Тёмный

Baba Siddhique Death News : बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी घेणारी काय आहे बिश्नोई गँग 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 7 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#BabaSiddhique #Bandra #Ncp
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्र्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दसऱ्याच्या दिवशी ही हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई या गँगने स्विकारली आहे. या गँगने सलमानला देखील धमकी दिली होती. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँग काय आहे हे समजावून घेऊयात.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

12 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
@rahulpisal9496
@rahulpisal9496 4 часа назад
Salman ne bishnoi samajacha gavi jaun tyanchi maafi magavi ...lok tyala maaf kartil Ani bharpur jiv vachtil
@swapnilnipanikar9375
@swapnilnipanikar9375 3 часа назад
True
@Sac-108
@Sac-108 4 часа назад
Sahil ani Anuja tai kuthe ahet… farraaar…😂 current affairs war kayam sattadharya supprt karnare vishleshan karnare kuthe ahet…
@drbharatgyn
@drbharatgyn 3 часа назад
Y दर्जाच्या सुरक्षा रक्षकांना गाडीवर सहा गोळ्या झाडल्या तरीही तो पर्यंत एक ही गोळी का झाडता आली नाही यावर पत्रकारीता होणं गरजेचं आहे.
@0123__
@0123__ 3 часа назад
Bishnoi sallu k piche padele..dar dar k jeena padega sallu ko
Далее
Million jamoasi - Sportsmenka bilan uchrashuv
15:05
Просмотров 782 тыс.
Million jamoasi - Sportsmenka bilan uchrashuv
15:05
Просмотров 782 тыс.