Тёмный
No video :(

Asim Sarode | शिंदे सरकारचं काय होणार?, कायदेतज्ञ्य आसीम सरोदे काय म्हणतात, पाहुयात 

Saam TV
Подписаться 4,7 млн
Просмотров 704 тыс.
50% 1

Watch The Latest News on
Asim Sarode | शिंदे सरकारचं काय होणार?, कायदेतज्ञ्य आसीम सरोदे काय म्हणतात, पाहुयात
#asimsarode #breakingnews #shinde #uddhavthackeray
Join this channel to get access to perks: / @saamtv
► Sales Inquiry Link: docs.google.co...
► Sakal Website Link: www.esakal.com/
► Sakal App Download Links:
- For Android users: play.google.co...
- For IOS users: apps.apple.com...
► Sakal Media Podcasts:
- SakalChya Batmya - open.spotify.c...
- Shetmarket - open.spotify.c...
- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - open.spotify.c...
- RAJ'KARAN - open.spotify.c...
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking
► For Breaking and Live News Updates Visit Us at: www.saamtv.com/
►For Latest Trends Follow us on Twitter: / saamtvnews
► Like and Follow Us on Facebook: / saamtv
► Follow us on Instagram: / saamtvnews
► For Trending News Videos Subscribe us at: / saamtv
► Download Saam TV APP Now: play.google.co...
Watch Latest and Trending Mumbai and Pune Videos Here:
► Mumbai Top Marathi News : • Mumbai News Update
► Top Pune News in Marathi : • Pune News Update

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 255   
@fatehshaikh8706
@fatehshaikh8706 2 года назад
अप्रतिम विश्लेषण केले साहेब
@Forervetfd2qe
@Forervetfd2qe 2 года назад
ग्रेट वकीलसाहेब
@vijaydhumal160
@vijaydhumal160 2 года назад
सरोदे सर अगदी योग्य विश्लेषण 👌👌
@shantaramkotkar3225
@shantaramkotkar3225 2 года назад
सर तुम्ही फार स्पष्टीकरण चांगले करत आहेत हरीश साळवी यांची पोल उघडकीस आली धन्यवाद
@laveshdevrukhkar66
@laveshdevrukhkar66 2 года назад
असीम सरोदे आणि उल्हास बापट सर तुम्ही सर्वोत्तम कायदेतज्ञ आहात मी तुमचा खुप मोठा फॅन आहे 🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝
@jaypalchinchawade3895
@jaypalchinchawade3895 2 года назад
q
@werrnerasdasada1822
@werrnerasdasada1822 2 года назад
दोघेही हमखास केस हारवणारे म्हणून प्रसिद्ध
@user-fr1kb4vu7w
@user-fr1kb4vu7w 2 года назад
☺️☺️ गुड जोक
@sunildhumal9656
@sunildhumal9656 Год назад
Yes i am Agree with you brother 🚩🙏🚩
@laveshdevrukhkar66
@laveshdevrukhkar66 Год назад
@@sunildhumal9656 👍🙏🙏
@dilipjadhav5308
@dilipjadhav5308 2 года назад
Add Aashim Sarode आपण खूप खूप अभिनंदन तुम्ही खूपच सडेतोड बोलत रहाणं अतिशय आवश्यक आहे 👍
@amrutapawar1996
@amrutapawar1996 2 года назад
सरोदे सर व बापट सर आपण खूप ‌छान माहिती देतात
@santoshsathe4295
@santoshsathe4295 2 года назад
साम TV अभिनदंन ।एकदम छान पद्धति ने Discussion केले ल आहे। असीम सरा thankyou very much.
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 2 года назад
आसिम साहेब आपण आणि बापट साहेब खरोखरच घटना तज्ञ तर आहातच पण त्यापेक्षाही स्पष्ट वक्ते आहात.आपलया सारख्या प्रामाणिक व्यक्तींची देशाला गरज आहे.
@rameshvishe7374
@rameshvishe7374 2 года назад
मनसेचे आमदार फुटला तर तो मनसे वर कसा दावा करु शकतो. हे एक उदाहरण म्हणून देत आहे.
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 года назад
खुपचं सत्य सर्जरी केलात असिमजी. अभिनंदन करतो. सुप्रीम कोर्ट, राज्यपाल, निवडणूक आयोग हे विकल्या गेल्या आहेत काय अशी शंका आहे. काळजी वाटत आहे साहेब.
@dishapawar8141
@dishapawar8141 2 года назад
निर्णय सुप्रीमकोर्टा कडून नि:पक्षपातीपणे झाले पाहिजे.
@kishordutonde6211
@kishordutonde6211 2 года назад
असीम सरोदे सर खुप छान स्पष्टीकरण दिल हिच वस्तूस्तिती आहे
@user-cx4du9eo9f
@user-cx4du9eo9f 2 года назад
असीम सर के कायद्याची चांगली विश्लेषक आहेत चांगली बाजू मांडली साम टीव्ही आणि असीम सर चे धन्यवाद
@vijayghuge6280
@vijayghuge6280 2 года назад
नमस्कार आदरणीय सरन्यायाधीश साहेब उद्या आपल्या समोर जी सूनावणी होणार आहे आणि त्यावर आपण जो निकाल द्याल त्यावर ह्या देशाचे भवितव्य अवलंबून आहे कारण राज्य घटनेने दिलेले अधिकार वापरून आम्ही सजग नागरिक म्हणून मतदान केले आणि आमदार निवडून त्यांना राज्य घटनेवर आधारीत राज्य चालवायला दिले आम्ही ज्या विश्वासाने त्यांना निवडून दिले त्या विश्वासाचा अवमान करणे आणि स्वतःच्या फायद्यासाठी सुरळीत चाललेले सरकार पाडण्याचा अधिकार यांना कोणी दिला ही सरळ सरळ राज्य घटनेची पायमल्ली होत नाही का? भारतासारख्या मोठ्या लोकशाही राज्यात मतदान करणे हा आता गुन्हा ठरणार का? करोडो रुपये जे आमच्या टॅक्स मधुन निवडणुकांसाठी खर्च केले जातात ते टॅक्स आम्ही आता भरावेत की नको? जर हे आमदार करोडो रुपये घेऊन पक्ष बदलुन स्वतः चे पोट भरत असतील तर गरीब मतदारांनी काय करायचे? साहेब आम्ही लोकशाही वर विश्वास ठेवायचा की नाही ते या निकालावरून स्पष्ट करा आज संपूर्ण देशाचे लक्ष तुमच्या कडे आहे आम्ही आशेने तुमच्या कडे पहात आहोत असा निकाल द्या की सर्व भ्रष्ट आमदार आणि खासदारांना सणसणीत चपराक बसली पाहिजे जय हिंद! जय महाराष्ट्र 🚩
@werrnerasdasada1822
@werrnerasdasada1822 2 года назад
ज्यावेळेस शिवसेनेशी भाजप बरोबरची युती ऊद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्य मंत्री बनण्याच्या लालसेपोटी तोडून राष्ट्रवादी व काँग्रेसशी पाट लावला त्यावेळे तुम्हाला हा जनतेच्या ,ज्या जनतेने भाजपा शिवसेना युतीला मतदान केले होते,विश्वासाचा अवमान नाही वाटला.जनतेशी‌ सगळ्यात मोठी आणि पहिली गद्दारी जर कुणी केली असेल तर ती ऊद्धव ठाकरे यांनी केली आणि आता तेच तोंड करून शिंदे गटाला गद्दार म्हणतात आणि वर शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपल्या कृतीचे समर्थन करतात. वा रे वा हा अजब न्याय . जनतेला हे सगळं समजते आणि म्हणूनच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देखील शिंदे गटाला ठाकरे गटापेक्षा बऱ्याच जास्त जागा मिळाल्या आहेत.
@DilipShinde-to6ub
@DilipShinde-to6ub Год назад
❤❤❤❤❤😂😂😮
@saritavaidya7004
@saritavaidya7004 2 года назад
Great an स्पष्ट वक्तव्य
@rajanichavan6018
@rajanichavan6018 2 года назад
Great visleshen sir
@sayajichothave2689
@sayajichothave2689 2 года назад
Ashim sir you really right enfomecen thanks
@shobhakadam1370
@shobhakadam1370 2 года назад
इथुन पुढे सर्व पक्षाचे असेच होणार कोणी पण उटेल म्हणेल माझ्या जवळ 5//50//आमदार आहेत आणि हे पहिले बी जी पी म्हदे होईल असे मला वाटते
@hiteshwarkhare1445
@hiteshwarkhare1445 2 года назад
खूप छान विश्लेषण केले सर तुम्ही
@sandipgamre3768
@sandipgamre3768 2 года назад
very nice explanation.
@sonupedhambkar7810
@sonupedhambkar7810 10 месяцев назад
असिम सर आपल्या युक्ती वादाला तोड नाही.सत्याची कास धरून न्याय देण्याची पद्धत अभिनंदनीय आहे.
@rahulkshirsagar9880
@rahulkshirsagar9880 2 года назад
Khup chan saam marathi
@sitaramjadhav1475
@sitaramjadhav1475 2 года назад
मा सुप्रीम कोर्टाने फन्नास आमदारांना निलंबित करा आणि सरकार बरखास्त करा मग आम्ही मतदार काय करायचे ते बघू
@werrnerasdasada1822
@werrnerasdasada1822 2 года назад
असं बोलतात जसे महाराष्ट्रातील मतदार तुमच्याच इशाऱ्यावर नाचतात.
@sandeepagare5354
@sandeepagare5354 Год назад
सरोदे सर आपले योग्य मार्गदर्शन आहे....नी पक्षपाती बाजू मांडत आहेत.
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 2 года назад
Asem sir thanks your explanation is great
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk 2 года назад
AASIM BHAI AGADI BAROBAR BOLTAI SATYA MEV JAYATE
@Sham-eb9nc
@Sham-eb9nc 2 года назад
Respect of constitution.
@ITZ-Adwait
@ITZ-Adwait 2 года назад
GREAT SIR
@marotidevde1503
@marotidevde1503 Год назад
खूप छान विश्लेषण केलं असीम सरोदे वकील साहेब
@mangeshmore3187
@mangeshmore3187 2 года назад
Jay Maharashtra
@dnyneshwarmankar4875
@dnyneshwarmankar4875 2 года назад
असीम सर नमस्कार
@kishordutonde6211
@kishordutonde6211 2 года назад
उद्या समजणार देशात खरी लोकशाही आहे की देश हुकुम्शाही कडे वाटचाल करत आहे हरिश.साळवे साहेब बघा जरा कसे कोर्टाची कशी दिशाभूल करुन वेळ मारुन नेत आहेत
@kumaharkamal387
@kumaharkamal387 Год назад
ठाकरे साहेब शिवसेना जयमहाराष्ट्र झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद जनता बघते आहे जनता
@kishordutonde6211
@kishordutonde6211 2 года назад
बंडखोर आम्हीच शिवसेना अस म्हणतात तर ठाकरे कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री होते मग त्यांना यान्नीच पायउतार केल आणी विधानसभा अध्यक्ष निवडी मधे सुध्हा त्यांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान केल तर हे खरी शिवसेना कसे
@rajkumaringole3538
@rajkumaringole3538 2 года назад
Valid Point !!👌
@namdevkonal
@namdevkonal Год назад
सुप्रीम कोर्ट सोडुन भारतांतील कोणत्याही व्यवस्थेकडे शिंदे गट गेला थरी न्याय मिळेल असं वाटत नाही जय महाराष्ट्र जय मातोश्री 🚩🙏
@ashokjadhav4983
@ashokjadhav4983 2 года назад
Sarode. GREAT. Speech
@shirindeshmukh8449
@shirindeshmukh8449 10 месяцев назад
नमस्कार असीम !!! अगदी बरोबर बोलत आहे . स्पश्टवकता , आहे.
@krishnasurve96
@krishnasurve96 7 месяцев назад
धन्यवाद अशिम सरोदे साहेब
@anilbachhav1611
@anilbachhav1611 Год назад
तारीख‌ पर‌ तारीख‌ होणार‌ येथे केद्राचा‌ हात‌ व पंत‌ जबाबदार
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 года назад
न्याय व्यवस्थेवर सामान्य माणसाला विस्वास ठेवणे अवघड होते आहे. वेळ काढू धोरण धोकादायक असल्याचे वाटते.
@narsingshendge9638
@narsingshendge9638 2 года назад
निर्णयाला विलंब होने म्हणजे, असंवैधानिक कामे होण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारला संधी देणे असा होतो हे म्हणने बरोबर आहे
@RAJPADALKAR
@RAJPADALKAR 2 года назад
जाणूनबुजून गोंधळ निर्माण करुन पक्षांतर बंदी कायदा कुचकामी व्हावा अश्याप्रकारे वागणे होत आहे असेच दिसून येत आहे
@user-cx4du9eo9f
@user-cx4du9eo9f 2 года назад
साम टीव्ही खरे न्याय मिळवून देणारी वाहिनी आहे
@arunkad56
@arunkad56 2 года назад
सरोदे सर एकनाथ. खडसे नाही. एकनाथ शिंदे आपण चुकून एकनाथ खडसे असा उल्लेख केला आहे.
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Год назад
Asim Sir very great speech.
@taipagar1953
@taipagar1953 2 года назад
वेळ घालु पना जनता लोक याचा विचार करून लवकर निकाल दयावा तारीख तारीख बस अस आहे खरच बोलत आहेत साहेब सवै ऊलट सुलट करून काम करत आहेत जय महाराष्ट्र जय भारत
@dattagarde2455
@dattagarde2455 2 года назад
Well explained by Adv Asim Sarode !
@chandrakantkalekar265
@chandrakantkalekar265 Год назад
उध्दव ठाकरे नम्र सभ्य जनतेच्या हृदयात आदर असणारा एकच नेता बाकी पक्ष काय करतील सांगू शकत नाही
@vilas_patil
@vilas_patil Год назад
एकदम सत्य आहे - सरोदे साहेब . निवडणुक आयोगावर कोनाचा ही विस्वास नाही . कारण निवडणूक आयोग एका पक्षाच्या दबाव तंत्रावर काम करत आहे .त्यामुळे हा अधिकार सुप्रीम कोर्टाकडे द्यावा .सध्याच्या परिस्थितीनुसार निवडणूक आयोगावर भरोसा राहिला नाही .हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून बरं होईल
@deepalishelar2634
@deepalishelar2634 Год назад
सर आपन केस लढावे उद्धव ठाकरे यांची केस लढा
@dilipkulkarni5498
@dilipkulkarni5498 2 года назад
Good Asian sir
@pbktrends1934
@pbktrends1934 2 года назад
Kup chan sir asim sarode sir
@ramdasrajpure5030
@ramdasrajpure5030 Год назад
निकाल हा ठाकरैच बाजूने लागला पाहिजेत नाहीत तर न्याय लचां लोकांचा विश्वास राहणार नाहीत
@user-jy4el2hp4d
@user-jy4el2hp4d Год назад
बरोबर आहे
@gajeerambhor9424
@gajeerambhor9424 Год назад
आशीससर तुम्ही सर्व कायदया बदल खूप छान माहिती दिली त्या बदल तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा जय महाराष्ट्र
@dadasahebshinde6490
@dadasahebshinde6490 7 месяцев назад
शिवसेना ही फक्त श्री ऊधव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे हे राज्यातील लहान मुलगा पण सांगेल
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Год назад
सुरवातीला शिंदे गटाला भारतीय जनता पक्षात विलीन करून घेण्याची मोठी संधी भारतीय जनता पक्षाला होती. भाजपने असे केले असते तर महाराष्ट्रातील राजकारणात शांतता निर्माण झाली असती.
@shahupaikrao5682
@shahupaikrao5682 Год назад
असिम सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने सत्याला धरुन निकाल दिला पाहिजे. तरच सुप्रीम कोर्टावर -लोकांचा विश्वास राहिल. जयभीम- जय संविधान. 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-ej8md1xx6c
@user-ej8md1xx6c 6 месяцев назад
❤ असीम सरोदे साहेब आपणांस मानाचा जय महाराष्ट्र योग्य बाजू मांडली आहे
@rajeshraut8239
@rajeshraut8239 Год назад
Well done asim sir
@kumaharkamal387
@kumaharkamal387 Год назад
खुप खुप छान बरोबर आहे जनता बघते सरोदे साहेब खरी पण जनताच धडा शिकवला
@sakshimore4654
@sakshimore4654 2 года назад
Shinde sarkar kosali pahije
@ashwinivibhute6724
@ashwinivibhute6724 2 года назад
☑️
@sandipbhoyar9769
@sandipbhoyar9769 2 года назад
बरोबर.
@anilbachhav1611
@anilbachhav1611 Год назад
शिंदे सरकारकडून बाजूलाहायकोर्ट आहेकारण केंद्र सरकारचा हात आहेत्यात आमचा टरबूज
@sindhukhule6845
@sindhukhule6845 Год назад
धन्य वाद वकिल साहेब
@namdevkonal
@namdevkonal Год назад
सत्तासंघर्षाचा शेवट २०२४ मध्ये येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राची जंनताच सांगेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच खरी शिवसेनाआहे तोपर्यंत वेळढकलुपणा चालणार यात शंकाच नाही जय महाराष्ट्र जय मातोश्री 🚩🙏
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Год назад
सर्व परिस्थिती माहीत असतांना तीस दिवसात निकाल लागायला पाहिजे होता. त्यांनतर नवीन सरकार स्थापन करण्यासाठी परवानगी द्यायला पाहिजे होती.
@shabbirpathan793
@shabbirpathan793 2 года назад
जर SC,ने निलंबन कबुल केले,तर निवनुक आयोग धनुष्य बान चिन्ह निलंबन झालेल्या आमदारांच कस काय म्हणार,म्हनुनच Scचा निर्णय हाच निवडनुक आयोग कायम करुन धनुष्य बान मुळ शिवसैनिकांनाच देईल.अस वाटते.
@veenakelkar2151
@veenakelkar2151 2 года назад
साम टी व्ही योग्य मार्गदर्शन करीत आहे.खरा कायदा काय हे समजत आहे .पण हे सगळे महाराष्ट्र सोडून का गेले.आणि उप मुख्यमंत्री असा अपमान माजी मुख्यमंत्र्यांचा का केला गेला ?पण कायद्याचे राज्य असावे ,असे बुद्धिजीवींना वाटते.
@sandipbhoyar9769
@sandipbhoyar9769 2 года назад
Right.
@shankarpatil2008
@shankarpatil2008 Год назад
अतिशय सुंदर असा विचार सर तुम्ही मांडलात विचार ऐकून मनाचे धडपण कमी झाले 🚩🚩🚩🚩🚩धन्यवाद 👌👌👌
@rajumhetre8946
@rajumhetre8946 Год назад
आजचे कामकाज वरून माझे स्पष्ट मत आहे की राज्यपाल हे पद राजकीय गुन्हेगारीकरण वाढ करण्यासाठीच आहे असे वाटत आहे.
@shamsoni766
@shamsoni766 Год назад
एड सरोडेंचे विचार आज योग्य वातले
@dadasahebshinde6490
@dadasahebshinde6490 7 месяцев назад
श्री ऊधव बाळासाहेब ठाकरे आप आगे बडो जनता आपके साथ हैं हुकूम शाही हटाव देश व संविधान बचाओ
@laxmikantkedia5630
@laxmikantkedia5630 Год назад
Sarode sir tumchya khup khup dhanyvad tumhi servkahi samajhuvan sangitle
@kailasadhalrao5589
@kailasadhalrao5589 22 дня назад
सरोदे सर तुमची भुमिका परखड आहे पण हे चंद्रचुड सराना बंद करण्याचा आधिकार आहे भा जा प सरकारला हेच वठणीवर आणू शकतात
@sandeepagare5354
@sandeepagare5354 Год назад
सुप्रीम कोर्ट वर जनतेचा विस्वास नाही.. कारण हे सर्व संस्था हे भाजप चालवत आहे. हे जनतेला माहित आहे...
@rajkumaringole3538
@rajkumaringole3538 2 года назад
🙏🙏💐
@tryambakpable4445
@tryambakpable4445 Год назад
अँड सरोदे यांचे संविधान वरील विश्लेषण अगदी योग्य आहे असे वाटते
@satishchavan2632
@satishchavan2632 2 года назад
हा न्यायिक संभ्रम निर्माण करतोय असे वाटतोय. हा उद्घट च्या favour ने बोलतोय
@bappasahebpawar8435
@bappasahebpawar8435 2 года назад
Very very nice vakil saheb
@shamsoni766
@shamsoni766 Год назад
उद्धव ठकटेच सर्व पदाचे अधिकारी आहेत
@sushmadeshmukh7991
@sushmadeshmukh7991 Год назад
🔥
@ChandraShekharSudame-tu2hb
@ChandraShekharSudame-tu2hb 10 месяцев назад
मातेरच होणार गद्दाराचे दुसरे काय होणार
@rohidasrawade3754
@rohidasrawade3754 2 года назад
खूप छान अनुभव
@santoshkokade.5928
@santoshkokade.5928 2 года назад
न्याय व्यस्थेवर विश्वास राहील असा निकाल व्हायला हवा आहे नाही तर देशाचा राजा भ्रष्ट झाला तरी चालेल पण जेंव्हा न्यायव्यवस्था भ्रष्ट होते त्यावेळी देश संपतो.हे या सरकारला व केंद्र सरकारला कळायला पाहिजे. सत्तेसाठी काय चाललय हे लोकांना सर्व कळतंय हे यांना काळात नसेल तर लोक त्यांना लवकरच त्यांची जागा दाखवतील.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@himmatganeshpure
@himmatganeshpure Месяц назад
Hm Him
@rohanpagare272
@rohanpagare272 2 года назад
अॅड. उज्ज्वल निकम आणि अॅड. असीम सरोदे यांची वन टू वन मते घ्या
@rajkiranwankhade9820
@rajkiranwankhade9820 Год назад
great asim saheb
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 3 месяца назад
तुषार मेहता हे हुषार आहेत म्हणूनच एवढा कालापव्यय झाला आहे
@rajendrapisal7259
@rajendrapisal7259 Год назад
Only shivsena
@user-nn1id4ns3d
@user-nn1id4ns3d 21 день назад
राजनेता पार्टीचा जर असं होत असेल पार्टी आमचीच आहे तर उद्या धीरूभाई अंबानी यांच्या ग्रुप वन थर्ड लोकांनी सांगितलं कंपनी आमचीच आहे धीरूभाई अंबानी ला नक्कीच कोर्टामध्ये जावं लागेल का साहेब हा माझा राज नितीन लोकांना एक प्रश्न आहे
@ratankowe7554
@ratankowe7554 6 месяцев назад
जेव्हा सेनेमद्यें होते. तर ठाकरेंनी मुख्यमंत्री का ? झाले
@dadasahebshinde6490
@dadasahebshinde6490 7 месяцев назад
हुकूम शाही ने चालले हे सरकार आहे
@RatnadeepPadwal
@RatnadeepPadwal Месяц назад
❤ratnadeep
@rameshswar6651
@rameshswar6651 11 месяцев назад
कायद्याच्या विद्यार्थ्यांला काय म्हणून विचारता
@rameshpatil7684
@rameshpatil7684 2 года назад
SC judges are only deliberately delaying the final judgement
@user-so2zp1ie5y
@user-so2zp1ie5y 7 месяцев назад
शिदेगटातीलआमंदारनिवडूनआले.ये.बी.फॉरमवरतीसहिकोनाचीआहेऊदवजीकाशिदेमगशिवसेनाकोनाची.आसूशकते.
@nandkumartipnis1432
@nandkumartipnis1432 Год назад
Udya bjp mhanel ki bharat Aamcha
@DilipPatil-cl3fr
@DilipPatil-cl3fr Год назад
एक बहुरुपी चहा वाला आणि एक देशाचा तडीपार ग्रह मंत्री ‌आमच दुर्भाग्य आहे
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 5 месяцев назад
मिंधे सरकार चे एकच होणार हा थोड्याच दिवसात दाढी मिशा काळ्या करण्याचे सलून खोलणार
@narendrathakur9691
@narendrathakur9691 2 года назад
Must be Registered party name of party Maharashtra Bajirao peshave Sena
@devappagawade9672
@devappagawade9672 2 года назад
👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌
@shridharshelar1918
@shridharshelar1918 Год назад
शींढे गटाचे खासढार बे अकलली
Далее
Triple Protein Sandwich
00:32
Просмотров 4,4 млн
Triple Protein Sandwich
00:32
Просмотров 4,4 млн