Respected sir Apla ashirvad amche var asudya. I am suffering from health issues. Guru chritrache vachan puran hoy nahiye barayach adchni yetat. Narsihwadi datta gurun che darashanacha ghadat ahe . Tari health issues madhun Sutaka hoyot . Apla ashirvad .
आपले दोघांचे मनःपूर्वक आभार आणि नमस्कार 🙏🏻 मी स्वतः Telepathic Animal Communicator म्हणून काम करते. तुम्ही जेव्हा ऑटो writing करत होतात तेव्हा तुम्ही फी अगदी माफक घेत होता आणि त्या फी च्या बदल्यात तेवढ्याch किमतींची वस्तू देत होतात असे मेंशन केलेत. माझा प्रश्न ह्या बाबतीत आहे. Physical actual job karne ani energy related काम करणे ह्या मुळे तुम्ही अशी तफावत केली का? जेव्हा आपण प्रत्यक्ष ऑफिस मध्ये काम करतो तेव्हा आपण energy ani वेळ दोन्ही खर्च करतो तसेच ह्या field madhe सुद्धा तुम्ही त्याचे physical output he paper var लिहून देत होतात आणि वेळ आणि एनेर्जी सुद्धा खर्च करीत होतात. तरी जेव्हा आपण अशा fields madhe काम करतो जिथे आपले ते earning Che साधनही आहे तिथे योग्य भूमिका काय असावी. धन्यवाद 🙏🏻🪷