Тёмный

Badlapur Crime Protest Thane : हाती फास घेऊन मविआ रसत्यावर, बदलापूर प्रकरणी ठाण्यात आंदोलन 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 202 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #badlapur #badlapurcrime #badlapurschool #badlapurschoolcrime
#maharashtrapolitics #badlapurprotest #badlapurnews #badlapur #Thane #BadlapurBandh #Mumbai
Video Credit: | Sanket Varak /Producer | Vicky Pawar /Editor
Badlapur Crime: देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील (Badlapur) नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने (Cleaner) काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील (Badlapur School) नागरिक प्रचंड संतापले आहेत. बुधवारी बदलापूर बंदची (Badlapur Bandh) हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे. मात्र, तीन तास उलटूनही शाळा प्रशासनाकडून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद राहिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांची तक्रार दाखल करुन घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 370   
@jyotish73
@jyotish73 22 дня назад
यात शालेय प्रशासन जबाबदार आहे ‌.स़ंस्थाचालाकाचा हात आहे
@MohanGiradkar-co3gi
@MohanGiradkar-co3gi 22 дня назад
न्यायालय सुद्धा न्याय देऊ शकत नाही सरळ सरळ जनतेने दगडाने ठेचून काढा
@DineshPanvalkar-d2t
@DineshPanvalkar-d2t 22 дня назад
तारीख पे तारीख देणार न्यायालय सर्व विकाऊ आहेत
@citizenview
@citizenview 22 дня назад
असा लुक्खा गृहमंत्री आणि मुखमंत्री असल्यावर अजून काय होणार?
@sanjeevkumarsandbhor7934
@sanjeevkumarsandbhor7934 22 дня назад
फडणवीस साहेब तुम्ही राजीनामा द्यावा.तुम्ही गृहमंत्री बनण्याची लायकी नाही.येवढे बलात्कार झाले पण तुम्ही जनतेवर लाठी चार्ज करण्यासाठी आदेश देता.तुम्ही तर राजीनामा द्यावा.
@ajitmohite2762
@ajitmohite2762 22 дня назад
११तास रेल्वे बंद करून कामावरजानारे शाळेत जाणारे, रक्षाबंधन साठी जिकडे तिकडे गेलेली लोक ह्याचे किती हाल झाले . मी तर म्हणते चांगलं ठोकून काढलं पाहिजे होतं. विरोधी पक्षाच कारस्थान आहे सगळं.
@rtp5458
@rtp5458 21 день назад
तो भोसडीचा एक राजीनामा देऊन दुसरं पद घेईन दोन महिन्याने... शिंदे ला यात फक्त विरोधक दिसतात.. म्हणजे विरोधकांनी सुद्धा या भडव्यासारखं बांगड्या घालून बसावं.. नाही का.?
@pramodgiri8380
@pramodgiri8380 22 дня назад
हीच लाडकी बहीन योजना आहे या तिन लोकाची 😊😊😊
@siddhiganeshguramsiddhi247
@siddhiganeshguramsiddhi247 22 дня назад
बरोबर आहे ताई
@AdityaMishra-ih3or
@AdityaMishra-ih3or 22 дня назад
Rapists shinde hai Marathi manoos sanskar 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉
@AdityaMishra-ih3or
@AdityaMishra-ih3or 22 дня назад
Shivaji sanskar 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@eknathkadam2595
@eknathkadam2595 22 дня назад
नितेश राणे नेपाळमध्ये भावकीला भेटायला गेला आहे. सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 22 дня назад
शिंदे साहेब काय चाललय,योगी बाबा पाहीजे,अमित शहा गृहमंञी आपल्या पाठीशी असून fir नोंदवण्यास व अटक करण्यास चार दिवस गेलें,मी शिवसैनिक आहे पण सहन करू शकत नाही
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 22 дня назад
निषेध हवा, राजकारण नको.
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 22 дня назад
शिक्षणसंस्था कोणत्या पक्षाची आहे? FIR दाखल करून घ्यायला १२ तास कशामुळे/कोणामुळे लागले??
@ajitmohite2762
@ajitmohite2762 22 дня назад
​@@siddheshchavan5110 private school आहे, ज्यांनी तक्रार नाही नोंदवली त्यांना निलंबित केले, fast track वर केस टाकली अजून काय डोकं फोडून घेणारं.
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 22 дня назад
@@ajitmohite2762 प्रायव्हेट नव्हे.... सरकारी अनुदानित शाळा आहे ती, भाजप आणि संघाची!!! आणि बदलापूर मधली सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे ती........ फास्ट ट्रॅक कोर्टात केस दाखल करून आणि निलंबित करून उपकार केले का?? मुलींच्या स्वछतगृहात पुरुष कर्मचाऱ्याला कोणी नोकरीवर ठेवला??? शाळेचे CCTV फुटेज गायब का झाले??? एक महिला पोलिस अधिकारी कार्यरत असताना देखील ZERO FIR दाखल का झाली नाही??? महिला अधिकारी निलंबित का झाली नाही??? इतके मोठे जनआंदोलन उभे झाल्यावर देखील तुझे शिक्षणमंत्री/रेल्वेमंत्री/गृहमंत्री/मुख्यमंत्री बदलापूरमध्ये लोकांना शांत करण्यासाठी समोर का आले नाहीत??? . गोबर खाण्यापूर्वी थोडी तरी लाज बाळग......
@user-if5uv8jz6z
@user-if5uv8jz6z 22 дня назад
बरोबर करत अहात तुम्ही सगळे, अस केल्याशिवाय न्याय कधी मिळणार नाही...😢
@AnilKatare-tu9qu
@AnilKatare-tu9qu 22 дня назад
1500 बहिणीला देऊ नका पण बहिणीला सुरक्षा द्या तुम्ही
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 22 дня назад
निषेध हवा, राजकारण नको.
@PramodNikoshe
@PramodNikoshe 22 дня назад
​@atharvajoshi99ja re lavdy Manipur kay bola to bhadvy
@RupeshBujad-xu9il
@RupeshBujad-xu9il 22 дня назад
Andhbhakt Ultra Pro Max Varient Spotted😂😂😂​@atharvajoshi99
@NIKESH7608
@NIKESH7608 22 дня назад
300 jaga pan pureshya hotya kaa nahi change kela tevha ?​@atharvajoshi99
@RupeshBujad-xu9il
@RupeshBujad-xu9il 22 дня назад
​@atharvajoshi99त्या फेकू मोदी ला सांग जे बलात्कारी bjp मध्ये भरून ठेवलेत अगोदर त्यांच्यावर ॲक्शन घे मग बोल😢
@shekhardeshmukh9788
@shekhardeshmukh9788 22 дня назад
मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री राजीनामा दया
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 22 дня назад
निषेध हवा, राजकारण नको.
@vijaysapre8341
@vijaysapre8341 22 дня назад
Laat marali pahije hyana rastyavar
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 22 дня назад
तेच हवंय तुम्हाला. जसं काय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्याला असे कृत्य करायला सांगितले आहे. लाजा ठेवा त्या चिमुकल्या मुलींच्यावर अत्याचार झाला आहे आणि तुम्हाला राजकारण सुचते आहे. त्या नीच नराधमा इतकेच तुम्ही पण नीचपणा करतायत.😡😡
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 22 дня назад
​@@TheOnlyCrusader शिक्षणसंस्था कोणत्या पक्षाची आहे? FIR दाखल करून घ्यायला १२ तास कशामुळे/कोणामुळे लागले??
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 22 дня назад
​@@sambhajiparale4594 शिक्षणसंस्था कोणत्या पक्षाची आहे? FIR दाखल करून घ्यायला १२ तास कशामुळे/कोणामुळे लागले??
@mahadevmane9333
@mahadevmane9333 22 дня назад
अक्षरशः डोळ्यात पाणी आले हो आंदोलन स्थळी गिरीश महाजन ला एका महिलेने जे विचारले ना ते शब्द होते महाजन तुमच्या मुलीवर अत्याचार झाला असता तर असाच न्याय झाला असता का.😢
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 22 дня назад
हो कारण कायदा सर्वांना समान असतो.
@vaibhavk2508
@vaibhavk2508 22 дня назад
महाजन काय , फाशी देणार का मग ताबडतोब त्याला ...कायदा आहे ... भाजप ने त्याला लटकवले तर जनाब महा नालायक ठाकरे ..त्याच्या बाजूने उभा राहील
@Maxi_201
@Maxi_201 22 дня назад
हो काय त्यांच्या मुलींवर झाले तर तर ते उजेडात ना आणता एन्काऊंटर करतील आरोपीचा पण सर्व सामान्यांना आंदोलने करावी लागतात​@@krishnabhilare5370
@user-uh4kj2jj2p
@user-uh4kj2jj2p 22 дня назад
न्याय झालाय कुठे ?? सरकारने वाचवलं आहे का त्या आरोपीला
@purushottamgaikwad5265
@purushottamgaikwad5265 22 дня назад
मविआ असे का बातमी देता त्याऐवजी महाराष्ट्रातील जनता असे म्हणा
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 22 дня назад
Bjp maza channel आहे
@ajitmohite2762
@ajitmohite2762 22 дня назад
मविआच आहे ऊबाठा सरळ बोलतोय सगळ्यांनी रस्त्यावर उतरा. मुसलमान मविआ चे गुंड आहेत.
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 22 дня назад
कायदा सर्वांना सारखाच आहे मग नेता असुंदेत किंवा सामान्य माणूस
@balukengale4681
@balukengale4681 22 дня назад
चित्रा मॅडम नेत्यांवर आरोप करत होते आता चिमुकलीचा नाही कोण देणार
@vinodpatil7040
@vinodpatil7040 22 дня назад
फडणवीस कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र
@notnecessary5716
@notnecessary5716 22 дня назад
तुला मग मुख्यमंत्री व्हायचं का रे भाडखाउ
@chandrakantkalekar265
@chandrakantkalekar265 22 дня назад
भाजप ने भ्रष्टाचारी आमदार ना मुख्रयमंत्री मंत्री करुन गैर मार्गाने सत्ता चालवली कोर्ट संपली
@arunkadam7271
@arunkadam7271 22 дня назад
अशा घटना थांबायचे असतील तर 24 तासाच्या आत त्याची तपासणी करून दगडाने ठेचून मारणे असा कायदा पारित केला पाहिजे तरच अशा घटनांना आळा बसेल
@War-kari
@War-kari 22 дня назад
भाजप च्या कार्यकर्ते कुठं गेले? आरोपी ना सांत्वन करण्यासाठी का?
@VikasPatil-xi3gl
@VikasPatil-xi3gl 22 дня назад
पोलिसांना एक विनंती आहे जे कोणी नेते मंडळी तुमच्या वर दबाव टाकतात आधी त्यानं ठेचून काढा तरच जनता तुमच्यावर विश्वास करेल नुसता गोरगरिबांवर अन्याय नका करू
@amitpatil5271
@amitpatil5271 22 дня назад
बरोबर बोलली दिदू... खरंच पोलीस आपल्या सारख्या माणसाला पकडात त्याच्या मध्ये दम नाही खऱ्या आरोपी ला पकडायला
@mangeshkulaye3652
@mangeshkulaye3652 22 дня назад
एकदम बरोबर ताई
@yuvamavala
@yuvamavala 22 дня назад
हे दादा आणि ताई आपला बदलापूर मध्ये जे घटना घडलेले गेले आहे .त्याच्या वर reels बनवा आणि आपला मुंबई आणि महाराष्ट्र ल जन जागृती करा आता आपला लाडकी बहीण नको बहीण सुरक्षा पाहिजे आता जय शिवराय जय शंभुराजे 😡😡😡🙏🙏🙏
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 22 дня назад
महाविकास आघाडीला बदनाम करु नका, परिस्थिला सामोरे जा. किती तळतळाट घ्याल.
@satyamsalunke9695
@satyamsalunke9695 22 дня назад
मविआ नाही हा जनतेचा आवाज आहे
@gurunathmungekar301
@gurunathmungekar301 22 дня назад
भाजप व शिंदे सरकार जनतेलाच राजीनामा द्यावा... नाही तर पुढे मतदान यांना करू नये.....
@user-uh4kj2jj2p
@user-uh4kj2jj2p 22 дня назад
असं पण तु कोणाला मतदान करतो खरं सांग तुझ्या आई बहिणीची शप्पत घेऊन
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 22 дня назад
मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 22 дня назад
@atharvajoshi99 मग सोडल का तुम्ही त्याना सरकार तुमच्या अंधभक्ताच आहे ना , न्यायालयाने वाभाडे काढले आहेत आणि तो आरोप करणारा बोलतो मी ऐकिवात माहितीवर बोललो
@user-uh4kj2jj2p
@user-uh4kj2jj2p 22 дня назад
​@@prabhakarjadhav7035कोर्ट तुम्हा गुलामांच आहे ना 60 वर्ष सत्तेत होते तुमचे मायबाप
@Action_JAY_
@Action_JAY_ 20 дней назад
​@atharvajoshi99 true
@sandeepkulkarni3790
@sandeepkulkarni3790 22 дня назад
प बंगाल घटेने वेळी मविआ आघाडी कुठे होती.. आजी बंगाल घटनेवेळी कुठे होत्या...
@ganeshgurav3540
@ganeshgurav3540 22 дня назад
मुख्यमंत्री राजीनामा दिला पाहिजे
@jadhaonaresh25
@jadhaonaresh25 22 дня назад
पांडुरंगाला हात जोडून विनंती करतोय असं या महाराष्ट्रात घडू देऊ नको विठ्ठला आपण नुसतं बोलताय कारवाई करू या महाराष्ट्रात कधीच असं घडलं नाही साहेब इतके विचित्र प्रकार घडत आहे सध्या तुम्ही गृहमंत्री असताना.
@kavitajagzap5575
@kavitajagzap5575 22 дня назад
Sahi baat boli hai
@ashwinigangurde925
@ashwinigangurde925 22 дня назад
Ekdum masta bolle public kadhe dila pahijel asha lokanna
@madanrode5311
@madanrode5311 22 дня назад
लाज वाटत असेल तर गृहमंत्री राजीनामा दे.... साल्या
@notnecessary5716
@notnecessary5716 22 дня назад
तू महाविकास आघाडीचा दिसतोय पर राजीनामा मागतोय न्याय द्यायला सांगा राजकारण कशाला आणतो मधे
@Pratikkadam950
@Pratikkadam950 22 дня назад
Aree bhadvya gapp ki
@suhaspatil6384
@suhaspatil6384 22 дня назад
इतर लोकांना पण शिव्या देता येतात,तु गाय मारली पण जनता वासरु मारणार नाही
@M.tShivalkar
@M.tShivalkar 22 дня назад
आता एकच आशेचा किरण,फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 22 дня назад
ही गोष्ट राजकारण करण्याची आहे का ?
@rameshmore9352
@rameshmore9352 22 дня назад
हे काय पहिल प्रकरण आहे का?गेल्या दोन तिन महिन्यात अशा खूप घटना घडल्या आहेत ..सरकारचा वचक नाही .,.दिवसभर नकी त्या विषयावर आपली आय निजवत असतात...महिला ंना भीक नको त्यांना लाचार गुलाम बनवू नका..त्यांच्या मुलांना रोजगार द्या ...भिक्कार.. गृहमंत्री ...
@Pratikkadam950
@Pratikkadam950 22 дня назад
Ubataha gat wale ajun karun pan kaay shakat bhaava
@Jammy-fn5cb
@Jammy-fn5cb 22 дня назад
Rajkiy dabava mule fir register jhali aani nyay prakriya suru jhali Nahitar sarkar ne prakaran dabala asta
@pawarnagesh3745
@pawarnagesh3745 22 дня назад
पूजा पवार साठी आवाज पण काढा
@MohanGiradkar-co3gi
@MohanGiradkar-co3gi 22 дня назад
लाडकी बहीण योजनाचा या घटनेची काही संबंध नाही जे काही वक्तव्य करा या घटनेविषयी करा
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 22 дня назад
बरोबर गोरगरीब महिलांना तेव्हडीच मदत खुप मोठी आहे.
@dineshgaikwad1796
@dineshgaikwad1796 22 дня назад
​@@kadutribhuvan3924.. गोर गरीब याला मदत नाही... हे दुसऱ्या राज्यातून आलेले परप्रांतीय यांची संख्या खुप आहे... तर या योजनेचा लाभ सगळ्यात जास्त त्या लोकांला होणार आहे... तर एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा पैसे सोताच्या अकाऊंट मधून द्यावे महाराष्ट्राच्या अकाऊंट मधून नाही.. जय शिवराय
@Pratikkadam950
@Pratikkadam950 22 дня назад
Ha na bhava hhe Ubatha wale chutya aahet
@yummyfoodies1
@yummyfoodies1 22 дня назад
Murkhasarakhe kahipan lavaley ya lokani. Matter Kay aahe aani he karat Kay aahet , band kara he rajkarani - rajkarani , ya rajkarani lokanmule sarv deshache watavaran bighadat aahe
@rewannathgaikwad948
@rewannathgaikwad948 22 дня назад
ह्या सरकारला कायमस्वरूपी घरीच बसवायचं आहे हे लक्षात ठेवा
@notnecessary5716
@notnecessary5716 22 дня назад
ए महाविकास आघाडीचे का शाळेला शाळेच्या संचालकांना धरायचं सोडून राजकारण आणताय कशाला खोटी दांभिकता दाखवता
@Pratikkadam950
@Pratikkadam950 22 дня назад
Lok MVA sampavnar he nakki
@user-uh4kj2jj2p
@user-uh4kj2jj2p 22 дня назад
दोष तुझ्या कायद्याचा आणी आरोप करतोय दुसऱ्यावर
@maheshbaraskar5849
@maheshbaraskar5849 22 дня назад
मंत्री च्या आया बहिनी वर अत्याचार झाला तरच fast reaction होईल नाहीतर हे आसेस चालणार पुढे.
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e 22 дня назад
गृहमंत्री राजीनामा द्यावा
@balukengale4681
@balukengale4681 22 дня назад
बोला चित्रा मॅडम बोला
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 22 дня назад
देवेंद्र फडणवीस मनुवादी हटाव महाराष्ट्र बचाव.
@user-uh4kj2jj2p
@user-uh4kj2jj2p 22 дня назад
बदलापूर मधील आरोपी कोणत्या जातीचा आहे ते आधी बघ हिजड्या
@anujphadtare2482
@anujphadtare2482 22 дня назад
Fadnavis cha rajinama, jhepath mahiye fadnavis la
@Advcate1
@Advcate1 22 дня назад
ही शाळा बीजेपी संबंधित आपटे बंधू ची आदर्श विदयालय बदलापूर येथे आहे कोपर्डी च्या ताईला 15 वर्ष झाले न्याय दिला नाही म्हणे फाटस्ट्रॅक कोर्ट हे भटजी व शेटजी चे सरकार न्याय देणार नाही फेकेंद्र फसवनीस राजीनामा दे
@notnecessary5716
@notnecessary5716 22 дня назад
तुम्हाला इथे जातीयवाद करण्यासाठी मेसेज करायला ठेवले वाटतं कुठल्या नेत्याचे चमचे आहेत तुम्ही घडले काय थोडं लाज वाटू द्या जातिभेद करतात तुम्हालाच फाशीवर दिलं पाहिजे
@suhaspatil6384
@suhaspatil6384 22 дня назад
आला हा जातीवर
@balasaheb735
@balasaheb735 22 дня назад
अजमेर रेप कांड चा निकाल 32 वर्षांनी आला मग सांगा कायदा जर त्यांना शिक्षा द्यायला 32 वर्ष लावत असेल तर तो कायदा ( संविधान ) किती कमकुवत आहे सरळ योगीजीनचा कायदा असावा.
@user-eo5kw3ov6z
@user-eo5kw3ov6z 19 дней назад
ताई, अगदी बरोबर आहे तुमचे..
@jyotsna5850
@jyotsna5850 22 дня назад
शिवाजी महाराजांनी जसा चौरंग करा आरोपीचा
@vilaskadam9301
@vilaskadam9301 22 дня назад
निकम्मा गृहमंत्री घरी हाकला. फोडाफोडी करण्यातच व्यस्त आहे चोवीस तास.. 😡
@notnecessary5716
@notnecessary5716 22 дня назад
तुझ्या जेवढा दम आहे ना गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतो अरे भाडखाउ जे हे रेप करतात ना आतापर्यंत ज्यांनी केलेत ना त्यांना मार
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 22 дня назад
एस आय टी चौकशी सर्व समोर येणार थांबा आणि वाट पहा ☺
@rohitsope1529
@rohitsope1529 22 дня назад
सरकार अजुन करा कंत्राटी भरत्या..... महिला सफाई कर्मचारी भरू नका ...... तेव्हाच भरती होते अश्या कंत्राटी नराधमानची ..... कुठलीच पडाळणी न करता या लोकांची भरती होते आणि मग या लोकांना कसलीच भीती नसते ..... शाळेने नोकरी वरून काढून टाकला की विषय संपला 😡😡 यासगळ्या ला फक्त नी फक्त सरकार जबाबदार 😡😡
@M.tShivalkar
@M.tShivalkar 22 дня назад
किरीट भाऊ कुठे आहेत
@laxmanmahadevan4238
@laxmanmahadevan4238 22 дня назад
Raaj karan chalu
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 22 дня назад
Bjp आल्यापासून अन्याय अत्याचार जास्त वाढलेत
@akhilghag5898
@akhilghag5898 22 дня назад
​@@vinodgaikwad5247 adhi ramrajya hota kai?
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 22 дня назад
शिक्षणसंस्था कोणत्या पक्षाची आहे? FIR दाखल करून घ्यायला १२ तास कशामुळे/कोणामुळे लागले?? हेच आहे...... "राजकारण"
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 22 дня назад
@atharvajoshi99 तिथे निदान तितकी तरी शरम बाळगतात.... इकडे तर लाज सोडून दिलीय!!!
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 22 дня назад
@atharvajoshi99 ए जोश्या; कोणती "कडक ॲक्शन" घेतली तुझ्या सरकारने??? ३/४ वर्षांच्या मुलीवर "संघोट्यांच्या शाळेत" बलात्कार झालाय...... शाळेत लहान मुलांसाठी महिला कर्मचारी का नव्हते??? लहान मुलींच्या वैयक्तिक कामांसाठी महिला कर्मचारी का तैनात नव्हती???🤬🤬🤬 ठेकेदारांच्या कामगारांकडे शाळेची नियमित कामे कोणी सुपूर्द केली???🤬🤬🤬 ठेकेदाराकडून पाठवलेल्या आरोपी कर्मचाऱ्याचा police verification का उपलब्ध नाही झाले???🤬🤬🤬 भारताच्या संविधानात महिला गुन्हेगारीसाठी शून्य मिनिटात *"Zero FIR"* ची तरतूद असते; असे असूसुद्धा लहान मुलीवर दुष्कृत्य करणाऱ्यावर FIR दाखल करण्यासाठी १२ तास कशामुळे/कोणामुळे लागले???🤬🤬🤬 . "जोशी" ; कोलकाताचा विषय तुझ्या मोदीच्या CBI कडे सुपूर्द होण्यापूर्वीच Zero FIR दाखल करून आरोपी गजाआड झालाय......🤬🤬🤬 तू महाराष्ट्राबद्दल बोल;; हा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र आहे..... इथे माझ्या आई/बहिणीची अब्रू सुरक्षित रहायलाच हवी..... जर ती जमणार नसेल तर आम्ही तुझी सिस्टीम शेंडी जानव्यासकट उपटून काढू!!!! 🤬🤬🤬
@reshmanipane9942
@reshmanipane9942 22 дня назад
Rajkaran naka karu
@prajaktabhingarde9886
@prajaktabhingarde9886 22 дня назад
Ek number tai
@laveshdevrukhkar66
@laveshdevrukhkar66 22 дня назад
सर्व जनतेनी लक्षात ठेवा येणाऱ्या निवडणुकीत हा शिंदे फडणवीस आणि अजित पवार या नाकर्ते लोकांना कायमच घरी बसवायचं आहे तरच महाराष्ट्र शांत राहील
@notnecessary5716
@notnecessary5716 22 дня назад
मग शरद पवारला बसवायचं का रे ज्याने अख्खा महाराष्ट्र गिळला अंत उद्धव ठाकरे यांचे पिल्लू ज्याने दिशा सालियन चा मर्डर केला मग त्याला अटक करा त्याला फाशी द्या नाही म्हणत
@LahanuAvhad-td7vc
@LahanuAvhad-td7vc 22 дня назад
शिंदे साहेब .उघडा डोळे,बघा नीट.
@user-eo5kw3ov6z
@user-eo5kw3ov6z 19 дней назад
काय चालू आहे महाराष्ट्रात, जनतेने असे दिवस ह्या आधी कधीच पाहिले नव्हते.. जनता खूप त्रस्त झाली आहे...
@anandasangekar2236
@anandasangekar2236 19 дней назад
राजकारण न करता त्या चिमूकल्यांना न्याय कसा द्यायचा या कडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
@Amolrock812
@Amolrock812 22 дня назад
बरोबर बोलास... माजले आहेत राजकारणी लोक
@kidsshortsfunnygames5077
@kidsshortsfunnygames5077 22 дня назад
गृहमंत्री म्हणून फडवणीस एकदम फेल झालेले आहेत ते एक नंबरचे लूज र आहेत
@sagarmaske5973
@sagarmaske5973 22 дня назад
Tyne order dili navti .ugach kahitari faltoo badbad. Congress Ali tari hech honar hote .
@Pratikkadam950
@Pratikkadam950 22 дня назад
Fadnavis ne sangitla hota ka rape kara mahnun???
@gauranggameplay
@gauranggameplay 22 дня назад
Fadnvis fail zale
@hemantwalchale7517
@hemantwalchale7517 22 дня назад
मा जिजाऊ ,छत्रपती शिवराय या महाराष्ट्र, मध्ये जे घडत आहे. खरे तर मागील 10 वर्षात बलात्कार किंवा इतर जसे एकतर्फी प्रेम निर्णय देणार भारतीय न्यायव्यवस्था. फास्टट्रॅक मध्ये 20-25 वर्षात न्याय मिळेल ,
@vishakhadhamane6878
@vishakhadhamane6878 18 дней назад
बरोबर बोली ताई तु 👏👏👏✊✊✊
@shashikantsonawane9942
@shashikantsonawane9942 22 дня назад
मुंबईची अवस्था खूप बेकार झाली आहे आपले गावात चांगले असे वाटायला लागले
@RAJESHGulhane-zi4hy
@RAJESHGulhane-zi4hy 22 дня назад
मा वि आ ला चांगला जोर येणार
@ashoklingwal608
@ashoklingwal608 22 дня назад
बरोबर ताई
@balukengale4681
@balukengale4681 22 дня назад
चित्रा मॅडम आणि दोन रूपाली ताई आता कुठे आहे तुम्ही
@balukengale4681
@balukengale4681 22 дня назад
आता चित्र मॅडम कुठे गेले आहेत
@pinakeshwar620
@pinakeshwar620 22 дня назад
गेले दोांविरोधात ल
@DineshPanvalkar-d2t
@DineshPanvalkar-d2t 22 дня назад
विकाऊ बाया त्यांना काही पडलेली नाही
@user-ip9gj3ps2b
@user-ip9gj3ps2b 22 дня назад
Nitesh rane kuthe gayab aahe
@ulhasghadi7736
@ulhasghadi7736 22 дня назад
To Hindu Hindu karat basla asel
@400saar
@400saar 22 дня назад
Fadnavis chya banglyawar watchman banla aahe.😂
@poojadalvi201
@poojadalvi201 22 дня назад
मेणबत्ती वाल्या आंदोलन करत्या कुठे बिळात लपून बसल्यात
@manishachalke2021
@manishachalke2021 22 дня назад
याची राजीनामा घ्या. काय उपयोग आहे यांचा
@ak03199
@ak03199 22 дня назад
मी सयकोलोजिचा अभ्यासक आहे. आणि मला वाटते कि जोपर्यंत porn वर आणि insta वरील अश्लील रील्स वर सरकार बंदी नाही आणणार तोपर्यंत या घटना होतच राहतील..
@400saar
@400saar 22 дня назад
Sagle aap aaplya dharma pasun dur gele aahet, mansikta nadalli aahe. Aapaan je karto tyala Ishvar/ Allah/ Bhagvan baghat astao. jyala Ishvarachi bhiti asel/ adhyatmic asel to ase kam karnar nahi.
@yummyfoodies1
@yummyfoodies1 22 дня назад
👍👍
@sanjaymuzumdar3898
@sanjaymuzumdar3898 22 дня назад
दुनियेला आगलागो सरकारलां काहीही फरक पडणार नाही
@rakeshkamble964
@rakeshkamble964 22 дня назад
राजकारण नको......
@SageetaShirke
@SageetaShirke 20 дней назад
Right
@shoebsiddiqui5435
@shoebsiddiqui5435 22 дня назад
Next cm Uday sir
@laxmananbhule8085
@laxmananbhule8085 22 дня назад
यात राजकारण नको आहे
@Rider_a.j_1537
@Rider_a.j_1537 22 дня назад
Dar 2 divasala Aase prakar ghadtait aani sarkar matra shodha shodh kartay va re...
@dayanandkharade8722
@dayanandkharade8722 22 дня назад
हिचं लाडकी बहीण योजना आहे या तीन लोकाची
@amitpatil5271
@amitpatil5271 22 дня назад
भाजप सत्ता band करा
@shrihariholkar6933
@shrihariholkar6933 22 дня назад
वाघ ताई कुठे दिसत वाघ ताई सध्या पाकिस्तानात आहे आणि सुपारी बाज पक्ष तर गुजरात मध्ये जायला वाटतं असा अंदाज वाटते
@user-uh4kj2jj2p
@user-uh4kj2jj2p 22 дня назад
तुझ्या राजकारणाच्या चष्म्यातून नको बघु नाय तर तुझे डोळे फुटतील
@sureshkadam2649
@sureshkadam2649 22 дня назад
माविकास आघडीवळे कोलकात्याला जा,तिथे पण अत्याचार झाला आहे,
@dilipshivgan716
@dilipshivgan716 22 дня назад
Yedzawya
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 22 дня назад
कोलकत्ता प्रकरण CBI कडे सुपूर्द केले आहे....
@NIKESH7608
@NIKESH7608 22 дня назад
Are murkha Maharashtra madhe ghadla aahe hey bengal madhe nahi aani ghatna kuthe he jhali ashi tari ti ghrunaspadach aahe Mamta pan nirlajya aahe aani Maharashtra government pan napunsak aahe
@vijayjawakar1612
@vijayjawakar1612 22 дня назад
जयमहाराषट
@jsm4633
@jsm4633 22 дня назад
कलकत्ता बाबतीत पण करा
@rahulwaghmare6752
@rahulwaghmare6752 22 дня назад
फडणवीस पद सोडून दे
@pawarrakesh6398
@pawarrakesh6398 18 дней назад
🔥🔥🔥🔥
@laxmantodkari8060
@laxmantodkari8060 22 дня назад
राजकारण करताय
@judithparnell4029
@judithparnell4029 22 дня назад
I stand with youll for justice. Our system is so corrupt , soon people will deal with it their own way . Cases takes years for justice some die and dont even see it . When awareness is told to make changes nothing is done with proof and evidence. They wait for something to happen.
@darshdful
@darshdful 22 дня назад
लाज वाटू द्या मविआ वाले. तुम्ही तुमची पोळी शेकलित. लाज वाटू द्या
@laxmipatil953
@laxmipatil953 22 дня назад
Death still hang ekda deya mg parat râpé karanara 100 vela vichar karel aaropi la fasi deya law change kara
@vedikasakpal3823
@vedikasakpal3823 18 дней назад
Shi
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 22 дня назад
फढणया आहे जबाबदार मिंदे दाढी
@kidsshortsfunnygames5077
@kidsshortsfunnygames5077 22 дня назад
Right mam
@ajitmohite2762
@ajitmohite2762 22 дня назад
जेवढे मविआ चे लोक आहेत लाडकी बहिण डोळ्यात खुपत आहे. योजनेचे पैसे गटकाऊन घेतलेत बरोबर.
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 21 день назад
हा 🍉 टरबूजा लाठीमारचा आदेश देत आहे हा राजीनामा देत नसेल तर याला पण त्या नराधमा सारखी शिक्षा ठोठावण्यात यावी
@mukundpawar6469
@mukundpawar6469 22 дня назад
👍👍👍
@hemantsavant8496
@hemantsavant8496 22 дня назад
Ashya ghatana varvaar hotat karan kayada, ........ Kayada kadak nahi, ....... Aani nete mandali........ Pudhe saglacha kathin aahe.
@ashokpalande6479
@ashokpalande6479 22 дня назад
फडणवीसांच्या काळात गृहखात्याची पार लक्तरे निघाली...
@notnecessary5716
@notnecessary5716 22 дня назад
तू खरा आंदोलन करता नाहीयेस तू एक तर महाविकास आघाडीचा चमचा असला पाहिजे कारण तुला फक्त राजकारणाशी घेणे
@ankushpanchal8349
@ankushpanchal8349 18 дней назад
या फडणवीस याने किती रुपये देऊन विकत घेतले न्ययलय
@aaruangel2019
@aaruangel2019 22 дня назад
Ab waqt aa gaya on the spot saza do...🙏
@madhavjijakhra393
@madhavjijakhra393 22 дня назад
disha sushant palghar sadhu mva jawab day
Далее
ФОКУС -СВЕТОФОР
00:32
Просмотров 174 тыс.
Introducing iPhone 16 | Apple
02:00
Просмотров 4,9 млн
ФОКУС -СВЕТОФОР
00:32
Просмотров 174 тыс.