At 85 no heroine can exist as heroine in hey days either they leave the globe or look like the horror film artist .You are glowing as years pass bye.You still sound better than most young singers. Lagta hai aap per uper waleki khaas mehrbani hai. GOD BLESS YOU .
Despite lot of setbacks in family life respected Aashaji has achieved all the height of glory.She is reckoned next to Gaan samragyee Lata didi.very commendable on Aasha ji's part.It is highly appreciable and enviable.Hertfelt Shastang Namaskar to Aasha ji...👌
From 31:07 - 31:49 Just love your simplicity and honesty Very humble personality साड्या , बनग्ड़या , कुंकू , भांडे , दागिने ....So ffemine. Love her tont's and sense of humour. From 39:00, Good Lata's Mimicry
@@yogeshdeshpande4378 जरूर! माझी काहीच हरकत नाही! मी ५० वर्षांचा आहे. आशाताईंना दैवत मानणार्या कुणाशीही माझी मैत्री होते. तुम्हाला म्हातार्याशी मैत्री चालेल का?
आपल्या आशा ताई।बस लताशा हे आमचे दैवत।लहानपणापासूनच यांची गाती ऐकत ऐकत वह सोबती त्यांचा कित्ता गिरवत गिरवत आवाजाला एक धार आली।आणि जोपर्यत या दोगी बहिणींची गाणी सेम टू सेम गाए शक श्रृंत नसें तोपर्यत जीवाची उलघाल होत असे। या मनसोक्त मुलाखतीत आशा ताई इपल्यास जवां आहेत तशाच पाहवयास वह ऐकण्यास लाभल्या अगली लयलूटच की हो।आमच्या बालप्रभात वह तारूण्याच्या काळातली गीत ऐकताना असताना जे दैवत होतं ते निराकार होतं.म्हणून त्यांच्या दर्शनाची एक उत्कट आहे होती.ती आमच्या ४० ते सध्या ६१व्या वयाच्या पडावावर साकार झाली.आणि हाच स्वर्गीय आनंद गगनात मावेना.हातात यू ट्यूब खंगाळायला बसलो किंवा सुटताच नाही.रातीचे २.२७ वाजले केव्हाकळलच नाही.हे मीयू ट्यूब वरील गाण्यांवर कमेंट्स लिहायला सुरूकेलं रिटायर्ड झालो वेळच वेळ.स्टारमेकरवर नियमित रोज ११ग आती रिटायर्ड करन पोस्ट करतो चिक्कार लाईक्स मिळतात.आणि त्यांना नवल वाटत किंवा तुम्हाला हरेक गाणं हुबेहूब कसं जमतं.तेच आशा ताई नी सांगितले की जरा मिमिक्री करण्याची सवय असली तर ते शक्य होते.बस मन तृप्त झाले.
AASHAA TAI..U R PERFECT.. ALL ROUNDER ..CABERE ..GAZAL..QAWALI.. SAD ..HAPPY SONGS.. BHAJAN . KISIME AAP KUM NAHI THI..HAI..AAPKE JAISA AUR KOI NAHI .NA HOGA
Asha ji tumhi great aahat sagle Mangeshkar devacha prasad aahe aamchya sathi maze Baba nehami bolayche mala tar ganychi aawad baban mulech jadli The Great Asha ji
आशाताईप्रमाणेच कौतुक वाटतं ते व्हिडिओभर मधूनमधून हसून ' वा ! ' अशी वारंवार दाद देणाऱ्या व खळखळून हसणाऱ्या ज्या कोणी मोठ्या रसिक -महिला आहेत त्यांचं ! त्यांना एक (श्रेष्ठ ) रसिकवरा म्हणून भेटण्याची उत्सुकता आहे !
Please translate Asha amma speech in English or Tamil, people who don't know hindi also like to hear her words, I can understand only her English interview, like to understand her all the interview
स्वर जणू वय विसरले की काय असं वाटतं. बाबूजींचा उल्लेख स्तुत्य, मात्र ज्या दुस-या (खरं तर पहिल्या) संगीतकाराने हा अलौकिक स्वर जगापुढे उलगडून ठेवला त्याचा पुन्हा-पुन्हा विसर का? या विलक्षण गायकीसाठी मानाचा पहिला मुजरा one and only ओंकार प्रसाद नय्यर ना.