Seen her songs as a child.After seeing this interview I googled and saw the songs again. She gave importance to her family life and she placed her priorities right.Thanks Sulekha once again for this wonderful interview.
गेल्यावर्षी February मध्ये लोणावळा मध्ये मी वंदना मॅडम ना पाहिले होते चहा प्यायला म्हणूनही थांबलेलो आम्ही त्याही चहा घेत होत्या. इतकं साधं सोपं व्यक्तिमत्त्व, down to earth. मी काही त्यांना जाऊन डिस्टर्ब केलं नाही फक्त माझ्या आईला दाखवले की आई या अष्टविनायक मूव्ही मध्ये होत्या आणि आता माझ्या नवऱ्याची बायको मध्ये काम करत आहेत. खूप छान वाटलेले त्यांना बघून☺️
Ohh my god, never ever thought I wouldn’t recognise Vandana Ma’am. Ashtavinayak is one of my favourite movie. I saw her in Mazhya Navryachi bayko as saumitra mom if I am not wrong. I just couldn’t t recognise her then until I saw it today. Thanks a lot Sulekha ma’am for reintroducing her in this way. Just wow, her natural flair in acting is quite obvious. Thanks again Sulekha ma’am for this sweet discussion. Luv u ❤️❤️ for that.
स्वतः च्या कलागुणांविषयी आणि सौंदर्याविषयी अनभिज्ञ असणारे लोभस व्यक्तिमत्व आहे वंदना ताईंचे... किती सहजपणे त्यांनी संसारासाठी कलाक्षेत्र दूर ठेवले... कुठलाही त्यागाचा आव नाही की कसली ओरड नाही. Amazing personality 🙏
किती गोड... आई बाबांच्या बरोबर अष्टविनायक पाहलेला होता आणि त्या वेळी, नाजूक, सुशील वंदना नं अगदी भुरळ घातली होती. तिची ती भूमिका फार स्वप्नाळू वाटे त्या अल्लड वयात... सुलेखा, खूप छान...
mi pan lahanpani mazya aaibarobar ha cinema pahila hota, tyanantar neelayam jawalachya tyancha gharajawal pahile hote ani ata tyamule aaj tyana pahayla chan watle.
खूप सालस, सौम्य आणि स्थिर व्यक्तिमत्व. छान झाली मुलाखत सुलेखा मॅम वंदनाजींचीही नेहमीप्रमाणेच. खरं म्हणजे तुमच्या प्रत्येकच मुलाखती प्रेरणा असतात प्रेक्षकांना कारण कलाकार म्हणून बघितलेले दिग्गज सुद्धा वयक्तिक आयुष्यात किती उतार चढावांना सामोरे गेलेत हे आम्हाला कळतं. तुमचे मनःपूर्वक आभार.🙏
I want to thank you for making it possible ...this interview is certainly a milestone..truly amazing..Vandanaji has made a graceful comeback..in the field of acting..truly inspiring.all my good wishes to her...last but not the least...I would like to see her as a role model n lead my life gracefully like her..she has proved it..age is just a number..thanku once again
वंदना ताईला पहिल्यांदा माझ्या नवऱ्याची बायको मध्ये पाहिलं. तेव्हा माहीत नव्हते की त्या कोण आहेत. पण एकदम वाटलं की," किती ग्रेसफुल आहे . Nice lady." आणि मग एका RU-vid channel वरून कळलं. खुप आनंद झाला.☺️ Best of luck for ur come back 👍
खूप छान वाटले ही मुलाखत बघून...अष्टविनायक मधली ही गोड नायिका इतक्या वर्षानी पाहताना...ऐकताना खूप आनंद मिळताना..मध्यमवर्गीय संस्कार ..त्यांची इतकी छान विचारांची उंची त्यांनी किती छान जपलीये.त्यांचं काम तर पाहिले होते पण त्या भूमिके प्रमाणेच त्या गोड आणि प्रामाणिक, कमिटेड अशा प्रत्यक्षात पाहताना छान वाटलं..
Never realized this is Vandana pandit from ashthavinayak. I know her as a Marathi Batmya reader and of course looked very beautiful even then. Very delicate soft spoken and sweet lady. She has a great personality and really carries herself beautifully. Loved the interview
Now I got the time to watch this interview... interview was fabulous....vandana tai' voice so beautiful, smooth...even I did not now about her but when I watched this is interview... lot's of learn from her...thank you Sulu tai❤️ lot's of love❤️❤️
अष्टविनायक चित्रपट आला तेव्हा माझेही नविन नविन लग्न झालेले, चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही त्यातिल नाईकेत स्वतःला पहायचो इतका छान रोल वंदनाताईंनी केला 👌👌🙏🙏
Thank you so much for interviewing one of my favourite actress of my era. Was in school when I used to watch her giving Marathi Batmya. Loved her in Ashtavinayak too. But sad that she didn't stay for long in the limelight. Wishing you all the best Vandanatai for your second innings. May you rock.
वंदनाताई अतिशय गोड, सुंदर, सरळ, शांत, संयमित, स्पष्ट विचारांच्या, टिपिकल मध्यम वर्गीय विचारांच्या आहेत. खूप आवडल्या मला वंदनाताई. आपल्याच घरातील आई, काकू, आत्या वाटाव्यात इतक्या साध्या आणि गोड. माझ्या नवऱ्याची बायको मधील त्यांची भूमिका खूप आवडली वंदनाताईंना त्यांच्या दुसऱ्या इनिंग साठी खूप शुभेच्छा मुलाखत खूप छान झाली
या वयात सुध्दा किती सुंदर दिसतात वंदना ताई. काय विशेष आहे ना या आमच्या मराठी कलावंतनमध्ये कुणातच गर्व नसतो. सगळ्याचे पाय माञ जमिनीवरच. सुलुताई अशाच छान छान रत्नाना बोलव आपल्याकडे रत्नांची खरच खाण आहे take care सुलु ताई
किती सहजपणे एक प्रतिथयश क्षेत्र बाजूला सारुन फक्त संसारासाठी इतका मोठा निर्णय घेतला. आणि त्याबद्दल खंतही नाही. वंदनाताई खरच तुम्ही व्यक्ती म्हणून मला आज खुप जास्त आवडलात. आणि अर्थातच याच सर्व श्रेय सुलेखाताई तुम्हाला. तुमच्या मुळेच आम्हाला हे जाणून घेता आलं.
Ashtavinayak cinema ch mulat khup javalacha ahe.. Tyat me agadi mazya young age madhe pahilela.. Tyatlya veena ni manala khup bhural padali hoti.. Kharach itkya sahaj pane milalelya yashapasun door hoan itak soap nakki nahi... Hats off to her.. ❤
खुपचं छान ,सहज गप्पा मारत झालेली मुलाखत.वंदना सेठ ह्यांचे बोलणे म्हणजे टिपिकल आपल्या मराठी बायकांचे बोलणे ऐकुन छानच वाटलं. ह्या मुलाखतीत कुठेही व्यावसायिकता नाही ही बाब विशेष.दोन सहकारी गप्पा मारताहेत हेच दिसले .🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर मुलाखत झाली. अष्टविनायक नंतर वंदनाताईंना आजच पाहीले. मुलाखत देणाऱ्याचे अंतरंग उलगडण्याचे कौशल्य मुलाखत घेणाऱ्याचेही असते, ते सुलेखाकडून पाहायला मिळाले.. तुम्हा दोघींचेही अभिनंदन..🙏🙏👍
जेव्हा,जेव्हा अष्टविनायक पिच्चर tv वर बघितला जायचा(खूप आवडीचा पिच्चर) तेव्हा वाटायचं की काय करत असतील आत्ता ह्या,कुठे असतील,कशातच पुढे कुठे दिसल्याच नाहीत.....किती छान दिसायच्या आणि एक माझ्या नवऱ्याची बायको मधे अचानक दिसल्या, खरंच विश्वास बसला नव्हता आणि आनंद पण तेव्हडाच झाला होता.पण त्या सिरीयल मधून लबकर गायब झाल्या.... आणि परत एकदा सांग तू आहेस ना मधे दिसल्या अजून छान दिसल्या आणि तर त्यांना ऐकताना खूप छान वाटतंय, किती छान बोलतायत त्यांना पुढचं आयुष्य निरोगी आणि आनंदी मिळो हीच मनापासून इच्छा आणि सुलेखा तळवलकर तुम्हाला पण धन्यवाद.
सौ आसावरी तुंगारे- जोशी, श्री श्रीधर फडके, श्रीमती रेखाताई कामत , श्री सुधीर गाडगीळ , सौ विजया वाड, सौ स्नेहलता देशमुख अशी खूप नावं आहेत त्यांनाही बोलावता येईल का?
@@SulekhaTalwalkarofficial नमस्कार आपण इतक्या व्यस्त असतानाही पोचपावती दिलीत याबद्दल खूप धन्यवाद ☺️. आतापर्यंत सगळ्या मुलाखती तुम्ही छानच घेतल्या. बऱ्याच वेळा त्या कधी संपतात हेच कळत नाही त्यामुळे नेहमी याचे दोन भाग असावेत असं वाटतं. वेगवेगळ्या क्षेत्रातील या दिगगजांकडे त्यांचे अनुभव असतात त्यातून एखाद्याला प्रेरणा मिळते.
What I like about your character is ,you are so normal in your hairdo and makeup , that you actually gel in the role. Indeed we Hyderabadi friends are very proud of you and I have shared this amongst almost all my friends 😊🤗
Yes , Nandu even I like her acting very much ,it looks so realistic 👌, I never miss watching her episode even from Canada. What a fantastic come back she had after such a long period. Really we all Hyderabadi friends are proud to see her. Waiting for her negative act N can't imagine her , as she still looks so cute & soft speaking as usual . Love you Vandu 💕
Indeed a very fine interview and lots of compliments to Vandana particularly on her debut after 40+ years and also to the interviewer Sulekha Talwalkar. Vandana, you are always our Dil Ke Karib. Tilu, Ashok & Aaji.
वंदनातांईना मी त्याकाळी बातम्या देताना पाहीले आहे आणी त्यानंतर अष्टविनायक चित्रपटामधे. त्यांची फॅन आहे मी.अष्टविनायक नंतर त्या क्षेत्रापासून दूर झाल्या होत्या माझ्या नवऱ्याची बायको सिरियस मध्ये त्यांना पुनश्च बघुन खुप आनंद झाला
सुलेखा. जी.थँक्स. खूप वर्षांनी वंदना ताईला पाहिले.खूप खूप आनंद झाला. मला त्या खूप आवडतात. आणि त्यांची बहिण सुध्दा. आणि माझी मैत्रीण सुचित्रा चोभे यांची ही त्या मोठी बहीण आहेत.त्यामुळे मला वदंना ताईना .आणि त्यांची तु घेतलेली मुलाखत खूपच आवडली.
Big fan of Ashtavinayak movie...😊😊 The way Vandana tai responded to all the questions in the interview is so peaceful, calm ... 👌👌Very nice.... 👍👍The most peaceful interview I think on dil ke kareeb... Thank you... 😊👍 Please invite Vandana Gupte...
मला अनेक वर्ष पडलेला प्रश्न .. वंदनाताई काय करतायत, कुठे असतात वगैरे. त्याचं उत्तर आज मिळालं. खूप छान वाटलं त्यांना बघून ऐकून. मिडीयासमोर तोलून मापून कसं बोलावं बाकीच्यांनी शिकण्यासारखं आहे. वंदनाताई तुमच्या comeback साठी मनापासून अभिनंदन. सुलेखाताई मुलाखत छान झाली, धन्यवाद.
वंदना पंडित यांची भेट घेऊन दिल्याबद्दल सुलेखाताई तुमचे खूप खूप आभार.. .😊 एक मनात प्रश्न आलेला अष्टविनायक गाणे शूटिंगच्या वेळेस चा सर्व गणपती दर्शनाचा अनुभव वंदनाताईंच्या तोंडून ऐकायला खूप मजा आली असती
वंदनाताई , U R Great.... मी तुमचा " अष्टविनायक " सिनेमा बघितला होता... खूप छान दिसत होता...आताही छान दिसत आहात.... सौमित्र ची आई म्हणूनही छान दिसलात ...बकुल पंडित यांच्या तुम्ही बहिण आहात हे ऐकूनही छान वाटलं.....👍👍🙏🙏 सुलेखा , तुलाही खूप खूप धन्यवाद....तू छान छान आणि जुन्या सेलिब्रिटींना आम्हांला भेटवतेस....❤️❤️
Nice to see vandana taai. बकुळ पंडित यांची बहीण ऐकून surpirise झालं आधी माहितीच नव्हतो. त्यांना acting किंवा संगीत क्षेत्रात बघायला मिळालं असतं खूप आनंद झाला असता. एवढं बाळकडू असताना पुढे टॅलेंट explore झालेलं बघितलं की एक वेगळाच आनंद होतो.
किती सौम्य आणि सात्विक व्यक्तिमत्व आहे वंदना ताईंचे. 👌🏼 समोरच्याला कसे बोलते करावे, आणि कुठे थांबावे याचा आदर्श पाठ म्हणजे सुलेखाने घेतलेली मुलाखत. वंदनाताई यांच्या हळव्या कोपऱ्याला फुंकर घालत त्यांचा मान राखला👌🏼👌🏼👌🏼👌🏼
वंदनाताई, किती वर्षांनी भेटलात ,खूप खूप छान वाटले.. तुम्हाला चांगल्या भूमिका मिळोत ही ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्ही संसार यशस्वी केला त्याला प्रथम प्राधान्य दिले आणि त्यात तुम्ही यशस्वी झालात .हे आजच्या pidila उदाहरण आहे. Wishing u best luck.👍👌
खूप विसरून गेलेल्या गोष्टीं स्मृती पटलावर उमटल्या, दूरदर्शन, राज दत्त, पू. ल यांचे तीन पैशाचा तमाशा,त्यांचा गाजलेला अष्टविनायक सिनेमा, अशा अनेक गोष्टी अभिनिवेश रहित वंदना ताई नी सहज सांगितल्या 🙏
खूप छान झाली मुलाखत....खूप छान आणि सोज्वळ आहेत वंदना ताई...खूप खूप शुभेच्छा त्याच्या पुढच्या करिअर साठी...आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद सुलेखा मॅडम 🙏
@@SulekhaTalwalkarofficial 😊 मी तुम्ही घेतलेले आणखीही interview बघितले आहेत..... सगळेच खूप सुंदर आहेत. पाहुणे व्यक्ती तर भारावून टाकतातच पण तुमची मुलाखत घेण्याची शैलीही मला आवडते.... मी जरी आजच्या पिढीतील असले तरी अष्टविनायक चित्रपट पाहिल्यावर मला सुद्धा तुम्ही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे झालं होतं And your reply to my comment means a lot 😍 फक्त एवढ्याच साठी नाही की तुम्ही किंवा तुमच्या टीमने मला reply केला पण तुम्ही एका छोट्या comment ची सुद्धा दखल घेतलीत... अशाच अनेक inspiring मुलाखतीसाठी खूप शुभेच्छा 💐❤ ---सई दातार, इ.१२वी(Science)
अष्टविनायक च्या या नायिकेला पुन्हा कधी बघणार अशी हुरहूर अष्टविनायक नंतर लागली ती गेल्या वर्षी वंदना ताईंना झी वरच्या मालिके मध्ये बघितलं तेव्हा तेव्हा निराशा झाली पण आज वंदना ताई तुम्हाला दिल के करिब मध्ये पाहिलं आणि परत तुम्ही पहिल्या सारख्या च आहात हे बघून खूप खूप बरं वाटलं वंदना ताई परत परत तुमची वेगवेगळी कामे बघायला आवडतील,🙏🙏🙏
सुखद धक्का!सांग तु आहेस का मधल्या आज्जी या अष्टविनायकच्या वंदना पंडित😍आत्ताही तितक्याच गोड दिसतात आणि त्यांच काम खुप आवडत!thank you for her interview😊👍
सुरेख! कलावंत-गृहिणी-कलावंत आयुष्यात असे यशस्वी टप्पे फारच थोड्यांना मिळतात. वंदनाताई, तुमच्या पुढील मनासारख्या आयुष्याला हार्दिक शुभेच्छा! क्विन बी,टिमचे अशा उत्तम मुलाखतीसाठी स्वागत!
अशा गुणी व्यक्तिमत्वाची भेट घडली ,छान वाटले.सुलेखा ताई छान घेता तुम्ही मुलाखत! वंदना ताई तर खूप सुरेख दिसत आहेत! त्या दूरदर्शन वर पण काम करत होत्या थोडा काळ! बातम्या द्यायच्या.संसाराला प्राधान्य देणे ही त्यांची इच्छा होती.आता त्यांच्या कारकिर्दीला नवीन सुरुवात झाली आहे.त्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏👍
Wish my aaji could have watched it. Vandana pandit, Bakul pandit Na aaji bhetali hoti punyat.. :) Thank you for bringing my aaji'z memorable incident back to my mind'
Great episode! Didnt know who actually Vandana Pandit was and had to Google. You have stated that she is from the famous Marathi movie Ashtavinayak so that finally gave me a clue.
सुलेखा जी धन्यवाद, की तुम्ही' दिल के करिब' सुरू केलं, मी आवर्जून सर्व episoad तर पहातेच, पण वंदनाताईंची मुलाखत बघताना विशेष आंनद झाला, की किती सुंदर त्यांनी त्यांचे विचार मांडले आणि करियर केंव्हा ही सुरू करता। येईल ,पण वैयक्तीक आयुष्य ही दर्जेदार च हवं,खूप धन्यवाद,
सुलेखा ताई खूप खूप धन्यवाद 🙏 वंदनाजींची मुलाखत घेतल्याबद्दल ,खूप वर्षांनंतर त्यांना पाहून आनंद झाला.अशीच वेचून वेचून हिरे माणिक मोती आमच्या साठी घेऊन येत रहा,ह्यांना बघून ऐकून भेटून आम्ही श्रीमंत होत आहोत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.