Тёмный

Anil Deshmukh on devendra fadanvis | शाम मानव यांच्या दव्याने खळबळ | marathi Maharashtra report 

MARATHI MAHARASHTRA NEWS
Подписаться 262 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

#marathinews #marathinws #marathimaharashtra #marathimaharashtranews #news #pankajamunde #devendrafadnavis #shaymmanav #AnilDeshmukh

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 35   
@dilipjadhav4704
@dilipjadhav4704 Месяц назад
Damage आधीच झाली आहे bjp, विधान सभेत पण खूप वाईट परिस्तिथी होणार आहे त्यांची
@phulchandwaghmare1910
@phulchandwaghmare1910 Месяц назад
होय असु शकतात आदरनीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडे पुरावे असतील कारण आदरनीय रश्मी शुक्ला मॅडम यांच्या मार्फतीने बरेचशा नेते मंडळी यांचे फोन टॅप केले गेले आहेत
@gajananautade4015
@gajananautade4015 Месяц назад
देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांना अटक करूनच दाखवावी. आणखीही काही विरोधी नेत्यांवर ED, CBI कारवाई करावी. जेणेकरून महाराष्ट्रात विधानसभेच्या वेळी लोकसभेपेक्षा भाजपा आणखीनच खड्ड्यात जाईल.
@kamlanaik7442
@kamlanaik7442 Месяц назад
देवेंद्र फडणवीस हा माणूस कोणतेही खोटे काम खर आणि खरे काम खोटे खरे करू शकतो! आणि ते कोणत्याच पक्षाला किंवा नेत्याला जमणारे नाही!
@user-zy5dm6cu8i
@user-zy5dm6cu8i Месяц назад
हे तर शरदचंद्र चे वैशिष्ट्य आहे त्याचे क्रेडिट दुसऱ्याला देऊ नका
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 Месяц назад
अटक होणारच फडणवीस साहेबाचे खरे रूप जनतेसमोर मांडले आहे त्यामूळे खोटीच चार्ज शीट दाखल करणार
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 Месяц назад
टरबूज काम से गया, कंलीगंड भी, कोंबडीचोर का सहारा है,कोंबडी कि दावत मे,
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 Месяц назад
शाम मानव यालाही जरा भगवा झेंडा दाखविnechi गरज .
@manikmore1164
@manikmore1164 Месяц назад
आज तर भाजपची वाईट परिस्थिती झाली पण आता उरलीसुरली विधानसभेला जनता त्यांची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 Месяц назад
100 कोटी देशमुख कडून परत घ्या.
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 Месяц назад
सर्व यंत्रणा देवेद्राच्या हातात आहेत... ते या तिनं महिन्या त काहीही करू शकतात... अनिल देशमुख यांना ते एक तासात अटक करू शकतात... त्यांनी आरोप केले तरी समोरच्याला अटक होते... पण समोरच्यांनी पुरावे देऊन सुद्दा देवेद्रावर काहीही कारवाई होतं नाहीं... 😄😄😄हिच तर देवेद्राची ताकत आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 ही वळवळ अजून तिनं महिने च चालणार आहे 🚩🔥🙏🏻
@NandakumarBhosale-hb7je
@NandakumarBhosale-hb7je Месяц назад
सूडबुद्धीने कारवाई अनिल देशमुख वर होत आहे.हे सर्व जनतेला माहित आहे.
@user-jq5rz8je3r
@user-jq5rz8je3r Месяц назад
संपादक साहेब, भारत मातेचे ईमानदार, धैर्यवान, प्रामाणिक, राष्ट्रवादी सपुत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या "पाकिस्तान ऑर दि पार्टीशन ऑफ इंडिया" या पुस्तकावर "सखोल" व्हिडिओ बनवा. धन्यवाद!
@vinayakbangal3635
@vinayakbangal3635 Месяц назад
अंटीनीया जीलेटीन काय भानगड आहे मनसुख हीरेण चा खून कोणी केला आहे कशासाठी
@user-fi7nj3mm2e
@user-fi7nj3mm2e Месяц назад
आज खूप दिवसांनी तुमचा व्हिडिओ दिसत आहे . रोज एक तरी व्हिडिओ टाका .ऐकणया सारखा असतो .
@vijaysangole1168
@vijaysangole1168 Месяц назад
Why don’t you give facts??? U u think people are dumb!!!! Anil Deshmukh was arrested after FIR lodged as per HC instructions (after mansukhlal murder) that time it was MVA government!!!!
@kotankars
@kotankars Месяц назад
पेगासस एपची जी हुल उठली होती त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचा निकाल कधीच आलाय!
@bhaskarcharkhe282
@bhaskarcharkhe282 Месяц назад
आप नच खरे सर्व च बोलतात | कोर्ट प्रक्रिया पूर्ण झाल्या शिवाय सत्य समझना र नाही
@hribhaugarud2642
@hribhaugarud2642 Месяц назад
एक च नंबर.. आपण जे विश्लेषण केले आहे ते100%बरोबर आहे. फडतूस हा संपूर्ण पणे खोटारडा आहे. उध्दव ठाकरे साहेबांवर 100कोटी वसुली चा आरोप केला आहे तो खोटा आहे.
@sanjayekande9273
@sanjayekande9273 Месяц назад
चुकीचं नॅरेटिव पसरवू नये.फडणीस काय चीज आहे हे विधानसभेचे निवडणूकीत कळेल.अनिल देशमुख काय साजुक आहेत का.
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql Месяц назад
मग भाजप 1000 टक्के पराभूत हे नक्कीच
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 Месяц назад
फडणवीस साहेब सर्वाचा बाप आहे.
@pandurangpatilnagalgave267
@pandurangpatilnagalgave267 Месяц назад
तुमचा असेल व तुमच्याघरी आले असतील राञी फडणविस पण आमचेतर ते मंञी आहेत
@tastewithhealth6742
@tastewithhealth6742 Месяц назад
Mahadaku fengdya tarbuj😅😅😅😅
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Месяц назад
कोणाचे ही काहीही होणार नाही
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Месяц назад
शाम मानव पण जेलमध्ये हवा
@laxmanchature3233
@laxmanchature3233 Месяц назад
Ha budhibharst jhalela ahe Jailmadhe shant basel
Далее
Friends
00:32
Просмотров 865 тыс.
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Просмотров 6 млн
OG Buda - Сабака (A.D.H.D)
02:19
Просмотров 116 тыс.
Butch REACT to Creative way to fix damaged tile!
00:46
Friends
00:32
Просмотров 865 тыс.