Тёмный

Baban Patil Alibag speech: बबन पाटील यांचा Eknath Shinde वर हल्लाबोल, राऊतांसमोर थेट आव्हान 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 3,2 млн
50% 1

#ABPMajha #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraPoliticalCrisis #MarathiNews
Baban Patil Alibag speech: बबन पाटील यांचा Eknath Shinde वर हल्लाबोल, राऊतांसमोर थेट आव्हान
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@dhamrajbhagat4925
@dhamrajbhagat4925 2 года назад
बबन पाटील साहेबानी खूप छान इतिहास सांगितला ।त्यांची आगरी style बोलण्याची पद्धत खूप आवडली। जय महाराष्ट्र, जय आगरी
@gurunathnaik4640
@gurunathnaik4640 2 года назад
Un
@binod2334
@binod2334 Год назад
Aagri zala tar kay zal......kay kel hyana
@apparnabutte225
@apparnabutte225 Год назад
😮
@KamlajiFuke
@KamlajiFuke Год назад
​@@gurunathnaik46401111for1I111❤bI jf
@devidastagad3879
@devidastagad3879 11 месяцев назад
@@gurunathnaik4640. म णढ
@sanjaylinge9858
@sanjaylinge9858 2 года назад
बबन दादांचे हे भाषण महाराष्ट्राच्या लक्षात राहण्यासारखे बबन दादा आप आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र
@sahebraoshinde408
@sahebraoshinde408 2 года назад
जय महाराष्ट्र साहेब आता आपल्याला गावागावांमध्ये जाऊन शिवसैनिकांना भेटावं लागेल तरच आपली शिवसेना मोठी होईल
@vishwastripure6831
@vishwastripure6831 2 года назад
@@sahebraoshinde408 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
@durgeshguldagad7096
@durgeshguldagad7096 2 года назад
अशाच हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनिकांनी आत्तापर्यंत शिवसेना पक्ष जिवंत ठेवला आहे 🚩🏹🏹🏹🚩
@Attttattttt
@Attttattttt 2 года назад
Udhav thakrey bolala hota D B Patlancha navachi magni band kara nahitar shivsainik rastya var utartil Tarihi tyala support karnar Goo khata ka re tumhi
@sanketgadge5202
@sanketgadge5202 2 года назад
हो बरोबर शिवसेनेची खरी ताकत ही आहे त्यांचे तळागाळातील शिवसैनिक....
@sssss3034
@sssss3034 2 года назад
Aani tyacya porani tyancha shabd palala nahi tyach kay be
@santoshdungarwal2473
@santoshdungarwal2473 2 года назад
@@Attttattttt भावा शिंदे च्या बंडखोरी ने आज नाव देन्याच मान्य केल
@मराठीकट्टा-ल5म
@@sanketgadge5202 भावा, बबन दादा पाटील हे पनवेल मतदार संघात राहतात आणि तिथे बीजेपी चा आमदार आहे! आणि इकडे गोष्टी चालल्या आहेत एकनाथ शिंदे साहेबांना पाडायच्या! कमाल आहे! ह्या साहेबांना बरं, आधी आपल्या मतदार संघात शिवसेना निवडून आणा मग दुसऱ्या विभागाकडे बघा!
@vinayaknarute4805
@vinayaknarute4805 2 года назад
ऐकण्या फक्त माझी राहिला पाहिजे बबन दादा जय महाराष्ट्र जय बाळासाहेब
@ganeshpakhad1385
@ganeshpakhad1385 2 года назад
बबन भाई पाटील अभिनंदन भाषण अगदी मस्त जय महाराष्ट्र 🚩🚩🚩💐
@vikastupe2203
@vikastupe2203 2 года назад
खुप छान
@prakashwadekar7906
@prakashwadekar7906 2 года назад
Pl
@unknown_49018
@unknown_49018 2 года назад
बबन दादा कधीही पदासाठी,आमदारकीसाठी,सत्तेसाठी भुकेले नव्हते असे नेते महाराष्ट्राला हवेत Only Baban Dada🔥❤
@vishalvalakar1873
@vishalvalakar1873 2 года назад
e
@marutikhade9386
@marutikhade9386 Год назад
dq
@dada-yz1yx
@dada-yz1yx Год назад
आमदारकि ला फॉर्म भरायचा पण लगेच मागे घ्यायचा खोकं घेऊन 😃😃😃
@sagarmhatre2571
@sagarmhatre2571 Год назад
1 no 😂
@sagarmhatre2571
@sagarmhatre2571 Год назад
@@dada-yz1yx 1 no
@krushnapatil4112
@krushnapatil4112 2 года назад
आज खरोखर शिवसैनिक शिवसेना या 4 शब्दावर किती प्रेम करतो हे सर्वांना दाखवून देईल
@vishdgr8
@vishdgr8 2 года назад
Ha ha ha
@abhij125
@abhij125 2 года назад
itkya diwas ke kutheee hoteeeee?
@satishpandagle3227
@satishpandagle3227 2 года назад
भाई नक्कीच ! आजची राञ जरी वैर्याची असली तरी उद्याचा सुर्य शिवसेनेच्या उज्जवल भविष्याचा आहे! 🚩🚩🚩आज जरी निवडणुका झाल्या तरी शिवसेनेचाच विजय होईल! 🚩🚩🚩🚩💥💥💥
@krushnapatil4112
@krushnapatil4112 2 года назад
@@vishdgr8 शिवसैनिक हे 40 पैसे घेऊन रोजदारीवर काम करणारे नाही काही 3 पट लोकांसारखे की 40 पैसेवर मालक सांगेल तेवढंच काम करायचं ही बाळासाहेब ठाकरे यांची सेना आहे छत्रपती शिवराय यांचे मावळे
@j.c.chavan9472
@j.c.chavan9472 2 года назад
हो ना, आज सोनिया,शरद पवार,कपिल सिब्बल,ममता या सगळ्यांना शिवसेनेची काळजी वाटत आहे.खरंच ही बाळासाहेबांची हिंदुत्ववादी शिवसेना आहे का?
@sanjaypawar7357
@sanjaypawar7357 2 года назад
जय महाराष्ट्र!👌👌आमदारकी राहू द्या पण साधं ग्रामपंचायतिला निवडून आले नाही पाहिजेत
@dagduchavan1973.
@dagduchavan1973. 2 года назад
दादासाहेब तुमच्यासारख्या शिवसेनेची गरज आहे.
@gggamingtp1368
@gggamingtp1368 2 года назад
2024mai shivsena ka zanda lehranhai kam karo
@rahulkachore23
@rahulkachore23 2 года назад
tya mansala bolta be nahi yet😛😛😛😛😛
@rahulkachore23
@rahulkachore23 2 года назад
jai eknath shinde saheb......face to face speech hou dya.....uddhav/aditya hyanna kon beat krto baghun ghyal.....sampat ali uddhavsena hech satya ahe 😪😪😪😪😪
@rahulkachore23
@rahulkachore23 2 года назад
@@gggamingtp1368 bacha lo jhenda itna kafi h 🤑🤑🤑🤑🤑
@मराठीकट्टा-ल5म
भावा, बबन दादा पाटील हे पनवेल मतदार संघात राहतात आणि तिथे बीजेपी चा आमदार आहे! आणि इकडे गोष्टी चालल्या आहेत एकनाथ शिंदे साहेबांना पाडायच्या! कमाल आहे! ह्या साहेबांना बरं, आधी आपल्या मतदार संघात शिवसेना निवडून आणा मग दुसऱ्या विभागाकडे बघा!
@pramoddandale5089
@pramoddandale5089 2 года назад
बबन दादा धन्यवाद. खुपच छान आपण खरोखर आहे. उद्धव साहेब एक प्रामाणिक माणूस आहे. यांच्या पाठीशी उभे रहा 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🙏🚩🚩
@hareshmodkale9212
@hareshmodkale9212 2 года назад
साहेब आपले भाषण एकूण अंगावर शहारे आले जय महाराष्ट्र
@rohineematange2446
@rohineematange2446 2 года назад
खूपच वाईट घडलं मीmp त आहे पण माहेर महाराष्ट्र । आमचे शिवबा जिवन्त आहेत अजून तुम्हा सर्व शिवसैनिक मनांत सर्वजण संयमाने घ्या
@dineshs7953
@dineshs7953 2 года назад
कशाला गेला एवढ्या लांब .महाराष्ट्र आहे ना
@rohineematange2446
@rohineematange2446 2 года назад
नमस्कार यायला नाही जमायचे कायम कारण महाराष्ट्र खूप महाग आहे पण महाराष्ट्रात आल्यावर आम्हा माहेर वशींनीना st तिकिटात सवलत तरी द्यावी आम्हाला आम्ही महाराष्टाचे आहे यासठी स्कूल लिविंग सर्टिफिकेट कॉपी किंवा कोणतीतरी मर्कलिस्ट कॉपी प्रूफ म्हणून मागावी । मुंबई कोकण सोलापूर सातारा खूप ठिकाणी जायचे असते कुलदैवत व नाती तिकडेच आहेत इंदोर हुन जी महाराष्ट्राची गाडी सुटते तशीच अजून कोणत्याही स्टेटमधून त्यात ही सवलत मिळावी ही विनंती
@siddharthgarud3945
@siddharthgarud3945 2 года назад
Tumhi kuthe rahta
@rohineematange2446
@rohineematange2446 2 года назад
@@siddharthgarud3945 नमस्कार। इंदोर ला राहते ट्रेन तिकीट मिळतच नाही ट्रेन चे पण सीनिअर सिटीजन कन्सेशन संपविले व्हीडिओ कोच खूपच महाग पडते निदान महाराष्ट्र हद्दीत आल्यावर तरी तिकिटात सवलत मिळावी ST तिकीट सवलत 65 वय केली बघा काही करता आले तर
@prakashnagvekar3770
@prakashnagvekar3770 2 года назад
बबन पाटील तू अजुन कच्चा कसा राहिलास. तूझा सुध्दा गुरू शरद पवारच आहे.
@camelio643
@camelio643 2 года назад
tuza kon ahe bevda rikshachalak shinde bjp cha bhadva ahes tu
@ashokpawar1274
@ashokpawar1274 2 года назад
बबन भाऊ तुमच्यासारख्या सत्यवान सैनिकाचा आम्हाला फार फार अभिमान आहे
@raks0576
@raks0576 2 года назад
अशा dnyat adnyat लाखो करोडो शिव सैनिकांना मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
@haribasuryawanshi8399
@haribasuryawanshi8399 2 года назад
Tumhi rastrawadiche ka
@jagdishjadhav7123
@jagdishjadhav7123 2 года назад
@@haribasuryawanshi8399 tu bjp cha ka
@rajendrasalunkhe4635
@rajendrasalunkhe4635 2 года назад
Super boss
@santoshfase195
@santoshfase195 2 года назад
जय महाराष्ट्र बबन पाटील साहेब बरोबर भाषण झाले
@pappuwagh2313
@pappuwagh2313 2 года назад
जबरदस्त भाषण ओरिजिनल शिवसैनिक
@foodkattaviru
@foodkattaviru 2 года назад
शिवसेना आहे आणि भविष्यात पण शिवसेना वाढतच राहील कारण शिवसेना ही काय फक्त ठाणे शहरापर्यंत मर्यादित नाही .. ती अखंड महाराष्ट्र मध्ये पसरली आहे .. मजबूत आहे संघटन 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍 👍👍👍👌
@pralhadkadam9157
@pralhadkadam9157 2 года назад
आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र 🙏🚩🇮🇳🏹
@vishwasmarathe6337
@vishwasmarathe6337 2 года назад
बीजेपी ला बॉम्बे ला महाराष्ट्र पासून तोडण्याch डाव आहे
@omkarbuwa5857
@omkarbuwa5857 2 года назад
माजी😝😝😝
@dineshs7953
@dineshs7953 2 года назад
@@vishwasmarathe6337 असे काहीही नाही ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 2 года назад
@@omkarbuwa5857 कोंबड्या.
@PravinBhingarkar
@PravinBhingarkar 2 года назад
एक पक्ष एक निष्ठ रायगडची शान श्री बबन दादा वेक्तीमत्व महान. जय महाराष्ट्र🇮🇳 🇨🇳 🙏
@nitinkshirsagar2447
@nitinkshirsagar2447 2 года назад
तुम्ही शिवसेनेसोबत उद्धव साहेब सोबत आहात आम्हाला आपला अभिमान आहे शिवसेना जिंदाबाद
@shivrajgaikwad329
@shivrajgaikwad329 2 года назад
🚩
@AshokJadhav-iy3rc
@AshokJadhav-iy3rc 2 года назад
बबनदादा सलाम आपणाला. बाळासाहेबांचा अस्सल शिवसैनिक
@मराठीकट्टा-ल5म
भावा, बबन दादा पाटील हे पनवेल मतदार संघात राहतात आणि तिथे बीजेपी चा आमदार आहे! आणि इकडे गोष्टी चालल्या आहेत एकनाथ शिंदे साहेबांना पाडायच्या! कमाल आहे! ह्या साहेबांना बरं, आधी आपल्या मतदार संघात शिवसेना निवडून आणा मग दुसऱ्या विभागाकडे बघा!
@akashpatil1230
@akashpatil1230 2 года назад
5chi odhli ahe😂
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 2 года назад
Only eknath shinde saheb
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 2 года назад
Aree ghanta Shinde saheb sarvancha baap aahe
@comedyon1494
@comedyon1494 2 года назад
एकनाथ शिंदे साहेब समर्थक..🙏🙏
@statusyoutubes3278
@statusyoutubes3278 2 года назад
आगरि असुन किति निष्ठावंत आहे त बबन दादा मराठा असुन बेमान झाला
@MAHENDRAAAAAAAA
@MAHENDRAAAAAAAA 2 года назад
Tu naav aaglave asava...
@bharatkashid6924
@bharatkashid6924 8 месяцев назад
निष्ठावंत ठरवणारे तुम्ही कोण , आगरी निष्ठावान आहे फक्त मुंबई मधल्या जमीन विकायला, आणि शिंदे साहेब यांची निष्ठा तूझ्या सारख्या विष्ठा खाणाऱ्या ने नाय काढायची 😂😂😂
@bharatkashid6924
@bharatkashid6924 8 месяцев назад
मराठ्या ना बेईमान बोलाल तर याद राखा, आणि कोन आहे कोन हा उद्धव आणि आदित्य ज्याच्या साठी तूम्ही गद्दार बोलतय, हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे कळले का शेंबड्या 😢😢😢
@sugrivshingade2636
@sugrivshingade2636 2 года назад
बबनराव खरे आगरी असाल तर एकनाथ शिंदे यांना येत्या निवडणूकीत पाडाच. आणि स्वतः कुठूनतरी निवडून या.
@swarajbrid7962
@swarajbrid7962 2 года назад
Te shakya nahi
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 2 года назад
Only Sivsena 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩Cutter Sivsenik. गद्दारा ना शमा नाही.
@krishnajadhav3283
@krishnajadhav3283 2 года назад
Babaraola sanga marathi nit bola.
@gautam6908
@gautam6908 2 года назад
Hindu Muslim and UP KE Bhaiya logo jaisi Rajneeti Maharashtra me ho gai hai. Mitron.... Marathi pride gaya abhi. Gujaratio ke slave banke reh jaenge marathi log. What a masterstroke by beloved PM. Suna hai, Eknath ko 80cr mile the? Shivasena Maharashtra ki shaan thi, hai, aur rahegi. Par inlogo ne isko tod dia hai abhi... Shame on Eknath Lavdya Shinde. 🔥🔥🔥 Balasaheb ka sainik chhipke war nahi karta. Khulke saamne aata hai. BJP ka bandar, Eknath Lavdya. Rikshewale ne aukat dikhadi.. 🔥
@desifactpolitics7538
@desifactpolitics7538 2 года назад
सच्चा शिवसैनिक ❤️❤️❤️
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 2 года назад
जय महाराष्ट्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद उध्दवजी ठाकरे झिंदाबाद
@sarwadeganesh202
@sarwadeganesh202 2 года назад
Great C.M Uddhav Thakre Saheb जय महाराष्ट्र 🙏🙏
@radhakisansonavane9014
@radhakisansonavane9014 2 года назад
जय महाराष्ट्र
@vasantdube6293
@vasantdube6293 2 года назад
धन्यवाद बबन दादा, जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय, आपली गरज शिवसेनेला आहे, आपण मा मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे साहेब यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलात, आणि गद्दारांना खडा सवाल सुनावला, आपले मनपूर्वक आभार,
@lalchandmhatre
@lalchandmhatre Год назад
Agri samajacha khara vayri asel tar to mhanje dadhiwala bakra yachi dadhi chhatun taka
@prasadpatil5968
@prasadpatil5968 2 года назад
जेव्हा दी.बा. पाटलांच नाव द्यायच्या वेळी आंदोलनं झाली तेव्हा कुठे होता तु शिवसेना संपावणार आम्ही आगरी कोळी समाज ज्या समाजामुले शिवसेना मोठी झाली त्याच समाजाला नेहमी बाहेर ठेवलं सेनेनी जय एकवीरा 🙏जय शिवराय🚩
@vikramrajput5345
@vikramrajput5345 2 года назад
Dilat nav aaj
@nitindhonde9840
@nitindhonde9840 2 года назад
Barobar
@prasadpatil5968
@prasadpatil5968 2 года назад
@@vikramrajput5345 राज्य सरकारला अधिकार तरी आहे का नाव द्यायचं ते फक्त प्रस्ताव पाठऊ शकतात आणि त्यांनी तो प्रस्ताव पण पाठवला नाही
@lovenature6850
@lovenature6850 2 года назад
जय आगरी जय शिवसेना
@sandipnshinde6504
@sandipnshinde6504 2 года назад
बंडखोरांची गय करू नका... नारायण राणे सारखे सरळ राजीनामा देऊन भाजप जावे...
@avinashshinde8245
@avinashshinde8245 2 года назад
हे आहे खरे निष्ठावान शिवसैनिक बबन पाटील साहेब जय महाराष्ट्र
@babankasrung8230
@babankasrung8230 2 года назад
अभिनंदन सर्व शिव सैनिकांचे 🏹🚩
@vishdgr8
@vishdgr8 2 года назад
Choranche abhinandan
@satishpandagle3227
@satishpandagle3227 2 года назад
कट्टर शिवसैनिकांचे अभिनंदन! 🚩🚩🚩🚩
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 2 года назад
@@vishdgr8 तूझी ......चोरली का
@atulplahane
@atulplahane 2 года назад
आपापसात भांडू नका, इतरांना फायदा घेऊ देऊ नका 🙏 याद रखना होगा के जब जब घर टूटा, तब तब पड़ोसियों ने लूटा 😵
@Marathi_comedy01
@Marathi_comedy01 2 года назад
Wah ✌🙌
@akashbhoyar4638
@akashbhoyar4638 2 года назад
Nice
@moneyzon
@moneyzon 2 года назад
mast re bhau
@narayanp4256
@narayanp4256 Год назад
ते तुमच्या fafanvisla सांगा.तो आनंद लुटत आहे मराठी माणसात भांडणं लावून.
@Newupdate_आवाज_जनतेचा
दी बा पाटील नामांतराला ह्या बबनचाच विरध होता आता सत्ता जात आहे तर यांच्यातील आगरी जागा झाला का
@maharashtra0719
@maharashtra0719 2 года назад
👌👌👌
@amolchavan3373
@amolchavan3373 2 года назад
🤣🤣👌👌
@harshwords7124
@harshwords7124 2 года назад
थोडे दिवस थांबा... पक्षांतर पण करेल हा... 😂
@ganeshbhoir0504
@ganeshbhoir0504 2 года назад
तुम्ही आंदोलनाला आले होते का
@bhartiya777
@bhartiya777 2 года назад
एकदम बरोबर आणि यांनी दि बा पाटील यांच्या कर्म भूमीतील लोकांवर खोट्या केस केल्या आगरी लोक विसरणार नाही 🚩🚩🚩🚩🙏
@shabbirvijapure1511
@shabbirvijapure1511 2 года назад
Shive Sena has a brand itself no one can finish Shiv Sena. Jai great Maharashtra.
@rahulkute5650
@rahulkute5650 Год назад
Shiv Sena Nahi sampnar, Uddhav Thackeray Yancha Rajkaran Sampnar.
@yogeshpatil1644
@yogeshpatil1644 2 года назад
जाम भारी एकदम कडक बोलले बबन दादा जय आगरी जय महाराष्ट्र
@geetabhoir8990
@geetabhoir8990 2 года назад
Jay aagri 🚩🚩🙏🙏
@touristdestinations7428
@touristdestinations7428 2 года назад
जय आगरी 🚩🚩
@yuvrajpatil9072
@yuvrajpatil9072 2 года назад
समस्त आगरी समाज शिवसेना बरोबर. 🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏
@shivanibhalekar5272
@shivanibhalekar5272 2 года назад
आग्री असण्याचा एवढा अभिमान आहे तर दि. बा. पाटील साहेबांचे नाव नवी मुंबई एअरपोर्ट ला आंदोलन वेळी कुठे होता.?
@prabodhawate4006
@prabodhawate4006 2 года назад
तेव्हा टाकून झोपला होता
@prabodhawate4006
@prabodhawate4006 2 года назад
आत्ता पर्यंत त्यांचेच तळवे चाटत होते
@rahuldighe4381
@rahuldighe4381 2 года назад
Tevha virodh karat hota ha baban patil
@statuskingaudio3648
@statuskingaudio3648 2 года назад
आता‌ याना सता हवी आहे लाचार झाले आहे त सतेसाठी
@आईएकवीरा-स8ख
@आईएकवीरा-स8ख 2 года назад
Tevha te virodh karit hote...
@pash5ful
@pash5ful 2 года назад
खरंच आहे, या ४० लोकांना सगळी महाराष्ट्राची जनता सोडणार नाही, जनता यांना निवडून देणारच नाही 🚩. 🚩जय हिंद 🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय महाराष्ट्र 🚩 🚩जय शिवसेना🚩
@ashvinsakpal8016
@ashvinsakpal8016 2 года назад
😂😂😂
@tanajishendge3265
@tanajishendge3265 2 года назад
अगदी बरोबर धर्मवीर सिनेमां लोकांनी बगितला त्यामुळे आपल्या पाठीमागे महाराष्ट्रातील किती जनता आहे हे बगण्याचे हे बंड एक उदाहरण आहे एक नंबर बबन दादा
@SUNILSUTAR9
@SUNILSUTAR9 2 года назад
Dighe sahebanchya badal kahi vishish reaction tyanchi vatat nahi je gurupornimat dakhavalay tas kahi vatat nahi pan gadi thambavali tyat swata dighe saheb kahi vegala bolale.
@selflove4908
@selflove4908 2 года назад
We support shivsena always jay Maharashtra udhav thakre sir we are love u as we are 🙏
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 2 года назад
दि बा पाटील साहेब यांच्या नावाला यांनीच कडाडून विरोध केला होता ना 😀😀😀😀😀😀😀😀😀😀
@akshaypatil-xp3mc
@akshaypatil-xp3mc 2 года назад
Hooo
@lakhanpatil4314
@lakhanpatil4314 2 года назад
हा हा हा हा. संजय राउतची लाल करतोय आता🤣🤣
@swapnilsinare2032
@swapnilsinare2032 2 года назад
Hoo
@dattatryasarode2034
@dattatryasarode2034 2 года назад
अगदी बरोबर
@जयशिवराय-द4छ
@जयशिवराय-द4छ 2 года назад
फक्त ठाम रहा कोणच शिवसेनेचे वाकड करू शकत नाही .
@ganeshmuchak3728
@ganeshmuchak3728 2 года назад
ओरीजनल कट्टर शिवसैनिक
@vikasnaikawad4080
@vikasnaikawad4080 2 года назад
🌸🙏🏼🙏🏼जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आई एकविरा माऊली🙏🙏🌸
@vilaspatil9963
@vilaspatil9963 2 года назад
चांगली प्रतिक्रिया
@bharatkharad6165
@bharatkharad6165 2 года назад
Great conversation 🚩🚩🚩🚩🙏
@narayanp4256
@narayanp4256 Год назад
Miiaagri बरोबर बोलले आहेत ते.
@madhukarlamkhede8044
@madhukarlamkhede8044 2 года назад
गुड.लय..भारी.विचार. आहे.भाऊ
@tinas3394
@tinas3394 2 года назад
Baban Patil ji , very loyal, reliable and ethical people 🙏🙏🙏🙏
@bharatshinde7772
@bharatshinde7772 2 года назад
Baban.patel.sevsen.zandabad.
@shrirangbhabad2097
@shrirangbhabad2097 Год назад
​@@bharatshinde7772oz throne and 22❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😅😅
@ajaynalawade1716
@ajaynalawade1716 2 года назад
अहो साहेब आज हे कसं कळलं तुम्हाला की एकनाथ साहेब अस करतात म्हणून
@rohitgosavi9139
@rohitgosavi9139 2 года назад
@@HurtBG hona jas bakiche 2.5 vraha pasun khat hote aani aata futle
@rohitgosavi9139
@rohitgosavi9139 2 года назад
Jas futnaryana 2.5 vrshane kalal tas tyana aata kalal asel
@cskv3252
@cskv3252 2 года назад
karan aaj te ughad pane bolu shakt ahet. tumhi tyanche natevaik ahat ka tyance?
@madhurimaheshvlog
@madhurimaheshvlog 2 года назад
छान भाषण केले साहेब..
@rahul-wk1hs
@rahul-wk1hs 2 года назад
आगरी लोक शब्दाचे खूप पक्के असतात
@mukunddongare9065
@mukunddongare9065 2 года назад
बरोबर
@vishalsonawane4795
@vishalsonawane4795 2 года назад
👍
@rushi-hk3it
@rushi-hk3it 2 года назад
airport la balasahebanche naw he fakttttt eknath cha karsthan hote aani yacha sutradhar dewedra hota ka karsthan kela tar shivsenechi hakkachi votebank dewendra la eknath chya sanganmatane kami karaychi hoti aai ghale jatipatimadhe bhandan lawaychi kama karata he hijde sale
@SaurabhChodankar
@SaurabhChodankar 2 года назад
Yes..
@मराठीकट्टा-ल5म
भावा, बबन दादा पाटील हे पनवेल मतदार संघात राहतात आणि तिथे बीजेपी चा आमदार आहे! आणि इकडे गोष्टी चालल्या आहेत एकनाथ शिंदे साहेबांना पाडायच्या! कमाल आहे! ह्या साहेबांना बरं, आधी आपल्या मतदार संघात शिवसेना निवडून आणा मग दुसऱ्या विभागाकडे बघा!
@harichandragaikar2723
@harichandragaikar2723 2 года назад
हाच बबन पाटील ,जेव्हा दि.बा.पाटलांचे नाव विमान तळाला देण्यासाठी सर्व आगरी समाजाने आंदोलन केले,तेव्हा ह्यानेच विरोध केला होता.हे आगरी समाजाने लक्षात ठेवावे.
@जयशिवशंकर-द2र
बबनदादा आपण कट्टर शिवसैनिक आहात शिवसेनेचा ढाण्या वाघ बबनदादा पाटील यांच्या सारख्या ढाण्या वाघानीं आता शिवसेनेसाठी पुढ आल पाहिजे
@madhukarchaudhari2453
@madhukarchaudhari2453 2 года назад
श्री.बबनदादा पाटील यांनी जे सांगितले ते अगदी योग्य आहे.स्वर्गीय धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या वचनांचा अर्थ जर समजावून घेणे आवश्यक होते पण ते झाले नाही.त्यांना दिघे साहेब कळलेच नाही असे वाटते.मी त्यांना अगदी जवळूनची पाहिले होते. कारण त्यावेळी मी चितळसर मानपाडा आणि कोळशेत ग्रामपंचायतींमध्ये सचीव म्हणून काम करत होतो .नंतर माजिवडा येथे आलो आणि अशातच‌ माजिवडा ग्रामपंचायत हद्दीतील टोलनाके बंद झाले . तेथील स्थानिक लोक निराधार झाले.कर्मचाऱ्यांचे पुर्नवसन असे होईल अशी चिंता होती.अशा कठीण प्रसंगी श्री दिघे साहेब यांनी योग्य निर्णय घेतला आणि तब्बल तीस लोकांना रोजीरोटी मिळवून दिली .हे असामान्य कामगिरी करून सर्वांचे संसार सुरू करण्यास मोलाची कामगिरी केली हे मी आजन्म विसरू शकत नाही ‌. सर्वांना सोबत घेऊन गरीबांच्या उद्धारासाठी झटत राहणे हा त्यांचा स्थायीभाव होता.अशावंदनीय थोर पुरुषांची आठवण न ठेवणे म्हणजे कृतघ्नपणा ठरेल.या साठी हा पत्रप्रपंच आहे . माझी ओळख आहे ती एक कर्मचारी म्हणून आदरणीय स्वर्गीय श्री धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम जयमहाराष्ट्र .
@bhaskarbobade9954
@bhaskarbobade9954 2 года назад
जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय बबनदादा पाटील
@gajhankadam7305
@gajhankadam7305 2 года назад
बबन दादा नंबर एक च
@janardhanburkul9775
@janardhanburkul9775 2 года назад
Jai Maharashtra... Great Observation keep it up 🙏
@madhukarborwar1154
@madhukarborwar1154 2 года назад
शिवसेनेचे भविष्य ऊजंवल आहे ऊद्धव साहेब ,मी मोरशी, अमरावती
@sourabhapatil6765
@sourabhapatil6765 2 года назад
एकच नंबर 👍
@chandrashekharsalunkhe9818
@chandrashekharsalunkhe9818 2 года назад
छान साहेब जय शिवराय जय शिवसेना जय भवानी
@sudhirdalvi6478
@sudhirdalvi6478 2 года назад
इतके दिवस का निर्णय घेतला नव्हता. आज खुर्ची जायची वेळ आली तेव्हा निर्णय जाहीर केला. हा निर्णय होणार होताच. त्यात .नवीन असे काही नाही.
@pravinkodhe6539
@pravinkodhe6539 2 года назад
साहेब जय महाराष्ट्र 🙏
@nandkumarmodkharkar4809
@nandkumarmodkharkar4809 2 года назад
आम्ही अलिबागकर आगरी .आमचा अपमान मान्य नाही. जो होगा देखा जायेगा. जैसी करणी वैसी भरणी.
@loveraw5041
@loveraw5041 2 года назад
ह्या दाधीला हद्द पार करा येत्या निवडणुकीत...जय महाराष्ट्र🚩🚩
@theapspiranttrader..3756
@theapspiranttrader..3756 2 года назад
उद्धव ठाकरे यांनी आपल्या उरलेल्या आमदारा सोबत संजय राऊत ची हकलपट्टी करून हिंदुहृदय असलेल्या माः एकनाथ शिंदे यांच्या स्वाभिमानी शिवसेना गटा मध्ये प्रवेश करावा ते तुम्हाला नक्की सामील करून घेतील🚩
@akankshapagare6472
@akankshapagare6472 2 года назад
Qqq1qq
@मराठीकट्टा-ल5म
भावा, बबन दादा पाटील हे पनवेल मतदार संघात राहतात आणि तिथे बीजेपी चा आमदार आहे! आणि इकडे गोष्टी चालल्या आहेत एकनाथ शिंदे साहेबांना पाडायच्या! कमाल आहे! ह्या साहेबांना बरं, आधी आपल्या मतदार संघात शिवसेना निवडून आणा मग दुसऱ्या विभागाकडे बघा!
@vishdgr8
@vishdgr8 2 года назад
Shinde sahebancha Vijay aso
@deepakb.277
@deepakb.277 2 года назад
बाळासाहेब जिवंत असताना एवढी मोठी बंडखोरी झाली नाही उद्धव साहेबांचे नेतृत्व अकार्यक्षम आहे आणि प्रभावी नाही हे त्यांनी मान्य करावे,बाळासाहेब जिवंत असताना त्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वा बरोबर तडजोड केली नाही पण उद्धव साहेबांनी कॉंन्ग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन शिवसेनेचा अपमान केला 🙏
@saeemore7661
@saeemore7661 2 года назад
याला म्हणतात हाडाचा शिवसैनिक 👍
@k66250
@k66250 2 года назад
😂🤣🤣🤦🏻‍♂️
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 8 месяцев назад
दिबा पाटील याचे नाव देताना ह्याचे हाड मोडले होते का ☺
@statusyoutubes3278
@statusyoutubes3278 2 года назад
शिव सैनिक आम्हि सोबत आहे जय महाराष्ट्र ठाकरे साहेब
@vishalkokate7678
@vishalkokate7678 2 года назад
जय महाराष्ट्र साहेब 🚩
@nandkumarmodkharkar4809
@nandkumarmodkharkar4809 2 года назад
पाटील साहेब किती वर्ष जिल्हा प्रमुख आहेत.त्यांचा अधिकार आहे.पक्ष वाढवायचा.
@SantoshYadav-xr1wm
@SantoshYadav-xr1wm 2 года назад
🚩🚩साहेब एक नंबर🚩🚩जय भवानी, जय शिवाजी🚩🚩
@sunitajawale8369
@sunitajawale8369 2 года назад
शांत व संयमी स्वभााच्या माणसांचा सगळे फायदा घेतात. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जनता तुमच्या पाठीशी आहे. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी राज्य पणाला लावणार्याची दशा वाईट होते. 👍🙏 बबन दादा लयभारी.👍👌👌👌🙏 जय महाराष्ट्र.👍🙏🙏🙏
@sunitajawale8369
@sunitajawale8369 2 года назад
थँक्यू. यू.टूबजी.🙏😍
@ilovearth4945
@ilovearth4945 2 года назад
आता कार्यकर्तेयाना किंमत आली
@yogdhari2793
@yogdhari2793 2 года назад
Very cool and innocent CM Udhav Balasaheb Thackeray
@dineshs7953
@dineshs7953 2 года назад
Facebook chief minister
@Mayuresh_Surnis
@Mayuresh_Surnis 2 года назад
दारू पिऊन भाषण दिलं आणि पाडणार ,,,दि बा पाटलांचा नाव विमानतळ ला देण्यासाठी आंदोलन करणारेच खरे आग्री..
@sureshpatil1322
@sureshpatil1322 2 года назад
💯💯👍👍👌👌
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 2 года назад
अगदी बरोबर.
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 2 года назад
काही नाही मी आगरी Sivsencha उद्भव आणि Balasaybancha. बबन दादा आगे बडो.
@Mayuresh_Surnis
@Mayuresh_Surnis 2 года назад
अपवाद हा नियम नसतो
@Mayuresh_Surnis
@Mayuresh_Surnis 2 года назад
आदित्यजी व रौत साहेबांच्या मनाप्रमाणे बघायला गेलो तर पक्षात एकमेव कट्टर शिवसैनिक आहेत ते म्हणजे अनिल परब साहेब बाकी सर्व गद्दार✌️
@saitaware3301
@saitaware3301 2 года назад
बबन दादा एक नंबर 🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🙏🏼🙏🏼🙏🏼
@dilipsuryawanshi3414
@dilipsuryawanshi3414 2 года назад
एकच नंबर दादासाहेब 👍
@vijayparase5905
@vijayparase5905 2 года назад
छावा शिवसेनेचा. 🙏 तुम्हास मुजरा मानाचा.
@prabodhawate4006
@prabodhawate4006 2 года назад
इतके दिवस झोपला होता.आत्ता सगळ्यांना जात आणि समाज आठवायला लागले का?
@lalitpatil9779
@lalitpatil9779 2 года назад
काय रे चोरट्यांनो आता आठवते का हिंदुत्व ,💩💩💩💩💩खात होते का मंत्री हे
@sukhadevpatil2327
@sukhadevpatil2327 2 года назад
Hona aplya jati sathi lajirvani gosht ahe ha babnya
@यशितK
@यशितK 2 года назад
जय महाराष्ट्र ⛳⛳⛳🙏🙏🙏
@bhanudasgholap9819
@bhanudasgholap9819 2 года назад
सर्व शिवसैनिका ने धडा शिकवा पुन्हा असे प्रकार कराची हिंमत झाली नाही पाहिजे सर्व शिवसैनिका चे अभिनंदन
@shantaramsawant9478
@shantaramsawant9478 2 года назад
बबन दादा बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आहेत,अम्हाला बबन दादा चा अभिमान आहे,जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@balirambhagywant9317
@balirambhagywant9317 2 года назад
मग दि बा पाटील साहेबानां विरोध का
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 года назад
अभिनंदन🎉🎊🎉🎊 खूप छान👏✊👍 व्याख्याने दिली
@maazshaikh3802
@maazshaikh3802 2 года назад
1 no saheb ❤️
@niteshpatil7942
@niteshpatil7942 Год назад
1 no bar 🔥 री.
@surajkasbe1385
@surajkasbe1385 2 года назад
Great....👌
@ramdasdhonde4409
@ramdasdhonde4409 2 года назад
बबन.दादा.जय.महाराष्ट्रा
@indianswad-xg5di6qx5u
@indianswad-xg5di6qx5u 2 года назад
विरोध ,टीका ,हसणारे सम्पून गेले पण आज वर शिवसेना पुन्हा उभी राहिली ,नवीन लोकांना संधी मिळेल ,या सर्वाचा समाचार पद्धत शीर घेतला जाईल, उद्धव साहेब आम्ही मरे पर्यत शिवसेना सोबत आहोत - शिवसेनिक 🚩🚩🏹🏹
@milindgovardhane4313
@milindgovardhane4313 2 года назад
Jay shivsena
@namdevkonal
@namdevkonal 2 года назад
बबन पाटलांनीस्पष्ट भाषन केल्याबद्दल त्यांच अभिनंदन जय महाराष्ट्र जय शिवराय 🌺🙏
@nitinmanglekar8430
@nitinmanglekar8430 2 года назад
साहेब 1 नंबर बरोबर बोललात
@मराठीकट्टा-ल5म
भावा, बबन दादा पाटील हे पनवेल मतदार संघात राहतात आणि तिथे बीजेपी चा आमदार आहे! आणि इकडे गोष्टी चालल्या आहेत एकनाथ शिंदे साहेबांना पाडायच्या! कमाल आहे! ह्या साहेबांना बरं, आधी आपल्या मतदार संघात शिवसेना निवडून आणा मग दुसऱ्या विभागाकडे बघा!
@lalitpatil9779
@lalitpatil9779 2 года назад
@@मराठीकट्टा-ल5म शिवसेना 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹
@मराठीकट्टा-ल5म
@@lalitpatil9779 काँग्रेस सेना बोल😂😂😂
@lalitpatil9779
@lalitpatil9779 2 года назад
@@मराठीकट्टा-ल5मशिवसेना 🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 2 года назад
@@lalitpatil9779 लाचारसेना.
@suhaswalunj1558
@suhaswalunj1558 2 года назад
बबनदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@kanchanwadekar4850
@kanchanwadekar4850 2 года назад
बबन दादा आता bjp ला अद्दल घडवण्याची वेळ आली
@sarjeraonalawade591
@sarjeraonalawade591 2 года назад
Lavaday gappa bass kutray
@मराठीकट्टा-ल5म
भावा, बबन दादा पाटील हे पनवेल मतदार संघात राहतात आणि तिथे बीजेपी चा आमदार आहे! आणि इकडे गोष्टी चालल्या आहेत एकनाथ शिंदे साहेबांना पाडायच्या! कमाल आहे! ह्या साहेबांना बरं, आधी आपल्या मतदार संघात शिवसेना निवडून आणा मग दुसऱ्या विभागाकडे बघा!
@sachinsawant1271
@sachinsawant1271 2 года назад
तुझी पेंगविन सेनेचा कार्यक्रम लवकरच होणार आहे.
@vaibhavshirke8405
@vaibhavshirke8405 2 года назад
@@sachinsawant1271 jai maharashtra
@vaibhavshirke8405
@vaibhavshirke8405 2 года назад
@@मराठीकट्टा-ल5म jai maharashtra
@Youtuber..96k
@Youtuber..96k 2 года назад
आज खरच सच्चा शिवसैनिक चे भाषण ऐकायला मिळाले 🙏
@kisharpatil2452
@kisharpatil2452 2 года назад
बबन दादा एक नंबर
@samrudhisawant2151
@samrudhisawant2151 2 года назад
तुम्ही कोण ठरवणारे एकनाथ शिंदे आमदार कसे होतात ते हे जनता ठरवेल तुम्ही आगरी आहात तर शिंदे साहेब पण मराठा आहेत हे विसरु नका धर्मवीर आनंद दिघे साहेब असते तर लाथा - बुक्यांनी त्यांना नाही तुम्हाला तुडवले असते
@samrudhisawant2151
@samrudhisawant2151 2 года назад
धर्मवीर आनंद दिघे साहेबांसाठी जे केल ते काढून दाखवता आणि म्हणे मी आगरी
@hemlatapawar809
@hemlatapawar809 2 года назад
शिंदेनी काय केल हो? ज्याच्या जीवावर मोठे झाले , त्यांच्याच ताटात माती घातली? का? कशासाठी ? जर एवढीच खदखद होती, तर अगोदरच राजीनामा द्यायचा ना? का अडीच वर्ष पद उपभोगल? ऊत्तर द्या ना..
@akshaypawar6146
@akshaypawar6146 2 года назад
@@hemlatapawar809 adich varsh udhhavala jag nhi ali ka hindutvachi
@yvishe1997
@yvishe1997 2 года назад
अरे दादा पण आगरी लोक खूप आहेत ठाण्यात , ठाणे गावच त्यांचं आहे ,आणि त्या परिसरातील सगळी गाव सुद्धा त्यांचीच आहेत .
@akshaypawar6146
@akshaypawar6146 2 года назад
@@yvishe1997 thane maharashtra baher ahe ka? Te sglynchy
@pappuadsare1901
@pappuadsare1901 2 года назад
शिवसेनेचा कडवट शिवसैनिक बबन दादा जय महाराष्ट्र
@rupalibhosale976
@rupalibhosale976 2 года назад
सामान्य माणूस शिवसेना बरोबर आहे.
@vishdgr8
@vishdgr8 2 года назад
Choranchi party mhanje shivsena
@deepakb.277
@deepakb.277 2 года назад
सोनिया सेना की शिवसेना?🤔
@rupalibhosale976
@rupalibhosale976 2 года назад
@@deepakb.277 मोहन सेना
@deepakb.277
@deepakb.277 2 года назад
@@rupalibhosale976 ??🤔 मोहन??
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 2 года назад
रूपाली, तु चोरांची बाजू घेतेस. तु राहा चिवसेना सोबत. आम्हाला नको शिकवू.
@iampatil96k
@iampatil96k 2 года назад
बोलता येत नाहीये या माणसाला 🤣🤣 हा शिंदे साहेबांचा नाद करणार खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक कोण आहेत ते ओळखा
@भारतदेशहैमेरा
God bless you saheb
@deepakmeher7707
@deepakmeher7707 2 года назад
योग्यच असे भाषन जय महाराष्ट्र.
Далее