Aurangabad Sunday Market | मोटारसायकल व कार चा आठवडी बाजार | Second Motorcycle, Car Market old bicke Aurangabad Sunday Market | मोटारसायकल व कार चा आठवडी बाजार | Second Motorcycle, Car Market old bicke
सेकंडहॅन्ड गाडी घ्यायचीच असेल तर सोबत आपल्याच ओळखीचा मेकॅनिक जरूर घेऊन जावा. गाडी पसंद पडलीच तर कागदपत्रे ताब्यात घेऊन 25% टक्के रक्कम द्यावी व गाडी नांवावर झाल्यावर बाकी रक्कम द्यावी. गाडीच्या रनिंगवर विश्वास ठेऊ नये. मीटर कधीही शून्य करता येतो.
फार छान व्हिडिओ मी मागील २ वर्षा पासून सांगत होतो की मराठी मध्ये व्हिडिओ बनवा पण आपल्या शाहरा तील समालोचक फक्त हिंदी मध्ये व्हिडिओ बनवत होते तुम्ही मराठी मध्ये व्हिडिओ बनविला त्या साठी तुमचे प्रथम फार फार धन्यवाद. आम्ही नक्की च भेट देऊ या बाजाराला आणि तेथील ऑनर सर याना नक्की भेटू
मी माझ्या मित्रांना आत्ता पर्यंत ५-६ गाड्या घेऊन दिल्या. तेथील मालक खूप सहकार्य करतात. गाडी घेतांना गाडीचे पेपर सुद्धा दाखवतात नावावार होण्यासाठी १५-२० सरकारी दिवस लागतात आणि तेवढ्या दिवसात मिळाले सुद्धा.
बरोबर आहे भाऊ आजची परिस्थिती बघितली तर सर्वसामान्य लोकांना टू व्हीलर गाडीची गरज आहे पण आज शोरूम गाडी येणं म्हणजे सर्वसामान्य जनतेला परवडत नाही आज कोणती टू व्हीलर घ्यायला गेलो तर एक लाख रुपयांच्या पुढे आहे मला वाटतं की सर्वसामान्य जनतेला एक चांगलं ऑप्शन आहे
@@SohelShaikh-hj5dx आबे बे आकीलीच्या .कुत्र्या यात काय मी जाती .धर्मा विषयी किंवा मुस्लिम विषयी विशेष टिप्पणी नाही केली .तू आगोदर मी काय लीहले ते वाच. आणि नंतर मला बोल जर मला व्यवस्थित हिंदी नाही येत .तर मी नाही बोलायला पाहिजे . त्यामुळे आपलाच अपमान होतो. हिंदू मुस्लिम एकतेला तडा जाईल असे मी कधी बोलत नाही आणि बोलणार पण नाही
2020 मध्ये घेतलेली गाडी आपण विकायला गेलो तर अर्धी पेक्षा खालची किंमत सांगतात आणि सेम वर्षातली गाडी त्यांच्याकडून घ्यायची असेल तर दुप्पट पेक्षा जास्त रेट सांगतात.. वाहन बाजार नाही येड्यांचा बाजार आहे😂😂😂😂😂
अभी सभी गाड़ी बंद हो रही है पेट्रोल की कोई भी सब इलेक्ट्रिक मोटर साइकिल हो हो रही है इसलिए ये गाड़ी कोई काम की नही चाहे फुकट में मिले तो भी टैक्स बरना पड़ेगा कार भी मत लो अभी पेट्रोल की मुफ्त में भी नहीं होना है जागृत हो जाओ अब सभी लोग देश में तो अच्छा रहेगा आपका स्वागत करते हैं हिंदू भाई 🇮🇳💯💯💯💯🙏👌💃🏠👪🧑🍼🧑🤝🧑😂😂😂😂❤️💖💖❤️💐💐💐💐
Mi Bajula ch rahto ekdam bhangar gadya jya kuthe ch Vikt nahi te ithe yeun padta Ani te pan mahag vikta te Even bhangar chya rate mdhe pan gheun use nahi
येथे सेल्सर चुका भरपुर करणार.संभाजी नगर बोलायचे सोडून औरंगाबाद बोलतात.ग्राहक बोलतात गाडी लवकर नावावर होत नाही.तोपर्यंत आर.टी.ओओ सळो की पळो करून सोडणार.शेवटी ग्राहक 40/50 हजार आला घेतलेली गाडी भंगारात फेकून देणार..
Chikalthana bajar 👌👌 🕉🧜♂️कल्कि,विश्वगुरु,द्वारपाल, महाकाल,अद्भुत सेनानी,दिव्य महापुरुष,अवतारी,सायरन,जिसस,World Leader,Great Heart का नाम G से शुरू होता है,1st work is stop corona Vaccination.🐮गौसेवक🌎द्वारपाल🙏🕉 🕉🧘♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart का 🕉🙏First Task🐮🙏 Help me- stop korona Vaccination. 🕉🙏Second task🌎🧜♂️Would War 3 के बाद विश्व मे शांती l 🕉🧘♂️अदभुत सेनानी🧘♂️🕉Ganesh G. 🐮🙏 🕉🧘♂️जय गुरूदेव🧘♂️🕉