अगदी आपल्या घरातली वाटणारी एक स्वाभाविक अभिनेत्री आणि त्याहून जास्त एक मस्त आणि आनंदी मनाची व्यक्ती , Atisha शी गप्पा छानच झाल्या आणि खूप आनंद देऊन गेल्या. Thank you Atisha and dear Sulekha!!
सुलेखा ताई खूप खूप खूपच सुंदर आजचा भाग, आणि अतिषा ताई खूपच ग्रेटआहेत, मला ह्या सगळ्या मुलाखती बघून खूप शिकायला मिळतंय सुलेखा ताई आणि, आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात मला पडलेल्या अनेक प्रशांची उत्तरे मला आजच्या भागात मिळाली, आपल्या कडून चूक झाली तर समोरचा माणूस समजून घेणार आहे त्या मुळे खूप relax होऊन काम करता येत हे अगदी मला भावलं, अशी लोक मिळणं खूप भाग्य आहे. तुम्हालाही किती problems face करावे लागतात हे कळलं, खुपचं छान होता भाग आणि अतिषा ताई फेवरेट आहेत माझ्या ,मागील काही भाग नाही बघता आले पण मी नक्की बघेन,🙏 सौ.अश्विनी कुलकर्णी
Wonderful episode. Atisha is such a down to earth person .loved the way she shared her experiences. I liked the way she learns from each one and practices it .
खूप खूप thank u ma'am अतिशा नाईक यांना दिल के करीब मध्ये बघायची फार इच्छा होती त्यांची घडलय बिघडलय ,घाडगे एंड सून आणि सुंदरा मनामध्ये भरली या मालिका खूपच छान आहेत Ma'am स्पृहा जोशी यांना बघायला आवडेल दिल के करिब मध्ये
अतिषा, तू माझी अतिशय आवडती अभिनेत्री आहेस. तुझी काॅमेडी तर मला फारच आवडते. तू कोणत्याही कार्यक्रमात दिसलीस की इतर कलाकारांपेक्षा तुझ्या असण्याकडेच माझे लक्ष असते. मुलाखतीत कळले की तू किती निर्वाज्य, साधी, समाधानी आहेस. खूप भावलं. सुलेखा तर नेहमीच चपखल प्रश्न विचारून योग्य माहिती काढवतात यात शंकाच नाही. मुलाखत छान मनाला भावली ती अतिषा तुझ्या साधेपणानं! धन्यवाद 🙏
Atisha, your character of Mrs Bapat on Wake Up Sid was absolutely wonderful. It has stuck with me even after all these years. It was such a treat listening to that experience. धन्यवाद! 😊
I completely agree. The mother with her child n Sid click those pictures, that scene is out of the world. Thanks for sharing and explicitly writing it out. :)
छान भाग, नेहमीप्रमाणे. I will be honest with you. I have seen her in few daily soaps several years ago and wasn't keen on watching this episode. But thanks to you, I was able to know so much about her. Respect. Exact same thing happened with Shubhangi Gokhale episode. Post that episode, great respect for her.
Amazing guest......I have no idea about her acting, but one thing I can say is that she is a very genuine human being. If I visit india 🇮🇳 I would like to see her in person. I just would like to feel such pure and positive vibration around her.
अतिशय गुणी अभिनेत्री. विनोदी भूमिका जास्त आवडतात. पाय जमिनीत घट्ट रोवून उभी आहे. खरंच आहे जितक्या गरजा कमी तितकं समाधान जास्त. प्रामाणिक व इमानदार विचार. वास्तवाचे भान जपणारी. 👌
such a good interview. on the other hand we were always laughed at and scolded by teachers and everyone and we never gained that confidence. i am sure many of us are talented but never got those people who would shine the diamond. thanks feel good when people share their stories. thanks, Sulekha mam.
I am eagerly awaiting Atisha Naik's interview. I think it's telepathy. You won't believe it, but just before yesterday, I searched for her on the internet because she took a sudden exit from a good running serial, 'Sundara Manamadhye Bharali' on Colors Marathi. After that, Atisha wasn't seen anywhere. Moreover, she has a unique name, and in fact, nothing much is known about her.
Our favourite actress and hooman Atisha Naik madam. So good to hear her out. What a genuine, relatable, easy going persona .. waiting for Tailkatha episode with Saguna and Balwant. Yet another lovely flowy episode dear Sulekha madam. ❤️
@@SulekhaTalwalkarofficial हो, सर्व भाग पाहिले आहेत. खर तर राधिका ने पुण्यात येऊन काही एपिसोड तयार केले पाहिजेत. तुम्हीच निर्मात्या आहेत. जरूर विचार करावा. आमच्या या ' नातवंडं ' पैकी 2 दत्तक आहेत.
अतिशा नाईक आतापर्यंत खडूस भूमिकेत बघितली होती. Sorry wrong number ही पहिली कॉमेडी बघितली आणि तीच जास्त आवडली .खूप सुंदर acting अतीशा.... खूप सुंदर मुलाखत सुध्दा ❤️👏👏