Тёмный
No video :(

BAAPLYOK EP 03 | AATPAT GAPPA | NAGRAJ M | SHASHANK S | VITTHAL K | MAKRAND M | VIJAY G | VIJAY S 

Aatpat
Подписаться 464 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

#baaplyokspecial
Baaplyok (बापल्योक) | 1st sep 2023-Nagraj Manjule-Makarand Mane-Shashank Shende
नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत
बापलेकाच्या अनवट नात्याची तरल गोष्ट 'बापल्योक' #Baaplyok
बापल्योक स्पेशल आटपाट गप्पा भाग - ०3

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@sandipkhotpatil6369
@sandipkhotpatil6369 11 месяцев назад
बापल्योक हा सिनेमा नागराज मंजुळे सरांनी प्रमोट केल्याबद्दल धन्यवाद कदाचीत अण्णांच्या नावामुळं इतकी सुंदर कलाकृती बघण्यात आली ❤❤❤❤❤❤❤❤
@kingofkings7059
@kingofkings7059 11 месяцев назад
नागराज सर, तुम्ही नेहमी चांगल्या स्क्रिप्ट च्या शोधात असतात असे तुमचेच म्हणणे आहे, म्हणून एक निवेदन आहे की बाबासाहेबानी एव्हडी मोठी आनी महत्वाची कम केली आहेत देशासाठी उदाहरणार्थ त्यांनी महिलांसाठ केलेली कामे, शेतकरयान साठी, मजूरानसाठी, मागासवर्गीय साठी, देशाच्या आर्थिक व्यवस्था साठी, काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, हिंदू कोड बिल, किंवा त्यांनी घेतलेलं शिक्षण पदव्या असतील, असे अनेक मुद्दे आहेत तुम्ही जर नुस्ते एका मुद्द्यावर जरी फिल्म बनवली तरी पूर्ण फिल्म एका एका मुद्यावर बनू शकते व तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही ती बनवूपण शकतात.. अस जर केले तर फक्त बाबासाहेबांवर अनेक फिल्म बनू शकतात, हल्ली एक South Indian फिल्म बनली जय भीम नाव होत फक्त नावावर तिने रेकॉर्ड तोडले सगळे तसच जर आपण बनवले तर एक पूर्ण सीरिज बनेल, Hollywood फिल्म Harry Potter सारखे पार्ट आपण बनवू शकतात असे केल्यास नीचीत फिल्म चालणार कारण एका फिल्म म्हदे पूर्ण बाबासाहेब दाखवणे तेव्हढे शक्य नाही म्हणून असे करावे विंनाती आहे...🙏🙏 जय भीम, जय संविधान...
@sudhirgawande6034
@sudhirgawande6034 11 месяцев назад
आपली पोर मोठी झाली की आपल्याला आपला बाप आठवतो, अन आपल बालपण सुध्दा...
@ppgfilms
@ppgfilms 11 месяцев назад
First Day First Show बघणार आहोत ....आपल्या माणसांचा आपला सिनेमा !!!!
@dhondibamore4257
@dhondibamore4257 11 месяцев назад
अण्णा आपली शायरीच तुमच्या सर्व आयुष्याती प्रेम आणि वास्तव दाखवतो सरजी 👌👍🤝🌹🙏
@dhondibamore4257
@dhondibamore4257 11 месяцев назад
खूप खूप अभिनंदन सरजी,आज आम्ही तिघे जण बापल्योक पहाणार आणि नंतर माझ्या दोन्ही मुलांना पाठवणार आहे सरजी 🙏
@shashikantjadhao4510
@shashikantjadhao4510 11 месяцев назад
Baap aslyavar tyachi kimat naste ,pn jenwha to nasto tya veli baapachi khari kimat kalte 😢😢
@gokulzingalegokul986
@gokulzingalegokul986 11 месяцев назад
बाप ल्येक मुवी अमरावती येथे कदी येनार
@Indian-er6li
@Indian-er6li 11 месяцев назад
Why just 1-2 shows in Pune multiplexes????te pan odd time la😢😢
@avinashthorat3249
@avinashthorat3249 11 месяцев назад
❤love you anna
@hirapawar3437
@hirapawar3437 11 месяцев назад
❤❤❤❤❤
@shwetanerkar8559
@shwetanerkar8559 11 месяцев назад
❤❤❤
Далее
Rusiya Prezidenti Vladimir Putin Bakıdadır
00:32
Просмотров 262 тыс.