Baba Siddique प्रकरणात पुढं काय घडलं ? Lawrence Bishnoi चा महाराष्ट्राला धोका ? | Vishaych Bhari
मंडळी परवा रात्री माजी मंत्री आणि अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्स बिष्णोई गँगच्या पंटरांनी गोळ्या झाडून ह** केली. खरं तर काळवीट शिकार प्रकरणामुळे बिष्णोई गँगचा राग सलमान खान वर आहे आणि त्याला मारण्याचा एक अयशस्वी प्रयत्न सुद्धा लॉरेन्सच्या गँगनं केलेलाय. पण सलमान पर्यंत पोहोचता येत नाही म्हणून त्याला वॉर्निंग देण्यासाठी लॉरेन्स बिष्णोईनं त्याच्या शूटरकरवी बाबा सिद्दीकी यांची ह** केली, का तर सलमानशी त्यांचे चांगले संबंध होते. त्या हत्येचं कनेक्शन काल महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शुभम लोणकरशी निघालं. जो की मूळचा अकोल्याचा असून मागं 3 अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी त्याला अटक सुद्धा करण्यात आली होती. त्यानं फेसबुक पोस्ट करून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँग घेत आहे असं सांगितलं. काल बाबा सिद्दीकी यांचा अंत्यविधी पार पडला आणि पोलिसांकडून सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचा अत्यंत वेगानं तपास सुरू झालेलाय. आता त्या प्रकरणी नेमकी काय अपडेट समोर आलीये त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#babasiddique
#babasiddiquenews
#lawrencebishnoi
#vishaychbhari
#विषयचभारी
baba siddique death,
baba siddique,
lawrence bishnoi,
salman khan,
baba siddique shot,
baba siddique live news,
baba siddique iftar party,
baba siddique death news,
baba siddique shot dead,
baba siddique kaun hai,
baba siddique last rites,
baba siddique news,
baba siddiqui kaun the,
baba siddique death video car,
baba siddique death reason,
13 окт 2024