Тёмный

Anahat Music Therapy | Anahat Anthem 

Anahat Music Therapy
Подписаться 2,8 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

#anahat #musictherapy #music
अनाहत म्युझिक थेरपी सादर करत आहे Anahat Anthem: एक अनाहत नाद..
अनाहत नाद संकल्पनेचा भावरम्य कलाविष्कार! सप्तसूर आणि मानवी भाव भावना यांचा संबंध उलगडणारा स्वरमयी शोध! संगीतावर प्रेम असणाऱ्या सर्वांसाठी ही अनोखी स्वरभेट ...
Concept : Santosh Ghatpande
संकल्पना : संतोष घाटपांडे
Lead Singer : Sawani Ghatpande
प्रमुख स्वर : सावनी घाटपांडे
Music : Shreyas Joshi
संगीत : श्रेयस जोशी
Lyrics: Anamish
गीत: अनामिष
Rhythm Arrangements , Music Arrangements And Music Programming: Shreyas Joshi @ Cseventh Music Production Studio
ताल वाद्य संयोजन , संगीत संयोजन आणि तांत्रिक वाद्य निर्मिती : श्रेयस जोशी @
सीसेव्हन्थ म्युझिक प्रॉडक्शन स्टुडिओ
Chorus : Santosh Ghatpande , Chinmay Jog , Aasavari Godbole , Bhagyashree Abhyankar , Mayura Kale
समूहगायक : संतोष घाटपांडे,चिन्मय जोग , आसावरी गोडबोले , भाग्यश्री अभ्यंकर , मयुरा काळे
Rhythm Instruments: Dr. Rajendra Doorkar
तालवाद्ये : डॉ. राजेंद्र दूरकर
Flute : Vikram Sardeshpande
बासरी : विक्रम सरदेशपांडे
Violin: Aadit Ghatpande
व्हायोलिन: आदित घाटपांडे
Vocal and Chorus Recording :
गायन आणि समूहगायन ध्वनीमुद्रण : तुषार पंडित
Rhythm Recorded By : Mukund Konde Deshmukh
ताल वाद्य ध्वनिमुद्रण :
मुकुंद कोंडे देशमुख
Mixing And Mastering :
Tushar Pandit
ध्वनीमिश्रण आणि ध्वनी सिद्धता:
तुषार पंडित
Studio: Dawn Studios , Pune
स्टुडिओ : डाउन स्टुडिओज, पुणे
Dance: Manasee Gado
नृत्य: मानसी गदो
Painting: Anita Deshpande
चित्र: अनिता देशपांडे
Video: Mandaar Godase
चित्रीकरण: मंदार गोडसे

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 162   
@pramodnirmal1092
@pramodnirmal1092 Год назад
Tumchy teamsathi khup khup subhechya asich apratim swar mejwani ghevun ya
@nutandube448
@nutandube448 Год назад
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🌹धन्यवाद
@mindmagicwithanagha7536
@mindmagicwithanagha7536 12 дней назад
खूपच सुंदर 👌👌
@pramodnirmal1092
@pramodnirmal1092 Год назад
Khupch Sundar speechless divdabharat 1..2 nakkich aikto khup bhari vatte
@shubhangighanwat5500
@shubhangighanwat5500 2 года назад
एकदम मस्त अप्रतिम
@aditiniwate413
@aditiniwate413 Год назад
फारच सुरेख
@jayshreetripathi2164
@jayshreetripathi2164 8 месяцев назад
अतिशय सुंदर गायन वादन नृत्य सादरी करण
@pratimakulkarni3037
@pratimakulkarni3037 2 года назад
अतिशय सुंदर.
@sunnysunny5905
@sunnysunny5905 Год назад
Nice performance
@suchitajoshi8591
@suchitajoshi8591 5 месяцев назад
खूपच सुंदर ...अप्रतिम रचना ,संगीत आणि आवाज
@supriyagaikwad7429
@supriyagaikwad7429 Год назад
रंगांची उधळण , सुरांचा साज, नभाची निळाई,समुद्राचा गाज पदलालितयाचा आवाज. 👌 गुरू माऊली 👌
@nutanvaidya3128
@nutanvaidya3128 2 года назад
सुंदर
@namitavazarkar5914
@namitavazarkar5914 2 года назад
खूप सुंदर...नादमधुर.... सुरात हरवून जायला होते...घराचा सेट खूप छान शोभला आहे...नृत्य, संगीत आणि चित्रकला यांचा सुरेख संगम!!!! वाढदिवसाची ह्यापेक्षा उत्तम भेट कुठली असेल!!
@sarojmandke8408
@sarojmandke8408 Год назад
खूप छान
@kirtiamrute8814
@kirtiamrute8814 2 года назад
अप्रतिम
@yogitaadsare174
@yogitaadsare174 5 месяцев назад
अप्रतिम!!! आपल्या ह्रदयात स्थित असलेले अनाहत चक्र जागृत करण्याची कला या गाण्यामध्ये अतिशय सुंदर पध्दतीने व्यक्त केली आहे. एक अनामिक ओढ व उत्कंठा व्यक्त होताना जाणवते.
@vishakhakulkarni7193
@vishakhakulkarni7193 Год назад
सुरेख!🌹
@maltinehare1022
@maltinehare1022 8 месяцев назад
Kup chan tirevini sangm as wattl
@rashmijabade668
@rashmijabade668 Год назад
खूपच सुंदर सादरीकरण मॅडम तुमच्या दोघांचाही आवाज खूप छान आहे अनाहत नादाला भरपूर शुभेच्छा ❤
@swapnjaghatge3851
@swapnjaghatge3851 Год назад
निव्वळ अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻👌🏻 ....
@chetanwakade1857
@chetanwakade1857 5 месяцев назад
खूप सुंदर आहे. खूप शांत आणि प्रसन्न वाटतं
@supriyagaikwad7429
@supriyagaikwad7429 Год назад
खूप शांत, संयत, सप्तसुरांचा अनाहत नाद सुखावणारा आहे.ईश्वराचा आशिर्वाद आहेच. आपल्या स्वानंद संगीतातून सर्वांना आनंद देणाऱ्या सावनी आणि संतोष या दोघांना खूप शुभेच्छा.
@shrujancraftbypoonam9506
@shrujancraftbypoonam9506 8 месяцев назад
खूप छान संगीत, नृत्य,आवाज देखील छान 🎉
@jyotirode3400
@jyotirode3400 Год назад
अप्रतिम गायन शब्द नाच
@pundalikdhumal216
@pundalikdhumal216 4 месяца назад
सुरेख
@sunitajabade7940
@sunitajabade7940 Год назад
अतिशय उत्कृष्ट सादरीकरण. सुरेल आणि सुरेख , देखणी गीत , संगीत कलाकृती...... अभिनंदन सर आणि मॅडम .
@dattatrayjoshi5463
@dattatrayjoshi5463 2 года назад
काव्यपंक्ती, सूर, ताल, लय, विविध वाद्य, रंगाचा आविष्कार आणि नृत्याचा वापर करून विलोभनीय रचना खूपच सुंदर आहे. सर्वच गोष्टींचा योग्य परिणाम साधला आहे. त्यामुळे सदर रचना अविस्मरणीय झाली आहे. अशा विविध रचनांच्या प्रतिक्षेत......
@jayashreejambhekar5842
@jayashreejambhekar5842 2 года назад
अनाहत नाद अप्रतीम
@neetasadolkar9567
@neetasadolkar9567 5 месяцев назад
Apratim 👌👌
@nehapimple3470
@nehapimple3470 2 года назад
छान गोड आवाज, सुंदर चाल, नृत्य खुपच छान. अतिशय सुंदर सादरीकरण सावनी मॅम
@sulbhakamble4600
@sulbhakamble4600 Год назад
Khup sundar anahat nad .
@rajashreeveerasarfare5233
@rajashreeveerasarfare5233 2 года назад
खूप सुंदर मॅडमच्या आवाजाची मी खूपच फॅन आहे सरांचा आणि इतरांचा कोरस अप्रतिम नृत्य चित्रकारी अप्रतिम मॅडम तर अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
@ManojAmshekar
@ManojAmshekar 2 года назад
सुन्दर संकल्पना । ह्यामध्ये अनेक गोष्टी एकत्र जोडलेल्या । खूप छान ।
@sheetalprabhukeluskar8943
@sheetalprabhukeluskar8943 8 месяцев назад
खूप छान अप्रतिम
@sunitajabade7940
@sunitajabade7940 Год назад
सावनी ताई खूप खूप धन्यवाद...
@shushumpingala1
@shushumpingala1 Год назад
"अनाहत नाद" हा आध्यत्मिक उल्लेख ! माणसाच्या आध्यत्मिक उत्थानाचा महत्वाचा टप्पा . आपल्याला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपण "सहजयोगाची " अनुभूती मिळवावी असे वाटते . आपल्या कार्यास अनेक शुभेच्छा !
@vaijayantiaslekar1738
@vaijayantiaslekar1738 2 года назад
Farach surekh
@madhurijoshi2569
@madhurijoshi2569 2 года назад
very nice video savni madam and ghatpande sir 👌👍
@lifeisbeautiful8180
@lifeisbeautiful8180 2 года назад
Apratim
@ashwinikulkarni7876
@ashwinikulkarni7876 2 года назад
व्वा... सुंदर शब्दरचना, सादरीकरण आणि नृत्य रंगाविष्काराचा सुंदर संगम शेवटपर्यंत नादात खिळवून ठेवतो... अनाहताची ओढ लावतो.. फार सुंदर मेळ घातला आहे.. अनेक रंगांचा मेळ असा की ज्याला जो हवा तो त्याने निवडावा आणि अनाहतापर्यंत पोहोचावे... चित्र फारच उद्बोधक आहे.. शेवटचा चैतन्यबिंदू म्हणजे त्याच्याशी एकरूपताच!! विलक्षण आनंद. सर्वांना खूप धन्यवाद. 🙏
@ujwalakamble7801
@ujwalakamble7801 8 месяцев назад
कोरस चा आवाज खूप छान आहे
@sunitajabade7940
@sunitajabade7940 Год назад
अंगावर रोमांच आणणारी अनुभूती.... सूर,वाद्य,नृत्याचा अनोखा आविष्कार !!!!!!
@VMMadhekar
@VMMadhekar Год назад
Wow! Had seen this earlier too. Feels better and never everytime - Vinayak Madhekar
@shahajibhagat2402
@shahajibhagat2402 2 года назад
आतिश सुंदर खुप छान 💐💐💐
@varshagandre7691
@varshagandre7691 2 года назад
खूप सुंदर पेंटिंग...नृत्य आणि शब्दांचा मेळ..
@kishormadhukarsonje3225
@kishormadhukarsonje3225 Год назад
DIVASTUN EKATA EIKATOCH ....
@niveditaparab6772
@niveditaparab6772 9 месяцев назад
beautiful song , meaningful lyrics . More power to the team 🙂
@ojas9672
@ojas9672 5 месяцев назад
Nice
@vrushalikale6138
@vrushalikale6138 2 года назад
केवळ अप्रतिम गायन आणि एकूणच सगळे ...
@rajeshreebhope6916
@rajeshreebhope6916 2 года назад
खूपच sundar
@gaurinagvekar4082
@gaurinagvekar4082 2 года назад
Apratim...khupach sundar..👌👌👍
@shaileshausekar1580
@shaileshausekar1580 2 года назад
खूप छान झाले आहे सादरीकरण
@nutandube448
@nutandube448 Год назад
गाणं, आवाज, संगीत अनाहतापर्यंत पोहोचलं 👌🏻👌🏻
@milindkulkarni155
@milindkulkarni155 2 года назад
खूप छान सादरीकरण. शब्द, गायन, नृत्य, चित्र सगळेच अप्रतिम.
@vishakhahirve8701
@vishakhahirve8701 2 года назад
खूपच छान भेट दिली आहे सावनी ताईंनी( त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने) आणि ज्यांचा ह्या कार्यात सक्रीय सहभाग आहे त्या तुम्हा सर्वांचे आभार 💐🙏
@jayakalpande2733
@jayakalpande2733 2 года назад
एकदम शांत वाटले शब्द खूपच भारदस्त सर supurb मैम,सर
@lalitashirsath814
@lalitashirsath814 8 месяцев назад
खुपचं छान ❤❤🎉
@marutisalunkhe2534
@marutisalunkhe2534 2 года назад
अप्रतिम, संकल्पना आणि मांडणी अतिशय सुंदर. सावनी म्याडम यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा
@thetastyflavours
@thetastyflavours 2 года назад
Aprtim khup chan shabarachana sadarikaran aani gayan khup chan mastch.
@Modicare_swati.6134
@Modicare_swati.6134 2 года назад
Khupach sunder 👌👌apratim👍👌👌💐💐💐
@sangitabagde587
@sangitabagde587 2 года назад
खूप सुंदर संगीत,संगीत संयोजन,गायन,लिरीक्स,गायीकेच्या आवाजाचा वेगळेपणा,आवाजाची जात,सुरेलता ,संकल्पना सर्वच मनमोहक.वाह
@supriyawarang9259
@supriyawarang9259 2 года назад
सप्त सुरांचा धुंद नाद अतिशय भावला. खुपच छान.
@aartilabhade6531
@aartilabhade6531 Год назад
खुप सुंदर रचना आहे.शब्द ,सुर , ताल,लय सगळ च अप्रतिम आहे.👏👏👏❤️
@anaghajoshi3083
@anaghajoshi3083 2 года назад
Waiting over, superb, Anahat nad, Happy Birthday Sawani madam
@thecakeworks4794
@thecakeworks4794 Год назад
खूप सुंदर ❤
@maninimahajan1610
@maninimahajan1610 5 месяцев назад
अप्रतिम ❤
@pallavipitale4743
@pallavipitale4743 2 года назад
सादरीकरण खूपच सुंदर खूप खूप शुभेच्छा
@rajashreetendulkar251
@rajashreetendulkar251 2 года назад
अप्रतिम 👏👏👏
@leenachaudhari5759
@leenachaudhari5759 2 года назад
Khup chhan 👏👏👏💐
@asmitaparulekar1471
@asmitaparulekar1471 Год назад
Congratulations 👏
@snehashinde9105
@snehashinde9105 2 года назад
Abhinandan !!!
@smitaalhat6368
@smitaalhat6368 Год назад
खूपच सुंदर, शांत गीत..... तिन्ही कलांचा त्रिवेणी संगम, सावनी मॅम खूपच सुंदर रीतीने गाणं सादर केलं तुम्ही, त्याबरोबरच चित्राचे आणि नृत्याचे सुंदर अविष्काराची साथ लाभली ❤️❤️❤️❤️
@snehalbhirud6936
@snehalbhirud6936 2 года назад
Khupach chhan👏👏👏 Congratulations......
@mamatatarkar7489
@mamatatarkar7489 2 года назад
अप्रतिम सादरीकरण, नवीन व्हिडिओ चित्रीकरण खूप सुंदर आहे. अभिनंदन सर आणि मॅडम
@vishwanathmaske6968
@vishwanathmaske6968 Год назад
Inspiration song👌🏻👌🏻👌🏻
@anuradhagupte2861
@anuradhagupte2861 2 года назад
सुंदर सादरीकरण. छान वाटलं. खुप खुप शुभेच्छा.
@bharatikhanolkar1330
@bharatikhanolkar1330 2 года назад
अनाहत नादाचा सृजनात्मक व्हिडिओ फारच सुंदर. सावनीताईंचे सातसूरांचे गाणै सुमधुर,सुंदर सावनी ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@shirishdabir-musicallyyour6937
@shirishdabir-musicallyyour6937 2 года назад
कलेच्या प्रत्येक माध्यमाचा यथायोग्य संगम...जोडीला सावनीचं उत्तम सादरीकरण.👌👌👌 कौतुकास्पद.
@rajanikshirsagar41
@rajanikshirsagar41 2 года назад
Best wishes
@vandanakulkarni467
@vandanakulkarni467 2 года назад
खूपच सुंदर..वेगळी अप्रतिम चाल,संगीत आणि सावनी मॅडम यांचे सुरेल गायन आणि नृत्य यांचा सुरेख संगम!
@pravin8283
@pravin8283 Год назад
Very nice❤
@mayakale9599
@mayakale9599 2 года назад
खुप छान सादरीकरण.
@swatu7716
@swatu7716 2 года назад
Khup sundar... 💐
@vijayzad7064
@vijayzad7064 2 года назад
sir and Madam farach Sunder
@ashamestry658
@ashamestry658 2 года назад
Great Khup chhan vatle. Geet rachana , music Apratim ..Madamchya aavajat Punha navin geet aaiknyas milale . Thanks Shubhechha 👌👌☝️☝️🙏🙏
@vidyakulkarni2643
@vidyakulkarni2643 2 года назад
खूप सुंदर सादरीकरण. हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
@sunitarajan2145
@sunitarajan2145 2 года назад
all the best
@vijayamoray1515
@vijayamoray1515 8 месяцев назад
अप्रतिम गाणे 👍👌🏼
@vijayamoray1515
@vijayamoray1515 8 месяцев назад
सूर. ताल लय असे गाणे
@manjiripandit8400
@manjiripandit8400 2 года назад
खूपच छान झालेय गाणे 👍😍🙏🙏🙏
@reemagumaste9827
@reemagumaste9827 2 года назад
खूपच छान सादरीकरण , गायन,फोटोग्राफी..साराच मेळ सुरेख जमून आलाय.. गीताचे शब्दही अप्रतिम आहेत.. या अनोख्या स्वरभेटी बद्दल खूप खूप धन्यवाद सर...!💐💐
@anvayeedeshpande9599
@anvayeedeshpande9599 2 года назад
अभिनंदन 💐सुंदर 👌
@mahendrayeragi233
@mahendrayeragi233 2 года назад
खूप खूप शुभेच्छा 👍
@jyotikinalkar4405
@jyotikinalkar4405 2 года назад
👌👌👌👏👏👏Apratim,sundar sadarikaran ,utkrushta rangchhata,sweet n laybadda gani va nrutya..congrats mam n sir.. GBU
@ravindrasutar9544
@ravindrasutar9544 2 года назад
सुंदर सुरुवात ब्युटीफूल व्हिडिओ ग्राफी
@sarojmandke8408
@sarojmandke8408 2 года назад
खूप शुभेच्छा
@mangalachaudhari1507
@mangalachaudhari1507 Год назад
खूप छान झाले गाणं 👍
@world_of_chiu_kuhu
@world_of_chiu_kuhu 2 года назад
खुप खुप छान सर .....सुंदर ..अप्रतिम
@ashwiniparnjape205
@ashwiniparnjape205 2 года назад
खूप छान कार्यक्रम,अप्रतिम
@sandhyanadkarni7975
@sandhyanadkarni7975 2 года назад
अभिनंदन.खूप छान चित्रीकरण व सादरीकरण.मधूर धून कान तृप्त झाले.
@itz.ur.sanaa.a
@itz.ur.sanaa.a 2 года назад
अप्रतिम कार्यक्रम खूप खूप धन्यवाद
@lavumulik9916
@lavumulik9916 2 года назад
अभिनंदन
Далее
РЫБКА С ПИВОМ
00:39
Просмотров 311 тыс.
Phera chukavien tumcha
11:37
Просмотров 32 тыс.
Anahat Chakra or Heart Chakra
10:04
Просмотров 55 тыс.
Omkar Prarthana | Anahat Music Therapy
3:29
Просмотров 10 тыс.
Aji Soniyacha Dinu-Cover by Ghatpandes
3:57
Shreeram Triveni | Bandish on Ram | RamNavami 2024
5:06