Тёмный

Baaplyok (बापल्योक) Official Trailer | 1st sep 2023-Nagraj Manjule-Makarand Mane-Shashank Shende 

Aatpat
Подписаться 464 тыс.
Просмотров 1,4 млн
50% 1

Baaplyok (बापल्योक) Official Trailer | 1st sep 2023-Nagraj Manjule-Makarand Mane-Shashank Shende
नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत
बापलेकाच्या अनवट नात्याची तरल गोष्ट 'बापल्योक' #Baaplyok
Presenting Official Trailer of upcoming Marathi Movie 2023 Baaplyok (बापल्योक) releasing on1st sep 2023
#BaaplyokTrailer Out Now
#बापल्योक #Baaplyok
Movie Credits :-
Nagraj Popatrao Manjule Presents
Directed By Makarand Shashimadhu Mane
Produced By Vijay Shinde, Makarand Shashimadhu Mane, Shashank Mahadev Shende
Story - Vitthal Nagnath Kale
Screenplay & Dialogue - Makarand Shashimadhu Mane & Vitthal Nagnath Kale
DOP - Yogesh M Koli
Executive Producer - Shantanu Shivajirao Gangane
Line Producer - Bahuroopi Productions
Editor - Aashay Gatade
Sound Printing - Piyush Shah, Ishaan Devasthali
Location Sound - Umar Mulani
Casting Director - Yogesh Madhukar Nikam
Art Direction - Mahesh Laxman Kore
Make up - Santosh Dongre
Costumes - Anuttama Nayakwadi
Chief Assistant Director - Amol Gharat
DI / Colorist - Santosh Pawar (Sandy)
Digital Marketing - Zeon Movies & Chetan Garud Productions
Choreographer - Vishwas Pandurang Natekar & Makarand Mane
Print Publicity - Alpha Advertising
Publicity Design Movie - Aatpat
Visual Promotion - Aatpat

Развлечения

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 337   
@rishipatil3011
@rishipatil3011 Год назад
शेवटा शेवटाला मानस धरून ठेवायची असतात...❤❤
@bhaiyaumale779
@bhaiyaumale779 Год назад
बरोबर😔
@Reshmapatil65
@Reshmapatil65 Год назад
That's the reality...aaajkalchya jagat lokana paisa , swarth , ijjat , apli level japayachi mhanun lok mansana dur dhakalatat, jynai vat dakhavali tyana vatela lavun mokale hotat....pn ek gosht nakki ki jas jasa shevat javal yeto tehva hich manas upyogi padtat ...na paisa , na ijjat , na koni ....manas tikavayala shikayala hav...
@satishkankate8982
@satishkankate8982 Год назад
शिंदू ताई सपकाळ
@Akhappy007
@Akhappy007 Год назад
अप्रतिम ❤
@samajbhanproduction1520
@samajbhanproduction1520 Год назад
Relatable 🥺🙌
@random_videozz
@random_videozz Год назад
*हा चित्रपट प्रत्येक मराठी तरुणांनी आवर्जून पहावा, नोकऱ्या नाही, शेतीत नफा नाही, समाजाचे डोळे उघडणारा चित्रपट*
@abeerkulkarni
@abeerkulkarni Год назад
फिल्म नक्कीच बघा. पण काम खुप आहे आणि शेतीत नफा 200% आहे. पण आपला शेतकरी फार सा धा आहे...
@tufan_bebhan
@tufan_bebhan Год назад
​@@abeerkulkarniवाह क्या बात...यही attitude चाहीय
@omi1354
@omi1354 Год назад
असं प्रेम जे पोरग कधी बापाला बोलून दाखवत नाहीं आणि असं बाप जो कधी प्रेम दाखव नाहीं बाप च आणि पोरा हेच नातं असता... कधीही दोघे ही वैकत करत नाहीं ते असत.... ❤️
@akshayjagtap2202
@akshayjagtap2202 Год назад
खर आहे
@pravingatakul2012
@pravingatakul2012 Год назад
अगदी बरोबर
@doodhe
@doodhe Год назад
गाव कडील चित्रपटान मध्ये किती साधे पण असतो ❤❤❤...या लाईम लाईट मधल्या गोऱ्या गोऱ्या नटान पेक्षा किती छान ग्रामीण भागातील कलाकार आहेत.
@kumar1400
@kumar1400 Год назад
Finally someone making film on this topic. Father son relationship perfectly portrayed in trailer.
@CK0101
@CK0101 Год назад
काहीतरी वेगळेपण आहे ह्या चित्रपटात जो सत्य मांडतो ❤ महाराष्ट्राची आजची परिस्तिथी
@saurabhchatap7505
@saurabhchatap7505 Год назад
ट्रेलर बघितलं तर एकच नंबर वाटल....... एका पोराचं आणि बापाचं नात खुप चांगल्या पद्धतीनं दाखवलं गेलं हे नीच्छित झालं ..... ❤❤❤❤
@akashvitnor7787
@akashvitnor7787 Год назад
What a actor Shashank Shende sir is 🔥💯✨
@rationalmind2429
@rationalmind2429 Год назад
बाप आणि पोरगा एकमेकाला कधी प्रेम दाखवत नाही किंवा काही चुकलं तर सॉरी पण म्हणत नाही..किमान आपल्या मराठी ग्रामीण भागात तरी नाहीच..पण जेव्हा एकाला त्रास झाला तेव्हा दुसऱ्याचं पण काळीज तुटतं हे मात्र नक्की.
@Faktmarathitv
@Faktmarathitv Год назад
अप्रतिम आणि काळजाला भिडणारा ट्रेलर
@BalajiFilmwala-175
@BalajiFilmwala-175 Год назад
बापाच महत्व लेकाला समजून सांघनारा हा सिनेमा 😢😢😢❤❤❤❤❤ असे सिनेमे बनवले पाहिजेत...
@BalajiFilmwala-175
@BalajiFilmwala-175 Год назад
Balaji Filmwala Chainal la Sabscrabe 🔔 kara
@chhayabari8426
@chhayabari8426 Год назад
वास्तवतेचे दर्शन घडविणारा चित्रपट,दोन्ही पिढ्यांनी नक्की पहावा असा चित्रपट Eagerly waiting लैच लैच भारी❤❤
@bangaraniket4944
@bangaraniket4944 Год назад
अश्याच प्रमाणे मराठी चित्रपट यावेत.. बापल्योक चमू ला शुभेच्छा 🎉
@omi1354
@omi1354 Год назад
नागरज सर च्या सिनेमा ची मज्या यात असते कीं प्रत्येक सीन मधें खूप deep meaning असत या ट्रेलर मधें खूप deep meaning आहे बापा च्या आणि मुलाच्या नात्याच
@chhayabari8426
@chhayabari8426 Год назад
कधी उगवतोय २५ऑगस्ट असे झालेय बाई Feeling lai bhari lai bhari......❤
@Dcb04
@Dcb04 Год назад
😂😂
@sajeetmulani307
@sajeetmulani307 Год назад
Right
@mdlegal9912
@mdlegal9912 11 месяцев назад
शेवटा शेवटाला मानस धरून ठेवायची असतात... very heart touching line... excellent Job... Best of Luck to Manjule Sir...🙏🙏🙏
@prashantghate6585
@prashantghate6585 Год назад
सुभेदार, बापल्योक दोन्ही सिनेमे FDFS बघणार
@tejasmore4644
@tejasmore4644 Год назад
Vittal Kale सर तुमचा आम्हाला अभिमान आहे तुमचे strugle ते इथ पर्यंतचा प्रवास खरच आम्हाला गर्व आहे ..🎉❤
@hdnarake
@hdnarake Год назад
Here comes the another Masterstroke by Nagraj Manjule 🎉🎊
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 Год назад
अरे अमेरिकत पण पाठवा हा सिनेमा. आम्ही आतुरतेने वाटत बघतोय.
@Dcb04
@Dcb04 Год назад
Are 3 tu amravtila asnar..muddam amhi usa la asto dakhvtoy...😂Sudharnar nahi tumhi lok..3 paat. Pithmage
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 Год назад
@@Dcb04 अरे काय दीपक बेटा, काय प्रॉब्लेम आहे तुझा? हा सिनेमा पाहण्यासाठी मी उत्सुक आहे तर त्याचा तू कुठला कुठे संबंध लावलास!? वाकड्यात जाणे बंद करा बिनकामाचे. अमेरिकेत खरंच सिनेमा येत नाही मोठी भाषिक बॅकिंग असल्याशिवाय! उलट नेटफ्लिक्स किव्वा ऍमेझॉन ला मालकीण हक्क विकले तर आम्हाला बघता येतो.
@Dcb04
@Dcb04 Год назад
@@koustubhashtekar9969 मग एवढं वाटत ना, मग या एकड, उगीच आपण तिकडं राहतो असे सांगून आम्हाला पाहता येत नाही असं बोलायचं...काहीच गरज नाही या वाक्याची..!! आज तर मराठी सिनेमा महाराष्ट्रातल्या पण सिनेमा घरात पण दाखवत नाही..काय करणार? आता हा एवढा चांगला सिनेमा तो ही काहीच दिवस दाखवतील..(हा सिनेमा तरी). आणि माझा वाकड्यात जायचा काही विचार नाही😀 मराठी - मराठीमध्ये वाद नको.. ✌🏻
@Vipaschit_011
@Vipaschit_011 Год назад
याला म्हणतेत पिक्चर ❤
@swarsaazentertainmentorigi1276
खरंच माझ्या बापाने खूप कष्ट करून आम्हाला वाढवलं आणि नोकरी धंद्याला लावल, सगळं कस भर भर डोळ्यासमोरून गेलं माझ्या दम आहे सिनेमात नक्की जाणार बघायला
@vinodtade6751
@vinodtade6751 Год назад
Very curious to see a new cast along with great Shshank
@nbmfarmar538
@nbmfarmar538 Год назад
जो माणूस जीवनाची वाटचाल रॉयल मोकळ्या मनाने जगतो ना तोच खरा हिरो होतो असे खूप उदाहरणे बघितले मी खरच नागराज सरांनी जबरदस्त बापलेकाचे नाते जगासमोर आणले सिनेमा खतरनाक हिट होणार.
@vishalsirsatofficial7749
@vishalsirsatofficial7749 Год назад
खरच बाप कळायला वेळ लागतो.....
@ankitaingole7824
@ankitaingole7824 Год назад
'Wow'❤️ Only word I found after watching this❤ I m close to my father, thnx for bringing this masterpiece 🙏
@kingofkings7059
@kingofkings7059 Год назад
नागराज सर, तुम्ही नेहमी चांगल्या स्क्रिप्ट च्या शोधात असतात असे तुमचेच म्हणणे आहे, म्हणून एक निवेदन आहे की बाबासाहेबानी एव्हडी मोठी आनी महत्वाची कम केली आहेत देशासाठी उदाहरणार्थ त्यांनी महिलांसाठ केलेली कामे, शेतकरयान साठी, मजूरानसाठी, मागासवर्गीय साठी, देशाच्या आर्थिक व्यवस्था साठी, काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, हिंदू कोड बिल, किंवा त्यांनी घेतलेलं शिक्षण पदव्या असतील, असे अनेक मुद्दे आहेत तुम्ही जर नुस्ते एका मुद्द्यावर जरी फिल्म बनवली तरी पूर्ण फिल्म एका एका मुद्यावर बनू शकते व तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही ती बनवूपण शकतात.. अस जर केले तर फक्त बाबासाहेबांवर अनेक फिल्म बनू शकतात, हल्ली एक South Indian फिल्म बनली जय भीम नाव होत फक्त नावावर तिने रेकॉर्ड तोडले सगळे तसच जर आपण बनवले तर एक पूर्ण सीरिज बनेल, Hollywood फिल्म Harry Potter सारखे पार्ट आपण बनवू शकतात असे केल्यास नीचीत फिल्म चालणार कारण एका फिल्म म्हदे पूर्ण बाबासाहेब दाखवणे तेव्हढे शक्य नाही म्हणून असे करावे विंनाती आहे...🙏🙏 जय भीम, जय संविधान...
@yashwantkulkarni4818
@yashwantkulkarni4818 11 месяцев назад
babasaheb vr film banvli tr ti hit hoil .................pan ze tumhi lokani babasaheb la tumcha karun ghetlay tya mule open obc ani st zasta karun baghnar nahit,,,,,,,,,,,,,,,,,,,, ek vyakti manhun babasaheb ek changle manus hote pan babasaheb la ata election sathich zasta vapar kela zato
@swapnilsalgaonkar8004
@swapnilsalgaonkar8004 Год назад
खुप आतुरतेने वाट बघतोय ह्या मुव्हीची ❤❤❤ खुप छान ट्रेलर आहे 😊❤❤मनाला भावल
@akkinenipatil1165
@akkinenipatil1165 Год назад
शब्द अपुरे पडतील या नात्याला 🥰🥰🥰
@sanketkale4140
@sanketkale4140 Год назад
आटपाट… never fails to capture emotions like anything….
@nandkishorkore2106
@nandkishorkore2106 Год назад
मस्त कंटेंट दिसतोय ट्रेलरवरून... नक्की पहायला आवडेल ... 👌👌👍👍🤟🤟😍😍
@shrisadguruproduction4912
@shrisadguruproduction4912 Год назад
बाप लय कष्टाळू असतो खरंय, सर्वांच्या काळजातला सिनेमा हाय, वाजणार आणि गाजणार १००%
@mayurjadhav4454
@mayurjadhav4454 Год назад
Most of the boys from age group of 25-40 will get emotional while watching the movie because most of them are going through the same situation.
@aforairplane
@aforairplane Год назад
महाराष्ट्र मधून कोण कोण कुटून पाहत आहे 😊❤
@parimalshinde4823
@parimalshinde4823 Год назад
बाप झाल्यानंतरच आपल्या बापाचं आभाळ एवढं मन आणि प्रेम कळतं..
@bombayboys100
@bombayboys100 Год назад
Toby ( Kannada ) Baplyok ( Marathi ) King of Kotha ( Malayalam) All of them releasing on the same day. ❤ I am taking leave on 25th August 😂
@im4bb
@im4bb Год назад
Cinematography 🔥♥️
@krishnarajnanaware8797
@krishnarajnanaware8797 Год назад
अतिशय उत्तम कास्टिंग, स्क्रीन प्ले या पिक्चरच्या ट्रेलर मध्ये दिसत आहे.मस्तच all the best
@T-Series_theatre
@T-Series_theatre Год назад
Manala bhidnare scene ahe dada yaat ....baap lekacha rishta vr badhiya movie distoy❤❤❤❤
@rahulwable6924
@rahulwable6924 Год назад
बापाशिवाय आयुष्यात काहीच नाही भावांनो ❤️
@Dcb04
@Dcb04 Год назад
Ek number movie asel Jai Maharashtra
@Callme_RobloxN3rd
@Callme_RobloxN3rd Год назад
खूप चालणार हा चित्रपट बाप लेकाची जोडी दाखवल्या मुळे
@vikram5218
@vikram5218 Год назад
परत एकदा ब्लॉकब्लास्टर
@nikkhil22
@nikkhil22 Год назад
Subhedar aani aata baaplyok _ kya baat hai❤
@siddharthtayade-qy5ok
@siddharthtayade-qy5ok Год назад
Dada chi movie..1st day 1st show.. always... from Fandry to Ghar banduk biryani.....No-one breaks this record... Love you Nagaraj dada...
@nandkumargaikwad9014
@nandkumargaikwad9014 Год назад
काटा आला , नागराज सर, पूर्ण स्टोरी फिरली डोळ्या समोरून. आणि बापाला घेऊन जाणार सिनेमाला..
@tusharmuley7275
@tusharmuley7275 Год назад
BaapManus pekkshya Baap lekyok bhari.......😊
@slstatusedit2949
@slstatusedit2949 Год назад
एक नंबर चित्रपट असणार हा 😊🥰
@user-fb1hc2qu3t
@user-fb1hc2qu3t Год назад
खरच ही फ्लिम बगून आपल्या कडून झाल्याला चुका लक्षात येते
@shriramtajave
@shriramtajave Год назад
Great..shashank shende
@Rohan_Nikam
@Rohan_Nikam Год назад
महाराष्ट्रातल्या प्रत्येक बाप लेकाने बघावा हा सिनेमा..... अशा आहे हा सिनेमा बघून लेक आपल्या बापाबद्दलचा राग सोडतील कारण शेवटा शेवटाला मानस धरून ठेवायची असतात ....
@madhuripawar7283
@madhuripawar7283 Год назад
Best acting best story waiting to watch and best star cast❤
@ashutoshghanghave5911
@ashutoshghanghave5911 Год назад
लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं..❤️❤️
@rakeshkumarsuryawanshi8181
@rakeshkumarsuryawanshi8181 Год назад
बाप लेकाच नात उलगडणारा चित्रपट... प्रत्येक ❤
@BeingBhau
@BeingBhau Год назад
The actor who is playing role of son is looklike South actor Vishal
@mangeshcreation6815
@mangeshcreation6815 Год назад
सर्वसामान्य मुलाचे जीवनात असच काहीसं असत आपण तर excited
@rahulambhore9296
@rahulambhore9296 Год назад
Very Excited For This Movie...🤗🤗
@aarteemore686
@aarteemore686 Год назад
Salam Nagraj Salam Ajay ani Salam Artist Shende Great
@Aj-xb5wk
@Aj-xb5wk Год назад
Proud of you sister
@pritampalange8523
@pritampalange8523 Год назад
Curious.... ❤
@ajaylande2741
@ajaylande2741 Год назад
Only Marathi films can provide us this type of content.
@sachinspatil16
@sachinspatil16 Год назад
आवडला
@tejaspawar9708
@tejaspawar9708 Год назад
खरंच ट्रेलर खूप सुंदर आहे.❤
@santoshjadhav1819
@santoshjadhav1819 Год назад
एक नंबर आहे ट्रेलर दोघांचे पण अभिनय छान वाटत आहे नक्कीच फिल्म हिट होईल
@shaileshphotography9213
@shaileshphotography9213 Год назад
प्रत्येक बाप लेकाने पहावा असा चित्रपट आहे.बाईपण भारी देवा!चित्रपटासारखा Housefull करा.
@whatwhyhowmedia
@whatwhyhowmedia Год назад
Thank you for this.
@nadiminamdar1025
@nadiminamdar1025 Год назад
Congratulations Vitthal Dada🎉🎉 Proud of you DADA.
@nirmitmarathe6765
@nirmitmarathe6765 Год назад
Truly emotional film❤
@chinmayjamble4649
@chinmayjamble4649 Год назад
सुंदर ❤️
@laxmanshinde609
@laxmanshinde609 Год назад
मी हा चित्रपट माझ्या 'बा' साठी पाहणार... अप्रतिम कलाकृती
@Mr.S.Bhagawat_64
@Mr.S.Bhagawat_64 Год назад
❤... प्रत्येक बापाने,मुलाने आणि सहकुटुंब पहावा असा खूपच मस्त पिक्चर येतोय.... आणि #नागराज अण्णा खूप खूप अभिनंदन....❤✌🏼💐
@SUSHANT12B
@SUSHANT12B Год назад
भावनिक 😊😊😊
@akashdadamahanwar9298
@akashdadamahanwar9298 Год назад
शेतकरी याचा लग्न फक्त पिक्चर मध्ये होतोय 😵‍💫
@bhagwantnarvekarofficial
@bhagwantnarvekarofficial Год назад
चित्रपट खरंच खूप भारी असेल याची प्रचिती ट्रेलर वरूनच येत आहे !
@pratapsapkal8112
@pratapsapkal8112 Год назад
❤❤❤❤
@gschavanarts3604
@gschavanarts3604 Год назад
खूप मनापासून वाट पाहतोय. कधी एकदा हा चित्रपट पहिल एस झालंय😍😍😍😍
@sachinpatil3460
@sachinpatil3460 Год назад
Perfect match Shashank sir ....Superb ....❤
@simplyshaken
@simplyshaken Год назад
Apratim ❤
@kmaheshvishnu
@kmaheshvishnu Год назад
❤ vitthal sir, Shashank sir ani Mane sir aanna thank you so much ❤
@krishnavoices
@krishnavoices Год назад
Kay pan rahudet Nagraj sir. Navven film navven heroine fix Navven kalakar 👑🔰 Bagha sir amachya kada pan
@maheshkakade26
@maheshkakade26 Год назад
कार्यकर्ता वर Ek movie pahije Before mla election. Fakt nagraj justice for this
@zinda_banda87
@zinda_banda87 Год назад
Mujhe marathi samajh me nahi aati lekin main subtitles k sath ye movie zaroor dekhna chahunga ❤
@rahulkishorotari4558
@rahulkishorotari4558 Год назад
लई भारी ❤❤
@madhusudankhandare6302
@madhusudankhandare6302 Год назад
❤❤❤❤❤
@sanklpapurtiacademy5630
@sanklpapurtiacademy5630 Год назад
खूपच मनाला लागून गेला हा ट्रेलर
@atulshinde7044
@atulshinde7044 Год назад
नागराज मंजुळेनचा चित्रपट म्हणजे नवीन पर्वणी, बघावाच लागेल.
@Faktmarathitv
@Faktmarathitv Год назад
शशांक सरांचे काम एकदम भारीच
@rahulkotolikar7292
@rahulkotolikar7292 Год назад
Hee 25 tarikh kava yenar as zalay Nagraj Anna 👏👏👏🙏🙏🙏🚩🚩🚩
@ravirajdhilpe5194
@ravirajdhilpe5194 Год назад
बाप लेकाच नात बघायला मिळणार. नक्कीच अण्णा एक नवीन दाखवणार
@abhishek9861
@abhishek9861 Год назад
लातूरची भाषा, खूपच छान चित्रपट गाजेल ❤❤❤
@sumeetdeshmukh8997
@sumeetdeshmukh8997 Год назад
शेवटा शेवटाला माणसं धरून ठेवायची असत्यात....❤️
@amitshinde4014
@amitshinde4014 Год назад
नक्की बघावा असा विषय आणि आशय आहे चित्रपटाचा 👏👏👏👌👌👌
@SumitJagtap
@SumitJagtap Год назад
Love the colours.. every frame is fresh.. pleasing to the eyes 👌
@rohanyadavproduction4423
@rohanyadavproduction4423 Год назад
✌🏻👍
@rupkumaryedlawar4612
@rupkumaryedlawar4612 Год назад
Last SCENE has Deep Message❤
@harizone1256
@harizone1256 Год назад
Suuu lagte vatte
@WjldiMwWej
@WjldiMwWej Год назад
Story khup changli distiye
@forceofshaurya6931
@forceofshaurya6931 Год назад
Ha movie tr mi mazya papasobat bagayla janar tyani kadhi theatre nahi pahilay ajun
@farmingvlog2962
@farmingvlog2962 Год назад
1 number ahe
@rajeshkedar9312
@rajeshkedar9312 Год назад
Awesome❤
@Rk-ev3gk
@Rk-ev3gk Год назад
Khup bhari
@ravirajmaske981
@ravirajmaske981 Год назад
👉🎉Muze lagata tha father pe moive ani chahiye aur ho bhi aisi ki Jo 😑 apane ko rasta dikhaye aur ye bilkul vaisi hi moive hai THX FOR ANNA and TEAM from #aatpat #baplyoak🇮🇳👍🎙
Далее
I'll do it for you!
0:37
Просмотров 2,2 млн
Узнали своего хозяина
0:22
Просмотров 5 млн