Тёмный

Ashtavinayak darshan..HD संपूर्ण अष्टविनायक यात्रा आणि माहिती..Vlog 5  

Middle class Vlogs 1.2M
Подписаться 591
Просмотров 6 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो आपल्या यू ट्यूब चॅनल वरती आपले स्वागत.
आजचा आपला vlog हा संपूर्ण शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रेचा असणार आहे .
हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा आणि like , share subscribe नक्की करा.
व्हिडीओ मद्ये संपूर्ण यात्रेची माहिती सांगितली आहे.
अष्टविनायक गणपती .
१) मोरगांव चा मयुरेश्वर.
२) सिध्यटेक चा सिद्धिविनायक.
३) थेऊर चा चिंतामणी.
४) पाली चा बल्लाळेश्वर.
५) महड चा वरदविनायक.
६) लेण्याद्री चा गिरिजात्मक .
७) ओझर चा विघ्नहर .
८) रांजणगाव चा महागणपती.
:- अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दोन ते तीन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते.
पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत.
#ashtvinayakatuzamahimakasa
#अष्टविनायकातुझामहिमाकसा
#अष्टविनायक
#यात्रा
#गणपतीबाप्पा
#ganeshchaturthi
#ganapatibappamorya
#travelvlog
#travel
#traveling
#ashtvinayak
#ganpati_bappa
#roadtrip
#mountains
#temple
#pune
#maharashtra
#1stvlog
#ganeshji
#kokan
#pune
#mumbaiganpati2022
#ganeshutsav2022
#kokanganpati

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@subhashmittal7458
@subhashmittal7458 2 года назад
आपने बहुत अच्छी तरह समझाया आपकी वीडियो बहुत अच्छी है इसमें 5 ज्योर्तिलिंग और जोड़ दीजिएगा आपका बहुत-बहुत धन्यवाद राधे राधे
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 года назад
Apratim. Khoop. Sundar
Далее
Ashtavinayak Darshan🙏
9:28
Просмотров 22
نترس تو برق نبود😅😅
00:17
Просмотров 1,7 млн
نترس تو برق نبود😅😅
00:17
Просмотров 1,7 млн