Тёмный

Atumgiri (Itemgiri) आयटमगिरी | Super Hit Marathi Full Movie LIVE-Marathi Romantic Drama Full Movie 

Fakt Marathi Tv
Подписаться 1 млн
Просмотров 13 млн
50% 1

Atumgiri (Itemgiri) आयटमगिरी | Super Hit Marathi Full Movie LIVE-Marathi Romantic Drama Full Movie | Rajeshwari Kharat, Shashi Thosar | Marathi Thriller/Drama Full Movie
#itemgiri #आयटमगिरी #itemgirifullmovie #itemgirimarathimovie #itemgirimovie
"Movie : Itemgiri (2017)
Genre : Romance
Producer : Arvind Chandak, Pradeep Beldare, Sachin Nigade, Rahul Boob, Amit Taware, Vikas Mundada, Santosh kadam
Director : Pradeep Tonge, Mangesh Shendge
Studio : ARV Production & Aviraaj Production
StarCast : Rajeshwari Kharat, Hansraj Jagtap, Dhanashri Meshram, Manani Durge, Suraj Takke, Shashi Thosar, Chhaya Kadam, Amit Taware & Milind Shinde
Writer : Pradeep Tonge, Mangesh Shendge
Screenplay : Pradeep Tonge, Mangesh Shendge
Music : P. Shankaram
Lyrics : Pradeep Kambale, Nilesh Katke, Gajanan Padol
Cinematography (DOP) : Vikas Singh
Background Music : Rohit Nagbhide
Sound Recordist : Vikas Khandare
Editor : Amrit Malkani
Art Director : Akshay Ambekar
Make Up : Mangesh Gaikwad
Costume : Namdev Waghmare
Production Manager : Vishnu Ghorpade
Executive Producer : Sachin Dubale Patil
#faktmarathi #faktmarathilive
For more Marathi Interesting Movies , Please Subscribe to our channel and Enjoy all Movies
/ @faktmarathitv
Please take a moment to like and subscribe our RU-vid channel
Visit Facebook page : / faktmarathitv
Visit Instagram page : / faktmarathitv
Visit Twitter page : fa...

Развлечения

Опубликовано:

 

22 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@SonyachiChal
@SonyachiChal Год назад
मी समर (शशी ठोसर ) आइटमगिरी फिल्म मधला समर. हा माझा पहिला चित्रपट या चित्रपटाने खुप काही दिल जे शब्दात व्यक्त करता येणार नाही❤ फक्त एवढच बोलेल तुमच्या प्रेमाची साथ अशिच असुदया ❤🙏🏻 मनापासुन धन्यवाद प्रदीप सर अमित सर & All Itemgiri team मला संधी दिल्या बद्दल❤
@softpro1177
@softpro1177 Год назад
मीठूचा नंबर आहे का भैय्या..आपल्याला लई आवडतो तो हीरो 💕
@Dann-ej2ht
@Dann-ej2ht Год назад
समर भाऊ चित्रपट खाल्ला तू 🙌 हीरो तू पाहिजे होता. लय हसलो College ची आठवण करून दिली 🤣🤣🤣
@softpro1177
@softpro1177 Год назад
@@Dann-ej2ht Samar bhau love u, Pan Mithu bhau tar 💕 ahe aapal.. Tumchi dosti ashich bhari rahu det🔥
@sainathgavit9812
@sainathgavit9812 3 года назад
खूप सुंदर आणि छान संदेश देणारी मूवी आहे आताचे घडीला तरुण पिढीत आत्महत्या चे प्रमाण प्रेम प्रकरणातून होत आहेत ह्या मुव्ही मधून चांगल्या प्रकारे दाखवले आहे मैत्री आणि प्रेम 👌👌
@vishalshinde1076
@vishalshinde1076 3 года назад
I love this movie खूप वाट पाहत होतो या चित्रपटाची गाणी खूप मस्त आहेत.
@rukmannato4660
@rukmannato4660 3 года назад
देवा वाटल्यास सगळ्यांच्या नशिबात प्रेम नको लिहू पण ज्यांच्या नशिबात प्रेम लिहशील ना त्यांचं प्रेम पूर्ण होवू दे रे देवा 😦💔💯
@omkar0405.
@omkar0405. 3 года назад
You are right bro
@sachindandavate5742
@sachindandavate5742 3 года назад
Wawa Nice c
@krushnahiwale79
@krushnahiwale79 Год назад
Barobar
@ashishdesai4655
@ashishdesai4655 Год назад
खर बोललात
@user-jz6hi4pv1q
@user-jz6hi4pv1q Год назад
हो खरे बोलत
@medhanlandge5533
@medhanlandge5533 3 года назад
खरोखर खुपचं सुंदर मराठी चित्रपट आणि खूप खूप धन्यवाद हंसराज जगताप सर... सर्व टीमचे अभिनंदन..💐💐
@vijaynikam9341
@vijaynikam9341 3 года назад
लय भारी
@softpro1177
@softpro1177 Год назад
Bhari Kam kartet Hansraj Jagtap💕
@ganeshahire4709
@ganeshahire4709 3 года назад
हा चित्रपट मला मना पासून खूप खूप आवडला .यात मित्र ता आणि प्रेम खूपच छान दाखवला .खूप खूप छान .
@raykarbanti1551
@raykarbanti1551 2 года назад
Gap
@VishwasLabde
@VishwasLabde 3 месяца назад
​लो वर ् 0:15 0:25 😮@raओykarbanti1551
@Shiv_shahir
@Shiv_shahir 3 года назад
खुप खुप धन्यवाद हि फिल्म बघायला मिळाली...हे नशिबच आहे...सेम माझी लव स्टोरी पण अशीच आहे खुप खुप धन्यवाद
@baludake2474
@baludake2474 3 года назад
खूप दिवसा पासून वाट पाहत होतो या movie ची शेवटी भेटली........nice movie
@user-wv8dj8hf2i
@user-wv8dj8hf2i 2 года назад
7 वेळा पहिला खूप आवडतो मला
@shubhammohurle2161
@shubhammohurle2161 3 года назад
Itmगिरी सत्यता आणि वास्तविकता जोपासणारी मोवी , घडण्याचा देव तसा घडत असतो असल्याचा नसल्याचा ठाव असतो भूप्रदेशिक चर्चित तसे काही काही प्रेमाची दुनिया मित्रांची वारी , खरंच खूप छान झालं itm गिरी सादर मिटू ची भूमिका खूप आवडली आणि त्यातला देवळातील शूट तो नाही म्हणतो ते, प्रसन्न झाल बघा, अनेक भूमिकांना न्याय देता आला, म्हणजे बघा ना पुस्तक तर घेतलं आहे पण त्यातील पान कोरेच, मग वाचायचं काय , ह्याच मार्मिक सोदाहरण म्हणजे ही मूव्ही..... वय आणि भाष्य यातील फरक काय , व्यक्ती उजळतो आणि मिटतो ,घटना बाह्य तेथे अनेकांतून जातात , विषय अडखळतो आणि मुद्दा गरम व्हावा तसा सादर करूनतेने सिद्ध होतो, वास्तविक परिस्तिथी वेळ मूल्य , आणि सावधगिरी , ताळमेळ , आकुंचित मन आणि गर्भाशयातून बाहेर येऊ घालणारे पोर ,ज्याला काहीच काळजी नाही पण आलं की मात्र त्याच पेव कुठं कुठं टेकाव ह्याच मात्र ठिकाण नाही , अश्यातच हा भाग .... एकूणच मोव्ही खूप आवडला , अनेक शब्द आहे वाक्य आहे जे सरळ जीवनाशी जोडतात.... धन्यवाद....!आणि आभार अशी अप्रतिम फिल्म बघावयास मिळाली पुन्हा अशीच आश्यसंपपन्न फिल्म येईल ही अपेक्षा.....! @शुभम मोहूर्ले(#कविशुमो) चंद्रपूर ... ७०८३८२८५१२
@poojachaware7217
@poojachaware7217 3 года назад
Me pn chandrapur Chi
@dayakamble5937
@dayakamble5937 3 года назад
Khup chan comments
@mrstatus2m458
@mrstatus2m458 3 года назад
खरं आहे ज्या वेळेस खरं प्रेम होतो त्या वेळेस समोरच व्यति नाटक करतो😔,आणि ज्या वेळेस खरंच आपण time पास म्हणून करतो, त्या वेळेस समोरच व्यक्ती एक दम मनातून प्रेम करतो. यालाच म्हणतात आयटम गिरी😍
@narayanmaghade3380
@narayanmaghade3380 2 года назад
बरोबर आहे भाऊ
@Md_sher_singh
@Md_sher_singh Год назад
👏👏Kiya baat hai
@user-wu9dd9jr3d
@user-wu9dd9jr3d 3 года назад
पुन्हा एकदा नव्यानं मन जिंकलं मराठी चित्रपटाने ❤️❤️❤️ मस्त
@actganeshdudhal1787
@actganeshdudhal1787 3 года назад
खुप छान आहे....खरच गेल्या काही वष॔ पासुन आतुरतेन वाट पाहत होतो.......चित्रपट मधील लव स्टोरी खुप छान आहे....व मैत्री मित्रांची कशी असायला पाहिजे या चित्रपटातुन स्पष्ट होतय.....व परीस्थिती चित्रपटातील चित्रीकरण खुप छान आहे......निर्माता,लेखक दिरदश॔क,गायक संवाचे आभार व आमचे मित्र हंसराज जगताप यांचे आभार शेवटी बीडकर......🙏
@Ajay-hh5uf
@Ajay-hh5uf 3 года назад
wow nice yaar ( Last Seen ) खरच यार हा एपिसोड पाहून आज मला खुप आठवण आली राव,,आई बाबा ची डोळ्यातच पाणी आली राव ,, i Miss You आई बाबा😭😭
@rukmannato4660
@rukmannato4660 3 года назад
एकमेकांच्या रंगात रंगवण्यापेक्षा एकमेकांच्या रंगात रंगा..., तुमच्या प्रेमात कोणी रंगाव ह्या पेक्षा तुम्ही कोणाच्यातरी प्रेमात रंगून जा...!! 💯😘❣️😍
@bapubarde118
@bapubarde118 3 года назад
वा काय चित्रपट आहे सत्य घटनेवर आधारित आहे असे वाटते ; पहिले प्रेम खर प्रेम कधिच सफल होत नाहि.आणि ती जखम मरेपर्यंत भरत नाहि.
@Roshanshewale123
@Roshanshewale123 3 года назад
खर हे यार
@nikkkamble3490
@nikkkamble3490 3 года назад
Kharch ahe bhava
@indaspawara1280
@indaspawara1280 3 года назад
4 वर्षा पासून movie ची वाट बघत होतो शेवटी आलीच thanks you
@mbgraphic3429
@mbgraphic3429 3 года назад
वारे व्हा किती प्रेम करत होती सुष्टी ती त्या मिठ्या वर खर प्रेम होत राव तिच प्रेम
@mechanicalengineerturbo
@mechanicalengineerturbo 3 года назад
Don't destroy your goal for a hole 😎
@Shiv_shahir
@Shiv_shahir 3 года назад
5 व्या वेळा बघतोय हा चित्रपट खुप आवडतो मला 👍❤️
@surajandhale8808
@surajandhale8808 2 года назад
Mala pan
@ugalmugalerushikesh9961
@ugalmugalerushikesh9961 2 года назад
@@surajandhale8808 mala pn
@harimore30
@harimore30 4 дня назад
🤔
@pravinkoli1829
@pravinkoli1829 3 года назад
मी फक्त या चित्रपटा मध्ये फॅन झालो #समर चा 🙏😘🤩😂 अशेच हिम्मत देनारे मित्र पाहीजेत राव love you भावांनो ❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘
@SonyachiChal
@SonyachiChal Год назад
samar shashi thosar ahe me
@Ganesh-Pawar
@Ganesh-Pawar 3 года назад
या Movie ची वाट अनेक वर्षापासून पाहत होतो शेवटी हा Movie आली. Movie एकदम भारी आहे ❤️ Superb कोणा कोणाला आवडली ही Movie
@rameshgavali3387
@rameshgavali3387 3 года назад
Mi pn search kru kru pareshan khali hoto😥😆😆
@Ganesh-Pawar
@Ganesh-Pawar 3 года назад
Ho na bhau mi pan search karun karun pareshan zalo shevti movie alich
@parmeshwarmore1545
@parmeshwarmore1545 3 года назад
Yyyyyyyyyyyyyyyyyyyy yyyyyyy yyyyyy yyy yyyyyyyyyyyyyyyyyyyy 66
@AllInOne-kw1kk
@AllInOne-kw1kk 3 года назад
हो ना भाऊ लय परेशान झालो होतो कधी येईल चित्रपट म्हणून
@madhukarpatil1305
@madhukarpatil1305 3 года назад
मी तर खुप वाट पाहिली होती
@aarohiyenakphale9081
@aarohiyenakphale9081 3 года назад
मला हा सिनेमा खुप आवडला आता माझा फेवरेट सिनेमा हाच झालाय हा सिनेमा बघताना अस वाटत की आपन आपल्या शेजारीच म्हनजे प्रत्येक शात च बघतोय अशी ही लव्हस्टोरी आहे I like this sinema. Thank you हा व्हीडोओ you tube वर send केल्याबद्दल
@softpro1177
@softpro1177 3 года назад
Happy Birthday Mithu..👑 ( Marathi Actor - Hansraj Jagtap)
@ashishnimgade3634
@ashishnimgade3634 2 года назад
पिक्चर चांगला आहे पण हे ह्या जमान्यात सगड काल्पनिक आहे. वास्तवामध्ये अस होण अशक्य आहे 👌👌👍
@mr._rohit__kamble9246
@mr._rohit__kamble9246 3 года назад
Hya movie मधुन हे समजून आले , ki yaar आपण " ज्या व्यक्तीवर प्रेम 💞 करतो " ,सतत tyaci काळजी 🤗 करतो व प्रत्येक वेळी 🕒 त्याच्याच विचारांमध्ये 🤔💭🥰 गुंतलेलो asto आणि तरीही त्याला त्याची 𝙑𝙖𝙡𝙪𝙚🤙🏻😔 नसते . 💯
@altafkureshi6314
@altafkureshi6314 3 года назад
I love you so jaan
@kapilthakare6508
@kapilthakare6508 2 года назад
Right 💯💢💯
@supriyalomate4357
@supriyalomate4357 2 года назад
@@altafkureshi6314 wlwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwe#wwww
@swapnilmasal6235
@swapnilmasal6235 2 года назад
💌💞💞💞💞💫💫💫💕💕💕💕💕💕💌
@user-pf1is7li6t
@user-pf1is7li6t 2 года назад
Hi
@gauravgiri813
@gauravgiri813 3 года назад
खुप दिवसांपासुन वाट बघत होतो ह्या चित्रपटाची छान खुप आवडला चित्रपट...एक विनंती उंडगा चित्रपट एक वेळा टाका🙏🙏👌👌
@sagartayade1848
@sagartayade1848 3 года назад
Udanga movie. Shemaroo marathi jawal aahe.
@vtproduction6816
@vtproduction6816 3 года назад
Bhava send keli tula link
@mrstatus2m458
@mrstatus2m458 3 года назад
धन्यवाद मी खूप दिवसा पासून या चित्रपटाची वाट पाहत होतो🙏🙏🙏
@devenpatle9071
@devenpatle9071 3 года назад
याच next पार्ट आम्हि gheun येत आहो.... 😍😍👌👌👏👏
@balrajemaswalepatil9992
@balrajemaswalepatil9992 3 года назад
Congratulations bhau
@SHETHMANUSCREATION
@SHETHMANUSCREATION 3 года назад
Kadi
@kalpitapinto7738
@kalpitapinto7738 2 года назад
Thanks
@roshannaitam5822
@roshannaitam5822 3 года назад
ही मुव्ही खुपदा मी youtube वर शोधत होतो...अखेर ती मोठ्या आवडीने बघितलो ;पण जेवढी अपेक्षा घेऊन बघितलो तर अपेक्षाभंगच झाला... मुव्हीमध्ये actress लोकं तर छान घेतले..पण कथेकडे काहीच लक्ष दिलं नाही...गाण्यामुळेच ही मुव्ही प्रकाशझोतात आली..गाणी मस्तय👌
@softpro1177
@softpro1177 3 года назад
मस्त पिक्चर आहे... दोस्ती एकच नंबर... मिठू + सृष्टी I Love You ...💖 Part 2 काढा...🔥 हंसराज जगताप जिंदाबाद!
@krushnahadal2849
@krushnahadal2849 3 года назад
Itemgiri Part 2 काडायलाच पाहीजे
@balugore1876
@balugore1876 3 года назад
हाय
@shree7732
@shree7732 Год назад
Ho kadhylach pahij
@rakeshshivade7654
@rakeshshivade7654 3 года назад
खरच यार कधीच होत नाही खर प्रेम ,,,,😘😘😘
@santoshkapate.skkapate8267
@santoshkapate.skkapate8267 3 года назад
Ho yar
@abhishekmante5320
@abhishekmante5320 3 года назад
खूप छान चित्रपट आहे👌❣️
@gajananbade8381
@gajananbade8381 3 года назад
काय राव किती दिवस वाट पाहिली या पिक्चरची लय भारी
@paddykt
@paddykt 3 года назад
Tumche mnapasun Dhnywad.. 🙏🙏. Pradip Tonge
@user-rg5hy9vl2n
@user-rg5hy9vl2n 3 года назад
@@paddykt mala pn ghya na film madhye tumhi mhanan tashi acting karto ,,,, akpn takrar yeu denar nahi shappt
@govindpavar1394
@govindpavar1394 3 года назад
@@paddykt G
@ranjitchavan2076
@ranjitchavan2076 3 года назад
खुप वाट पाहिली होती या Movie ची,,,भेटला एकदाचा....लई भारी...👌👌🎊🎊👌👌👌
@anandnikam7879
@anandnikam7879 3 года назад
मराठी ऐक्टर खुप पूढे जावेत, हिच छ शिवचरणी प्राथना🔥👍
@sameershaikh3423
@sameershaikh3423 2 года назад
तुम्ही काही पण मना राव.... खेड्यातील पोरांची दोस्ती सगळ्यां अडचणीला कोलते.....❤️💥❣️👌
@krushnadabhade6808
@krushnadabhade6808 3 года назад
साउथ ची प्रत्येक फिल्म लगेचच युटयुब वर पाहायला भेटते पण मराठी मुव्ही पाहायला भेटत नाही यामुळेच मराठी मुव्ही विषयी आकर्षण कमि आहे लोकांमध्ये हे बदलायला पाहिजे मराठी फिल्म इंडस्ट्री माग पडतेय
@nileshgaikwad3763
@nileshgaikwad3763 3 года назад
बरोबर हो भाऊ खुप दिवस पासून बगत होतो पण आज बघितली u tub वर नाही तर सर्च होत नव्हती ही move
@umeshjadhav2643
@umeshjadhav2643 3 года назад
Right boss
@krushnadabhade6808
@krushnadabhade6808 3 года назад
@@nileshgaikwad3763 भाउ हिच नाहि खुप सारया मुव्ही पाहायला भेटत नाहित
@madhukarkarmoda4728
@madhukarkarmoda4728 3 года назад
@@nileshgaikwad3763 ko lol😝😪😜
@bantichavan3354
@bantichavan3354 3 года назад
@@nileshgaikwad3763 qamzs no by no bhim ok ok/led. Malayalamnnnbh हक्षकान
@buntydesai4129
@buntydesai4129 3 года назад
खूप छाण आहे हा मुव्ही असे मुव्ही बघायला नाही मिळत you tube वर असेच टाकत रहा आपले मराठी मुव्ही आपल्यालाच बघायला न्हवते मिळत thanku...
@dattakharat384
@dattakharat384 3 года назад
Nice
@krushnakawade7308
@krushnakawade7308 3 года назад
Kkk k kkn kkkn k. Nom
@kingmastar3585
@kingmastar3585 3 года назад
Aaitam giri 2 kad aayga
@ashokleylandlover5227
@ashokleylandlover5227 3 года назад
भारी आहे आणि खूप काही शिकायला मिळाले 💗लय भारी 💗
@maheshmahatme618
@maheshmahatme618 3 года назад
मन दूर उडाले रे..❤️ आर्या आंबेकर 👌
@siddhu_ingole11
@siddhu_ingole11 3 года назад
खरं प्रेम खुप काही शीकउन जाते ♥️🎯💯
@deepakmore2502
@deepakmore2502 3 года назад
Nice movie I am very excited after watching gavathi Marathi movie so please upload above mentioned movie
@actordhananjaydonjekar4299
@actordhananjaydonjekar4299 2 года назад
नमस्कार मित्रांनो 🙏🏻☺️मी धनंजय डोंजेकर मी या चित्रपटात विलन मनून काम केले आहे खुप चांगला अनुभव होता🙏🏻 thank you so much itemgiri all team 🙏🏻🙏🏻☺️☺️
@chunilalrathod
@chunilalrathod 2 года назад
Super
@snehalgedam5
@snehalgedam5 2 года назад
Congratulations.... Sir
@actordhananjaydonjekar4299
@actordhananjaydonjekar4299 Год назад
Thank you
@mahighante6181
@mahighante6181 3 года назад
Kharch khup nashib lagt ashe friend's bhetayla khup intresting Friendship aahe 😘💗💗❣️
@rajeshmohite4132
@rajeshmohite4132 3 года назад
Hii
@gokulrathod8780
@gokulrathod8780 Год назад
Really Very Very Interesting Movie 😘
@vipulapatil9214
@vipulapatil9214 3 года назад
Good one movie please atemgiri 2 . Congrats pradip tonge .
@Rajendrakakadepatil922
@Rajendrakakadepatil922 2 года назад
हर हर महादेव , लय भारी आयटमगिरी चित्रपट
@pravinkoli1829
@pravinkoli1829 3 года назад
आयुष्य अपुरे आहे.....जगुन घे nice msg. भावा 💯💯🙏🙏😘🥺😥
@somnathkalchide2869
@somnathkalchide2869 3 года назад
या Movie ची वाट अनेक वर्षापासून पाहत होतो..😄 शेवटी ही Movie आली . Movie एकदम भारी आहे . यात मित्रता ❤आणि ❤प्रेम खुप चं छान दाखवले आहे .👌👌👌 👍
@sandipmohade2345
@sandipmohade2345 3 года назад
.
@sandipmohade2345
@sandipmohade2345 3 года назад
.
@jaygondhali883
@jaygondhali883 3 года назад
खूप छान संदेश आहे हा आत्ताच्या पिढीला
@youtubeking9287
@youtubeking9287 3 года назад
खूप दिवसापासून बघायला भेटला हा मूव्हीज तीन वर्षापासून मी हे मुव्ही चे रोज गाणे ऐकतो आणि आज मला खरंच बघायला भेटला हा मूवी थँक्स फक्त मराठी टीव्ही
@uttamkharat9174
@uttamkharat9174 3 года назад
बाकी काही असो पण तुमची यारी दोस्ती छान आहे ह
@vikassonavne9025
@vikassonavne9025 3 года назад
खरच खूप दिवसानी हि movie शोधत होतो यार आज भेटलीच खरच खप भारी आहे टोरी
@samdhule9939
@samdhule9939 3 года назад
जीवनात प्रेम नसले तरी चालेल पण असे मित्र पाहिजेच
@shitalalte3800
@shitalalte3800 3 года назад
Correct bro
@samdhule9939
@samdhule9939 3 года назад
@@shitalalte3800 🙏🙏
@golupolu6803
@golupolu6803 3 года назад
Brr mg kadhich ayshyat Prem nahi bhetla tri jagu shakta tumhi..nkki na😂😂😂
@VISHAL_PAWAR143
@VISHAL_PAWAR143 4 месяца назад
कोणा कोणाला आवडतो हा चित्रपट आहे ❤❤
@VISHAL_PAWAR143
@VISHAL_PAWAR143 5 месяцев назад
❤ कोण कोण 2024-2025 मध्ये पाहत आहे ❤
@niketeditz274
@niketeditz274 4 месяца назад
Mi 😂 tr 2025 Mde Bhagt Ahe
@GaneshBardew2111-ni6es
@GaneshBardew2111-ni6es 4 месяца назад
टटटट​@@niketeditz274
@bhushanwankhede9933
@bhushanwankhede9933 2 месяца назад
Arr bhawa 2024 -2025 kuth 2026 ahe he 😂😂😂 mi 2026 madhe pahat ahe😂😂😂
@_-_Ajay_-_
@_-_Ajay_-_ 2 месяца назад
Pan mitar 3001 la bagtoy 😂
@_sayu_raftaar_46
@_sayu_raftaar_46 Месяц назад
Tujha bap
@officialhindavi9169
@officialhindavi9169 3 года назад
मी आज लय खुश आहे माझ्या लाईफ मध्ये सगळ्यात आवडती फिल्म आज मला बघायला भेटली tnx
@carohitkalokhe9306
@carohitkalokhe9306 3 года назад
It would like not is i
@niteshnimbalkar1474
@niteshnimbalkar1474 3 года назад
@@carohitkalokhe9306 p
@niteshnimbalkar1474
@niteshnimbalkar1474 3 года назад
@@carohitkalokhe9306 p
@sonupathave651
@sonupathave651 3 года назад
@@carohitkalokhe9306 0
@sonupathave651
@sonupathave651 3 года назад
@@carohitkalokhe9306 0
@gokulrathod8780
@gokulrathod8780 Год назад
Really My Favourite Movie In This Time
@Unik_0070
@Unik_0070 5 месяцев назад
खरच यार मला हे film khup aavdali khari khani mulachi aashich aste❤
@roshanipawar1168
@roshanipawar1168 5 месяцев назад
Friends khup bhari aahe yaar yache...🔥👀💯
@Ramchandra_9021
@Ramchandra_9021 3 года назад
प्रेम प्रेम काय नसत हो इथं 6 वर्षों पासून एका मुलीची वाट पाहतोय आणखीन् मला हो नाही बोललेली किती दिवस वाट पहायची मि तिची अग बाई आता तरी हो बोल जीव आडक्लाय तुझ्यात...🥰
@creatarboyz1535
@creatarboyz1535 3 года назад
भाऊ आपली पण तीच परस्तिती आहे 💔
@pravingaikwadpatil9316
@pravingaikwadpatil9316 2 года назад
khry yarr😇
@harshadapawar8947
@harshadapawar8947 3 года назад
Khup chan mla khup aavdli
@kiransawant6102
@kiransawant6102 Год назад
Khupach sunder story ani gani
@ashoksawant8772
@ashoksawant8772 3 года назад
Mala hi movie khoopch avadli .story khoop bhari aahe 😍😘😘😍😍
@nitinkamble4030
@nitinkamble4030 3 года назад
Khup chan movie ahe sarv sin bagun gavachi Ani premachi athavn ali miss you old days all 😥😥🤕
@shivajikshirsagar144
@shivajikshirsagar144 3 года назад
दोन वर्षापासून search karat hoto aaj पहिला movie thank you 🙏
@user-kw4su6if6m
@user-kw4su6if6m 3 года назад
खुपच छान चित्रपट❣️❣️❣️
@rahulabdule2581
@rahulabdule2581 3 года назад
Great performance Shashi Thosar. You are Rockstar.
@prafullghanekar7550
@prafullghanekar7550 3 года назад
खरचं खुप भारी होता पहिला पार्ट पुढचा पण पार्ट काढावा अशी अपेक्षा आहे 🙏🙏 हंसराज जगताप यांचे चित्रपट खुप भारी असतात Example यारी दोस्ती , itemgiri
@poonamdhokale640
@poonamdhokale640 3 года назад
खुप छान आहे हा चित्रपट 😍😘❤️
@surajparve1918
@surajparve1918 3 года назад
Nice movie
@namanmusic6411
@namanmusic6411 3 года назад
Please dusra part kadha khup chan movie ahe ya movie la award dya😍😍😍👍👍
@ravindrasonwane9842
@ravindrasonwane9842 3 года назад
Hii
@ravindrasonwane9842
@ravindrasonwane9842 3 года назад
खूप छान मला खूप आवडते
@siddharthgaikwad9411
@siddharthgaikwad9411 3 года назад
खुप दिवसा पासून मि हा चित्रपट शोधत होतो खुप छान आहे हा चित्रपट
@RohitHogade-vj5bw
@RohitHogade-vj5bw 8 месяцев назад
सगळ्यात भारी movie आहे. ही आणि. उंडगा मूव्ही
@fakebabagamingYT1233
@fakebabagamingYT1233 2 года назад
156 वेळा बागितला मी I Love iytam miss you
@sachingavali184
@sachingavali184 3 года назад
खूप खूप सुंदर चित्रपट "🌞🌙⚡🔥😚😻🌹🌼😘😍❤❤🚩🚩
@ganeshkumbhar6891
@ganeshkumbhar6891 3 года назад
खरंच या तीघाची मित्र जबरदस्त व जुन्या आठवणीना एक उजाळा आलला ऑटमगिरी खुप छान
@paddykt
@paddykt 3 года назад
Tumche mnapasun Dhnywad.. 🙏🙏. Pradip Tonge
@shyamgotke6703
@shyamgotke6703 3 года назад
छान
@csstudent693
@csstudent693 2 года назад
I'm lucky bcoz life mdhe mala ha cinema baghayla मिळाला
@jayantkuntalwar9170
@jayantkuntalwar9170 3 года назад
लय भारी मूवी आहे राव
@aaradhyafilmscreation2918
@aaradhyafilmscreation2918 3 года назад
अप्रतिम दिग्दर्शन...प्रदीप टोंनगे सर.....😊❤👍🏻👍🏻
@mahadevmanjule2582
@mahadevmanjule2582 3 года назад
Thank you so much❤ for movie upload 🙏🙏
@ganeshbhosale677
@ganeshbhosale677 3 года назад
एकदम कडक प्रदीप
@musicalnight255
@musicalnight255 3 года назад
भावांनो वैचारिक बना, प्रेमाचा चहा जेवढा कडक असतो तेवढाच पोळतो हीं.कारण आपला समाज आज हीं हे स्वीकारताना दिसत नाही ... जपून पुढे चाला 👍
@gajananmokle1326
@gajananmokle1326 3 года назад
लहान मुलांच्या मनात काय चालले आहे हे फक्त नागराज मंजुळे सर यांनाच कळते,, ..
@rahulsakat6853
@rahulsakat6853 3 года назад
फक्त शेवटी तर ‘ हां ' बोलाय हवा होता राव अस कोनाकोनाला वाटत ❤️❤️❤️आज़ पर्यंत ह्याच moviechi वाट पाहात होतो supar movie👍👍👍
@rahulgomle17
@rahulgomle17 3 года назад
Time to see the movie finally😍
@k_r_more4988
@k_r_more4988 7 месяцев назад
भावानो या जगात काही पन करा पन चूकुन मूलीच्या नांदी लागू नका नाहीतर रडायला वेळ मीळनार नाही अनुभव आहे लय खराब 5 लाख मुलीच्या नादात गेले कुट गेले ते पन समजल नाही Single Life Best Life ✅
@avinashthakre1732
@avinashthakre1732 29 дней назад
5लाख घालणारा तु मुर्ख आहे मुलीची काही चूक नाही त
@n.pcreation1684
@n.pcreation1684 3 года назад
My favorite movie 😘❤💕
@shinewithpoonam24
@shinewithpoonam24 3 года назад
Nice movie..very hard work behind the movie...Samar was awesome
@etditrbybhusuking3992
@etditrbybhusuking3992 3 года назад
Nice videos
@omkarsontakke4185
@omkarsontakke4185 2 года назад
❤️❤️❤️
@rutuja_kaware2407
@rutuja_kaware2407 2 года назад
Bestest movie ever love this movie ❤❤❤❤❤
@lahumahanvar2173
@lahumahanvar2173 3 года назад
Nice I watch 2021 in June month
@ravikanthajare2515
@ravikanthajare2515 3 года назад
चित्रपट नाही आवडला पण मिलिंद शिंदे जबरदस्त अभिनय नेहमीप्रमाणे, आणि हो गाव 800 एकर त्यात नंदू 700 एकर भारी डायलॉग 😂
@SagarPatilOfficial83299
@SagarPatilOfficial83299 3 года назад
खु प दिवस वाट बघत होतो 😍
@anumunde1512
@anumunde1512 3 года назад
Ya movie madhe friendship khup avdli ......i like it yr
@unreleasedhalgi6842
@unreleasedhalgi6842 2 года назад
मित्रांचे प्रेम हे खरे प्रेम असते ❤️❤️❤️❤️❤️
@sagarballal4584
@sagarballal4584 2 года назад
Barobr bhai
@vishnumatkar9363
@vishnumatkar9363 3 года назад
Great movie mi khup divsapasun vat bagt hya movichi thank you upload kelya baddal
@mahisasane8626
@mahisasane8626 3 года назад
मी लय खुश आहे लय दिवस झाले वाट बघत होतो
@yogeshsarkate2513
@yogeshsarkate2513 3 года назад
अप्रतिम सिनेमा आहे प्रेम आणि मैत्री कशी टिकवायची याच उत्तम उदाहरण
@gorkhnathdivate6514
@gorkhnathdivate6514 3 года назад
प्रेम आणि मैत्री कशी टिकवायची याच उतम उदाहरण
@janardhan.....3339
@janardhan.....3339 3 года назад
मी अंधार आहे.... मी उन्ह आहे.... मी वाळवंट आहे.... हाहाहा भारीच
@sonaliladvi9782
@sonaliladvi9782 3 года назад
Khup chhan aahe movie aavdla mnapasun pn end Happy pahije hota
@Armaan6855
@Armaan6855 3 года назад
Best movie & deliver to right message youngsters
@kankprasad
@kankprasad 3 года назад
Mittya chi acting ekch no ahe rao
@singer-akashdeeptambe7830
@singer-akashdeeptambe7830 3 года назад
Jam bhari Movei ahe Rao🔥 Mitthu also lay bhari🐦😂
Далее
skibidi toilet zombie universe 40 ( New Virus)
03:06
ОБЗОР ПОДАРКОВ 🎁 | WICSUR #shorts
00:55
Сын своего отца 😂
0:15
Просмотров 3 млн
Тренировки в KFC😂😂😂🥊
0:11
Просмотров 5 млн