Тёмный

Badlapur School Crime Special Report : अत्याचाराची 'बदलापूर फाईल्स', काय घडलं अन् कसं घडलं? 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 716 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 207   
@rahulingole4082
@rahulingole4082 2 месяца назад
कॉलेज पण स्पेशल मुलींसाठी ठेवा ज्या कॉलेजमध्ये फक्त मुलीच शिकतील त्याच्यामध्ये टीचर पण मुलीच राहतील कामगार सफाई कामगार पण मुलीच राहतील चपराशी पण मुलीच राहतील. कशामुळे प्रकार घडतील नाही यात आणि लव मॅरेज चे प्रकरण पण कमी होतील
@SadashivDolzake-g4d
@SadashivDolzake-g4d 2 месяца назад
अगदी बरोबर आहे.
@ramjantadvi8095
@ramjantadvi8095 2 месяца назад
​@@SadashivDolzake-g4dl
@SantoshPatil-vo6cw
@SantoshPatil-vo6cw 2 месяца назад
School comitee व शिक्षण अधिकारी यांचे वर देखील कारवाई झाली पाहिजे व मंत्री महोदय यांनी राजीनामा द्यायला हवा.
@nivaskamble4278
@nivaskamble4278 2 месяца назад
मुलींच्या शाळेत पुरुषांना नोकरी देऊ नका , स्त्रियांना नोकरी मिळाली पाहिजे ,
@Cricketactionwithupdate
@Cricketactionwithupdate 2 месяца назад
एक महिला असून सुधा पोलीस लाचार झाली अरेरे लाज वाटली पाहिजे
@savitavasave4440
@savitavasave4440 2 месяца назад
Police bhad खाऊ झालीत आजची
@udayphatale6121
@udayphatale6121 2 месяца назад
Tyana jyanchyakadun khayala malida milato tikadun taali wajawatata Police brashtachari aahet lokancha viishwas police khatyawarun udala aahe.
@vasimfalahi6447
@vasimfalahi6447 2 месяца назад
सर्वात आधी ओटीटी वर आळा घालावा. वेगवेगळे अशील पिक्चर चैनल वर प्रतिबंध घालावा.
@SurajKale3355
@SurajKale3355 2 месяца назад
OTT chya अगोदर, इंस्टाग्राम सोशल मीडिया वर घातली पाहिजे
@shaileshsawant7262
@shaileshsawant7262 2 месяца назад
Right ​@@SurajKale3355
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад
☝शिक्षणाचा अभाव हे महत्त्वाचे कारण अशा घटना घडण्याला आहे. अन्यथा दर आठवड्याला वेगळ आंदोलन करावं लागेल.
@ShubhangiChandanshive-x1h
@ShubhangiChandanshive-x1h 2 месяца назад
बरोबर
@sp7145
@sp7145 2 месяца назад
हे खर बोल दादा तुम्ही म्हणुन आशा घडणा जास्त घडत आहे
@Sangam_Chewale
@Sangam_Chewale 2 месяца назад
कायदा कडक नाही 15दिवसात फाशी दया मग घटना नाही होणार
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад
☝शिक्षणाचा अभाव हे महत्त्वाचे कारण अशा घटना घडण्याला आहे. अन्यथा दर आठवड्याला नवीन आंदोलन करावं लागेल.
@Lol_shorts926
@Lol_shorts926 2 месяца назад
asha lokana ashi shiksha zhali pahije ki tyana jiwant panich maran yatna zhalya pahijet mhanje dhad jagu shaknar nahi ani maru pn shakanar nahi jiwantpanich tyani bhog bhogle phijet
@sonalimore2880
@sonalimore2880 2 месяца назад
कॅण्डल लावून, मोर्चे काढून काही उपोयोग नाही अत्याचार करणाऱ्या माणसाचा private पार्ट कापून त्याला आयुष्यभर सडत ठेवावे म्हणजे परत कोणच धाडस करणार नाही
@AjayNagare-vr8jo
@AjayNagare-vr8jo 2 месяца назад
Bhava tas kahi nahi tar Vina anesthishiya che operation kele pahije 😢
@Alwyslearn
@Alwyslearn 2 месяца назад
त्या पोलिसांना अटक करून..निलंबित करा पहिले 😢😢😢😢
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад
☝शिक्षणाचा अभाव हे महत्त्वाचे कारण अशा घटना घडण्याला आहे. अन्यथा दर आठवड्याला नवीन आंदोलन करावं लागेल.
@navnathsatpute957
@navnathsatpute957 2 месяца назад
त्याला फाशी नका देऊ त्याला नामर्द बनवा आणि कायमचा मतिमंद करून सोडून द्या म्हणजे तो समाजात फिरत असताना लोकांच्या समोर फिरताना असे कृती करणाऱ्याला वाटेल की आपले पण असे होईल व मुलांचे आईवडील सुद्धा मुलांवर चांगले संस्कार करतील कारण असे बधीर मुल आपले होईल, लोकांना काय फाशी दिली का ते थोडे दिवस आठवणीत राहते व काही दिवसांनी विसरून जातात
@bhimashankarsarwadkar2258
@bhimashankarsarwadkar2258 2 месяца назад
शुभदा शितोळे यांना निलंबित करा
@tusharjamdare80
@tusharjamdare80 2 месяца назад
केले निलंबित
@LalPanda2567
@LalPanda2567 2 месяца назад
बडतर्फ केले पाहिजे.
@Harigovindkrishna8
@Harigovindkrishna8 2 месяца назад
Suspend, yes after 5-6 months puna join
@DineshPanvalkar-d2t
@DineshPanvalkar-d2t 2 месяца назад
हीला निलंबीत कशाला फाशी द्या त्याशीवाय पोलिस स्वतःच्या डोक्यानं काम करणार नाही अन त्या आपट्याला बी फाशी द्या
@yadnesh9392
@yadnesh9392 2 месяца назад
Tichyasobat vhayala pahije hot...
@RamkrishnaBarge
@RamkrishnaBarge 2 месяца назад
बदलापूर कराचे एकजुटीने आंदोलन कलेआभिनदन
@PatilSaroja
@PatilSaroja 2 месяца назад
खरं तर ‌लहान मूलांना लांब शाळेत ‌पाठवायलाच नको ‌‌आज काल गल्लोगल्ली प्री स्कूल आहेत.पण‌आजकाल पालकांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे की मोठ्या ‌शाळेत मूल शिकलं पाहिजे छोटीशी मूल व्हॅनमध्ये जातात रीक्षाने जातात मग ती‌शाळा किती ‌का लांब ‌असेना वाटेत‌काही झाले तर शाळेला जबाबदार धरता‌येणार नाही तूमचा व्हॅन वाला किंवा रिक्षावाला आपल्या ओळखीचा ‌नसतो पालकांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या ‌मूलासाठी‌जवळची शाळां निवडा आणि आपली मूल सूरक्षित‌ठेवा.एक पालक.
@Sujal_Tambe_Official
@Sujal_Tambe_Official 2 месяца назад
जय शिवराय🚩 , जय भीम 🙋 जय शंभुराजे 🚩 जय भवानी🚩 कलयुगातील निस्वार्थ नेतृत्व 🙇✌️ आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील ✌️🙇🙏🚩 हम सब जरांगे पाटील✌️❤ जय महाराष्ट्र🚩 ऐक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 अरे काय चालुय महाराष्ट्र बापाच राज्य का काही करून राहिले , आज आपली बहिण सुरक्षित नाही काय करता दीड हजार रुपयाला, म्हणूनच आपल्या जरांगे पाटील यांच्या उमेदवाराला खपाखप मतदान करा, आणि या कलयुगात पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी , एक मराठा कोटी मराठा ,
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад
आई बहिणी वरून शिव्या देणारा व्यक्ती
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 2 месяца назад
एस आयटी चौकशी सर्व समोर येणार थांबा आणि वाट पहा ☺
@Aditya-p6k-o1c
@Aditya-p6k-o1c 2 месяца назад
त्या नराधमाला जनतेच्या ताब्यात देया
@RohiniDhongade-uj7kc
@RohiniDhongade-uj7kc 2 месяца назад
पोलिसांवर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे
@balkrushnapawar21
@balkrushnapawar21 2 месяца назад
मुलीच्या शाले मध्ये मानस कामाला ठेऊ नका आणि याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी
@melodiouskeys8342
@melodiouskeys8342 2 месяца назад
कोणती शाळा आहे ही नामांकित शाळेला नाव नाही काय ?
@SuchitaBhuvad-j7o
@SuchitaBhuvad-j7o 2 месяца назад
Sanket jadyal नमस्कार 1:33 😅
@ashishbandgar18
@ashishbandgar18 2 месяца назад
आंदोलन करणे किंवा मारहाण करणे याच्या पलीकडे काय येत आपल्या ला अश्या लोकांना सर्वप्रथम पोलिटिकल लोकांची बाजू घेणं बंद कारवाई लागेल कारण यां लोकांच्या सपोर्ट मुळे च असे लोक फायदा घेतात आंदोलन करायचे असेल तर पोलिटिकल लोका विरोध करा 😊
@roshanbaraf6986
@roshanbaraf6986 2 месяца назад
फडणवीस ला गुजरात ला पाठवा
@DhananjayBhosale-e5o
@DhananjayBhosale-e5o 2 месяца назад
Hite paksh nahi manuski payje
@kaivalytolbande8787
@kaivalytolbande8787 2 месяца назад
एकनाथ शिंदे कोन लगातो याचा शोध वहवा
@pamitkhandait9360
@pamitkhandait9360 2 месяца назад
कुठे नेऊन ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला
@MAHENDRAGDALVI
@MAHENDRAGDALVI 2 месяца назад
कोकणचा टिल्लू कुठे आहे
@Sbs-z2e
@Sbs-z2e 2 месяца назад
Nepal la aahe
@Sujal_Tambe_Official
@Sujal_Tambe_Official 2 месяца назад
Pakistan's
@MaViaa06
@MaViaa06 2 месяца назад
Kale jhende dakhavle pahije ... police lokanna dhamki dileli na lavkr kaam nai kel tar transfer Aplech lok haramkhor ahet tevha police Chi baju ghetle mhanun majle police ata Basa comment karat ...
@MaViaa06
@MaViaa06 2 месяца назад
​@@Sbs-z2etu pan ja ani gheun ye ...
@MaViaa06
@MaViaa06 2 месяца назад
​@@Sujal_Tambe_Officialjarange la Chopla pahije mast hasat hasat bite det hota kai ghena nai tyala Asa bolat hota
@sangadeankita9378
@sangadeankita9378 Месяц назад
शिवाजी महाराज च्या काळातील शिक्षा द्या ।।
@Vamadpr
@Vamadpr 2 месяца назад
हा सर्व कायदे करणारे व निर्णय घेण्यात आज कल मुळे होत आहे राहिल
@yuvrajpalve715
@yuvrajpalve715 2 месяца назад
जोपर्यंत मुलींना न्याय मिळत नाही तोपर्यंत नुसती लाडकी बहीण काढून काय उपयोगाचं कायदा कडक झाला पाहिजे
@rahulpawar-jq8nb
@rahulpawar-jq8nb 2 месяца назад
मुख्यमंत्री कुठे आहेत
@vijayg8159
@vijayg8159 2 месяца назад
School che nav kay
@gajananmaske1086
@gajananmaske1086 2 месяца назад
फाशी नका देऊ.. हाथ पाय तोडा, गुप्ताग तोडा,live दाखवा आणि सोडून द्या
@smole9327
@smole9327 2 месяца назад
❤ 3:33
@rahulpawar-jq8nb
@rahulpawar-jq8nb 2 месяца назад
शाळा कोणाची आहे
@rajeshdhebe4016
@rajeshdhebe4016 2 месяца назад
😢😢😢😢
@dakshmpatole4301
@dakshmpatole4301 2 месяца назад
Polis गुन्हा उशिरा करतात ,पोलिस झोपले होते काय ?
@AjayNagare-vr8jo
@AjayNagare-vr8jo 2 месяца назад
Bhai Rajeshahi pahije hoti jase ki Dubai madhe aahe mang kay himmat hoil yanchi 😢😢😢
@NandiniKoli-t5z
@NandiniKoli-t5z 2 месяца назад
हेअस सगळघडत राहील्यावर गोरगरिंब लोक लेकरांना कस घडवणार
@nagarvision1262
@nagarvision1262 2 месяца назад
भयानक
@Nbr-n5r
@Nbr-n5r 2 месяца назад
नुसते बहिणीनं ला लाडक्या बहिणीच्या पैसे नका देऊ नको आम्हाला ती भिक आमची बहीण सुरक्षित राहील आणि तिला योग्य न्याय मिळेल असा कायदा बनवा
@nandkishoreb8696
@nandkishoreb8696 2 месяца назад
शाळेचे नाव घ्यायला लाज वाटते का ?
@MansoorPatel-d3q
@MansoorPatel-d3q 2 месяца назад
😮😮😮
@Tamaramshenge
@Tamaramshenge 2 месяца назад
Lachkhorrr,Darodekhorr,Deputi,C,M
@ravichinchine2500
@ravichinchine2500 2 месяца назад
जलद गती कोर्ट निकाल 1 वर्ष लावणार आहे. पाहिजे का 1500 रू शेतकरी राजा घेतो 3000 हजार. लाडका भाऊ 6000 हजार मी पाहिलेच सांगितले महा राष्ट्र चे लोक लालची वृत्ती चे आहे. नियमावली कड्क करायला हवी नाही तर ही घटना वारंवार होणार आहे . लोक, वकील पोलीस आणि सरकार काहीच करू शकणार नाही
@rahulnanwatkar2372
@rahulnanwatkar2372 2 месяца назад
Kolkata , rajsthan , Maharashtra, khup dukhad
@Rswami95
@Rswami95 2 месяца назад
Shaleche nav sanga
@Rameshshigwan1234
@Rameshshigwan1234 2 месяца назад
Up योगी MH राज सरकार आल्याशिवाय पर्याय नाही
@kundantayade1146
@kundantayade1146 2 месяца назад
Tarbujya chya Rajyat MH T Sarvat Jast Atya 4
@Mahesh-e9f
@Mahesh-e9f 2 месяца назад
आज गरीब लोकांना कोणी पोलिस प्रशासन सहकार्य करत नाही कायद्याचं राज्य बोलता😢
@RekhaZende-g6h
@RekhaZende-g6h 2 месяца назад
माझ्या मते की त्यांना डायरेक्ट फॅशन द्यायला पाहिजे असा त्याला शिक्षा द्या की तू आयुष्यभर आठवण काढली पाहिजे
@mpscnotpnoadvertise3212
@mpscnotpnoadvertise3212 2 месяца назад
Kathin ahe😢rakshas ahet..manus nyet
@prashantkamble9913
@prashantkamble9913 2 месяца назад
School cha Nav sanga please 🙏
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 месяца назад
Aadarsh shala ase vahini var disale Aapate sanchalan aahe
@chandrabhagakorke5262
@chandrabhagakorke5262 2 месяца назад
बातमी वाले आता जागे झाले झोपले होते का 8 दिवस
@RekhaZende-g6h
@RekhaZende-g6h 2 месяца назад
पब्लिकच्या लोकांमध्ये नागडा करा
@NandiniKoli-t5z
@NandiniKoli-t5z 2 месяца назад
त्याच्या घरी आई बहीण नव्हती का
@savitavasave4440
@savitavasave4440 2 месяца назад
पोलिसांना निलंबित करू नका तर या लाच खोरं पोलिसांना कायमच बरखास्त करा.
@popprince8353
@popprince8353 2 месяца назад
Aamha Magasana Aarkshan nako radda kara pan Suraksha dya... Sarvanche Arakshan radda kara
@PallaviKandurkar
@PallaviKandurkar 2 месяца назад
Kadak kayde karane garjeche aahe.
@devendranayak6034
@devendranayak6034 2 месяца назад
? Cari se
@GajananVyavhare-d2p
@GajananVyavhare-d2p 2 месяца назад
महाराष्ट्राचा बिहार झाला
@pundlikhelambe7288
@pundlikhelambe7288 2 месяца назад
आपल्या मुला बाळांना साभाळा महाराष्ट्रात कीती लाजीरवाणे प्रकार घडत आहेत आणि सरकार आणि मंत्री आप आपल्या खुर्ची साठी व्यस्त आहेत आणि हो लाडक्या बहीणीना पैसे नको पण सरकार द्या आणि शस्त्र वापरण्यास परवानगी द्यावी मग कोणाचीच हीमत सुद्धा होनार नाही अत्याचार करण्याची
@popprince8353
@popprince8353 2 месяца назад
Hoy Arakshan pan Radda kara Sarva jatinche nakoch aamhala....
@Tamaramshenge
@Tamaramshenge 2 месяца назад
Lachkhorrr,Darodekhorrr,Grahamantariiiii
@jyotikhanolkar820
@jyotikhanolkar820 2 месяца назад
Hyat phadnvis cha kahi sambandh nahi shalechya principal che laksha pahije
@rahulpawar-jq8nb
@rahulpawar-jq8nb 2 месяца назад
आमच्या हवाली करायला पाहिजे
@shabanapendhari6497
@shabanapendhari6497 2 месяца назад
Fasi dya 😢
@afsarshaikh4840
@afsarshaikh4840 2 месяца назад
महाराष्ट्र च बिहार करुण केवल
@roshan-hc9jm
@roshan-hc9jm 2 месяца назад
आता ती चित्रा निलेश शेलार राम कदम लाड गेले कुठे भिकमंगे आता का नाही बोंबलत
@KaranBachate-u7e
@KaranBachate-u7e 2 месяца назад
कायदा मध्ये दम नाही
@MaViaa06
@MaViaa06 2 месяца назад
Ata dakhva kale jhende saglya police station la
@HanmantBasvat
@HanmantBasvat 2 месяца назад
सर्व शिक्षक व शाळा बंद करा व त्यांना हाकलून टाका बंद करा बंद करा शाळा बंद करा
@bhushantupe7315
@bhushantupe7315 2 месяца назад
Tya ladies police chi transfer zhali te pan sanga khar bolayla ka ghabarta
@RahulNaikvijay
@RahulNaikvijay 2 месяца назад
badlapur che police hafte khatat aani tya ghunyat ya policesannaa ghya
@neeltheone7686
@neeltheone7686 2 месяца назад
Deshat Atta 1 phashi Tar zali ch pahije... mhanje Baki che Shahane hotil... Ata Bass zal... Maharstra cha pan UP Bihara Karaych ahe ka.... ?? Phakt Ani phakt Phashi....
@akshaypatil8545
@akshaypatil8545 2 месяца назад
Apla sarkar kahich nahi karu shakat kahich nahi
@HanmantBasvat
@HanmantBasvat 2 месяца назад
पोलिसा सुद्धा हाकलून टाका पोलीस वर्दीवर राहून देऊ नका
@ManjulaPatil-r2r
@ManjulaPatil-r2r 2 месяца назад
नी कमी. भाजप चा माणूस आहे. दुसरा माणूस शोधा
@GajananJadhav-m9p
@GajananJadhav-m9p 2 месяца назад
सर्व घरी बसवले पाहीजे
@Tamaramshenge
@Tamaramshenge 2 месяца назад
Aareer,Darodekhoranooo,British,British,Sarkarrr,Chagale,Notes,Reeeeee
@Ssp2378
@Ssp2378 2 месяца назад
Contract system band Kara sarvi kade aghodar Kami paise ghetat ani asa ganerda ghatna la anjam detat .. ...
@DhananjayBhosale-e5o
@DhananjayBhosale-e5o 2 месяца назад
Me tar manto mulina ledij shikvave
@prachijadhao1413
@prachijadhao1413 2 месяца назад
Jivant jala murdyala rastyavr te pan janty samor😡😡😡
@AnilChavan-gd6tx
@AnilChavan-gd6tx 2 месяца назад
Shitolela nilambit kara
@Tamaramshenge
@Tamaramshenge 2 месяца назад
Lachkhorrr,Darodekhorr,C,M
@bhushantupe7315
@bhushantupe7315 2 месяца назад
Shalecha nav ghyayla laj vatte ka reporter lok
@sanketj1
@sanketj1 2 месяца назад
Tyanna paise dilet😢
@MubilaMulla
@MubilaMulla 2 месяца назад
Ekhadi ledij nvhti ka bhetli hyana shalet safai karmchare mhnun
@sachinkesarkar-o3q
@sachinkesarkar-o3q 2 месяца назад
Khare aropi ye rajkiy mantri ahet
@Healthyme9
@Healthyme9 2 месяца назад
मोदी और शिंदे फडणवीस राज क्या चल रहा है
@DhananjayBhosale-e5o
@DhananjayBhosale-e5o 2 месяца назад
Ani tena police shipai paije Teva sudhrel
@Tamaramshenge
@Tamaramshenge 2 месяца назад
Lachkhorrrt,Darodekhorrr,Police Mahashalak
@Aparna253Dhabde
@Aparna253Dhabde 2 месяца назад
Bharchyana haklun lava perprentiyana khoopp lock sankya vadli
@sachinkesarkar-o3q
@sachinkesarkar-o3q 2 месяца назад
穿著白色小巨蛋開唱的問題時就知道我喜歡我真的不容易出現過多的東西就知道我已經有許多不同而動用表決方式是為了不傷身邊坐下就知道我真的不傷身邊時皆在美國到底想請問您可靠的網路的問題時就知道我喜歡看到這裡的水潤色身後的今天我們都已經hallo
@udaymukerjee1606
@udaymukerjee1606 2 месяца назад
POLICE DOSHI AHE, ASSA TUMALA KAMIT KAMIT WATLE
@smietaa.mohitaa
@smietaa.mohitaa 2 месяца назад
Fashi dya tyala jagaycha adhikaar nhi lavakkarach marin taaka rakshasala
@KakasahebSonwane-l7r
@KakasahebSonwane-l7r 2 месяца назад
आरे हाराम खोरानो आजुनही तुम्ही त्या शाळेच्य नव माहाराष्ट्राला कळु देत नाहीत, तुम्हच्या सारख्ये पञकारची लाज वाटते खूप दुरदवी
@chandrakantha123pathak5
@chandrakantha123pathak5 2 месяца назад
Ashe. Kiti. Nadlaapur. Mahaaraasjtra aami. Dampurna deshaat ghadtaat. Yaachi. Nishchit. Kalpanaa. Naahi. Yaalaa. Kaaran. Yaa. Vishayaakade. Paahantaachaa. Bhaarariyaanchaa. Drushtikon nikop. Naahi. Tyaamule. Ashaa. Badmaashaanche. Faavate
@irfanmaniyar3682
@irfanmaniyar3682 2 месяца назад
फासी
@sanjaypatil5844
@sanjaypatil5844 2 месяца назад
Bogas sarkar rajinama dya
@sachinkesarkar-o3q
@sachinkesarkar-o3q 2 месяца назад
Band Kara dole Ani zhopa ata
@zainabdingankar4628
@zainabdingankar4628 2 месяца назад
Phansi do let nahi karo
@maddy8381
@maddy8381 2 месяца назад
Zavadgandi
@Sachinnagare-i9n
@Sachinnagare-i9n 2 месяца назад
😂😂😂😂❤❤❤
@TanvirInnamdar
@TanvirInnamdar 2 месяца назад
Fashi dya
@parvinshaikh4760
@parvinshaikh4760 2 месяца назад
Abhi kaha gaye hindu ab bolo
@Comment.masters
@Comment.masters 2 месяца назад
Bek nko surkha da
@RavindrKahale
@RavindrKahale 2 месяца назад
Fasi
Далее