Тёмный

Ashadhi Wari Alandi : आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 48 тыс.
50% 1

#ABPMajha #MarathiNews
पंढरीची वारी आहे माझे घरी... याचा प्रत्यय आज पुणेकर घेत आहेत. आज देहूमधून संत तुकोबारायांची पालखी इनामदार वाड्यातून आकुर्डीकडे प्रस्थान ठेवणार आहे. तर आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहे. त्यामुळे हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. पालखी सोहळ्यासाठी इंद्रायणीचे दोन्ही काठ भाविकांच्या मांदियाळीने फुलून गेले आहेत. शिवाय पालखीसाठी बेळगावजवळच्या अंकली येथून माऊलींचे मानाचे अश्व आळंदीत दाखल झाले असून माऊलींच्या रथाला नवी झळाळी देण्यात आलीय. ज्ञानोबा माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला सुरवात झाली, पालखी पहिला मुक्काम सोहळा आजोळघरी म्हणजे आळंदीतच असेल.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@nileshpati7677
@nileshpati7677 Год назад
Ram Krushn hari
@ashwinikoli7016
@ashwinikoli7016 Год назад
कृपया आषाढ़ी वारी साठी वारकरी भक्तगण लोक यांना वारीमध्ये मदत आणि सहकार्य करा पाणी, नाश्ताचहा, जेवनाची सोय अशा प्रकारे मदत करून एक प्रकारे विट्ठल रुक्मिणी ला दान केले असे समजून मदत करावी हीच विनंती धन्यवाद!! मा ऊ ली 💐💐🙏🙏🙏
@shivajimaske7693
@shivajimaske7693 Год назад
राम कृष्ण हरी
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 Год назад
लाठी काठी चालवली त्या बातमीचे काय?
@lahumalik753
@lahumalik753 Год назад
जय हरी माऊली
@dipalikhade4378
@dipalikhade4378 Год назад
राम कृष्ण हरी🙏
@ganeshpatil9745
@ganeshpatil9745 Год назад
राम कृष्ण हरि
@sudarshanbhosle1167
@sudarshanbhosle1167 Год назад
Jai Jai Ram Krishna Hari
Далее
Катаю тележки  🛒
08:48
Просмотров 534 тыс.