एक थार नाही हो , काल दोन्ही बैलांना दोन थार दिल्या , डबल महाराष्ट्र केसरी पै चंद्रहार पाटील यांनी समान न्याय दान केला कारण दोन्ही बैलांना दोन थार दिल्या
महिंब्या आणि बकासुर हे चपड असे बैल आहेत व त्यांची खरी मेहनत आज मालकाचे नाव मोठं केलं व थार गाडी च मालक बनवलं म्हणून त्यांची खूप काळजी घ्यावी..व पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा
Ky title 20 varsha chya poran marl.maidan..ky porg palat hot ka ???Ani maidan bakshis swarupat moth hot baki bailagad chya sankhya nusar chot hot maidan