महाराष्ट्रातील देवीच्या गाण्याचे आन-बान शान बाळू भाऊजी भालेराव देवळाली गावकर नाशिक रोड अंबाबाईचं गाणं फार सुंदर लिहिलं आणि शुभम भाऊंनी तर फारच उत्तम गाईला
भालेराव साहेबांच्या लेखणीला तोडच नाही खूप छान लिखाण मनाला भावणारं आणि तितकाच शास्त्र युक्त पद्धतीने लिहिलेले हे विषय यामध्ये अंबाबाईचं सगळं स्वरूप मांडलेला आहे सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन असेच असेच कार्य तुमच्या हातून होत राहो