मी आई पाटणादेवी ची आराधीन आणिता आई गोविंद भैय्या खूप छान गाणं गायले आहे त्या बद्दल आई चंडिका आईच्या कृपा आशीर्वादाने आशीर्वादाने आशीर्वादाने खुप खुप धन्यवाद बाळा तुला
हा माझा महाराष्ट्र इतके सुंदर गाणे लिहितात विश्वास बसत नाही. भाऊ आवाज सुध्दा खूप सुंदर आहे.तुम्ही शान मराठी जनतेची आहे.हा आमचा अभिमान आहे.जय शिवराय जय भवानी.
खुप छान आईची आठवण झाली माझी आई जात्यावर दळण दळताना अशाच ओव्या म्हणत आसे ती दळण दळु लागली की मी तीच्या मांडीवर डोके ठेवून झोपायची खुप छान वाटत होते धन्यवाद
देहावर आणि अत्म्यावर आधारित गाण अप्रतिम तर आहेच परंतु गाण्यातील हावभाव आणि डान्स खूप छान आहे .महत्वाचे म्हणजे ज्या परंपरा लोप पावत चालल्या त्यांना उजाळा दिला फार छान केलं .असेच व्हिडिओ अपलोड करा जेणेकरून संस्कृतीचा वारसा पुढे चालू राहील .
अतिशय सुंदर 👌सादरीकरण झालंय ! खूप चांगली कला आहेू आपणा सर्वांची ..अभिनंदन आपणास संधी मिळाली. ...आता भरपूर गाणी येऊद्यात .......खरच अशीच संधी अजून ग्रामीण भागात जे दडलेले दर्जेदार कलाकार आहेत त्यांना मिळायला हवी आपण सर्वानी त्यांच्याकरीता प्रयत्न करायला पाहिजे !