Тёмный

Baalpan | Saleel Kulkarni | Sandeep Khare | Ayushyawar Bolu Kahi 

Saleel Kulkarni Official
Подписаться 34 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

बालपण ..
माझं आणि संदीप च हे गाणं काही वर्षांपूर्वी आम्ही रिलीज केलं होतं ..
लहान मुलांना कोवळ्या वयात एखादा भडक प्रसंग दिसतो , भांडण ऐकू येतं , अर्वाच्य भाषा कानावर पडते तेव्हा त्यांच्या मनावर जो कायमचा चरा उमटतो .. त्याचं हे गाणं ..
गेल्या काही वर्षात सर्वत्र या गाण्यातलं चित्र अजून जास्त प्रमाणात दिसायला लागलं आहे असं आम्हाला जाणवलं .. रस्त्यात .. टोल नाक्यावर .. टीव्ही वर सतत भांडण .. आसपास सगळीकडे .. ऐकतायत लहान मुलं ..
त्यातून जर हे भांडण .. हा ताण त्यांना घरात दिसला तर त्याचा परिणाम किती खोलवर होतो हे मांडायला या गाण्याचा एक खास व्हिडिओ घेऊन आम्ही म्हणजे मी , संदीप खरे , गिटार वर रितेश ओहोळ आणि तालवाद्यांवर आदित्य आठल्ये..आलो आहोत. ..
कवी - संदीप खरे
संगीत व गायन - सलील कुलकर्णी
तालवाद्य - आदित्य आठल्ये
गिटार - रितेश ओहोळ
ध्वनिमुद्रण - तुषार पंडित
कॅमेरा - सौरभ ससाणे
एडिटिंग - मुक्तल मवाळ

Опубликовано:

 

11 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 87   
Далее
ОНА ОПЯТЬ ПОЁТ 😱
3:05:53
Просмотров 1,2 млн
He Bhalte Avghad Aste (feat. Salil Kulkarni)
7:28
Просмотров 976 тыс.
Nako Karu Sakhi Aasa
5:49
Просмотров 225 тыс.