Тёмный

Arvind Sawant on Narayan Rane : बापाचां आहे का तुमच्या..? अरविंद सावंतांचा राणेंवर हल्ला 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 302 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #rajkotfortrada #thackerayvsrane #shivajimaharajstatue #rajkotfort #malvan #mva #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray
Arvind Sawant on Narayan Rane : बापाचां आहे का तुमच्या..? अरविंद सावंतांचा राणेंवर हल्ला
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse | Malvan Statue Collapse | Rajkot Fort | Sindhudurg | Raj Thackeray | MNS | Raj Thackeray Badlapur Visit | Badlapur School Case | NCP Morcha | Sharad Pawar | Jayant Patil | MVA | Shiv Sena | Shinde vs Thackeray | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Maharashtra Politics | Devendra Fadnavis | Nana Patole | Maharashtra Vidhan Sabha | Maharashtra Assembly Election | Maharashtra Rain | Mumbai Rain
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे शिव सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण योजना |

Опубликовано:

 

17 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 492   
@rameshgurav663
@rameshgurav663 17 дней назад
अतिशय सुंदर, शांत, सयमी अभ्यासपूर्व आणि कुठेही आरडा-ओरड नाही अशा आमच्या नेत्यांकडून कसं बोलावं हे सत्ताधारी पक्षांनी शिकाव. खूप-खूप कौतुक आणि अभिनंदन साहेब.
@vikaskadam1869
@vikaskadam1869 17 дней назад
@sangramkalavale4854
@sangramkalavale4854 15 дней назад
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢
@pandharisathe7448
@pandharisathe7448 15 дней назад
S. T. A. U
@kailaspatil3917
@kailaspatil3917 17 дней назад
हाच आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेचा शब्द आणि शब्द मनातला मांडला साहेब👍👍👍👍👍
@surajkkr3280
@surajkkr3280 17 дней назад
चाटू आहे अरविंद
@manajipawar297
@manajipawar297 17 дней назад
आमचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज! त्यांचा कोसळलेला पुतळा पाहिला तेव्हा मन हेलावून गेले.
@sayitlouder649
@sayitlouder649 17 дней назад
Ani vaar dakhvla cherya var shivaji maharaj chya tevha jhopla hota ka..vi4rat ka nahi ka dakhv var Ani koni kela hota vaar..
@janardannishandar3235
@janardannishandar3235 17 дней назад
याला म्हणतात महाराष्ट्रातील सभ्य नेता. नेहमीच अभिमान आहे सावंत साहेब 🙏🏻
@GunanathJoshi
@GunanathJoshi 10 дней назад
सदवरते मोर्चा बेकादेशीर ठरवायला कोर्टात गेले नाहीत का
@janardannishandar3235
@janardannishandar3235 10 дней назад
@@GunanathJoshi त्याला विचारा जोशी आम्हाला कस माहित असेल
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 17 дней назад
सावंत साहेब तुमचे विचार हे मना पासून आतून बाहेर येत आहेत !हेच आहे सर्व जनतेचे म्हणणे आहे !खूप यातना होत आहेत !जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र !जय शिवसेना मूळची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब !
@nagappashrieshthi855
@nagappashrieshthi855 17 дней назад
अरविंदजी कट्टर शिवसैनिक सलाम तुम्हाला उध्दवजींचे प्रामाणिक शिवसैनिक
@mohanvanole5233
@mohanvanole5233 17 дней назад
😂😂😂🍌🍌
@janardannishandar3235
@janardannishandar3235 17 дней назад
​@@mohanvanole5233भक्त spottted 😂😂
@swami_smartha
@swami_smartha 17 дней назад
​@@mohanvanole5233🍉🍉🍉😂😂😂
@milindsaner8269
@milindsaner8269 17 дней назад
​@@mohanvanole5233बाकी काहीही असो, पण ठाकरे गटाने तपास यंत्रणेच्या विरोधात जाऊन भाजपला घाम फोडला आहे, तर इतर पक्षाचे नेते तपास यंत्रणेला घाबरून भाजपसोबत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
@virajkadu2096
@virajkadu2096 17 дней назад
अंधभक्त सगळी कडे आहेतच😂
@suryakntmundhe
@suryakntmundhe 17 дней назад
अरविंदजी सावंत साहेब जय महाराष्ट्र. तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
@karbhariaher
@karbhariaher 17 дней назад
अप्रतिम अभ्यास व पोटतीडकी जनसेवेचे.
@anilgaikar3830
@anilgaikar3830 17 дней назад
एकदम बरोबर बोललात खा. अरविंद सावंत साहेब. जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐
@PadminiKhadse
@PadminiKhadse 17 дней назад
जनमत मांडले शिवसेनेच्या वाघाने.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 17 дней назад
Sawant साहेब आपण अचूक विश्लेषण करून जन जागृती केली आहे लोक ऐकतात
@DineshKansara-lh5gw
@DineshKansara-lh5gw 17 дней назад
उदधवसाहेब जिन्दाबाद 🙏🚩🚩
@akshaymahadik4914
@akshaymahadik4914 17 дней назад
tyanich tr bhikela lavli mahapalika
@ivenkya8474
@ivenkya8474 17 дней назад
अरविंद सावंत साहेब तुमच्या मतांशी १००% सहमत आहे. छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय आम्ही श्वासही घेऊ शकत नाही, जगूच शकत नाही. जय जिजाऊ, जय शिवछत्रपती ! जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय आदरणीय उद्धव साहेबांचीच खरी शिवसेना, जय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय तेजससाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂
@surajkkr3280
@surajkkr3280 17 дней назад
काय केळ सहमत माकडा, अंधारे बाळासाहेब ठाकरे यांना थेरडा म्हणाली होती, सहमत आहे का
@dhruvrajpatne5135
@dhruvrajpatne5135 17 дней назад
​@@surajkkr3280 बाळासाहेब ठाकरे तेव्हा सुषमा ताई अंधारे यांचे टीकाकार होते, त्यामुळे बरोबर आहे
@ivenkya8474
@ivenkya8474 17 дней назад
@@surajkkr3280 अरे माकडा, येडxx, सुषमाताई आमच्या 'खऱ्या शिवसेने'च्या 'रणरागिणी' आहेत ज्यांनी अडचणीच्या काळात 'खऱ्या शिवसेने'ची बाजू भक्कमपणे समाजासमोर मांडली आणि अजूनही भक्कमपणे मांडतायत ! 'खऱ्या शिवसेने'तून फुटलेल्या ४०+१२ = ५२ 'गद्दारां'पेक्षा सुषमाताई कितीतरी पटीने 'श्रेष्ठ' आहेत, कळतंय का तुला xx ?? जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय आदरणीय उद्धव साहेबांचीच खरी शिवसेना, जय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय तेजससाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂
@marathigamer7024
@marathigamer7024 17 дней назад
​@@surajkkr3280 हाड नार्या च्या कुत्र्या, नार्यची ची पिलावळ लई माजली आहे
@dineshgatkhane897
@dineshgatkhane897 17 дней назад
​@@surajkkr3280 Are Makda 2 Hach Eknath rajinama khishat gheun firat hota. Hech Naryachi awlad RSS la half chaddi bokayachi te chalat ka tula re. Ani Arwind Sawant kay waet bolalet.
@hareshthakkar4278
@hareshthakkar4278 17 дней назад
Arvind Sawant Saheb Kattar Shivsainik 🙏🙏
@rajendraghadge5711
@rajendraghadge5711 17 дней назад
शिवरायांबद्धल सच्चा शिवभक्तांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत आपण साहेब.
@rangathdeshmukh7142
@rangathdeshmukh7142 17 дней назад
जय महाराष्ट्र जय शिवसेना साहेब या सरकारचा निषेध निषेध निषेध व्यक्त करत आहोत जय शिवराय जय भवानी
@atharavasankpal5541
@atharavasankpal5541 17 дней назад
राणेण पोलीस संरक्षण बाजूला करावं आणि समोर यावं
@surajkkr3280
@surajkkr3280 17 дней назад
काय करणार तू माकडा, घरी बसून घरकोंबडा सारखं बोलू नका 🙏
@ParamjeetRajput-rl4ji
@ParamjeetRajput-rl4ji 17 дней назад
​@@surajkkr3280 Gandiv fatke padten
@vilasjadhav638
@vilasjadhav638 17 дней назад
​@@surajkkr3280श्रावण महिना आहे म्हणून सोडलं नाही तर कोंबडी उलटी सोलली असती
@bharatnikam2354
@bharatnikam2354 17 дней назад
​@@surajkkr3280tulalajvataylaphahijeisbolalatulamhrajakahivtatnhika
@swami_smartha
@swami_smartha 17 дней назад
​@@surajkkr3280 माकडा को रो ना मध्ये तू कुठे होतास ना 😂😂😂
@VivekPatil-y5l
@VivekPatil-y5l 17 дней назад
एक शिवसैनिक लाखो शिवसैनिक जय महाराष्ट्र
@mainapayghan3356
@mainapayghan3356 17 дней назад
🎉अरविंद, साहेब, खुप, छान, समजुन, सांगत,, आहात,,, असेच, खासदार,, देशात, असले, पाहिजे
@ArjunThube-b9u
@ArjunThube-b9u 17 дней назад
अतिशय सुंदर विश्ले षण मांडले आहे अरविद साहेबांनी जय महाराष्ट्र साहेब
@hareshthakkar4278
@hareshthakkar4278 17 дней назад
Uddhav Thackeray Saheb Zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vishalmore283
@vishalmore283 17 дней назад
Educational खासदार असावा तर असा..❤👌
@marutidevale791
@marutidevale791 17 дней назад
अरविंद साहेब उत्तम विश्लेषण ते पण संयमी आणि उच्च दर्जाचे केलंत धन्यवाद! दक्षिण मुंबईतील जनतेला आपला आदर तर आहेच पण आता गर्व वाटतो, वंदनीय बाळासाहेब काही मोहरे अबादीत ठेवून गेले आहेत जनतेसाठी! अरविंदजी तुम्हाला मानाचा मुजरा, जय महाराष्ट्र!!
@rameshthale5537
@rameshthale5537 17 дней назад
बघा कसे पोटतिडकीने बोलतात भाषा बघा किती सभ्य आणि परवाची बघा किल्ल्यावरची भाषा जमीन अस्मानाचा फरक आहे म्हणून आमदार, खासदार सुसंस्कृत व चांगल्या चारित्र्याचा असावा जय महाराष्ट्र सावंत साहेब
@mhrstr101
@mhrstr101 16 дней назад
अन् तो राणे नावाचा खासदार माणूस काय बोलतो त्याला अक्कल आहे का
@kishormarathe9457
@kishormarathe9457 17 дней назад
एकदम योग्य आणि कळकळीचे बोलणे
@nitinwakodkar4613
@nitinwakodkar4613 17 дней назад
इतिहासच्या पाठ्य पुस्तकात या घटनेची नोंद व्हायला पाहिजे की पंतप्रधानांनी उद् घाटन केलेल्या स्मारक ८ महिन्यात कोसळले
@babangaikar2791
@babangaikar2791 17 дней назад
देवेंद्र फडणवीसने माफी न मागणं हे त्यांचे समाजाचे विरोधात जाणे आहे. म्हणून मागितली नाही. 😢😢😢😢😢
@dadasahebtambe5535
@dadasahebtambe5535 17 дней назад
मोदी नी राजे शिवछत्रपतींचा तुलना सावरकर शी करु नये राजे शिवछत्रपतीं आमचं दैवत आहे सावंत साहेब तुम्ही बरोबर बोलत आहे आम्ही तुमच्या पाठीशी सदैव राहील जय महाराष्ट्र कोल्हापूर कर
@narendrakasar6990
@narendrakasar6990 17 дней назад
छत्रपती शिवाजी महाराज माझे पुतळे उभे करा,अशी त्यांची अपेक्षा नाही. आज गरीब जनतेला काय अपेक्षा आहे ती पुरी करा.रयत सुखी असावी.ही महाराजांची अपेक्षा आहे.
@hareshthakkar4278
@hareshthakkar4278 17 дней назад
Jay Maharashtra Arvind Sawant Saheb🙏🙏
@Swami-g7n
@Swami-g7n 17 дней назад
भाजप हटाव देश बचाव छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत जय महाराष्ट्र
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 17 дней назад
सरकार हटाव लोकशाही बचाव महाराष्ट्र राज्य मध्ये पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल मशाल शिवसेना जय महाराष्ट्र
@hareshthakkar4278
@hareshthakkar4278 17 дней назад
Arvind Sawant Saheb Great👍👍 🙏🙏
@surajkkr3280
@surajkkr3280 17 дней назад
केळं ग्रेट
@shivanitangade4949
@shivanitangade4949 17 дней назад
​@@surajkkr3280 badvya😊😊😊
@milindsaner8269
@milindsaner8269 17 дней назад
​@@surajkkr3280बाकी काहीही असो, पण ठाकरे गटाने तपास यंत्रणेच्या विरोधात जाऊन भाजपला घाम फोडला आहे, तर इतर पक्षाचे नेते तपास यंत्रणेला घाबरून भाजपसोबत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
@satishpachange3014
@satishpachange3014 17 дней назад
ईमानदार शिवसैनिक अरविंद सावंत साहेब
@s.k714
@s.k714 17 дней назад
उगाच निवडून नाही आले.... अभ्यास मस्त आहे 🙏
@arti5444
@arti5444 17 дней назад
खुप छान 👏👏 ढोंगी माफी, दादागिरी दिसली माफित, अहंकारी माफी दिसली
@ShankarMalusare-ws4gi
@ShankarMalusare-ws4gi 17 дней назад
जय महाराष्ट्र साहेब शिवसेना 🚩🙏
@pradeeprasam818
@pradeeprasam818 17 дней назад
Arvind sawant saheb barobar bolat aahet shivaji maharaj aamche daiwat
@rameshkhandare3056
@rameshkhandare3056 17 дней назад
Arvind saheb ahe badho Jay shivrai jai thakre jai maharashtra
@ranjana.mhatre2408
@ranjana.mhatre2408 17 дней назад
अरविंद सावंता सारखी प्रमाणिक माणसे उद्धव ठाकरे सोबत तोपर्यंत उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपणार नाही, नाही तर एकनाथ शिंदे ने 40आमदार फोडून ‌शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला.
@rahulwagh3663
@rahulwagh3663 17 дней назад
Khup chan bolle sir aapan
@vishalshinde6210
@vishalshinde6210 17 дней назад
छान
@sahebraosalunke3493
@sahebraosalunke3493 17 дней назад
*1 सप्टेंबर* *मराठा सेवा संघ वर्धापन दिन* ज्या मराठा सेवा संघाच्या विचारांमुळे आम्ही हजारो IAS, IPS, लेखक, विचारवंत उद्योजक, पत्रकार, संपादक, इंजिनिअर, वकिल, डॉक्टर, नेते, न्यायाधीश, शासकीय, निम्न शासकीय, खाजगी क्षेत्रात अधिकारी, कर्मचारी घडलो तसेच तुम्ही बी घडाना असे म्हणत जगभर पसरलेल्या मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनाच्या आपणांस व आपल्या सग्यासोयऱ्यांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! 💐💐💐💐💐💐💐💐
@rameshkhandare3056
@rameshkhandare3056 17 дней назад
Saheb khup changl speech ahe
@pappugaikwad7356
@pappugaikwad7356 17 дней назад
खूप छान🙏
@girishkurlekar-yd6cv
@girishkurlekar-yd6cv 17 дней назад
Salute Arvind ji - very good observation of total situation & presentation
@rajjakpathan4507
@rajjakpathan4507 17 дней назад
फार बरोबर बोलत आहात साहेब
@bandughadage4240
@bandughadage4240 17 дней назад
अगदी मनातल बोलला साहेब आपण
@santoshpachkale9914
@santoshpachkale9914 17 дней назад
जबरदस्त मुलखात एक नंबर साहेब
@maheshsurve4159
@maheshsurve4159 17 дней назад
अरविंदजी, तुमचं बोलणं ऐकतच राहावंसं वाटतं.
@gayatrisatam2332
@gayatrisatam2332 17 дней назад
Arvind sawant saheb, bhavi mukhyamantri 👍👍👍👍👍
@rajendrasawant1688
@rajendrasawant1688 17 дней назад
एकनाथ शिंदे आणि फडणीस यांनी राजीनामा द्यावा सरकार चालवण्याची लायकी नाही
@sureshmasaye4787
@sureshmasaye4787 17 дней назад
साहेब आपण सुंदर विचार शात पण्ये बरोबर मांडले ध्याहणवड
@bdilip9878
@bdilip9878 17 дней назад
अप्रतिम विवेचन.. सच्चा आणि निष्ठावंत सैनिक
@VilasPatil-k7k
@VilasPatil-k7k 17 дней назад
घाईघाईत पुतळा बांधकाम हे राजकारण नाही का?
@milindsaner8269
@milindsaner8269 17 дней назад
💯
@jaysingkad2459
@jaysingkad2459 17 дней назад
अभ्यासू देवेंद्र फडणवीस यांची संकुचीत वृत्ती दिसून आली, रोखठोक दादा,संयमी शिंदे,देशाचे प्रमुख मोदी यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून माफी मागितली पण उपमुख्यमंत्र्यांना काय कमीपणा वाटतो कुणास ठावूक?
@marutidevale791
@marutidevale791 17 дней назад
@@jaysingkad2459 तो एवढा गर्विष्ठ माणूस आहे, गुजरातच खातो, महाराष्ट्रातील घरं फोडतो, एकदा त्याला निवडूकीत आपटल की डोक ठिकाणी येईल.
@kashinathyelonde-od6mf
@kashinathyelonde-od6mf 16 дней назад
वरीलपैकी कोणतीही उपमा एकाही नेत्याला शोभत नाही.
@EduCommunicator
@EduCommunicator 17 дней назад
खूप छान मुलाखत
@BahratKengar-wt6mq
@BahratKengar-wt6mq 17 дней назад
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩
@challengeing_army2836
@challengeing_army2836 17 дней назад
1no निरपेक्ष चर्चा असा असवा खासदार
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 17 дней назад
अरविंदजी सावंत बरोबर बोलत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाईत उभारण्यात आला आहे म्हणून असे झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना झिंदाबाद 🚩🚩
@RAJUYADAV-he4ok
@RAJUYADAV-he4ok 17 дней назад
जय महाराष्ट्र सावंत साहेब
@ashokpawar7966
@ashokpawar7966 17 дней назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
@user-rc2uc4go5i
@user-rc2uc4go5i 17 дней назад
सलाम साहेब
@subhashshinde5356
@subhashshinde5356 17 дней назад
खूप छान साहेब एबीपी माझा आता तरी उघडा डोळे दाखवा नीट
@shilpapalande4492
@shilpapalande4492 17 дней назад
Mr Arvind Sawant,Jay Maharashtra!Jay Original Shivsena zindabad!
@parshuramtondlekar849
@parshuramtondlekar849 17 дней назад
जय महाराष्ट्र
@sangitapatil2850
@sangitapatil2850 17 дней назад
सलाम सर
@rajendrasawant1688
@rajendrasawant1688 17 дней назад
अरविंद सावंत जय महाराष्ट्र
@vasudevbarve237
@vasudevbarve237 17 дней назад
jay maharashtra saheb. Nishthhawanta ..salam..
@harishchndrakaranje3963
@harishchndrakaranje3963 17 дней назад
बरोबर आहे
@umeshigave401
@umeshigave401 17 дней назад
Good👍👍
@shamgaikwad42
@shamgaikwad42 17 дней назад
हो बरोबर आहे.अरविंद सावंत हे अभ्यासू वृत्ती चे आहे. जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद उदय ठाकरे यांचा विजय असो फक्त मशाल
@AjitTopale
@AjitTopale 17 дней назад
बरोबर आहे साहेब
@nitinwakodkar4613
@nitinwakodkar4613 17 дней назад
फडणवीस कधीच माफी मागणार नाही कारण त्यांना व त्यांच्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराज कधीच वंदनीय नव्हते तेव्हाच भागवत चक्कार शब्द सुद्धा बोलले नाही
@jaysingayare8491
@jaysingayare8491 17 дней назад
अगदी बरोबर.
@nandkishorpuri9504
@nandkishorpuri9504 17 дней назад
Jai maharastra Arvind sawant saheb
@if8891
@if8891 17 дней назад
Barobar bola sahy
@user-xi3lb8qt4y
@user-xi3lb8qt4y 17 дней назад
कशाची राजकारण करावराऊत साहेब शिवाजी महाराआमचयामराठयासाठी दैवत आहे
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 17 дней назад
Nicely analysis Mr sawant sir salute to u jay Maharashtra satya mev Jayate only udhav saheb
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg 17 дней назад
सडेतोड लोकप्रतिनिधी खासदार अरविंद सावंत
@rudreshsatpute1976
@rudreshsatpute1976 17 дней назад
हे राजकीय नाही तर,वस्तुस्थिती आहे
@milindsaner8269
@milindsaner8269 17 дней назад
अगदी बरोबर
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 17 дней назад
जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
@pradipmane9347
@pradipmane9347 17 дней назад
साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात
@vasantparhad5860
@vasantparhad5860 17 дней назад
चुक करायची लाथ मारायची मग माफी मागायची हा काय प्रकार आहे लाज वाटते
@kavitasalunkhe5498
@kavitasalunkhe5498 17 дней назад
अरविंद साहेब आम्ही कट्टर शिवसैनिक
@DnyaneshwarKhirodkar-jk5js
@DnyaneshwarKhirodkar-jk5js 17 дней назад
Thackeraysahebkingofmaharashtrajaimaharashtra❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vinayakjaybhaye1036
@vinayakjaybhaye1036 17 дней назад
आता वेळ आली भाजप मुक्त महाराष्ट्र करायची.आताच सरकार हे इंग्रज आहे
@narayanbondre9049
@narayanbondre9049 17 дней назад
kharokhar Sundar interview sawant saheb
@anil1103
@anil1103 17 дней назад
ओनली ठाकरे
@vijaysawant8064
@vijaysawant8064 17 дней назад
Uddhav thackeray 💯👍
@mangeshpukale1126
@mangeshpukale1126 12 дней назад
अरविंद सावंत साहेब हे एक हुशार, अभ्यासु आणि जाणकार नेते आहेत म्हणुनच खासदारकीची तिसरी टर्म पूर्ण करित आहेत .सलाम या साहेबांना .
@dipalidipali334
@dipalidipali334 17 дней назад
साहेब खुप दुःख झाले आम्हला पण हे हाल नको
@sachinnalawad234
@sachinnalawad234 15 дней назад
मित्रानो मी कोनत्याही पक्षात नाही पण मी रोज बातम्या बघोतो ठाकरे गटाचे जे नेते आहे त खुप अभ्यासकरुन बोलता शांत सयंमी आहे
@ramchandrakshirsagar361
@ramchandrakshirsagar361 17 дней назад
निष्ठावान शिव सैनिक
@rajendrawavare8342
@rajendrawavare8342 17 дней назад
BRILLIANT MAN ,,,SAWANT
@SanjayJadhav-zv7xy
@SanjayJadhav-zv7xy 17 дней назад
उद्धव ठाकरें साहेब जिंदा बाद
@sam-wv1rd
@sam-wv1rd 17 дней назад
Agdi barobar bolta sir
@sachindivekar6444
@sachindivekar6444 17 дней назад
Perfect saheb tumhi dhanya aahat.... comment bagh..bjp Ani mns bolat asnar tevhache comments bagha kay yetat te
@SopanMaykar
@SopanMaykar 17 дней назад
आगदीबरोबरआहे
@anilshewale8219
@anilshewale8219 17 дней назад
Jai Maharashtra 👍🙏
@machindrabirkad550
@machindrabirkad550 17 дней назад
कसली परवानगी आंदोलन घेऊन नसते त्यासाठी हिंमत लागते
@milindsaner8269
@milindsaner8269 17 дней назад
बाकी काहीही असो, पण ठाकरे गटाने तपास यंत्रणेच्या विरोधात जाऊन भाजपला घाम फोडला आहे, तर इतर पक्षाचे नेते तपास यंत्रणेला घाबरून भाजपसोबत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
Далее
ГОЧА ПРО NISSAN 400Z
00:51
Просмотров 40 тыс.
Prank Orchestra
00:10
Просмотров 1,1 млн