Тёмный

Aparna Ramtirthakar 5/7 

amigiri
Подписаться 25 тыс.
Просмотров 1,4 млн
50% 1

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 673   
@KingMakers333
@KingMakers333 3 года назад
Pranam Tai...🙏🙏🚩
@sudhakarkulkarni4151
@sudhakarkulkarni4151 5 лет назад
खूप छान आज गरज आहे या गोष्टींची तुमच्या कामाला मनःपूर्वक शुभेच्छा!!
@hemantk2368
@hemantk2368 3 года назад
हिची पोरं अमेरिकेत जाऊन शिकणार.... आणि हि आपल्या ला उपदेश देत आहे....
@KingMakers333
@KingMakers333 3 года назад
Tumhi nahi sudharnar , hopeless mentality...
@hemantk2368
@hemantk2368 3 года назад
@@KingMakers333 अरे केळ्या 🤣🤣🤣
@shivkanya5291
@shivkanya5291 5 лет назад
वाव किती छान अाहे. हा भाषण मॅडम जे चांगल असत ना ते लोकांना नेहमीच वाईट वाटत... खरच खुप छान अाहे तुमच भाषन i like u......myam....अन तुम्ही जे काही सांगता ना ते सत्य अाहे पण काहींना कळलच नाय किंवा ज्यांनी अर्धवट पाहील असेल ना म्हनुन चांगले कमेन्ट अाले नाही...कारन त्या बावलटांना अर्थच कळला असेल....
@nathuthakare7383
@nathuthakare7383 5 лет назад
मा. अर्पणाताई साहेबांनी आदिवासी ग्रामीण भागात सुद्धा अशीच व्याख्यानांची गरज आहेत.
@kirandeshmukh3894
@kirandeshmukh3894 4 года назад
Prateyek shabda tumcha barobar ahe tai.....tumhala miss Karu ....RIP 🙏
@ganeshdubshe9701
@ganeshdubshe9701 4 года назад
मुलीचे.काय. करायचे.
@upgc
@upgc 4 года назад
Hats off to this lady. Respect to this wonderful lady. Respect to the parents of this lady.
@ashikashaikh8543
@ashikashaikh8543 6 лет назад
Whever, culture is correct,moral values,Indian traditional best.Madam I like your speech. I proud of that I am Indian.
@hemaharsh2381
@hemaharsh2381 3 года назад
Your right.. But mother in law also need to be understood.. Ppl can't live backwards 50 years ago what they have been.. I guess tha is an issue nowdays. Gap in understanding of generation.
@user-zp4fb5tp4d
@user-zp4fb5tp4d 6 лет назад
खुपच छान लय भारी
@shubharti
@shubharti 5 лет назад
वांग्याची भाजी कुठल्या पद्धतीने केली हा जाहीर तक्रारीचा मुद्दा असू शकतो का? आणि नसेल आवडली ती चव तर त्यात सुधारणा करायला आली पाहिजे की सुगरण सासूला. पातेलंभर भाजी टाकून द्यायची आणि अन्नाची नासाडी करायची हे सासूबाईंच्या कुठल्या संस्कारात बसतं?
@Chinmayamehendalesir
@Chinmayamehendalesir 3 года назад
ताई, घरात सासू असताना सुनेनी आईला का विचारली रेसिपी? हे सुनेच्या कुठल्या संस्कारात बसतं? जशी सासू चुकली तशीच सून देखील चुकली आहे. सुनेनी तिच्या आईला रेसिपी विचारली नसती तर पुढचं सगळं झालंच नसतं.
@shubharti
@shubharti 3 года назад
@@Chinmayamehendalesir सासू घरात आहे ना मग राहावं सुनेबरोबर स्वयंपाकघरात उभं आणि सांगावी आपली पद्धत. नुसतंच कर म्हणून बाहेर जाऊन बसणार. तिला काय हळदीकुंकू घेऊन आमंत्रण द्यायला जायचं का?
@shubharti
@shubharti 3 года назад
किती एकतर्फी विधानं केली आहेत या बाईंनी? जगातले सगळे problems मुलींमुळेच आहेत असं वाटेल कोणी हे सगळं ऐकलं तर. नंतरच्या काळात या बाईंनी पूर्ण ३६० कोनात पल्टी मारली आणि मुली/ स्त्रिया बिचाऱ्या आहेत आणि पुरूषच दोषी आहेत अशा अर्थाची भाषणं दिली. कशासाठी? ‌माहीत नाही.
@Chinmayamehendalesir
@Chinmayamehendalesir 3 года назад
ताई सून सासुचं ऐकायलाच तयार नाही. मग अशावेळी सासुने काय करावं? हल्ली बहुतांशी सुनांना सासुने kitchen मध्ये आलेलं आवडत नाही. मग सासुने कसं यायचं kitchen मध्ये?
@shubharti
@shubharti 3 года назад
@@Chinmayamehendalesir itka traas hot asel na sunecha, tar mulacha lagnach karu naye. Sagle prashnach sampun jatil.
@Reluctant_chef
@Reluctant_chef 4 года назад
I have read thru d comments n realised ladies have taken it personally.. This is not for you.. It's for those girls or mothers who don't realise d difference between westernization n modernisation.. N she is exposed to d society evils more than us.. Our horizon is limited n she has massive experience in social work..n on basis of that she is speaking.. Respect her views n you may respectfully agree to disagree.
@KingMakers333
@KingMakers333 3 года назад
Agdi barobar 👍
@SahilPatel-ln8iw
@SahilPatel-ln8iw 2 года назад
How can you respect someone who looks down upon woman having her periods?
@vishwanathdongare5650
@vishwanathdongare5650 7 лет назад
छान, स्त्रीयांना टोचणारे, कान उघाडणी करणारे अॅड.अपर्णा मॅडम सुंदर भाषण.
@nupurdeshmukh2948
@nupurdeshmukh2948 6 лет назад
Vishwanath Dongare aare murkha 6 mahinyachya muli war rape hoto tyachyat tichi kaay chuk aste..hee bai bawlat aahe aani tujha sarkhe purush maha bawlat
@baliramthawre2392
@baliramthawre2392 6 лет назад
Vishwanath Dongare
@ashokgaikwad7317
@ashokgaikwad7317 5 лет назад
Nice
@माणसंआवती-भवतीची
मुलाच लग्नच करू नका मग हा प्रश्नच येणार नाही. तुम्हाला सगळंच तुमच्या मनासारखे कसे हवे
@kavitasonawane8782
@kavitasonawane8782 5 лет назад
Ekdam right
@brothersfitness4281
@brothersfitness4281 5 лет назад
तुला त्याचा म्हणने समजल नाही ग ताई
@vidyasonavane9602
@vidyasonavane9602 4 года назад
Why educated girls want to marry if they are not mature enough to understand that marriage needs compromise, any relationship needs adjustments. Stay with your parents. Nobody is doing favor to anybody by marrying... sansar doghan cha asato.. donhi ghara va sambandha japayache asatat . He kalat nasel tar, lagna ch ka karayacha? Nobody is forcing u to marry.
@kshitijakulkarni8292
@kshitijakulkarni8292 4 года назад
देव तुमच्या सुनेचं भलं करो.तिला भरपूर ताकद देवो. तुमच्यासारखी बुरसटलेल्या विचारांची सासू तिला मिळाली
@rohitchobe3532
@rohitchobe3532 4 года назад
Khar ahe tyanch boln
@Colour_Bugs
@Colour_Bugs 4 года назад
Dear I also have 4 real sisters. Still I am with her. feminism does not mean to drink bear, to sleep with random reason. Feminism means, to carry confidence to do same thing for our society.
@AM-te1ff
@AM-te1ff 4 года назад
🤣🤣🤣😅😅👌👌👌
@AM-te1ff
@AM-te1ff 4 года назад
@@Colour_Bugs feminism also does not mean fear of people on women
@er.lalitbhalerao788
@er.lalitbhalerao788 4 года назад
Kshitija Kulkarni 😂😂😂
@saianandfurniture9140
@saianandfurniture9140 5 лет назад
फार समाधान कारक माहीत सांगीतलीय एकदम सत्य आहे हे मुलींच्या आईमुळे शेकडो घरे बरबाद झालीय पन आजकाल मुली फक्त एकांत राहवण्यास बघतात सत्य आहे हे
@ganeshdubshe9701
@ganeshdubshe9701 4 года назад
एक. वेळी. मानुस.आईकतो.बाईका?नाही
@PyaarBaato
@PyaarBaato 4 года назад
Saianand Furniture ho yaar. Mhanun purushane purushashi lagna karawa. Best life aahe gay marriage
@PyaarBaato
@PyaarBaato 4 года назад
Ganesh Dubshe ho na kashala baishi lagna karaycha. Purusha barobar lagna karaycha. Best life bhava
@asmitaingle3291
@asmitaingle3291 4 года назад
Pan tai jyanchya sasva kharach vait asatil tyane Kay karaych 😞
@beautifulearth7982
@beautifulearth7982 7 лет назад
I totally agree with you.I admire you.You are really Great.
@ishakadam7774
@ishakadam7774 5 лет назад
Khup chaan bolta kaku khup bar waatala tumcha vid baghun
@user-yt3vh5br7e
@user-yt3vh5br7e Год назад
ताई खुप छान माहीती दिली. माझी सुन पण 5 महिने झाले आम्हाला सांभाळत नाही .
@nishagandas5414
@nishagandas5414 5 лет назад
Mst madam .......👌👌
@shekharaai
@shekharaai 7 лет назад
Aparna Tai you are great ...you are doing great great great jab. we support you.
@sayleekhollam1139
@sayleekhollam1139 5 лет назад
Kaahi anshi barobar aahe .. Family System madhe career mule problems yetat.. pan saddhya paise laagtat tyamule career karaayla hava..
@sandipbagade2064
@sandipbagade2064 4 года назад
चवदार स्वयंपाक तयार करता येणे हा गुण तुम्हाला संसारात येणाऱ्या बऱ्याच अडचणी सोडवतो
@SahilPatel-ln8iw
@SahilPatel-ln8iw 2 года назад
Third class thoughts. Sasu ki bhavna... Kya? Periods hai toh kya hua? It's natural. Nothing to be ashamed of. Nothing to do with god or religious beliefs. It's a blessing. I hope her backward thoughts have gone with her.
@surekhakoparde6590
@surekhakoparde6590 5 лет назад
Aparnatai you are telling truth of 90 percent families. You are telling is absolutely right, but today's society need to keep open eyes and ears are not listening. Changalwad culture is being developed too much.
@varshajoshi4670
@varshajoshi4670 5 лет назад
किती पुरुष दाखवु तुम्हाला ज्यांनी आयुष्यात कधीच स्वत: ची चड्डी धुतली नाही आणि आसेही कीती पुरुष दाखवु जे पुरुष फोनच्या नादात आपल्या बायकोकडे बघतही नाहीत बोलणं तर दुरच राहू दे
@sharadzalag8698
@sharadzalag8698 4 года назад
Tuzach aahe ky
@maheshpawar6669
@maheshpawar6669 Год назад
माझ्या मित्राच्या लग्नाला 4 वर्ष झाली त्याची बायको म्हणते मला कपडे धुता येत नाहीत त्याने काय करावे रोज तिची साडी धुतो तो
@User27133
@User27133 Год назад
Absolutely outdated.
@satyajeetzende3233
@satyajeetzende3233 5 лет назад
खरच आजच्या मुलींमध्ये खूप फरक पडला आहे ती ना उत्तम आई आहे ना उत्तम पत्नी ना उत्तम गृहिणी तुमच्या या बोलण्याने बदल होवो हीच आईभवानी च्या चरणी प्रार्थना जगदंब जगदंब जगदंब. 🌺
@medhainamdar7093
@medhainamdar7093 5 лет назад
अगदी खर 🙏🙏🙏
@dakshatamatrimony3275
@dakshatamatrimony3275 5 лет назад
अपर्णा ताई तुम्ही कधी कधी काही ही बोलत जाता. कोणतं कुटूंब ची स्टोरी सांगता ते जरा आम्हाला सांगा , कोणत्या सुनेने त्या दिवसात गणपतीला फुल वाहिले ते, काही ही बोलत जाता. सर्वांना माहीत आहे काय करायचे आणि काय नाही. माझा पण तुम्हाला एक प्रश्न आहे . तुम्ही पण सूनेकडे मुली प्रमाणे पाहता का, नाही ना मग तिच्या कडून कशाला अपेक्षा करता मुलीची. तुमचा मुलगा ऑफिस मधून जेव्हा घरी येतो तेव्हा तो घरची कामे करतो का, सून पण तेच काम करून आलेली असते ती दमलेली नसते का, मग तिने घर कामा साठी बाई ठेवली तर सासूच्या पोटात का दुखते. तुम्हाला शिकलेली आणि चांगल्या पगाराची नोकरी करणारी मुलगी पाहिजे असते आणि घरीची पण कामे करणारी पाहिजे असते. आणि नाही केलं तर मग सासूच्या टोमणा आम्ही अस करायची आम्ही तस करायचो. आता जमाना बदला आहे तुम्ही पण बदला. दुसऱ्यांना नावे ठेवण्ाऐवजी स्वतः मध्ये बदल आणा. सर्व सुरळीत होणार. स्वतःच्या मुला साठी वेगळा कायदा आणि सूने साठी वेगळा. सून तुमच्या कडे येते तीला सांभाळून घेण्याचे काम तुमचे असते. आणि त्या काळात जर तिला नाही सांभाळत तर, पुढे ती तुम्हाला कधीच सांभाळणार नाही. तुमच्या मधली जुनी सासू काढा, मग बोला
@mukeshudan7690
@mukeshudan7690 5 лет назад
Nice
@vaibhavprabhukhanolkar8603
@vaibhavprabhukhanolkar8603 5 лет назад
त्या चूक बोलतायत की बरोबर यात मला पडायचं नाही पण काही मुली आश्या आसतात हे माझ्या पाण्यात आहे आमच्याच गावातील ( मी डोंबिवली ल राहतो मझ गाव कोकणातलं) एक सून आहे म्हणजे तो मुलगा आणि त्याची पत्नी मुंबई लाच राहतात lovemarreg आहे पण त्या मुलीने लग्न झाल आणि लग्नानंतर सत्यनारायणाच्या पूजेला बसली पण तिला पूजेच्या आधीच ती पेरेडस आले होते ते तिने कुणालाच सांगितलं नाही ( नवऱ्यालही नाही लवेमाररेग आसुन ) ती तशीच पूजेला बसली आता काय बोलायचं आणि वेडेपणा इतका की पूजा झाल्यावर सांगितलं
@bharatishinde7960
@bharatishinde7960 5 лет назад
Mast
@dhanshridarekar209
@dhanshridarekar209 5 лет назад
Dakshata tai khara bolat tumhi
@sunitashah773
@sunitashah773 5 лет назад
Dakshta Matrimony hy Just
@sandipmhatre5822
@sandipmhatre5822 5 лет назад
Khup chan 1 no
@poonamvarade7967
@poonamvarade7967 4 года назад
Khup ghanerad speech. For rape case
@bhavanajoshi8774
@bhavanajoshi8774 6 лет назад
Aparna Tai tumcha vedio saglech khup Chan Ahet. Fakt ek gosh tumhi je period palnyabaddl bolalya te Matra manya nahi. Karn kuthe hi asa sangitla nahiye ki period mule kop Hoto bhrashta hota vaigre. Feeling la important Dena mhanje mothi mandli mhantil Period madhe palava mhante te Manya kela asa hota. Soo tumhi sanga Kay karava
@Cook_with_blessings
@Cook_with_blessings 5 лет назад
Kahi Sasu Ajun hi khup vait ahet...
@laxmidas9233
@laxmidas9233 4 года назад
Chuka fakt mulinchya aai Cha nasto Chuka sasuchya pan astat
@Chinmayamehendalesir
@Chinmayamehendalesir 3 года назад
Sorry to say Tai, सासुबाईःची चूक असेलही pan सुनेनी आतले कपडे सासुला धुवायला लावणे योग्य आहे का?
@Cook_with_blessings
@Cook_with_blessings 3 года назад
@@Chinmayamehendalesir chukiche ch ahe.. pn kahi sasu muddam sunela mansik tras detat
@anilghag-hindustankisachia8535
@anilghag-hindustankisachia8535 4 года назад
I support you with my heart for family knowledge.
@vijayavasmale2612
@vijayavasmale2612 Год назад
Aprna Tai majhya sasti ekda ya ,sangola,dighewadi
@santoshgolve409
@santoshgolve409 5 лет назад
कोण कीती शहाणे ,कोण कीती शिकलय, या पेक्षा काय चांगले आहे ते घ्या ना स्वतःच्या मनाला विचारा कसे वागले पाहिजे. कस वागतात कस रहातात या कडे लक्ष द्या. चांगले शिका चांगले वागा चांगले विचार घ्या समाधानी रहाल.
@karishmadheeraj8316
@karishmadheeraj8316 7 лет назад
khup sundar
@jagdishwaingankar4736
@jagdishwaingankar4736 6 лет назад
अप्रतिम व्याख्याने आहेत तुमची.
@harshadakachare9829
@harshadakachare9829 6 лет назад
a bai tu कायद्याच bolte na ki hya कायद्यामुळे 10 lakh pursh suicide krtat vaikl aahe na tr tula he pan mahit asel roj maharashtra madhe kiti tri mulicha khun hoto rape hoto tuzya hya purushi published mule.mulina evdh boltes na tr muli kahi ghalun mulanvr swskar dyla shik agodr ki kontya najren porin kde pahav te.😠😠😠
@alltoolsvdo7398
@alltoolsvdo7398 5 лет назад
Aai khup sundar
@rushikeshbhalerao6904
@rushikeshbhalerao6904 5 лет назад
एकदम बरोबर संदेश आहे
@thesoulofindia
@thesoulofindia 5 лет назад
Tai Mazi 10vi zali nahi. Mala shikshan suru karayache aahe. Mi Kuthun suru Karu? Please Mala margadarshn kara
@samueltandra520
@samueltandra520 4 года назад
Your right and balanced pitching for Man woman
@sayalibarve2633
@sayalibarve2633 6 лет назад
Mla bar navat tar sasu mante ja bai aai kade ja aram kar ethe nko zopa kadu m konala sangaych mulini ya asya sasula ji swataha sangate aai kade ja khihi zal ka tuzya aaila sang mla nko sangu m kay karaych mullini
@kalidasshelar2499
@kalidasshelar2499 4 года назад
Khup Chan
@pradipardekar6654
@pradipardekar6654 6 лет назад
Advocate अपर्णा ताई खूपच छान...कुणाच्या कंमेन्ट निराश होऊ नका..like जास्त आहेत dislike पेक्षा...
@PyaarBaato
@PyaarBaato 4 года назад
pradip ardekar tu pan tujhya lekila hunda bali de kinva asa kaahi hou det tichya barobar aani mag police complaint nako karus. Nahitar tu purushashi lagna kar
@tamannapathan4857
@tamannapathan4857 6 лет назад
Namasķar Aparna ma'am ! khup Chan bolata tumhi ... kharach bare vatle ki konala tari mulanchi aai kalte...aabhari aahe..
@poojasankhe6570
@poojasankhe6570 5 лет назад
One sided speech by Maushi. Parents gives education to girls for there success & happiness. Boy marries educated girl for there progress. Both are dependent. Lately woman had no mental stress only physical work at home but nowadays mental stress has been burden on them what's the problem if they keep maid to reduce some physical stress but again In laws don't understand this & make her look bad in front of society.
@anirudhamore7780
@anirudhamore7780 4 года назад
Khupch mast vastav
@sonugulhane696
@sonugulhane696 6 лет назад
very nice madam khup chan bolta tumi pn sglay muli sarkhy nstat to ghrchy sanskaracha bhag asto aai vdilani pn mulana velich rokayla pahije mazay aaila pn asha goshti aavdt nahi mla aani mazay dada la pn sarkhi shist aahy ghri mnun ha ghrchay sanskaracha bbhag aahy mg shahar mothe aso kiva lahan chan sagta tumi
@swatidhanwade2772
@swatidhanwade2772 6 лет назад
very nice.
@dudecoolohh8539
@dudecoolohh8539 7 лет назад
I ,ll respect your felling and this is truth
@ramkowe4371
@ramkowe4371 7 лет назад
tai khup chan 👍👌
@sumit2598
@sumit2598 6 лет назад
Priyanka patil
@swatiyamgekar489
@swatiyamgekar489 3 года назад
@@sumit2598 ⁰0⁰
@swatiyamgekar489
@swatiyamgekar489 3 года назад
@@sumit2598 ⁰0⁰
@sameenasayyed8599
@sameenasayyed8599 5 лет назад
Sharm or hayea ye sab dharm My hai... this is true 👏👏👏👏👏👏👏 🇮🇳 🚩
@moodisfoodies
@moodisfoodies 6 лет назад
पण नवरावर कितीही प्रेम केल तरीही तो त्याचाच घरचाच ऐकतो . मग सागणार कोणाला कि आडचण काय आहे . नवरा सुधा त्या चीच बाजु घेतो.
@ashachinchkar7022
@ashachinchkar7022 6 лет назад
खुपच छान फक्त दोघींनी एकमेकिंचा नात मान्य मनापासुन कराव सासू सुन
@rupalispatil2997
@rupalispatil2997 6 лет назад
प्रत्येकाला आपल आयुष्य कस जगायचं याचा आधिकार आहे.
@ajithonmane699
@ajithonmane699 6 лет назад
Er. Rupali S. Patil चूक
@subhashrudrap8973
@subhashrudrap8973 6 лет назад
Er. Rupali S. Patil b. I taking time
@shobharupnar2361
@shobharupnar2361 6 лет назад
Dudaryala tras na deta
@samadhanugale3294
@samadhanugale3294 5 лет назад
U r Rong
@Satyayug32
@Satyayug32 5 лет назад
आयुष्य मनासारख जगायच म्हणजे काय हिन्दू धर्माला कलंक लागल अस वागण???
@pushpakharat2549
@pushpakharat2549 3 года назад
Very nice 👌👌👌
@vaibhavshirsath1782
@vaibhavshirsath1782 5 лет назад
1no. Tai
@sjdchannel3505
@sjdchannel3505 10 месяцев назад
कायदा अगदी बरोबर आहे, काही बायका कायद्या चा गैरवापर करतात
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari 5 лет назад
तुम्ही काही अंशी बरोबर आहात, पण सासवा पण दीड शहाण्या असतात काहीकाही😂😂😂😂
@supriyajathar2618
@supriyajathar2618 5 лет назад
😀😀😀
@shobhalokhande7816
@shobhalokhande7816 5 лет назад
खर आहे मला वाटते या बाई अतिरेक करताहेत बोलणयाचा
@poojasankhe6570
@poojasankhe6570 5 лет назад
😅😅😂😂
@rushikeshambhore5695
@rushikeshambhore5695 5 лет назад
पण बऱ्याच सूना अती शहाणा
@shrutiphadnis1967
@shrutiphadnis1967 3 года назад
Ho sasva vaitch astat
@parmeshwarshinde4269
@parmeshwarshinde4269 5 лет назад
खूप छान आहे
@parmeshwarshinde4269
@parmeshwarshinde4269 5 лет назад
मला फार आवडली भाषणे
@dhan1010
@dhan1010 5 лет назад
Sagde kahi Atishyoktipurna aahe bai cha bolna, dhyan akarshan karnya sathi kiva prabhav taknyasathi . Ardhe vichaar sankirn va puratan panthi.
@shabbirshaikh8094
@shabbirshaikh8094 5 лет назад
अपरना ताई मी सहमत आहे
@jaswantsingrajput2961
@jaswantsingrajput2961 5 лет назад
aai agadi barobar boltay tumhi
@yogeshdeshmukh4613
@yogeshdeshmukh4613 4 года назад
Nice aaisaheb...
@kiranshinde6369
@kiranshinde6369 5 лет назад
पुरुष सुधारले पण इकडे बाईच बाईचा विरोध करते.. अतिशय सनातनी मानसिकता.
@ameyajoshi8849
@ameyajoshi8849 4 года назад
आता सनातनी म्हणजे काय?
@meenakarnure3669
@meenakarnure3669 5 лет назад
पटत नाही, मुलीना का एवढ बोलता ते सगळयाच मुली अशया नसतात
@riddhibaikar6999
@riddhibaikar6999 4 года назад
O jara nit bola saglya muli ashya nastat samjla
@riddhibaikar6999
@riddhibaikar6999 4 года назад
Donhi bajhu nit have tarch sagla normal chalu shakt
@AM-te1ff
@AM-te1ff 4 года назад
Ignore her
@asmitajagtap102
@asmitajagtap102 4 года назад
त्यांना येत का नीट सुना सांभाळता
@varshajoshi4670
@varshajoshi4670 5 лет назад
सुनांना नीट न वागवल्यामुळेच लग्न नाही करत कोणी लिव्ह इन रिलेशन निर्माण झालय सासुच जबाबदार आहे सगळ्याला
@bhagyashree7481
@bhagyashree7481 6 лет назад
Hya mam chi ji सून saglyat jast unfortunate aasnar aahe or aasel. Aasha Bai la sahan Karne mhanje how difficult. Oh my God !!
@vidsim
@vidsim 6 лет назад
Tumchi chuk nahi aahe hyat...tumchya palakanchich chuk aahe ku jtanni tumhala hyanchyamadhye problems baghayla shikwale...sooo saddd you can't understand what she is saying....when tomorrow you will have son and your daughter in law will misuse these laws against you then you will realize it probably...but it would be too late by then..
@dainikwartanewsbaramatitur95
@dainikwartanewsbaramatitur95 5 лет назад
Seema Adhav u have given very nice reply .congratulation.
@kundansingh7525
@kundansingh7525 5 лет назад
Madam kahich chukich nahi bolalya. She is absolutely right. She can't be wrong
@kundansingh7525
@kundansingh7525 5 лет назад
@@vidsim I like your reply
@rajashreepingat4749
@rajashreepingat4749 5 лет назад
Mazi sasu same ashich ahe....ani mi khup shant 😕😕😕
@laxmidas9233
@laxmidas9233 4 года назад
Sasu swata sunela maheri jaau Det nahi ani swata sarkhe mulichya ghari jaun baste te chalte ka
@aniketkutemate8598
@aniketkutemate8598 5 лет назад
अगदि बराेबर बाेलत आहात ताई कायदा बदलला पाहीजे
@seemakulkarni2121
@seemakulkarni2121 7 лет назад
विज्ञान आणि श्रध्दा भक्ती यांची सांगड घालताना, ही मंडळी प्रेम लग्न या गोष्टीही याच तराजूत तोलतात का, हा प्रश्न त्यांनी स्वतः पडताळून पाहावा. Valentine's Day ला दिला जाणारा गुलाब शिमग्याला दिला तर चालेल का या गणपती ला पाळीत फूल वाहणाऱ्या मुलीला. मी डॉ. म्हणून मला प्रेम श्रध्दा भक्ती सगळं विज्ञानाच्या तराजूत तोलायचं असं म्हणू शकेल का ती. बाप्पाला पाळीत फूल चालावं तर हिला शिमग्याला गुलाब दिला तर अक्कल काढतील एकमेकांची.
@vaishnaviraut7087
@vaishnaviraut7087 6 лет назад
Seema Kulkarni Ganpati Bappa ne sangitl ka tumhala mla periods mde haat lavlela chalat nai??
@pravinkshirsagar7936
@pravinkshirsagar7936 6 лет назад
devaaltari ghabarle pahije di
@aparna-319
@aparna-319 6 лет назад
Devane aaplyala banavle aahe. Agadich dusarya kholit basavayachi garaj nahi..... Ajun kiti divas andhshradha... Mam, tumhi mazya peksha khup mothya aahat pan tumche patat nahi
@PyaarBaato
@PyaarBaato 4 года назад
Seema Kulkarni tumhala Ganpati bappa ne sangitla ka ki mala touch kelela chalat naahi.. also devi chi pooja karta aani devila pan paali yete mag tey kasa chalta?
@Satyayug32
@Satyayug32 5 лет назад
अपर्नाताई.. कळजी करु नका... खुप सत्य बोलताय तुम्ही... like jast ahet dislike peksha... dislike करनारे भडवे आहेत...धर्मबुड्वे आहेत ... तुमचे हात आम्ही बळकट करनार..
@nehachougule6454
@nehachougule6454 5 лет назад
Saglech tase nastat🤨
@nileshmapari480
@nileshmapari480 6 лет назад
madam so nice thought
@manishabangar8696
@manishabangar8696 5 лет назад
Being lady it is not right to blame women is it not responsibility to give ideal SANSKAR n teach them par stree mate samana?
@kundansingh7525
@kundansingh7525 5 лет назад
Kitne durbhagya ki baat he ki log itni si baat ko samjh nai paa the. Or negative comments de rhe he. Pata nahi logo ko kab akkal akkal aayegi so sad.
@nikitashirke8079
@nikitashirke8079 5 лет назад
Kadhi tar asha Ghari ja na jithe sasu Che pan Kahi sangta yeil
@hemantrasal4328
@hemantrasal4328 6 лет назад
pan ha kayda nasel tar kharach jya trasat ahet bayka tyancha kasa hoil
@piyushkangutkar2210
@piyushkangutkar2210 5 лет назад
Aparna tai tumache pratek youtube warche program me pahathe far far sunder
@neetajadhav9780
@neetajadhav9780 5 лет назад
I totally agree... Ya bai Kontya jamanyat ahet heck kalat Nahi. Mi pan sataryachi ahe.. Ekatra kutumbat vadhaleli...my age 53 years... Pan ya sangtat the vatavaran mazya aai ( sataryachich ahe) and vadil donhi ghari navhate... Tyanchya lahanpani pan. Ya kam karnarya baykana mage Ghevun chalalyat ka... No fakt us video baddal bolat nahiye... Kahi mudde thik asale tari us fakt storya sangatat... Solutions kadhich bolat nahit..
@priyalipatwardhan6453
@priyalipatwardhan6453 4 года назад
Stories pan saglya banvun sangitla ahet sunnevhya against😏asa wattay swatachya sune warcha rag kadtey Ani bakuchya senior citizens la bhadakatey......manipulative lady
@kishorbhongal2063
@kishorbhongal2063 5 лет назад
Best
@vrushalidesai1424
@vrushalidesai1424 5 лет назад
Ghanardya vichanchi bai aahes tu, itkich jar sanskruti palayachi aahe na tula tar gharich bas, sanskari bai ashi char chawghat bolat nahi pun ti gappa rahate , tu Kai sanskar shikav nar ga yedi bai, Shen khaun aleli. Tula Kai ganpati bappa yeuin mahnale ke periods ale like mala haat lau nako Kai ga therde, hi sagli rachna manasachi aahe , deva chi nahi Do not preach rubbish thoughts
@tanmayraut9652
@tanmayraut9652 3 года назад
अध्यात्म आणि विज्ञान ह्यात जास्त फरक नाही ताई. मुलीला मासिक पाळीच्या वेळी खुप त्रासांना सामोर जाव लागत म्हणून तिने ते चार दिवस कोणत्याही कामाला हात न लावता आराम करावा हे त्या मागच मुख्य कारण आहे. पण हल्ली आपण विज्ञान डोक्यावरती घेऊन नाचत बसतो आणि जुन्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी भोळसांड म्हणून आपण किती मोठे आहोत हे दाखवतो. प्रत्येक गोष्टीला भीती आवश्यक असते म्हणून काही गोष्टी सांगितल्या जातात. जर तुम्हाला अस वाटत असेल की ह्या भितीची काय गरज तर मग लाईटच्या चालू मिटर मधल्या वायरला हात लावा. मग कदाचित तुम्हाला समजेल की भीतीच घालण का गरजेच असत. धन्यवाद ताई🙏🙏🙏
@sayleekhollam138
@sayleekhollam138 3 года назад
Truly agree with you
@priyankasawant8960
@priyankasawant8960 3 года назад
She definitely has a problem with Pune girls.. may be her daughter is law is from Pune and may be she shows her the reality. I watch her videos for cringe but whatever she spoke in this one is beyond pathetic! Absolute thirdclass views. These types of videos need to be reported.
@KingMakers333
@KingMakers333 3 года назад
Thode samajat phirun , kaam Karun Paha you will understand the reality 🙏
@jagrutipimpodekar9580
@jagrutipimpodekar9580 6 лет назад
Saglyach muli asha nastat tai & Tyancha mothers pn
@prashantbadgujar4099
@prashantbadgujar4099 6 лет назад
Right pan ti baai pan khot naahi sangat
@prathibhapjadhav2209
@prathibhapjadhav2209 6 лет назад
Madam kuthe mahntat saglya
@pandharinathsbadad3097
@pandharinathsbadad3097 5 лет назад
Ok
@swapnildaphalbhau4137
@swapnildaphalbhau4137 5 лет назад
jagruti pimpodekar
@kirandeshmukh3894
@kirandeshmukh3894 4 года назад
Saglach nastat pan Kahi mulinche Sanskar changle nastat ani tyala muli etki tichi aai ch jababdar aste ...ani halli he mobile,FB, WhatsApp mule tar sagli ghan zali natyanchi....mi hi ek attachya kalatli mulgi ahe ....ya boltat tyat Kahi khota nahi ...khara ahe mhanun zombta
@nikhiljadhav2089
@nikhiljadhav2089 5 лет назад
ताई तुम्ही बरोबर बोललात
@laxmidas9233
@laxmidas9233 4 года назад
Purush baycko var hath uchalto aptun aptun marto,latha latha ne marto tyavar Kay karayche ?
@priyadesh7911
@priyadesh7911 3 года назад
saglyat aadhi police complaint karaichi mg maher chya lokanna gheun sarari tumach aslel saman gola karun gheun yeich. lagalich ter mahila aarkshan walyanna pan gheun jaich. Ani divorce case file karaichi.
@vipultambe5294
@vipultambe5294 6 лет назад
Perception not made on exception,21 लाखांचं package असल्यामुळे कपडे धुण्याऐवजी नवीन कपडे वापरणाऱ्या अपवादात्मक लोकांचं उदाहरण हे सर्वसामान्यांना पारखण्यासाठी प्रमाण कसं मानू शकतात या बाई ??? जरा general cases बद्दल बोललं पाहिजे....
@machhindrapathare823
@machhindrapathare823 5 лет назад
Vipul Tambe teeq want Texas eszzzz1
@kunjanapawar2079
@kunjanapawar2079 6 лет назад
If you had a daughter would you tell this?
@tanvimishra3303
@tanvimishra3303 5 лет назад
या बाईंना कोण दिडशहाणे भाषण द्यायला बोलावतात, आणी बायका यांचे भाषण ऐकून तरी का घेतात? खूप एकतर्फी बोलतात या...
@amitasule9995
@amitasule9995 5 лет назад
खरं आहे.पुरुषांना खुष करतात.
@killerboy-oj7fj
@killerboy-oj7fj 5 лет назад
तुला त्याच भाषण समजेल एवढं डोकं नाहीये
@amitasule9995
@amitasule9995 5 лет назад
@@killerboy-oj7fj तुझ्या सडक्या डोक्यापेक्षा आमचे डोके पुष्कळ चांगले आहे.
@killerboy-oj7fj
@killerboy-oj7fj 5 лет назад
@@amitasule9995 असय का 1.50 शहानी
@aniketshendkar3748
@aniketshendkar3748 5 лет назад
गोष्टी
@siddharthmaharajmagar175
@siddharthmaharajmagar175 6 лет назад
एकदम बरोबर आहे ताई,,
@sanjaywaghmare7608
@sanjaywaghmare7608 6 лет назад
Siddharth Maharaj magar एकदम बरोबर आहे ताई
@sonalibirare7083
@sonalibirare7083 6 лет назад
Kaydyachi chuki nahi.kaydacha chukicha vapar hot ahe.hyat kayda nahi tya sunechi chuk ahe.
@katikshinde3484
@katikshinde3484 5 лет назад
Nice
@SanjayJadhav-to5co
@SanjayJadhav-to5co 5 лет назад
ताई छान आहेत आपले विचार
@priyalipatwardhan6453
@priyalipatwardhan6453 4 года назад
Worst lady....bolanch kiti kuchka ahe Ani hi lady kiti boltey ekhyadhya bai baddalch bolte... sagly muli nastat tashya...ulat saswach ashya astat....saswanna anubhav asto Sansaracha tar kata karastan khup chan rachtat 😃😃kasche story rachun sangitla ahe sunan baddal hya baine baapre...khup ati sangitla ahe 😳....hyawarunach distay ki hya bailach tichi sun nako asel Ani kiti mental abuse kela asel...baapre.....swatachya mulila tari shikawala asel ka....kiti orthodox ahe...Banda Kara yancha kirtan
@rajveerpatil9024
@rajveerpatil9024 3 года назад
Nice 👌👌
@Sharada91
@Sharada91 5 лет назад
Tai tumhi mhntate kahi anshi brobar ahe pn susnkrut mhnvnare he Shahari ani well educated lok baher dakhwanare wegle ani astat. Khedyat Khup changle lok ahet ani sasuwaesudha. Khedyatli sun tyana fkt kamasathi hawi aste.tila kahi mahtvach nste jnu
@kakakandekar8667
@kakakandekar8667 2 года назад
Cgd
@aparnamore7725
@aparnamore7725 5 лет назад
Mulagi aaila yasathi wicharate karan sasu la vicharale ki lagech uddhar hoto aaicha..Evadhe hi maine shikavale nahi ka kinwa tula bhaji yet nahit ka
@reconciliation-snellbusine4838
@reconciliation-snellbusine4838 4 года назад
Ha barobar bolalat tumhi pratek goshti la don baju asatat. Asatil kahi muli asha pan sasrchya lokanihi thoda vichar karayala hava premane bolal tar akhha jag jinkata yet. Sasri suneshi premane bolal tar hi paristithi yenar nahi.
@vkvvkb2712
@vkvvkb2712 6 лет назад
akdam khary Tai
@digambaraodeshmukh116
@digambaraodeshmukh116 6 лет назад
Vkv Vkb ह
@gaytriparmale8291
@gaytriparmale8291 5 лет назад
thanks tai
@user-oq4pl2jy1o
@user-oq4pl2jy1o 6 лет назад
ह्या बाईचं 101% बरोबर आहे खूप छान
Далее
Aparna Ramtirthakar 6/7
16:37
Просмотров 1 млн
Школьник угомонил бандита!
01:00
БЕЛКА РОЖАЕТ? #cat
00:26
Просмотров 309 тыс.
Adv. Aprnatai Ramtirthkar @ Sangvi Vikas Manch Part 4
17:41
Aparna Ramtirthakar 3/7
16:36
Просмотров 249 тыс.
Aparna Ramtirthakar 1/7
16:36
Просмотров 348 тыс.
Aparna Ramtirthakar 2/7
16:37
Просмотров 389 тыс.