. नाम मना मजसंगे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.......🙏
@sunilsharma-jh5tk
@sunilsharma-jh5tk 3 года назад
Great 👍
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@latapise3729
@latapise3729 3 года назад
विठ्ठल विठ्ठल
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 года назад
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भर कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।। सुख मिळविणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 года назад
विश्व प्रार्थना म्हटल्या नंतर प्रगती झाली पाहिजे. नामी ची ओळख सद्गुरू करतात. श्वासोच्छवासात विश्वप्रार्थना म्हटल्या नंतर आरोग्य चांगलं राहतं. कोटी कोटी 🙏 सद्गुरू माई. 🙏 धन्यवाद देवा.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी दे चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हिच सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏🌹🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "या ठिकाणी लक्ष द्या आणि निरोगी व्हा" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@leenakale3888
@leenakale3888 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू🙏🙏🙏सद्गुरू माईं, दादा वहिनी व सर्वांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांच भलं कर, देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌺🌺
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
आदरणीय सद्गुरू, माई, दादा आणि जीवनविद्या टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.. सद्गुरु, माई, दादा आणि वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.🙏💐🙏💐🙏💐🙏💐
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 года назад
जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏🙏🙏🙏💐
@sushmapatil198
@sushmapatil198 3 года назад
देवा सर्वांना कडू खूप खूप प्रार्थना होऊदे
@nitinlande3706
@nitinlande3706 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 года назад
🙏 देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .! 🙏 🙏
@shubhangiingle7998
@shubhangiingle7998 3 года назад
सतत नामस्मरण करा , सतत विश्वाप्रथना म्हना ,संसारमध्ये सुखी व्हाल God bless you
@satishnaik2685
@satishnaik2685 3 года назад
Apratim Margadarshan Mauli thanks 🙏🙏🙏🙏
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 3 года назад
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@snehalraut6126
@snehalraut6126 3 года назад
Thank-you mauli khup khup thank-you
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 года назад
Namsmaran
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
VPL spardha made sahbhagi zale serva Namdharkachha manpurvek subhechha.Sadguru serva kade bharbharun prathana hou de . God bless you all 🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Thanks 🙏
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Thanks Sadguru 🙏 thanks Maai 🙏 thanks Dada 🙏 thanks Jvm Technical Team 🙏 God bless you all 🙏🙏
@shankarsawant848
@shankarsawant848 3 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 3 года назад
जय सदगुरूराया.....! जय जिवन विद्या मिशन.....! सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल.....!
@nishaparab5294
@nishaparab5294 3 года назад
Vittal vittal sadguru mahi bless all
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 года назад
नाम घ्यायचे व श्वासावर लक्ष ठेवायचे याने श्र्वास स्थिर,मंद होतो आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. धन्यवाद देवा.
@javioncohen5430
@javioncohen5430 2 года назад
i guess Im kinda off topic but do anyone know a good place to watch newly released movies online?
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Satgururaya MaiMauli Dada Vahini ani Sarv Pai Kutmbiyana Krutadnyata poorvak Anantkoti Pranaam v Manaspoorvak Dhanyavaad.Deva Sarvanche bhale kar 🙏🙏🙏🙏
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 3 года назад
Vitthal Vitthal sadguru mai 🙏🌹👋🌹🙏🌹👋🌹🙏🌹👋🌹
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 года назад
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏❤️🙏
@vidyabhope3129
@vidyabhope3129 3 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 года назад
Thank you mauli shirur
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@shinde1338
@shinde1338 3 года назад
शुभ सकाळ 🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏
@girishsukale6392
@girishsukale6392 3 года назад
Thanks Sadguru 🙏🏻
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 3 года назад
Sadguru krupene khup chan aahe🌷🌷🌷🌷🌷 deava hancha sansar sukhacha hovo👋👋👋👋👋
@prasannakudtarkar6017
@prasannakudtarkar6017 3 года назад
🌷🌷🌷🌷Vitthal Vitthal 🌷🌷🌷🌷
@prathameshpatil717
@prathameshpatil717 3 года назад
विठ्ठल विठ्ठल... 🌼🌼 god bless all
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Deva Servana sukhat Anandat Aishwaryat theva 🙏 serv vidhyarthi yana tyachha manasarkha yash milu de 🙏 serv mule Top la jaoo de 🙏 God bless you all 🙏🙏
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻🙏🏻 शाखा सातारा.
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 3 года назад
Vitthal Vitthal Mauli Thanku Dada
@anuscorner3568
@anuscorner3568 3 года назад
Vithal vithal 🙏🙏
@tanvigotmare7186
@tanvigotmare7186 3 года назад
Vithhal Vithhal Thank you Sadguru
@sangitaanpat2329
@sangitaanpat2329 3 года назад
Vithal vithal jay sathguru 🙏🙏🌷⚘🌺🌷⚘🌺⚘
@rashmideshpande951
@rashmideshpande951 3 года назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात ,आनंदात ,ऐश्वर्यात ठेव . सर्वांच भल कर ,कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.🙏🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Vitthal Vitthal Mauli. Bless All
@prasadpatil9020
@prasadpatil9020 3 года назад
Thank you so much Satguru 🙏🙏
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 3 года назад
Khup sundar pravachan thank you mauli. Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar.
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 3 года назад
Thank you SATGURU.. 🙏🙏
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏 धन्यवाद सदगुरू दिव्य मार्गदर्शन
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 3 года назад
Vitthal vitthal mauli God bless all🙏🙏🙏
@AmarRamane
@AmarRamane 3 года назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team, Satguru bless all of you lots lots
@rameshgaikwad1749
@rameshgaikwad1749 3 года назад
Thank you 🙏🙏
@satishnaik2685
@satishnaik2685 3 года назад
Vitthal Vitthal . Bless All
@subhashpatil6825
@subhashpatil6825 3 года назад
🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏
@sahadevnamaye3421
@sahadevnamaye3421 3 года назад
Chembur branch Mumbai vithal vithal
@shankarbangi9763
@shankarbangi9763 3 года назад
संसारच चीक अंगाला लागु नये या साठी रिकामा क्षणी नामस्मरण करणेस सांगत आहेत श्री सदगुरु माऊली!🙏🙏🙏🙏🙏
@popatraokadus6036
@popatraokadus6036 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद् गुरूजय जिवनविद्या🌹🌹🌹🌹🌹🌹👃🌹🌹
@panduragmatkar9074
@panduragmatkar9074 3 года назад
Vitthal Vitthal
@shankarbangi9763
@shankarbangi9763 3 года назад
धन्यवाद! 🙏🙏🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 3 года назад
नामस्मरण, नाम नामी अभेद
@chandrakantnimbalkar3020
@chandrakantnimbalkar3020 3 года назад
विठ्ठल विठ्ठल
Далее
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 92 тыс.
This or That 🛍️
00:52
Просмотров 9 млн
BMM 2024 San Jose lavani 2
3:45
Просмотров 997