Тёмный
No video :(

BAAPLYOK EP 01 | AATPAT GAPPA | NAGRAJ M | SHASHANK S | VITTHAL K | MAKRAND M | VIJAY G | VIJAY S 

Aatpat
Подписаться 464 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

#baaplyokspecial
Baaplyok (बापल्योक) | 1st sep 2023-Nagraj Manjule-Makarand Mane-Shashank Shende
नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत
बापलेकाच्या अनवट नात्याची तरल गोष्ट 'बापल्योक' #Baaplyok
बापल्योक स्पेशल आटपाट गप्पा भाग - ०१

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 32   
@ravijadhav777
@ravijadhav777 Год назад
आटपाट च सगळंच हटके, वेगळं आणि टवटवीत असतं, मुलाखती, प्रमोशन,चित्रपट सर्वच.❤
@Rohit-nm6wt
@Rohit-nm6wt 5 месяцев назад
नागराज आण्णा mahnje लाखत एक नंबर दिग्दर्शक .... व तसेच baploky टीम ला माझ्या कडून पुढील वाट चलील शुभेच्छा 🎉🎉
@Jay-shivray884
@Jay-shivray884 Год назад
Only Nagaraj sir. वास्तविकता दाखवने यासाठी खूप धाडस लागते, आणि ते फक्त नागराज सरांकड़े आहे.
@kingofkings7059
@kingofkings7059 Год назад
नागराज सर, तुम्ही नेहमी चांगल्या स्क्रिप्ट च्या शोधात असतात असे तुमचेच म्हणणे आहे, म्हणून एक निवेदन आहे की बाबासाहेबानी एव्हडी मोठी आनी महत्वाची कम केली आहेत देशासाठी उदाहरणार्थ त्यांनी महिलांसाठ केलेली कामे, शेतकरयान साठी, मजूरानसाठी, मागासवर्गीय साठी, देशाच्या आर्थिक व्यवस्था साठी, काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, हिंदू कोड बिल, किंवा त्यांनी घेतलेलं शिक्षण पदव्या असतील, असे अनेक मुद्दे आहेत तुम्ही जर नुस्ते एका मुद्द्यावर जरी फिल्म बनवली तरी पूर्ण फिल्म एका एका मुद्यावर बनू शकते व तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही ती बनवूपण शकतात.. अस जर केले तर फक्त बाबासाहेबांवर अनेक फिल्म बनू शकतात, हल्ली एक South Indian फिल्म बनली जय भीम नाव होत फक्त नावावर तिने रेकॉर्ड तोडले सगळे तसच जर आपण बनवले तर एक पूर्ण सीरिज बनेल, Hollywood फिल्म Harry Potter सारखे पार्ट आपण बनवू शकतात असे केल्यास नीचीत फिल्म चालणार कारण एका फिल्म म्हदे पूर्ण बाबासाहेब दाखवणे तेव्हढे शक्य नाही म्हणून असे करावे विंनाती आहे...🙏🙏 जय भीम, जय संविधान...
@chaitanyapisal5210
@chaitanyapisal5210 Год назад
खुप छान interview आहे. असे interview main stream media मध्ये झाले हवेत. But thanks आटपाट 🎉 ❤
@ganeshmore2301
@ganeshmore2301 Год назад
करमाळ्याची लोक...आण्णा 💐👌👌👌 असच काम करा ..आभिमान वाटतो#करमाळाकर
@intelegency2105
@intelegency2105 Год назад
आटपाटमधील या मुलाखतीत सर्व सिनेमाच्या गप्पा झाल्या, एकदम खोलातल्या गप्पा. शशांक शेंडे एकदम भारी दिसत आहेत. अशा पोशाखात पहिल्यांदाच पहिले.
@aniketbelsare748
@aniketbelsare748 Год назад
South cinema sarkhe divas Marathi cinema la pan yeo hi prathana... Chan charcha
@samratsakpal6401
@samratsakpal6401 Год назад
Aatpat children Goshtch vegli asate 👍😍
@user-yg5eh6sb8w
@user-yg5eh6sb8w Год назад
शशांक, शाळकरी मित्रा तुला पाहून खुप आनंद आणि अभिमान वाटताे.
@prasadkank3573
@prasadkank3573 6 месяцев назад
Kharch Shashank sir tumche classmate??
@siddharthtayade-qy5ok
@siddharthtayade-qy5ok Год назад
All team is great personality...when I see such good human being together then I forget all tension and a hope is coming in my mind that humanity will never end....
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 Год назад
Chan
@Indian-er6li
@Indian-er6li Год назад
Love you Nagraj sir
@MadhuraniSawant
@MadhuraniSawant Год назад
Awaiting to watch
@arifmulani6340
@arifmulani6340 Год назад
❤❤❤❤
@Rohit-nm6wt
@Rohit-nm6wt 5 месяцев назад
आण्णा आम्हाला चित्रपट मध्ये काम करा द्या
@praaj4138
@praaj4138 Год назад
❤❤😊
@DeepakJagtapdj
@DeepakJagtapdj Год назад
खूप छान आणि खूप शुभेच्छा ❤❤👍👍
@deepalipatil1551
@deepalipatil1551 Год назад
Director.... Makarand Mane 👍🏻
@rohansalvevideo1931
@rohansalvevideo1931 Год назад
🎉❤ एकच नंबर
@sajeetmulani307
@sajeetmulani307 Год назад
Jithe annancha touch, tithe sarwa kahi very much .👃
@ShreyashThorat-yx5pb
@ShreyashThorat-yx5pb Год назад
❤❤🔥🔥
@arvindlokhande1215
@arvindlokhande1215 Год назад
👌👌👌
@aadeshs2490
@aadeshs2490 Год назад
लै भारी सगळे जण❤️
@AgnipankhProduction
@AgnipankhProduction Год назад
Congratulations 👏
@filmebharat
@filmebharat Год назад
❤🎉
@baygya
@baygya Год назад
विजय गवांडे सर सिंदुदुर्ग❤
@vanitashelar6896
@vanitashelar6896 Год назад
Chanch
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b 9 месяцев назад
मला नागराज मंजुळे संगट चित्रपटात काम करायच आहे. कळावे धन्यवाद रिपलाई करा 🙏
@maheshkulkarni2236
@maheshkulkarni2236 Год назад
❤❤❤❤
Далее
Italians vs @BayashiTV_  SO CLOSE
00:30
Просмотров 1,7 млн
Akkalkotche Swami Samartha - Marathi Movie - Sumeet Music
1:52:24