Тёмный

Annabhau Sathe | Varnecha Vagh | ABP Majha 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 571 тыс.
50% 1

Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Опубликовано:

 

31 июл 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 244   
@yashwantborde7739
@yashwantborde7739 4 года назад
जय लहुजी..... ABP माझा धन्यवाद "सर्व समाज बांधवाना सप्रेम जय लहुजी "
@radheshyamsathe5366
@radheshyamsathe5366 4 года назад
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम एवढ मोठं साहित्य या महामानवास भारतरत्न पुरस्कार मिळायलाच हवा जर सचिन तेंडुलकर यांना देता मग लोकशाहीर साहीत्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना का नाही भारत सरकार देत ए बी पी माझा चे खुप खुप धन्यवाद
@rahulkasbe2234
@rahulkasbe2234 2 года назад
Ho
@shrinathghodke6238
@shrinathghodke6238 4 года назад
धन्यवाद ABP माझा या महामानवाच्या जीवनावर आपण हा एपिसोड बनवला. या भागातून बऱ्याच गोष्टी ज्या आम्हाला माहिती नव्हत्या त्या माहीत झाल्या. संयुक्त महाराष्ट्रातील अण्णाभाऊंचे योगदान हा महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही. अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा.
@parmeshwarthorat1715
@parmeshwarthorat1715 2 года назад
सर्व प्रथम ABP माझा चे आभार अर्ध्या तासात बरीच माहिती दिली आण्णा विषयी माहिती येवडी दिली खूप छान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ ढाकेफळ खूप खूप आभारी आहे
@sureshkamble8994
@sureshkamble8994 2 года назад
शोषणकरणारे भांडवलदार व धर्मांध जातीयवाद्यांचा कर्दनकाळ म्हणजे महान स्वातंत्र्य सेनानी आण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम !
@rahulsasane9405
@rahulsasane9405 2 года назад
ABP माझा ला मी धन्यवाद देतो की त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जीवन गाथा जनतेसमोर मांडली आणि आम्हाला अण्णाभाऊ साठे बद्दल जे माहिती नव्हते ते या एपिसोड च्या माध्यमातून माहित पडले
@akashkhanpate9675
@akashkhanpate9675 3 года назад
संयुक्त महाराष्ट्रातील अण्णाभाऊंचे योगदान हा महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही . डॉ.अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा.
@johnkhalifa1638
@johnkhalifa1638 4 года назад
👑लोकशाहीर,साहित्यरत्न, महान कादंबरीकार, कवी,लेखक, पोवाडा रचयिते, काॅमरेड अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..-शुभम भगवानराव साठे🙏
@ganeshkamble5539
@ganeshkamble5539 4 года назад
१ ऑगस्ट साहित्यरत्न ,लोकशाहीर ,भीमशाहीर ,शिवशाहीर ,डॉ . अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन
@rahulvirshid
@rahulvirshid 3 года назад
Special thank you ABP MAZA आजवर माहीत नसलेले अण्णाभाऊ आज कळाले
@ajaydetwe3324
@ajaydetwe3324 3 года назад
ABP माझा या चैनल चे सर्वात प्रथम आभार 🙏❤️👍 Jay Lahuji jay Anna 🙏❤️👍
@TheTutari
@TheTutari 4 года назад
धन्यवाद ABP माझाचे व मुंबई विध्यापीठाचे ,त्यांनी आण्णा भाऊ यांचे जन्म गांव वाटेगांव ते मुंबई व रशियाचा प्रवास हा अप्रतिम दाखवला आहे...साहित्य रत्न ,लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावे हिच विनंती..
@samadhangaikwad9911
@samadhangaikwad9911 3 года назад
महान स्वातंत्र्य सेनानी प्रतिभेचा महासागर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा शिल्पकार दलित श्रमिकांचा मसीहा क्रांतीसुर्य साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन
@prashantm7587
@prashantm7587 3 года назад
।।जग बदल घालुनी घाव, सांगुन गेले मज भिमराव।। साहित्य रत्न "अन्नाभाऊ साठे" यांना मानाचा मुजरा। जय सिद्धार्थ। नमो बुद्धाय। जय भिमराय। 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Год назад
जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙✊
@pravinkundale7998
@pravinkundale7998 4 года назад
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवनप्रवास दाखवल्याबद्दल धन्यवाद ए बी पी माझा..
@RamGaikwad6092
@RamGaikwad6092 4 года назад
Khup sundar
@annashelar4168
@annashelar4168 4 года назад
भारताचा मॅक्झिम गाॅर्कीस ❣✒️ Annabhau sathe
@veeraavhabe4804
@veeraavhabe4804 2 года назад
Aannyabhau sathe aanya कोटी कोटी प्रणाम जय लहुजी वस्ताद साळवे
@kpking6838
@kpking6838 4 года назад
🌷 विश्वरत्न लो.सा.ज.डाॅ.अण्णाभाऊ साठे 🙏 यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे
@AP-fc6mb
@AP-fc6mb 3 года назад
Vishwaratna😂🤣🤣🤣🤣😂😂😂
@amoldivekar3706
@amoldivekar3706 3 года назад
Right 👉
@surajmhaske4711
@surajmhaske4711 2 года назад
@@AP-fc6mb hasnya sarkh ky Ky ..mala sang mi Uttar Deto ...te pn samor Yeun ..samjl ka Bala
@rajivsuryawanshi3947
@rajivsuryawanshi3947 3 года назад
आण्णाभाऊ साठे यांचे विचार abp ने सामोरे आणले त्यांचे हार्दिक आभार
@rohankhillare4574
@rohankhillare4574 4 года назад
धन्यवाद. ए बी माझा
@surajgomaskar9939
@surajgomaskar9939 4 года назад
साहित्यरत्नास विनम्र अभिवादन...💐💐💐
@user-lv8pu9kb5r
@user-lv8pu9kb5r 3 года назад
*Jay Lahuji Jay Bhim Jay Shivray*
@parmeshwargaikwad8051
@parmeshwargaikwad8051 4 года назад
Abp maja धन्यवाद
@pradipbaviskar9009
@pradipbaviskar9009 3 года назад
लोकशाहीर साहित्यरत्न विश्वरत्न माननीय अण्णाभाऊ साठे यांना मिळालाच पाहिजे
@AP-fc6mb
@AP-fc6mb 3 года назад
विश्वरत्न अण्णा 🤣😂🤣😂
@ajaydetwe8443
@ajaydetwe8443 2 года назад
🙏🙏 ABP MAZA 🙏🙏
@sandipsonawane52
@sandipsonawane52 4 года назад
जय अण्णा भाऊ साठे जय मातंग
@dipmalawaghamare7318
@dipmalawaghamare7318 3 года назад
Thank you very much ABP माझा all team (Prashant kadam sir) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी खुप सुंदर माहिती दिली खुप खुप धन्यवाद 🙏.
@bharatipavankumar2807
@bharatipavankumar2807 4 года назад
Jai Anna💐🙏
@rohitvairagade8090
@rohitvairagade8090 4 года назад
Dhanyavad ABP maza 🙏🙏
@dipaksureshwar7114
@dipaksureshwar7114 4 года назад
जय भीम जय शिवराय जय फुले जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे
@rohittupe7627
@rohittupe7627 4 года назад
जय अण्णा जय लहूजी
@peacemusic780
@peacemusic780 4 года назад
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमीत्त लोकशाहीरांना विनम्र अभिवादन...!
@peacemusic780
@peacemusic780 4 года назад
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाचें योगदान उल्लेखनीय आहे !
@avinashrokade6529
@avinashrokade6529 4 года назад
विनम्र अभिवादन 👑
@vijaydhuri6415
@vijaydhuri6415 4 года назад
विनम्र अभिवादन!
@doadventure926
@doadventure926 2 года назад
अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार मिळायलाच हवा💐
@suhaspujari9279
@suhaspujari9279 4 года назад
विनम्र अभिवादन
@munnagaikwad5370
@munnagaikwad5370 4 года назад
विश्वरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त विनम्र अभिवादन..! यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे .💐💐💐
@AP-fc6mb
@AP-fc6mb 3 года назад
Vishwaratna😂🤣😂🤣😂🤣😂
@ashoksherkar5012
@ashoksherkar5012 2 года назад
सर डॉ. नसून कॉम्रेड आहे कॉ.
@akashawale3606
@akashawale3606 2 года назад
डॉ नव्हे साहित्यसम्राट म्हना
@avinashsoundalge4631
@avinashsoundalge4631 Год назад
अरे मांगानो विश्वरत्न फक्त बाबासाहेब आंबेडकरच आण्णा भाऊ साठे महामानव नाहीत 😅😅😅
@bharatthote6560
@bharatthote6560 4 года назад
अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन.
@ramkhude9197
@ramkhude9197 3 года назад
भारत रत्न मिळावे ग्रेट लोक शाहीर आन्नाभाऊ साठे
@digambardhaknikar503
@digambardhaknikar503 4 года назад
धन्यवाद एबीपी माझा
@harshadagale1251
@harshadagale1251 4 года назад
जय लहुजी जय आण्णा
@babaraobansode7062
@babaraobansode7062 4 года назад
विश्व साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा जय लहुजी
@kiranghode6676
@kiranghode6676 3 года назад
Jay lahuji Jay lahuji🙏🙏
@surajadagale94
@surajadagale94 4 года назад
Proud that He was Born In My Caste......He was Truly a Legend..... He must deserve the Bharatratna Award.. And His Name Should give to the Mumbai University For His efforts.. And for His Joint Maharastra Movement......Thank you Annabhau.....
@sachingarud1803
@sachingarud1803 8 месяцев назад
You born in anna bhau caste........ He is before you
@rhkolhapur6164
@rhkolhapur6164 3 года назад
अनाभौंच्या विचारांच्या वाटेवर चला तोच अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार असेल
@sureshkamble8994
@sureshkamble8994 2 года назад
भारताला आण्णा भाऊ यांचा क्रांतीवाद (सम्यक) स्विकारण्याशिवाय पर्याय नाही.
@abhi.jeet13
@abhi.jeet13 4 года назад
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे..
@haripoul4510
@haripoul4510 4 года назад
Nice
@AP-fc6mb
@AP-fc6mb 3 года назад
🤣😂🤣😂🤣😂
@abhi.jeet13
@abhi.jeet13 3 года назад
@@AP-fc6mb तुमचं काय दुखत आहे साहेब 😀
@COMRADECOMPANY
@COMRADECOMPANY 2 года назад
@@AP-fc6mb chal nigh ❤️ dya
@rampetade5433
@rampetade5433 3 года назад
अण्णाभाऊ साठे ना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहीजे
@ankushgawai5589
@ankushgawai5589 4 года назад
जय लहुजी जय अण्णाभाऊ 🙏
@sangitaborde1734
@sangitaborde1734 4 года назад
Jay shivray
@rhkolhapur6164
@rhkolhapur6164 3 года назад
आणा नतमस्तक तुमच्या चरणी 💯💯💯💕💕💕💕💕
@umesharane6704
@umesharane6704 4 года назад
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार भारत सरकारने द्यावा
@sahebraosuryavanshi1410
@sahebraosuryavanshi1410 4 года назад
भारत रत्न डॉ आण्णाभाऊ साठे
@user-ky1hl4nc9n
@user-ky1hl4nc9n 3 года назад
डॉ कसं
@sahebraosuryavanshi1410
@sahebraosuryavanshi1410 3 года назад
@@user-ky1hl4nc9n डॉक्टर
@user-ky1hl4nc9n
@user-ky1hl4nc9n 3 года назад
@@sahebraosuryavanshi1410 डॉ पदवी कशी समजून सांगा
@kiranp1504
@kiranp1504 3 года назад
A B P Majha 🙏🙏🙏🙏🙏
@SachinGaikwad-mt2yn
@SachinGaikwad-mt2yn 3 года назад
धनेवाद.abp.माझा.
@chandrakantkhandare290
@chandrakantkhandare290 4 года назад
लोकशाहिर डाॅ अण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार मिळाला पाहिजे
@vishwajeetdavane5754
@vishwajeetdavane5754 3 года назад
Hoo
@AP-fc6mb
@AP-fc6mb 3 года назад
@@ajaybhosale3834 hahaaha kel Ratna 🍌🍌🍌
@mahapolice.9507
@mahapolice.9507 3 года назад
भारत रत्न कोणालाही नाही देता येत मित्र तो काही मंदिरातील प्रसाद नाही
@devapanpatil4619
@devapanpatil4619 3 года назад
लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार मिळाला पाहिजे
@santoshgavalwad1950
@santoshgavalwad1950 3 года назад
भोसले तुझ्या आईला यकच बाप चडलाय का कोणावरही काही टीका करू नको
@TecnoCreativeTeacher
@TecnoCreativeTeacher 4 года назад
खूप छान 👆👌 धन्यवाद 🙏
@The_positive_05
@The_positive_05 2 года назад
धन्यवाद ABP news ला तुमच्या मुले आज चाग्लि माहित भेटली......🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯
@Nd_Production
@Nd_Production 2 года назад
Thanx for abp majha
@krushnababagaikwad1232
@krushnababagaikwad1232 4 года назад
लोकशाहीवर अण्णा भाऊ साठे यांना "भारतरत्न" पुरस्कार मिळालेच पाहिजे...
@prakashdevkamble6705
@prakashdevkamble6705 4 года назад
Thx abp maza
@sumitp.waghmare6103
@sumitp.waghmare6103 4 года назад
Thanks abp
@sanjivgawali3850
@sanjivgawali3850 4 года назад
Great work ABP maza.. thanks a lot
@rajbhai9124
@rajbhai9124 4 года назад
Thx abp mazha
@vikasthorat8290
@vikasthorat8290 2 года назад
लोकशाहीर 🙏🙏आण्णाभाऊ साठे 🙏🙏
@pavanthoratofficial9314
@pavanthoratofficial9314 3 года назад
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन
@mr.sonu_0036
@mr.sonu_0036 3 года назад
Jay Lahuji 💪🙏💛👑💛
@bharatpawar5277
@bharatpawar5277 4 года назад
Jay lahuji
@rahulwankhade8404
@rahulwankhade8404 3 года назад
Jay Anna bhau
@rameshwarbhosale1243
@rameshwarbhosale1243 4 года назад
This is the Dynamic personality persons .
@ranjeetmanhinde2171
@ranjeetmanhinde2171 2 года назад
धन्यवाद
@sumanshirodkar3708
@sumanshirodkar3708 4 года назад
जय लहुजी...🙏
@prashantetambe9678
@prashantetambe9678 4 года назад
आण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न द्या
@sachinbhise9127
@sachinbhise9127 2 года назад
Lekshahir Aanabau shate 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@yogeshpendharkar
@yogeshpendharkar 3 года назад
Jay bhim jay Anna Bhau Sathe
@amolkamble4526
@amolkamble4526 4 года назад
𝑱𝒂𝒚 𝑳𝒂𝒉𝒖𝒋𝒊..𝑱𝒂𝒚 𝑨𝒏𝒏𝒂 𝒃𝒉𝒂𝒖 𝑺𝒂𝒕𝒉𝒆.....𝑩𝒉𝒂𝒓𝒂𝒕𝒓𝒂𝒕𝒏𝒂 𝒎𝒊𝒍𝒂𝒍𝒂 𝒄𝒉 𝒑𝒂𝒉𝒊𝒋𝒆 ....𝑨𝒏𝒏𝒂 𝒃𝒉𝒂𝒖𝒏𝒂𝒂...
@jaganathrao7097
@jaganathrao7097 3 года назад
By the u the same thing.
@Atheisssst
@Atheisssst 4 года назад
कम्युनिषट होते परंतु नंतर आणा भाऊ साठे हे आंबेडकरवादी बनले होते...हे सांगायला विसरलात आपन
@prafulchandrashindeshinde6726
@prafulchandrashindeshinde6726 4 года назад
Kai pn feku Nko
@amarulhare7276
@amarulhare7276 3 года назад
जय अण्णा भाऊ जय लहुजी
@devkateangadkarmala8116
@devkateangadkarmala8116 2 года назад
खूप छान
@hydrastrenger1288
@hydrastrenger1288 2 года назад
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न मिळालाच पाहिजे_🙏🙏
@anilbhosale3655
@anilbhosale3655 4 года назад
Very nice
@ajinathjagadhane749
@ajinathjagadhane749 3 года назад
जय लहुजी
@jayprakashcharde6047
@jayprakashcharde6047 3 года назад
Jay vanchit bhau annasaheb Sathe🌍👍🌍
@abhishekmote3242
@abhishekmote3242 3 года назад
साहित्यरत्न साहित्यसम्राट विश्वरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न जाहीर करावा .🙏💯🇮🇳👑 जय शिवराय जय लहुजी जय ज्योती जय भीम जय अण्णा 🙏💯🇮🇳👑
@AP-fc6mb
@AP-fc6mb 3 года назад
विश्वरत्न 🤣😂🤣😂🤣😂
@shantkumargaykwad7405
@shantkumargaykwad7405 2 года назад
आणाभाउसाठे.यांचे.नाव.माहमनवचा.यादीत.अल.पा हीजे
@abhishekmote3242
@abhishekmote3242 2 года назад
@@shantkumargaykwad7405 💯💯💯
@dailyupdate3665
@dailyupdate3665 3 года назад
Kranti Surya annabhau sathe yanna Bharat ratna purskar Bharat sarkarne dila pahije.khara mahanayak!
@varshatalware172
@varshatalware172 4 года назад
अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन!!
@vijaychandne8499
@vijaychandne8499 4 года назад
Great abp maza . . .manapasun abhar
@SauravVlogs77
@SauravVlogs77 4 года назад
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे . 🙏
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 4 года назад
अण्णासाहेब विनम्र अभिवादन
@sudheershinde2395
@sudheershinde2395 2 года назад
जय लहुजी, आण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन
@ravisonone1162
@ravisonone1162 4 года назад
ABP Majha khup khup dhanyavad
@parmeshwarmotirave8232
@parmeshwarmotirave8232 4 года назад
Salute abp maza 🙏🙏
@dkdjstudio1224
@dkdjstudio1224 3 года назад
Nice video 👌
@ajaysuradkar3958
@ajaysuradkar3958 3 года назад
Jay lahuji Jay aanaa Jay bhim 🥰🙏
@karantate8648
@karantate8648 4 года назад
Nice
@The_positive_05
@The_positive_05 2 года назад
I proud of my caste......
@pradeep9146
@pradeep9146 3 года назад
🙏👑Jai aana bhau sathe 🙏👑
@gkbiology858
@gkbiology858 4 года назад
Deep Salutation to The Great novelist writer Anna bhau Sathe
@jyotirmaywaghmare58
@jyotirmaywaghmare58 4 года назад
Dhanyawad ABP maza ha video dakhwala
@mahadevtelange6942
@mahadevtelange6942 3 года назад
Annabhau was a Kohinoor of India.He must be awarded with the Bharat Ratna by the Indian Government willingly.
@AP-fc6mb
@AP-fc6mb 3 года назад
Bharatratna seriously 😂🤣😂😂😂
@Rohan122
@Rohan122 Год назад
​@@AP-fc6mbyes absolutely do you know anything about him?
@AP-fc6mb
@AP-fc6mb Год назад
@@Rohan122 yes I know everything
@Rohan122
@Rohan122 Год назад
@@AP-fc6mb what do you exactly
@sandipsonawane52
@sandipsonawane52 4 года назад
Jay lahuji kdk
@sachinnatkar479
@sachinnatkar479 4 года назад
Mumbai vidyapithala annabhaunche nav denyat yave ,ashi news dya
@mahadevkshirsagar1226
@mahadevkshirsagar1226 4 года назад
💯💯🙏🙏🙏👌❤️
@Themotivationmovie555
@Themotivationmovie555 3 года назад
Jay Lahuji
Далее
Help Barry And Barry Woman Scan Prisoners
00:23
Просмотров 1,5 млн
AANNABHAVU.                            short film director : ravi gujar
22:51
Просмотров 110 тыс.