खुपच सुंदर ..पुर्ण विडीव्हो बघताना फक्त स्माईल होती चेहरयावर ....नवरी खुप गोड दिसते खुप लकी आहात तुम्ही की अशी फँमिली तुमच्याबरोबर आहे....great u r very lucky.....सर्वानी अतिशय सुंदर डान्स केला महत्वाचा म्हणजे उत्साह जबरदस्त होता साखरपुड्यात एवढा एन्जाँयमेंट तर लग्न कसे असेल
So sorry to comment on this video too late as I came across this video today only! मराठी गाण्यांची निवड फार छान ! साखरपुडयाचा हा सोहळा फार प्रेक्षणीय झाला ! शब्दातीत आनंद अनुभवला. अंकिता व प्रथमेश यांना साखरपुडयाच्या हार्दिक शुभेच्छा. Eagerly waiting for your marriage video. Enjoy dancing on Indian music and get spiritual happiness in your life again and again!
अप्रतिम असा हा कार्यक्रम तुम्ही केला आहे. मला खुप आवडला. नवरी एकदम सुंदर आणि हासरा चेहरा असाच राहुदे. आणि डान्स ☝☝☝👌👌👌👍👍👍गाणि मस्त full enjoy so sweet 💖💖💖💖ज्याने हा video बनवला आहे . त्यांना 👏👏👏👏👍👍👍👍💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟
Areeee Yaaarrrr kayyy energy ahe... OMG.... Really so nice.... Really tumchya family and friends na kunachich Nazar Nko lagyla... Bcz tyanchyamule awdha super performance and memorable dance performance zala.... 😍😘💞