Тёмный

Bailgada Sharyat | बैलगाडा मालकावर अन्याय |खंडणीसाठी तथाकथित गोरक्षकांचे कृत्य | 

Jahir Sabha
Подписаться 64 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

#bailgadasharyat #bailgadasharyatlivetoday #sharyat
Bailgada sharyat
Live bailgada sharyat
Sharyat update
Today bailgada sharyat
Bailgada sharyat live
Na De Kach bailgada sharyat
Bakasur
Mathur
Sarja
Sundar
बैलगाडा शर्यत
बैलगाडा शर्यत लाईव्ह
शर्यत अपडेट
बकासुर बैल व्हिडिओ
बकासुर व्हिडिओ
बकासुर
मथुर
मथुर बैल व्हिडिओ
नाद एकच बैलगाडा शर्यत
नाद बैलांचा
शेतकऱ्यांचा नाद
रणजीत निंबाळकर सर बैलगाडा मालक
पुणे जिल्ह्यातील लोणावळा या परिसरामध्ये तथाकथित गोरक्षकांकडून खंडणीसाठी बैल घेऊन जाणाऱ्या एका पिकप चालकाला मारहाण करण्यात आली त्यानंतर हे प्रकरण लागल्यावर त्यांनी 112 ला कॉल करून पोलिसांना बोलवून घेतले व त्याच्यात कोणतीही चौकशी न करता पिकप चालक वावर ती गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या घटनेमध्ये तेजा व रुद्रा नावाचे दोन बैल चार दिवसापासून गो शाळेमध्ये डांबून आहेत त्यामुळे या बैलगाडा मालकांवरती या तथाकथित गोरक्षकांकडून अन्याय झाला आहे. याबाबत आपण जाहीर सभेच्या माध्यमातून या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत. 9527547547

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 77   
@SantoshShinde-oc5ws
@SantoshShinde-oc5ws 2 дня назад
बैलगाडा संघटना यानी या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे कोणत्याही बैलं मालकावर अन्याय नाय झाला पाहिजे
@RavindraSodaye-gw8td
@RavindraSodaye-gw8td 2 дня назад
टिंगरे साहेब तुम्ही माणूस नाय तुम्ही या युगातील देव आहात जिथे जिथे न्याय होतो ते शोधत असतात आणि त्यांना न्याय देण्याच काम करत असतात सलाम तुमच्या कामाला एवढ्य न्यान तुम्हाला आहे कि तुम्हची कोण बरोबरी करू शकत नाय आजच्या युगात एवढा धडपड करणारा माणूस मी पहिल्यांदा बघितलं साहेब तुम्हाला सलाम तुमच्या कामाला 🙏🏻 राजापूर वरून 30 किलोमीटर जैतापूर ला राहतो मी रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी
@godyuvayt3205
@godyuvayt3205 2 дня назад
ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना त्यांची शिक्षा झालीच पाहिजे सर
@abhijitkhalate9519
@abhijitkhalate9519 2 дня назад
बैलगाडी संघटनेमध्ये सभासद होणे सर्वात महत्त्वाचे आहे कारण अशा गोष्टींसाठी बैलगाडी संघटनेचे सभासद असल्यास बैलगाडी संघटना त्या मालकास पूर्णपणे पाठीशी उभी राहील
@mohsinpatel5720
@mohsinpatel5720 2 дня назад
साहेब खर ते सांगितले व्हिडिओ केल्या बद्दल हार्दिक आभार
@नादबैलगाडाशर्यत-त6घ
गोरक्षकांना एक विनंती अस नका करु राव लय जीव असतो गाडामालकाच आपल्या बैलांवर😢 मी स्वतः गोरक्षणाच काम करतो
@SachinLimbhore-w7t
@SachinLimbhore-w7t 2 дня назад
बैल गाडा संघटनांनी लक्ष घातले पाहीजे
@HarshJadhav-l4w
@HarshJadhav-l4w 2 дня назад
धन्यवाद टिंगरे साहेब असेच सत्य सोबत नेहमी उभे रहा
@prbhakarSolankar
@prbhakarSolankar 2 дня назад
साहेब सलाम आहे तुमच्या कार्यला
@tusharbodare7959
@tusharbodare7959 2 дня назад
तुमचं कार्य चांगल आहे
@TukaramJadhav-xb8bj
@TukaramJadhav-xb8bj 2 дня назад
सर रंजित सराना न्याय मुळऊद्या मि तालुका सेनगाव जिल्या हिगोलिकर
@padmakarlobhi9188
@padmakarlobhi9188 2 дня назад
ठाणे रायगड बैलगाडा संघटना नक्कीच मदत करेल...
@AartiKangane
@AartiKangane 2 дня назад
लवकर काहीतर करून बैलांना घरी आणा आणि तथाकथित गोरक्षकावर गुन्हा दाखल करा....🥺
@Ranjitnimbalkarsir8500
@Ranjitnimbalkarsir8500 2 дня назад
टिंगरे साहेब 12 तारखेचं काय झालं 12 तारखेला तुम्ही कम्पलेट करणार होते ती कम्पलेट तुम्ही केली नाही
@JahirSabha
@JahirSabha 2 дня назад
Yes
@SagarBhagat-c2s
@SagarBhagat-c2s 2 дня назад
😂
@maheshasavale5686
@maheshasavale5686 2 дня назад
निंबाळकर सरांबद्दल अपडेट द्या सुंदरची प्रोसेस कुठपर्यंत आली व्हिडिओबनवा@@JahirSabha
@yogeshsajekar4391
@yogeshsajekar4391 2 дня назад
Keli ki nahi saheb video nahi banavli tumi ​@@JahirSabha
@prashantveer2844
@prashantveer2844 2 дня назад
Keli asel tar savistar video banva
@dnyaneshwarjagdale3850
@dnyaneshwarjagdale3850 2 дня назад
बरोबर आहे गोरक्षक शिक्षा झाली पाहिजे
@dilipshedage3789
@dilipshedage3789 2 дня назад
तुम्ही एक नंबर काम करता. नेहमी सत्याची बाजू मांडता
@anantremje886
@anantremje886 2 дня назад
Asha. Go. Rakxakana. Tudawat. Ka. Nahit
@machindrakasbe9032
@machindrakasbe9032 2 дня назад
एक तरी घेराव आंदोलन त्या पोलिस स्टेशला झाले पाहिजे एक तारीख ठरवून बैल गाडा संघटना जमली पाहिजे
@dipakchaudhari9829
@dipakchaudhari9829 2 дня назад
बरोबर आहे त्यानाहि शिक्षा झालि पाहिज़े
@govindgore4592
@govindgore4592 2 дня назад
टिंगरे साहेब आमचा सारख्या सामान्य माणसाने कास समोर जायचे ह्या सर्वाला मी स्वतः विचार करतोय कि बैल घेउन ह्या स्केत्रात यायचं पण आस ऐकलं कि भीती वाटते hoo आमचा सारख्या सामान्य माणसाचं कोण आईकेल का आशा वेळेस
@gajananpawar2658
@gajananpawar2658 День назад
साहेब यांना सजा झाली पाहिजे असे काहीतरी करा
@sultanpatel2550
@sultanpatel2550 2 дня назад
धन्यवाद
@TukaramJadhav-xb8bj
@TukaramJadhav-xb8bj 2 дня назад
साहेब रजित सराला न्याय मिळेल का
@tejasrajput
@tejasrajput 2 дня назад
कुठे गेली आहे बैलगाड़ा सांगठना? अशे तर फार बाइट देत रहता अस करू तस करू आता कुठे गेले हे.
@vishnumalode8077
@vishnumalode8077 2 дня назад
साहेब सुदंर काय झालं आहे काही माहिती द्या ना
@DattatreKoli-f4h
@DattatreKoli-f4h 23 часа назад
🎉🎉🎉❤❤❤
@sureshthorat201
@sureshthorat201 2 дня назад
बैलगाडी संघटनेनं यात लक्ष घातले पाहीजे.
@prempatil1621
@prempatil1621 2 дня назад
खूप वाईट झाले आहे हे.😢
@vikrantpalande5580
@vikrantpalande5580 2 дня назад
साहेब बैल रागीट किवा मारका नसतो लाडोबा असतो मालकाशिवाय जेवत नाही कधी कधी मालकाने दिलं तरच पाणी पितो नाहीतर उपाशी रहातो
@GaneshSutar-cq9ip
@GaneshSutar-cq9ip 2 дня назад
Sir tumhi khup cangal Kam karata🙏
@rohinikathe6826
@rohinikathe6826 2 дня назад
धन्यवाद साहेब सॅप्पोर्ट केल्या बद्दल
@DeelipMulik
@DeelipMulik 17 часов назад
❤❤❤❤❤❤
@SomnathTambe-s4q
@SomnathTambe-s4q 2 дня назад
टिंगरे साहेब 12 तारीख ऐतीय का नाही तुमची काय राव खोट बोलताय
@Suya__Bangar
@Suya__Bangar 2 дня назад
सुंदर चा कोर्टाचा निकाल कधी लागणार आहे
@Sharyatgamechanger
@Sharyatgamechanger 2 дня назад
बरोबर आहे
@आपलामाणूस-त6ख
ते बारा तारखेच्या गुन्ह्याचा काय झालं ते सांगा.
@Ranjitnimbalkarsir8500
@Ranjitnimbalkarsir8500 2 дня назад
साहेब 12 तारीख होऊन गेली हो
@WanderingsOfHistory
@WanderingsOfHistory 2 дня назад
नुसते व्हिडिओ बघु नका लाईक पण करा मित्रांनो
@nikleshkolekar4126
@nikleshkolekar4126 2 дня назад
Tumhi laksh de
@HarshJadhav-l4w
@HarshJadhav-l4w 2 дня назад
ज्यांच्या घरी एक गाय नही ते आता पैसे कमवायला गोरक्षक झाले 😢
@MayurDhawade-j1l
@MayurDhawade-j1l 2 дня назад
12 तारखेचे नियोजन काय झाले काय
@pravin1920
@pravin1920 2 дня назад
12 tarkhe च prakaran sanga
@raiskhamse9631
@raiskhamse9631 2 дня назад
Thanks
@maheshdalavi4612
@maheshdalavi4612 2 дня назад
Sundar ch sanga na
@AhamadaliMulani-ou7kv
@AhamadaliMulani-ou7kv 2 дня назад
Police hi gorkshkana samil zale Shetkaryana asha prakare tras dene yogy nahi,sanghtne ne yanchevar gnha dakhal zala pahije
@sg_gaming128
@sg_gaming128 2 дня назад
सर गौतम काकडे केस काय झालं तुम्ही 12 तारखेला केस करणार होतात
@prasadyendhe6301
@prasadyendhe6301 2 дня назад
12 cha Kai zala....
@Jayeshbhopi-z3m
@Jayeshbhopi-z3m 2 дня назад
Mazya barobar karjat thane bailgada saghatana dhavun ali
@SmashanGaikwad
@SmashanGaikwad 2 дня назад
साहेब सुदर बैलाच काय जाल ते सागाना
@Jayeshbhopi-z3m
@Jayeshbhopi-z3m 2 дня назад
Mazya barobar pn asacha zal hot pn mla tithlya polica ni sahakarya kela
@chaitanyayadav1146
@chaitanyayadav1146 2 дня назад
Gau rakshakch bhakshak aahet nantar tabyat gheun tech katlisathi det astil
@pradipdhurgude7513
@pradipdhurgude7513 2 дня назад
Sir 12ch ky zal
@nanasotambe3595
@nanasotambe3595 2 дня назад
पकटणारा चे फोटो टाका
@mohsinpatel5720
@mohsinpatel5720 2 дня назад
साहेब तुमचा नंबर द्या
@JahirSabha
@JahirSabha 2 дня назад
9527547547
@sagardhaygude0938
@sagardhaygude0938 2 дня назад
लय त्रास देतेत भिखार चोट
@kartikjadhav7619
@kartikjadhav7619 2 дня назад
आरे तुला काय माहीत गोरक्षण करण किती मोठी गोष्ट आहे हे झाला ते चुकीचे झाला आहे तुला माहीत नाही गोरक्षण करण काय आहे आज रात्री 2 3 वाटेपर्यंत काम करता तुला काय ताप झाला तू लांड आहेस वाट
@santoshthorat7589
@santoshthorat7589 День назад
तथाकथित गोरक्षकांची नावे उघड करा
@ShitalBhandalkar-e5k
@ShitalBhandalkar-e5k 2 дня назад
Sir tumcha phone nambar send kara
@JahirSabha
@JahirSabha 2 дня назад
9527547547
Далее