Тёмный
No video :(

Amrutbol-545 | हे जग सुखी व्हावे - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 390 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

Amrutbol-545 | हे जग सुखी व्हावे - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#happiness #HappyLife #prayer #universalprayer #prathana #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #health #healthylife #bharat #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
Subscribe our channel at bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 71   
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
सदैव तुझ्याच स्मरणात ऋणात चरणाशी सदैव लीन पै माऊली🙏🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 2 года назад
श्री. सदगुरु आणि सौ. माईंना सांष्टांग नमस्कार !! 🙏🌹🙏 🙏सर्वांना खूप खूप धन्यवाद !🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 года назад
धन्यवाद देवा 🙏🙏
@Siddhesh_9
@Siddhesh_9 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरू पै माऊली.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏सद्गुरूंचा दिव्य संकल्प हा की सर्व लोक सुखी झाले पाहिजे. अशी सद्गुरूं कळकळीने प्रवचन करत आहे व सर्व हजारो लोक ह्या ज्ञानाने सुखी होत आहे यासाठी आपण ही जिवनविद्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवू या 🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 2 года назад
Thank you SATGURU.. 🙏🙏
@amitkambire
@amitkambire 2 года назад
Nehmi natmastak sadguru tumchya charnavar
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 года назад
कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@satishnaik2685
@satishnaik2685 2 года назад
VItthal Vitthal Sarvana. Pai Morng. Bless All 🙏🌹
@amolrevankar8780
@amolrevankar8780 2 года назад
Thank you Deva jai satguru jai jeevanvidya 👌👌👌👌👌👌
@smitabhosale2298
@smitabhosale2298 2 года назад
, Thanks Sadguru 🙏🙏
@sushmapatil198
@sushmapatil198 2 года назад
सदगुरू माई दादा वहिनी कोटी कोटी प्रणाम पै सुप्रभात
@gunjanchavan1238
@gunjanchavan1238 2 года назад
जय सदगुरू जय जीवन विद्या🙏🙏🙏🙏🙏
@hemantrege2661
@hemantrege2661 2 года назад
Health is wealth विट्ठल विट्ठल माउली god bless all
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 2 года назад
जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरू श्री वामनराव पै,मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरुप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐 सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏 🙏
@namdeopadwal3773
@namdeopadwal3773 2 месяца назад
Jai sadguru 🎉🎉🎉
@ashwininaik5161
@ashwininaik5161 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 года назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏Pai morning.🌹🌄🌹🙏 सद्गुरू, माई आणि दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️Thank you Dada, Thank you Mauli.Satguru bless all, thanks to all 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️🌹
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@kundamantri2070
@kundamantri2070 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु पै माऊली व मातृतुल्य माई व माननीय प्रल्हाद दादां मीलन वहिनी सर्व पै कुटूंबिय सर्व नामधारक सर्व मान्यवर सर्व ट्रस्टी यांना वंदन कृतज्ञता पूर्वक नमस्कार.
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 года назад
विश्व प्रार्थना
@RajuThakur-qk2ri
@RajuThakur-qk2ri 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सर्वाचे भले हो
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 года назад
विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 года назад
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
सर्वांनी सुखी होण्यासाठी मार्गदर्शन करणारे सद्गुरू विरळाच.🙏
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 2 года назад
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏
@ganpatpawaskar4047
@ganpatpawaskar4047 2 года назад
विठ्ठल विठ्ठल, सदगुरू, माई, दादा, वहिनी आणि जीवनविद्या मिशन टेक्निकल टीम 🙏🙏🙏🙏
@janavisawant1433
@janavisawant1433 2 года назад
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@shankarsawant848
@shankarsawant848 2 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@saujanya5582
@saujanya5582 2 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@purnimadandavate8648
@purnimadandavate8648 2 года назад
🙏🙏 Vitthal Vitthal
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 года назад
Jeevanvidya is science of life and art of living. जगातील सर्व वेड्याना शहाण करण्यासाठी सदगुरू नी जीवनविद्या निर्माण केली. जीवनविद्या शहाणपण देण्याचे कार्य करीत आहे. जगातील सर्व लोक सुखी झाले पाहिजेत. खूप खूप आभार सदगुरू माई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 года назад
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏.देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗 .
@saritaparulekar873
@saritaparulekar873 2 года назад
Deva Ananta Sadguru Raya chaitnya prabhu Parmatma tuch sarv aahes sarvanch changbhal hot aahe tula krutnyatapurvak koti koti pranam 🙏🏻
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏......
@vijayahinge4657
@vijayahinge4657 2 года назад
Vitthal vitthal mauli shirur shakha
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 года назад
पै सकाळ 🌞💕 सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सदगुरू चरणी प्रार्थना 🙏❤️😊
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 года назад
Vitthal Vitthal Mauli Thanku dada n Vahini
@AmarRamane
@AmarRamane 2 года назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's
@sameershinde306
@sameershinde306 2 года назад
माऊली तुम्हाला काळजी किती आमची ऐवढी माया ,प्रेम विचार फक्त माझे सद्गुरु पै माऊली करू शकतात कोटी कोटी वंदन माऊली🌹🙏
@ShirishBabtiwale
@ShirishBabtiwale Год назад
खुप चांगले विचार 🙏🙏🙏
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 2 года назад
Vitthal Vitthal sarvana thank you mauli. Apratim margdarshan. Satguru ,Mai ,Dada ,vahini ,sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.
@prajwaltayade8866
@prajwaltayade8866 2 года назад
Thanks sadguru
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 года назад
जीवनविद्येचे नामधारक स्वत:चा विचार कधीच करीत नाहीत कारण सद्गुरूंची दोन हेतू आहेत. १) हे जग सुखी व्हावे व २) हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांपुढे जावे. आहेत की नाहीत सर्व विश्वाचं भलं चिंतण्याची स्वप्नं. सद्गुरू असावेत तर असे. आज सद्गुरूमुखातून जरूर ऐका "हे जग सुखी व्हावे" हे कसं शक्य करायचे. धन्यवाद माऊली !!
@saritaparulekar873
@saritaparulekar873 2 года назад
Jivan Vidya Shahanpan dete
@udayredkar5991
@udayredkar5991 2 года назад
शहाणपण
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏...
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
लोक इतिहास काळापासून सुखी का नाही ह्याच अवलोकन परीक्षण करून सद्गुरूं ना अस दिसून आले की देवा धर्माच्या नावाखाली लोक जे काही करतात त्यात देव पण नाही धर्म नाही हा सर्व वेड्यांचा पसारा आहे ह्या वेड्याना शहाणं करण म्हणून जीवनविद्या मिशन ची निर्मिती झाली.जगात शहाणपणाची कमी आहे.हे शहाणपण देणे हेच काम जीवनविद्या आपले पै गुरू करतात 🙏🙏जीवनविद्या उदी भस्म angare न देता फक्त शहाणपण देते. 🙏🙏
@vaaidehikoli9420
@vaaidehikoli9420 2 года назад
असे सद्गुरु होणे नाही!
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
संगीत शिकताना सा,रे,ग,म,प,ध,नी,सां हे स्वर योग्य गुरूंकडून शिकूनच आपण गीतगायन करू शकतो. तसेच जीवनविद्येने जीवनसंगीतातील सुद्धा सात स्वर सांगितले आहेत ते म्हणजे जग,कुटुंब, शरीर,ज्ञानेंद्रीय,बहिर्मन,अंतर्मन,परमात्मा. हे सात स्वर व्यवस्थित हाताळले कि आपल्या जीवनाचं संगीत सुमधुर वाजत राहणार.त्यासाठी जीवनविद्येचं मार्गदर्शन हवं.जीवनविद्या तुम्हाला शहाणपण देते इथे *काहीही सोडा नाही* इकडे फक्त " *ले मन* "
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "हे जग सुखी व्हावे" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू.Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
जीवनविद्या का हा प्रश्न विचारायला शिकवते .कारण जीवनविद्या हे एक सायन्स आहे.जीवनविद्या मिशन चे नामधारक हे इतरांपेक्षा वेगळे असावेत त्यांच्या कडे एक कणभर पण अंधश्रद्धा असू नये. 🙏🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@saritaparulekar873
@saritaparulekar873 2 года назад
Thank you Sadguru, Thank you Dada, Thank you JVM team 🙏🏻
@subhashpatil6825
@subhashpatil6825 2 года назад
*🙏"जय सद्गुरू "🌻💐👏* *🙏"May God bless all"🌹🌺👏*
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 года назад
देव तुमच भलं करो ही ईश्वर चरणी प्रार्थना. विठ्ठल🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@kuberpatil3972
@kuberpatil3972 2 года назад
संगीत शिकताना सा,रे,ग,म,प,ध,नी,सां हे स्वर योग्य गुरूंकडून शिकूनच आपण गीतगायन करू शकतो. तसेच जीवनविद्येने जीवनसंगीतातील सुद्धा सात स्वर सांगितले आहेत ते म्हणजे जग,कुटुंब, शरीर, ज्ञानेंद्रीय, बहिर्मन,अंतर्मन,परमात्मा. हे सात स्वर व्यवस्थित हाताळले कि आपल्या जीवनाचं संगीत सुमधुर वाजत राहणार.त्यासाठी जीवनविद्येचं मार्गदर्शन हवं.
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
सद्गुरु आपल्या समोरचा श्रोतुवर्ग सुखी झाला पाहिजे ह्यासाठी च प्रवचन करत आहेत 🙏🙏आपल्या पै माऊलीला जनहिता चा प्रचंड कळवळा आहे 🙏🙏
@ashwinimatkar9584
@ashwinimatkar9584 2 года назад
Thankyou mauli 🙏🙏🙏
@sunilghadi8880
@sunilghadi8880 2 года назад
🙏विठ्ठल, विठ्ठल 🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@sanjaybhagwat191
@sanjaybhagwat191 2 года назад
Thank you sadguru
@shashiladke3159
@shashiladke3159 2 года назад
Thanks Sadguru 🙏🏻
Далее
Как дела перцы?
00:25
Просмотров 87 тыс.
Сказала дочке НЕТ!
00:24
Просмотров 514 тыс.
Как дела перцы?
00:25
Просмотров 87 тыс.